Рет қаралды 3,144
पुणे नगर रस्त्यावर शिक्रापूर पासून जवळच असलेल्या मुखई गावामध्ये आहे एक जबरदस्त वाडा ... सरदार पलांडे यांचा ... हि सफर आपल्याला घेऊन जाणार आहे गावातील अर्थातच पलांडे वाड्याकडे ... तसेच गावातील श्री काळभैरवनाथ मंदिर अन या सर्व ऐतिहासिक ठिकाणाची माहिती या भागात सादर होणार आहे ...
Like Share & Subscribe to our Channel
#history #mukhai #palace #fort #marathi #marathaempire #sardarpalande #sardardhamdhere #chatrapatishivajimaharaj