Kirit Somaiya vs Shivsena Special Report: सोमय्यांचे सवाल, मंगळवारी राऊतांचा काऊंटर अटॅक? ABP Majha

  Рет қаралды 290,475

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

पुण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना शिवसेना उत्तर देणार आहे. १५ फेब्रुवारीला मंगळवारी शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेनाभवनात होणाऱ्या या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीचीही स्वतंत्र पत्रकार परिषद होईल अशी माहिती राऊत यांनी दिलीय. त्यामुळे तुम्हाला तोपर्यंत किती फायली बाहेर काढायच्या तेवढ्या काढाव्यात, असं आव्हानही त्यांनी दिलं.
#ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 274
@pravingholap3993
@pravingholap3993 2 жыл бұрын
संजय राऊत चुकीचेच वागत आहे ही भावना आता शिवसैनिकांची ही झाली आहे
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
@@deepakwagle5107 👌👌
@prashantbarve1930
@prashantbarve1930 2 жыл бұрын
स्वच्छ असताना 55 लाख परत का केले ह्याचे उत्तर नक्की देणार ना?
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
चोखे परत केले ते दोघात. वकीलपञ काय बाडगुळ ला दिल का. घेणार देणार मध्ये दुसरे नी रांडा सारख बोलु नये. ज्या ला परत दिले त्याचा मुञ पिता का
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
@@deepakwagle5107 स्वतः कुञ, आणि विनाकारण भुंकत. काय ते तर पञकार, प्रवक्ता, खाजदार. पण तु पाळलेल पिसाळ कुञ. तु कोण.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 жыл бұрын
काही काऊंटर अटॅक होत नाही आता फक्त शेवटचा अटॅक येणार १० मार्चला.
@sachinsuryawanshi8487
@sachinsuryawanshi8487 2 жыл бұрын
🔔🔔🔔 lavdya tuza BJP gaando aahe
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 жыл бұрын
@@sachinsuryawanshi8487 ह्यालाच माज म्हणतात
@v..o.j..
@v..o.j.. 2 жыл бұрын
चोरी करनारा चोर कधी म्हणतो का मी चोर आहे. .जोकर
@mohanvbedekar
@mohanvbedekar 2 жыл бұрын
बापरे! अजून सोमवार उजाडायचाय आणि आत्तापासून मंगळवारसाठी किती ती excitement! मेन्यू काय आहे?
@amolnikam8834
@amolnikam8834 2 жыл бұрын
स्वताच्या स्वथॉसाठी आणि स्वताला वाचवण्यासाठी शिवसेनेचा वापर करत आहे संजय राऊत हे त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसुन येत आहे,,,जय महाराष्ट्र,,,
@ashokpatekar21
@ashokpatekar21 2 жыл бұрын
अगदी बरोबर चेहऱ्यावर वरील हावभाव सगळे काही सांगतात,, आणि बोलण्यातून पण जाणवते आहे की ,, मनातून फार घाबरलेले आहेत,, काही केले नाहीतर घाबरण्याचे काहीच कारण नाही,,
@prakashpol6424
@prakashpol6424 2 жыл бұрын
@@ashokpatekar21 tyana hech dhande karnyasathi lokani nivdun deley kay,,ware jansevak
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@ashokpatekar21
@ashokpatekar21 2 жыл бұрын
THYANXX भाऊ,,
@devidasdanekar1965
@devidasdanekar1965 2 жыл бұрын
लोकांचे प्रश्न एवढ्या तळमळीने सोडवत नाहीत
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
किरिट बद्दल बोलतो काय
@mangeshmore2032
@mangeshmore2032 2 жыл бұрын
अजुन किती शिवसेनेला खडयात घालणार .देश काय तुझा एकट्याचा नाही देशाला तुम्ही कुठे घेऊन चाललात तेपहा
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
हाड्याने काळजी करू नये
@user-zh6vq4ju2y
@user-zh6vq4ju2y 2 жыл бұрын
फडनवीस तुम्हांला " घरी " बसवनारे संजय राऊतच आहेत … हे महाराष्ट्राला माहीत आहे……🎃🎃🎃🎃
@Soumil_patil_
@Soumil_patil_ 2 жыл бұрын
भारतीय जनता पार्टीच्या सर्व फायली लवकरात लवकर बाहेर काढून दाखवाल तर बरे होईल.
@govindjamkhedkar1190
@govindjamkhedkar1190 2 жыл бұрын
अरे तु काय कमी बुंकतोस संजय?
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
@@deepakwagle5107 कुञ तर तु
@arunbangar5001
@arunbangar5001 2 жыл бұрын
फडणवीस साहेब एकशे पाच जणांचा मनोरंजन केल्याबद्दल राऊत साहेबांचे खूप खूप आभार
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
तमाशगीर पण खुष, चोखेही खुष
@sharaddhobale7845
