आबाबा श्रीमान रायगडाचा किती मोठा घेरा आहे बापरे 😮 आम्ही २ महिन्यापुर्वी रायगड पहायला गेलो होतो तेव्हा त्या लहान घरट्यात जेवलो होतो काय तो जेवणाचा आस्वाद होता मस्तच.वेळेअभावी श्रीसमाधींच्या पुढे आम्ही जाऊ शकलो नाही 😢 पण राणेदा तुमच्या या video च्या द्वारे ते सर्व बघायला मिळालं ❤ TQ राणेदा
@seemakadam25492 күн бұрын
Prathamesh tuzhe सर्व प्रथ खूप खूप आभार आणि कवतुक करते .मी खूप दिवसा पासून प्रतीक्षेत होते आणि ती तू पूर्ण केली खूप धन्यवाद मनापासून. तुझ्या पुढील वाट चलीस खुपशुभेच्या. तुझी लाडकी परी कशी आहे.आमच्या कडून तिला स्वामिंमय आशिष.❤
@Kahitari_NavКүн бұрын
ती हिरवी दिसणारी आणि पांढरी मोहर दिसणारी झाड म्हणजे निर्गुडी आहे🙏💐 आजचा भाग अतिशय छान होता पण बोरू चे गवत आणि त्याच रान पहायचं होत ते राहील अस वाटते🙏
@ShraddhaBabar-tm5ei2 күн бұрын
After so many long time visit roadwheel rane feel so happy to see dedication of rane dada🎉😊
@yogeshkhade80492 күн бұрын
भावा तुझ्या व्हिडिओ बघताना साक्षात इतिहास डोळ्या समोर येतोय🚩🚩
@PrachinMandireКүн бұрын
अत्यंत सुंदर प्रकारे गड दाखवत आहात खूप भारी कारण बाकीचे लोक हे फक्त म्हराजांची समाधी तकमटोक राजवाडा येवढ्याच वस्तू पाहून झाला रायगड पाहून असे म्हणतात त्यांच्यासाठी हा आहे खरा रायगड
@PappuKarande-s8nКүн бұрын
मस्त इतिहासाची माहिती सांगितली प्रथमेश तु धन्यवाद
@anilpansare34882 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 👍🏻👍🏻
@NikhilMali00012 күн бұрын
तुमच्यासारखे माहिती देणारे ठराविकच लोकं आहेतः. अतिशय सुंदर 🚩🚩
@mayureshraut630520 сағат бұрын
नमस्कार साहेब खुप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे....
@AATheExplorer2526Күн бұрын
खुप खुप भरी राजे तुमच्यासोबत गड़किल्ले बघुन भारीच वाटते जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩 जय माँ साहेब जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@sayalisondkar94332 күн бұрын
जय शिवराय खूप मस्त आणि logical माहिती धन्यवाद दादासाहेब🙏
@mahendrahole3092Күн бұрын
Dhanyavad Rane Saheb, Aasa Mavala Pan Aaj Pan Shabit Aahe, Mi Pan Raygad 3Vela Aalo Pan, Je Tumhi Mahiti Dilat, To Tar Anandramya Aahe Tumhi Je Gaid Karta, Te Tumhich Karu Shakta, Baki Kunach Kam Nahi, Jay Shivray, Jay Bhavani
@Kahitari_NavКүн бұрын
प्र के घाणेकर सर यांच्या मते दारू गोळा कोठार स्फोट झाल्यानंतर तेथील दगड सुधा वितळले होते ते ही पहायची उत्सुकता होती या भागात🙏
@umeshlad6494Күн бұрын
खूपच छान माहिती दिली दादा, जय शिवराय...
@digamberghante9212Күн бұрын
Khup mast ❤
@maheshthul47682 күн бұрын
खुप छान माहिती सर बाकी जय जिजाऊ जय शिवराय
@ujwalapawar80532 күн бұрын
मस्तच विडियो ,ईतकि व्यवस्थीत माहिती ,खुप छान,खरंच तळमळ असायला हवी,ती तुझ्यात आहे,सोयराबाईंची समाधी बघायची आहे ,ती कोनीच विडीयोमधे दाखवत नाही,तु पुढील विडीयोमधे नक्कि दाखंव🙏
@akashkhatik50802 күн бұрын
जय शिवराय दादा next blog लवकर टाका
@mayurpabale1031Күн бұрын
Tumhi khup chan mahiti deta dada 1no
@anuraagraktate96162 күн бұрын
Khupch chan prathmesh..👌👌🙏🙏
@motiramshekhare33242 күн бұрын
दादा निरगुड म्हणजे ते झाड असत आमच्याकडे निवडुंग नाही निरगुदचे झाड म्हणतात जय शिवराय
@General.facts452 күн бұрын
First view ❤🚩 , chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩
@i_am_kartik_mnm2 күн бұрын
He never disappoints , aplya apeksha pakshahi Sundar paddati ne dada aplyala gad dakhvatat 🫂🙏
@Venkateshhangarge2 күн бұрын
Khup vat payli Jay shivray ❤❤
@umeshmadhavi3600Күн бұрын
Superb video, Maharani Soyarabai chi samadhi nakki kothe ahe, pls link video pathava
@ajaypawar80472 күн бұрын
जय शिवराय दादा तुम्ही जे बुक रेफर करत आहे त्या बुक ची लिंक मिळू शकते का?
