मी बनवल्या...खुप छान झाल्या ...कुणाला वाटणार पण नाही की हया गव्हाच्या पिठाच्या आहेत.सेम मैदया सारखेच लागतात...एकदम कुरकुरीत...😊❤❤
@sainemade6604Ай бұрын
अप्रतिम सांगण्याची पद्धत....शांत आणि अचूक..फार जास्त झगमग नाही.
@dilipmachikar99557 күн бұрын
खूप छान गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या आणि सुंदर माहिती🙏🙏
@gayatrideo44042 ай бұрын
खुप छान रेसिपी ❤❤ मुख्य म्हणजे वाटी चे प्रमाण दिले आहे. त्यानें किती सोपे पडते आहे. You are simply great ❤❤
@yoginipandey48532 ай бұрын
प्रिया ताई नमस्कार गव्हाची पिठाची शंकरपाळी अप्रतिम फारच आवडली
@vrushaliyadav53792 ай бұрын
आमच्यासारख्या म्हातार्यांना गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आरोग्यासाठी उत्तम आहे मैदा खाणं हे आता हल्ली पचत नाही त्यामुळे ही हेल्दी शंकरपाळी दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार❤
@Pym1s2z2 ай бұрын
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी अप्रतिम असा शंकरपाळ्या बघून वाटतच नाहीये की गव्हाच्या पिठाच्या सुद्धा इतक्या छान खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होऊ शकतात❤
प्रिया ताई, मी या वर्षी सर्व फराळ तुमचे विडिओ पाहून केला, आणि अतिशय छान झालाय, तुमचे आभार.
@AlkaBendkule-i7z2 ай бұрын
मस्तच खूप छान झाली आहे शंकरपाळी आणि आरोग्यासाठी हेल्दी पण आहे
@amrutabhawalkar56562 ай бұрын
खूपच सुंदर ताई, मैदा हा आरोग्याला घातकच असतो. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या दाखवून आमचा मोठाच प्रश्न सोडवला आहे.मीही आता अशाच शंकरपाळ्या बनवेन. खूप धन्यवाद ताई 🙏🙏👌👌👍👍🌹🌹
@amrutathakur-lf5tg2 ай бұрын
Khup chan aahe. Mast,very nice
@nandakanekar68852 ай бұрын
खूपच छान रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद
@mrsvwp74272 ай бұрын
Apratim...सर्वच तुमचं पदार्थ सुरेख असतात... मी करून पाहीन... थँक्स for गहू पिठाच्या शंकरपाळी
खूप छान रेसिपी सांगता तुम्ही. तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून आत्ताच शंकरपाळ्या केल्या . खूप खुसखुशीत झाल्या. तुमच्या सगळ्याच रेसिपी आवडतात मला. धन्यवाद🙏
@aparnakore19712 ай бұрын
तुमच्या सांगण्यानुसार शंकरपाळी बनवल्या...खूपच छान चवदार खुसखुशीत झाल्या...सुरुवातीला गव्हाचे पीठ असल्याने मळलेच गेले नाही ...त्यामुळे लाटताना तुटत होते....मग थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे लागले . धन्यवाद ताई...🙏🌹👌नविन शिकायला मिळाले 🎉🎉
मी ह्या वाटीच्या प्रमाणात करून बघितलेल्या खुसखुशीत झाल्या होत्या. Thanks for this recipe
@PriyasKitchen_Ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 असेच तुमचे प्रेम व आशिर्वाद राहू दे.❤️
@deepalisalpekar30422 ай бұрын
Khupch chan receipe sangitli ,gavhache shanarpale,mala hi receipe havich hoti,thankx
@tango83032 ай бұрын
मी अगदी अशाच शंकरपाळया करते. गव्हाच्या शंकरपाळी आरोग्यास उत्तम. तुमच्या सगळ्याच रेसिपीज छान हेल्दी असतात. All the best अशाच छान रेसिपीज शेअर करत राहा
@poonamsardesai65042 ай бұрын
खुप छान रेसिपी. धन्यवाद
@kavitakale14122 ай бұрын
तुम्ही गव्हा चे शंकरपाळी दाखवली त्याबद्दल थॅन्क्स खूप सुंदर आणि अप्रतिम दाखवली ❤
@babitaalhat70142 ай бұрын
गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळी खूपच छान झाल्या आहेत मैद्याच्या पिठाप्रमाणे तुमच्या सगळ्याच रेसिपी उत्तम असतात असेच रव्याचे लाडू अचूक आणि सोप्या प्रमाणात दाखवा तसेच बेसनचे लाडूही दाखवा
@latakadam31032 ай бұрын
Akdom solid 👍👍👍
@mrunalmanohar92302 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे. मी नक्की करून बघेन.
