Evdha sundar ani information video evdhe kami like ka? 1 like ani comment tyana ajun navin video information denya sathi प्रोत्साहन det Well done safar marathi team.great job
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी
@SafarMarathi2 жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी 😊🙏🏻
@jijabhaushimple7395Ай бұрын
कुशल प्रशासक महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा जय मल्हार
@SafarMarathiАй бұрын
जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Just.for.facts.23115 ай бұрын
Nice
@dr.bhimraobandgar20696 ай бұрын
Thanks. Good Luck
@rajeshmahajan57886 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम.
@vasantraohubale34296 ай бұрын
Great information
@sachinpokharkar.2 жыл бұрын
दादा माहिती उत्तम पध्दतीने मांडणी केली 👌🏼😍😍😍♥️♥️♥️ होळकरशाहीची दुसरी राजधानी “किल्ले महेश्वर”.....🙏🏼🚩 रानी अहिल्यादेवी होळकर यांनी केली होती घोषणा..
कोणीही मंदिर धर्मशाळा आणि छत्र बांधलेले सांगते आहे त्यांचे शासन प्रजाहित न्याय नारी साठी खूप चांगली आहे ते सांगा
@Good_khowledge2 жыл бұрын
दादा महेश्वरी ला जाण्या कोणत्या साधनांचा वापर करावा.. ट्रेन बस etc
@SafarMarathi2 жыл бұрын
बंधू नमस्कार मी जेव्हा इथे गेलो होतो तेव्हा तरी थेट महेश्वर ला जायची काही सोय नव्हती .. अजूनही नसावी.. त्यामुळे ट्रेन अथवा बस (ओव्हरनाईट) ने इंदोर ला जाऊन पुन्हा इंदोर ते महेश्वर हा 90 km चा बस चा प्रवास हाच पर्याय आहे ... इंदोर ला जायला ट्रेन ,बस दोन्ही पर्याय आहेत .. रात्रीचा प्रवास करून सकाळी लवकर इंदोर ला पोहोचून तिथून महेश्वर ला जाता येते ... आणखी माहीती हवी असेल तर कळवावे
@luckypawar7304 Жыл бұрын
महारास्ट्र से इंदौर ट्रैन से ओर इंदौर से 80km बस से 2 घण्टे में इंदौर से महेश्वर पहुच जाओगे , में महेश्वर से हु
@ganeshkulkarni79412 жыл бұрын
Sir no copyright background music kuthun gheta please sanga