शाहीर निलेश पांनगले अप्रतिम आवाज आहे तुमचा घन्यवाद. आम्ही रोज गाणं ऐकतो. खूप छान आवाज आहे तुमचा.
@KiranGavali2 жыл бұрын
🙏👍
@shashikantjawle4842 жыл бұрын
खुप छान आवाज, कोकणची कला जपलात शाहिर, मनःपूर्वक शुभेच्छा,
@baraskarrupesh76142 жыл бұрын
मी तर भाई रोज ऐकतो सकाळी train मध्ये ऑफिस ला जाताना आणि रात्री घरी येताना ऐकतो... 😘😘 आवाज लय भारी आहे
@SanjayGhume.- Жыл бұрын
❤❤ मी पण खुप सारख सारख ऐकतोय
@vandanaranjane7548 Жыл бұрын
mi pn
@pravinnavrat1151 Жыл бұрын
मी पण भावा दिवस भराचा टेन्शन दूर होतो
@moresuraj777 Жыл бұрын
❤❤ खरच खूप छान गातात ❤
@sanjogbhambad89562 жыл бұрын
छान आवाज.. नाद नाही नाही तसेच नमन मध्ये तुम्ही कला भारी आहे तुमच्या सारखे कलाकार आहेत म्हणून अजून नमन कला राहिले आहे
@eknathdike54362 жыл бұрын
निलेश दादा ..आवाज खूप गोड आहे अप्रतिम गायन आहे तुमचं .. खुप छान आहे तुमचा कार्यक्रम... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@KiranGavali2 жыл бұрын
🙏👍
@kokancheraje19142 жыл бұрын
एक नंबर गाण्याचे बोल आणी त्याहून सुंदर तुमचा आवाज...मनाला वेड लावणार गण...
@rashmilingayat32542 жыл бұрын
Mi he naman baghitle 15 diwsanpurwi..khup mast aahe naman..nilesh sir tumcha aawaj apratim aahe..khup mast aahet saglich gaani..superb naman
@KiranGavali2 жыл бұрын
👍🙏
@krishnadhadave6452 Жыл бұрын
Thank you
@kirankapadi6602 жыл бұрын
एक नंबर आवाज जबरदस्त निलेश दादा मनपूर्वक शुभेच्छा
@KiranGavali2 жыл бұрын
🙏👍
@pankajpimpale90172 жыл бұрын
Aavajacha fan zalo mi......MP3 song pathva....gan Aikun man ved zal ganyacha..........mulancha dance khup chan ahe......ashich kokani naman sadar krt rha........👍👍👍...kiti mothe zale tri apli kokani sanskruti.....japat rha...hich tumhala sarvana shubhechya....jay kokankar
@KiranGavali2 жыл бұрын
👍🙏
@krishnadhadave64522 жыл бұрын
👏🏻
@rameshgawade3915 Жыл бұрын
orijanal chal konati aahe ya ganyachi
@akashbargode42912 жыл бұрын
आवाज खूप छान आहे 👌💯... मस्त वाटलं गाणं ऐकून... 😊❤️
@chandrakantgotekar29792 жыл бұрын
छान आवाज आहे आणि स्पष्ट आवाज आहे असा आवाज पाहिजे नमन मध्ये... स्पष्ट आवाज येतो... 👌👌👌
@rakeshtalekar28112 жыл бұрын
खुप छान निलेश 👍👍 अप्रतिम लेखणी मंत्रमुग्ध करणारा आवाज सुंदर वादच
@KiranGavali2 жыл бұрын
🙏👍
@santoshmandavkar7277 Жыл бұрын
निलेश दादा आमच्यकडे 9 मेला सत्यनारायणा ची पूजा आहॆ. तरी तुमचा हा लोककलेचा शो आमच्यकडे. घेऊन याल का?
@ajinkyagurav82402 жыл бұрын
अप्रतिम लेखणी (गीतरचना, गाण्याचे बोल) मंत्रमुग्ध करणारे वादन त्याचप्रमाणे शाहिर निलेश पानगले यांचा नमनाला साजेसा पहाडी आवाज.....
@KiranGavali2 жыл бұрын
🙏👍
@udaydandane667 Жыл бұрын
काव्यरचना, बोल,आवाज अगदी जबरदस्त...👌.❤ ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावं अशी अपेक्षा.....शाहीर निलेश पानगले यांना पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.....👍💐💐❤
@AarohiGaikwad-lj1sn Жыл бұрын
अप्रतिम डान्स आणि बुवा चार आवाज खूप खूप छान 💯👌👌💯 चिपळूण
@prathameshpanchal40712 жыл бұрын
गाण्याचे सरळ भाव मांडलेत ।गायकी सलाम आणि ज्यांचे शब्द आहेत त्यांना पण शुभेच्छा ।।मस्त एक तालात गाणं वाजत
@KiranGavali2 жыл бұрын
👍🙏
@gavchimajya2227 ай бұрын
गाणे गायकाने स्वत लेखित केले आहे.
@SanjayGhume.- Жыл бұрын
छान, अतिशय सुंदर चाल,सुर . एक नंबर
@shantaramkangane75662 жыл бұрын
वा छान गाण आवाज अप्रतिम निलेश भाऊसाहेब, झक्कास मन भारावून गेले,गाण्याचे बोल व रचना अप्रतिम, या गाण्याला संगीताची जोड पण अप्रतिम तुमचा कार्यक्रम ही खूप छान
@KiranGavali2 жыл бұрын
👌🙏
@sudeshbhuwad680 Жыл бұрын
एकदम कडक आवाज एक नंबर कार्यक्रम आहे .....पुढील नवनवीन कार्यक्रम साठी शुभेच्छा .....
@sujitjuvale87002 жыл бұрын
Isase badhakar koi nahi अप्रतिम..... शब्द अपूर्ण आहेत स्तुती करायला खरंच
@sanjogbhambad89562 жыл бұрын
तुम्हाला पाहून बाळगंधर्व यांना पाहीले सारखे वाटले म्हणून सलाम 🙏
@Mr_sunya_sm_45 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे मी दरोज हे नमन गीत एकतो 🥰
@amitmandavkar9135 Жыл бұрын
Khup atishay Sundar awaz tumachyasarkhya kalakaranmulech kokanatali Naman hi kalakruti jivant ahe tumala agadi manapasun manacha mujara
@BhauTawadeАй бұрын
Khup chan dada❤
@omkarkadam35732 жыл бұрын
ताल, सूर, रूप, आवाज अप्रतिम नादच खुळा यार मन भारावून गेले 💐💐💐💐
@KiranGavali2 жыл бұрын
🙏👍
@Keys_ajit.2 жыл бұрын
अप्रतिम आवाज निलेश खुप पुढे जाणार तुम्ही...असच चालू ठेवा
@KiranGavali2 жыл бұрын
👍🙏
@rakeshmachivale58302 жыл бұрын
आवाजाचा बादशहा निलेश छान गायकी त् सलाम🙏🙏🙏🙏❤
@KiranGavali2 жыл бұрын
🙏👌
@amitgavade5234 Жыл бұрын
लय भारी आहे दादा गाणं मला खूप आवडलं
@prashantgonbare21282 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा, लय भारी आवाज आणि गाणं पण छान आहे.
@santoshghanekar66442 жыл бұрын
शाहीर .... तुमचा नादखुळा आवाज मन भरून आलं
@KiranGavali2 жыл бұрын
👍🙏
@vijaykeer91572 жыл бұрын
Khup chan gayan....God awaj chal pan chan watate 👌👌💐💐👍