@PriyaJadhav-mf1pj2 ай бұрын
Waaa khup chhan
@vandanabhele48162 ай бұрын
खुप छान मी हीच पद्धत वापरून करून बघते ताई
@neelimabhatia36002 ай бұрын
ताई,खूपच सुंदर रितीने सांगितल्या शंकरपाळे ची रेसिपी 👌👌
@atulakamulkar4882 ай бұрын
फारच सुंदर शंकरपाळी👌👌
@indianclassicalbyvaidehigo35042 ай бұрын
भारी च 👌👌
@arunasatao96822 ай бұрын
खूपच छान रेसिपी आहे 😋😋
@kishorinagwekar-nu1wn2 ай бұрын
Khup Chan sunder mast resipi 🎉🎉
@kanchanbhatade46452 ай бұрын
खूप खूप छान रेसिपी आहे. 👌👌👍👍🌹🌹
@beuniquewithkrisha4952 ай бұрын
ताई किती छान रेसिपी सांगितली thanks 🙏🏻
@deeptipatil95462 ай бұрын
Khup chan tai
@priyankatemghare53282 ай бұрын
मी अशा गणपतीच्या वेळेस बनवून पाहिल्या होत्या खूप छान झाला होत्या.फक्त त्यात थोडा रवा ॲड केला होता दोन चमचे रव्या मुळे खाताना खरखरीतपणा येतो.👌👌
@madhavideo7782 ай бұрын
Good recipe! Mazhya Sasu bai Gavhyachya pithachya kartat awesome taste and texture tya dhoodh wapartat
@sumedhpatil50722 ай бұрын
खुप छान शंकरपाळी बनली आहे ❤❤
@DilipPatil-c2z2 ай бұрын
खूपच छान। सुप्रीम
@SangitaDhakwal-b6o2 ай бұрын
Khupch chan zalya aahet shankarpali 💯
@vaishalibodke16882 ай бұрын
खूपच छान👍🙏
@manishanene1532 ай бұрын
खूप छान पूर्वी गव्हाच्या पीठाचेच शंकर पाळे बनवीत
@PriyasKitchen_2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/g3fPmq2ahdd6jMUsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
@snehajogalekar59212 ай бұрын
प्रियताई मी आपल्या प्रमाणे थालीपीठ भाजणी ,चकली भाजणी केली व थालिपीठ व चकली ही करून पाहीली.सुंदर झालं दोन्ही.बरेच दिवस झाले करून आता दिवाळीला करणार आहे पुन्हा.शंकरपाळी ही करून बघते.
@Ashwini-yb4tl2 ай бұрын
Chhan aani sundar 👌👌
@surekhashinde80772 ай бұрын
मैदा शरीराला चांगला नसतो म्हणून गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या सांगितल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद
Last two weeks I had made your maida recipe of Shakarpalli and I gave it toa friend he liked it so much,he said the shakarpalli were awesome did exactly the way youhad mentioned so thought of making it again just bought the maida and you uploaded this recipe,will try this some other time.😊❤
@Anuradha.choudhary19592 ай бұрын
छानच
@Chitra-yz4vk2 ай бұрын
Nice recipe. I will try it
@shailashinde99902 ай бұрын
खूप छान ❤
@sanikathasale73482 ай бұрын
खूप छान 👌👌
@leenaanasane8352 ай бұрын
Khup Chan tsi
@NehaYadav-fh6fz2 ай бұрын
Wah khup sunder shankarpali recripe te pu. Ghavachya pithache tumche khup aabhar amchya sobat share keli mhanun
@ranjanasalkar66402 ай бұрын
Khupch chan
@sandhyabobade12512 ай бұрын
Khupchan mast 🎉😂❤
@neetagawade44612 ай бұрын
छान मी पण असेच बनवणार
@gamerasticaady35902 ай бұрын
Thank you for healthy recipe ❤
@vilasagawane14982 ай бұрын
Khup chhan sangitl tai 😊
@poonampethe5212 ай бұрын
आता तुझ च सगळ प्रमाण पाहून शंकरपाळी करत आहे..योग्य प्रमाण आणि छोट्या टीपा नेहमी प्रमाणे एकदम उत्तम दिलं आहेस
@geetayadav45152 ай бұрын
Khoop chaan
@PriyasKitchen_2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/g3fPmq2ahdd6jMUsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
@kavitayewale99972 ай бұрын
खूप छान वाटली
@kanchanbhatade46452 ай бұрын
छान झाल्यात ताई शंकरपाळे. 👌👌👍👍🌹🌹
@mandakinikhade36552 ай бұрын
साखर च्या एवजी गुळ घातला तर चालेल का
@vrushaliyadav53792 ай бұрын
धन्यवाद इतक्या साध्या सोप्या आणि आरोग्यदायी रेसिपी बद्दल 🙏🙏💯💯👌👌👌
@mrsvwp74272 күн бұрын
साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का? आणि same प्रमाण चालेल का??
@pramilajagdale79152 ай бұрын
Tai Aaj mi watai ch praman ghewun banwali shankarpali khup Chan ekdam layer wali kuskhushit zali....Thanks tai ❤❤
@supriyam77832 ай бұрын
टेस्ट कशी झाली
@ShailaShawan-it7mn2 ай бұрын
Yummy yummy ❤❤
@shwetamahadeshwar39142 ай бұрын
Thank you Priya madam I was waiting for it
@SoSweetKitchenByBhartiSharma2 ай бұрын
खूपच छान रेसिपी 👌 दिवाळीचा फराळ स्वादिष्ट आणि पौष्टिक पण असेल तर क्या बात 👏