किल्ले रोहिडा 🚩 | बाजीप्रभू आणि महाराजांची भेट ह्याच किल्ल्यावर झाली 😳 | Rohida Fort | विचित्रगड

  Рет қаралды 3,660

Chetan Mahindrakar

Chetan Mahindrakar

Күн бұрын

किल्ले रोहीडा 🚩 | बाजीप्रभू आणि महाराजांची भेट ह्याच किल्ल्यावर झाली | Rohida Fort
#rohida #rohidafort #rohidaforttrek
Google map - goo.gl/maps/NM...
Music credit - Music used in video : ShubhaSur Creations
• Inspirational Backgrou...
• Modern Corporate & Bus...
• Beyond | Instrumental ...
/ sp_3smchsg
Use code 'CHETAN10' for 10% discount for one-time purchase for using music track royalty-freely forever from following website :
shubhasurcreat...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our Social Media presence :
Instagram - www.instagram....
Facebook - www.facebook.c...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Promotion / Collaboration / Sponsorship, please DM to Instagram.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our popular videos on KZbin :
Nivati Bandar beach: • Nivati Beach 🥰 | निवती...
Shilimb Village: • मावळातले निसर्गाच्या क...
Malshej Ghat: • महाराष्ट्रातील स्वर्ग,...
Anjarle: • कोकणातला जबरदस्त सुंदर...
Pankhol Juva: • उन्हातही गारवा देणारे ...
Devbag Tarkarli Malvan: • देवबाग, तारकर्ली | माल...
Hampi: • Hampi | हंपी | प्रत्ये...
Pawankhind: • चला पाहूया प्रत्यक्ष प...
Sindhudurga fort: • सिंधुदुर्ग किल्ला | स्...
Velas Turtle Festival: • कासव महोत्सव | Turtle ...
Ramdara Temple Pune: • पुण्याजवळील एकदिवसीय स...
Bhuleshwar Temple: • Bhuleshwar Temple | भु...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
© All of the content in this video is made by the creator Chetan Mahindrakar.
Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos
should be used without prior permission.
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच 'किल्ले रोहिडेश्वर'. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली की ३०च होन का, तर राजं त्यावर म्हंटले की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता.
या गडावर जाण्यासाठी दोन बाजूंनी मार्ग आहेत: एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्गे. चिखलावडे कडून जाताना दोन मार्ग आहेत हे दोन्ही मार्ग थोडे अवघड आहेत. ट्रेक साठी या मार्गाचा उपयोग करता येईल.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:
पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायया पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर आहे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडाचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे.
किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.

Пікірлер: 40
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 38 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 51 МЛН
रामशेज किल्ल्याचा इतिहास
13:29
नळदुर्ग
4:52
Rajendra Shete Patil
Рет қаралды 694
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН