खुप छान....छोट्या रगिनींचा उत्साह वाखानन्या जोगा आहे 🔥🔥👌👌
@loharmanisha82 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ... खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻भविष्यात आशेरी गड येथे जाणाऱ्या मावळ्यांना मार्गदर्शन करणारा उत्तम व्हिडिओ आहे. गडावर असलेल्या एकूण एक भाग, पाण्याच्या टाक्या, इतर वस्तू सर्व गोष्टी तुम्ही शोधून शोधून कॅमेरात घेतल्या आणि व्हिडिओमध्ये स्वच्छपणे मांडले आहेत. त्याच सोबत असलेल्या सुस्पष्ट आवाजामुळे गडाची संपूर्ण माहिती आणि इतिहास स्पष्टपणे ऐकायला खूप छान वाटते. आणि निरागस प्रेषा रेशवी यांच्या एनर्जीला तोडच नाही🚩🚩
@shamlimbore9406 Жыл бұрын
.....Awesome.....💜
@weekendtravelsin Жыл бұрын
Very nice information and detailed video.. Felt refreshing 😊. I will definitely cover this .. 👌
@anilvalvi9288Ай бұрын
Thanks mandadi aap logone bohat sunder video banaya aap logo ki vajase hame bhi ye Killa dekhne ko Mila aap sabhi ka bohat bhohat sukriya dosto aisi hi video banate rahana dosto thanks bhai
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Apratim Video 💯🔥🤩😍 Khup Sundar Apratim Mahiti 💯👌👌 Presha ani Reshvini dileli Garad Apratim 💯❤😍 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