@swayambhoopatil6274Күн бұрын
श्रीमद रायगिरौ - गोपाळ चांदोरकर
@niteshjoshi52792 күн бұрын
छान एपिसोड... ⛳
@Garjatomarathi11Күн бұрын
अप्रतिम नेहमीप्रमाणे 🙏
@atulnevase2420 сағат бұрын
Nice information.❤
@ImLB172 күн бұрын
खूप छान भाऊ❤
@abhishekshelke77782 күн бұрын
भाऊ पुस्तकांचे नाव आणि मातोश्री सोयराबाई समाधी कोठे आहे
@pradyumnshinde38362 күн бұрын
जय शिवशंभू .❤🔱🚩
@balajipatil27982 күн бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩🚩
@growingguts775Күн бұрын
16:05 जय भवानी जय शिवराय
@suyashsonawane36942 күн бұрын
Bhau wagh darwaza rahila ahe please
@vilasgadhave270518 сағат бұрын
निरगुडी हे महाराष्ट्रात आढळणारी वृक्ष आहे महाराष्ट्रात सर्वत्र होड्या काठी व नदी काठी आढळते शरीरावर मार लागल्यास सूज आल्यानंतर त्यावर त्यावर निरगुडीचा पाला पाला गरम करून लावल्यानंतर सुज ओसरते व वेदना कमी होतात
@MoneyMindsetWithChanakya2 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩
@Rajeshwari_12082 күн бұрын
जय शिवराय
@suyashsonawane36942 күн бұрын
Dada wagh darwaza dakhva
@marathaaniketbhosale81812 күн бұрын
जय शिवराय दादा रायगड वर ड्रोन शूट करण्यास परवानगी असते का...
@SujalWaikar2 күн бұрын
आई भवानी मातेची मूर्ती कुठे गेली असेल?
@Atu_chavan2 күн бұрын
Mast dada❤🎉
@pankajwalvekar-nr3sw2 күн бұрын
JAY SHIVRAY DADA
@prashantnikam95022 күн бұрын
Jay Shivray 🚩🚩
@nocommentse15 сағат бұрын
Bhai camera konta ahe
@nocommentse15 сағат бұрын
video quality ek no ahe camera gear bdl sang
@gauravkotwal60532 күн бұрын
Jay shivray ❤
@anujshinde349615 сағат бұрын
नद्या किंवा ओढे यांच्या काठावर हे निर्गुडीचं झाड आढळून येतं. या झाडाच्या खोडाची साल पातळ आणि करडी असते. तर कोवळे भाग लवदार असतात. पानांची खासियत म्हणजे ती लांब, भाल्यासारखी, फार क्वचित दातेरी आणि खालून पांढरट पण वरून गर्द हिरवी असतात
@HarshalShipalkar-r4p2 күн бұрын
Jay shivaray
@aniketheightsКүн бұрын
कोल्हापूर ला निर्गुडीला लिंगडी पण म्हणतात
@powerweederpowerweeder5669Күн бұрын
Kiti ad takta
@MahadikMahadik-og7of2 күн бұрын
आपल्या कडील पुस्तकाचे नाव कळेल का?
@kirankasare27652 күн бұрын
Jay shivray🚩
@M_G_CREATION05Күн бұрын
दादा प्रत्यक व्हिडिओ मध्ये जास्त करून निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे त्या मागच करण आम्हाला कळू शकेल काय.. जिजाऊ माता जन्मस्थान बुलढाणा जिल्हा
@aaryansharmaa4019Күн бұрын
😂??
@Aditya-hn6yb2 күн бұрын
अखेर Video आलाच
@bag9845Күн бұрын
आम्ही कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना पत्रकार कै.सोमनाथ समेळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रायगड प्रदक्षिणा स्पर्धेत सन १९८२ मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी आम्ही १४ किलोमीटर प्रदक्षिणा घालून मागच्या बाजूने गडावर गेलो होतो.
@prakashshilimkar607820 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत आगदी अभ्यासपूर्ण पण शुटिंग बरोबर नाही परिसर आणि वास्तु व्यवस्थित दाखवाल अशी आशा बाळगतो सारखा कॅमेरा तुम्हालाच दाखवतोय असो.......ॽ
@meenalpawar1264Күн бұрын
निरगुडीचे झाड/झुडुप असते,८-१०फूटाचे. निळी फुले झुपक्यात येतात. औषघी आहे.
@rahulkadam92262 күн бұрын
दादा निरगुडी चे झाड याचे वैशिष्ट म्हणजे हे झाड खूप मोठे होत नाही फांदया मोठ्या नसतात सावली ही दाट पडते कारण फांदया जवळ जवळ असतात निरगुडी चे झाड हे आर्युवेदीक आहे निरगुडीच्या पाल्याचा धूर केला तर मछर पळून मरून जातात दादा तुझा नंबर मिळाला तर झाडाचे फोटो सोडतो तूला
@kabirrrr12092 күн бұрын
Aamhi १९९५ sali bhavani murti bagitli आहे jai shivrai jai bhavani
@vedantmadane172Күн бұрын
Pratapgad explor
@bgmi82362 күн бұрын
संताजी घोरपडे यांच्या बद्दल माहिती हवी
@kirankasare27652 күн бұрын
Nirgudi ningdi katar ningadi ashi nave ahet
@SayliPanchal-i1b2 күн бұрын
Jai shivray
@sujitkhatavkar4713Күн бұрын
तुम्ही माहिती चांगली दिली आहे.. पण विडिओ शुटिंग बरोबर झाले नाही.. कोणतीही वास्तु नीट दाखवली नाही.. कृपया याची दखल घ्यावी 🙏🙏
@MoneyMindsetWithChanakya2 күн бұрын
❤
@sudhirshinde8872 күн бұрын
ही जी घरा आहेत ती अतिक्रमणांचा एक भाग आहे , मी १९९९ मध्ये रायगढ भ्रमण केले होते त्या वेळी ही सर्व घरं न्हवते.