@sharaddhobale7845 2 жыл бұрын
राऊत साहेब बरोबर आहे तुमचे "हातच्या कांगणला आरसा कशाला...!!!
@devanandkakde4336
@devanandkakde4336 2 жыл бұрын
यांच्या अर्थ असा आहे की समधे भष्ट्राचारी आहेत
@SilverGoldPlatinum_777
@SilverGoldPlatinum_777 2 жыл бұрын
शिवसेनेने सांगितलं तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून आता हे पक्षा ला मला वाचवा म्हणत आहेत.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@sudhakarsadekar2111
@sudhakarsadekar2111 2 жыл бұрын
शिवसेना पाहिजे 💐💐👍👍👍
@bhairavnathmali9326
@bhairavnathmali9326 2 жыл бұрын
आज शिवसेना आठवली काय राऊत
@gaidhalsargar759
@gaidhalsargar759 2 жыл бұрын
Sanjay राऊत ची चांगलीच फाटली आता
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@shivajimane7436
@shivajimane7436 2 жыл бұрын
दोघांनी फायली जगजाहीर करा स्कॅन करून ,,utube वर टाका , जनताच न्याय देईल ,तोही आठ दिवसांत,
@rajeshpatil1368
@rajeshpatil1368 2 жыл бұрын
उत्तर नसेल नुसती उडवा उडवी करणार नुसते गरळ ओकणार, त्यात मराठी माणूस, महाराष्ट्र द्वेष, हिंमत, घाबरणार नाही, छत्रपती असे शब्द वापर करत टाईम पास होणार.
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 жыл бұрын
गुजरातमध्ये जाऊन राहिलात तर बरे होईल, नाव पाटील, आणि या गुजरात्यांचे चाटील असे वर्तन करू नको. मराठी बाणा थोडा तरी जप रे.
@baggabdeepak7946
@baggabdeepak7946 2 жыл бұрын
@@gajananpawar6138 नाव पवार म्हणजे तुम्ही सुद्धा घोटाळे बाजच असणार,तुम्ही पण जा लवासा मध्ये रहायला
@RajaMalhar
@RajaMalhar 2 жыл бұрын
@@gajananpawar6138 बीएमसी मधील ठेकेदार शिवी शेण च्या नगरसेवकांना घास टाकतात. दादर परळ तुझ्या ठाकरनेच विकला गुर्जरत्यांना. माकडा बोलताना विचार कर ! आदित्य ठाकरेंची होणारी बायको गुर्जरती आहे !
@pankajsolanki3567
@pankajsolanki3567 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोलला फक्त हवेत तिर मारणार
@rahulmagdum8449
@rahulmagdum8449 2 жыл бұрын
आदित्यसाहेब राऊत यांच्यावर काय अन्याय होत आहे, अन्याय झाला आहे. म्हणून राऊत व सोमय्या यांनी फक्त महाराष्ट्र मधील विषय घेवून सर्व जमा खर्चाच्या फाईल लोकांच्या समोर ठेवाव्यात.
@nitinpawar5842
@nitinpawar5842 2 жыл бұрын
Sanjay raut kar nahi tar dar kashala
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 2 жыл бұрын
Kas kay sanjya
@nivaskhamkar1370
@nivaskhamkar1370 2 жыл бұрын
संजय राऊत किंवा किरीट सोमय्या तुमची नौटंकी बंद करा आणि सामान्य नागरिकांसाठी काम करा तुम्हा आमदार आणि खासदार साठी सर्व काही माफ आहे पण आम्ही सामान्य नागरिक सर्व कर भरतो ह्याची जान ठेवा त्या साठी काम करा
@santoshadhode2766
@santoshadhode2766 2 жыл бұрын
याला भुंकायचीच सवय आहे. आज मान्य देखील केलं. पण हे मराठी चाटुकार पत्रकार त्याचीच उदोउदो करण्यात धन्यता मानतात. लाज वाटायला पाहिजे ह्या पत्रकारांना.
@santoshdeshnukh6460
@santoshdeshnukh6460 2 жыл бұрын
लग्नाचा विषय काढायचा नसतो ती महाराष्ट्र संकृती आहे
@nitinchikane4707
@nitinchikane4707 2 жыл бұрын
काय फालतू लोकांची न्यूज दाखवतात ABP माझा वाले....ह्या नेत्यांना विचारा एवढ्या तळमळीने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडतात का ते?
@omadagale5302
@omadagale5302 2 жыл бұрын
इतक्या दिवस काय करित होता
@mradi7415
@mradi7415 2 жыл бұрын
त्या तोतल्या ची फोडा साहेब
@dattaholge2846
@dattaholge2846 2 жыл бұрын
राउत साहेब आदी करून दाखवा तुमच्यात दम नाही
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 2 жыл бұрын
संज्या फुसका बार फिर एक बार मोदी सरकार
@sitarampowar5763
@sitarampowar5763 2 жыл бұрын
तुझ्या गां... बार घुसला कि समजेन फुसका होता कि चांगला. होता तो...
@sitarampowar5763
@sitarampowar5763 2 жыл бұрын
किरीट सौमया तू कोणाच्या नादी लागतोय. पहिला हात मोडला आहे आता चालायला pay रहाणार नाहीत बोबड्या आणि तू कोण सांगनारा लग्नाचा होसोब दाखव म्हणून बोलणारा ही ED ची भीती घालता ना त्याला शिवसेना कधीच घाबरणार नाही हे bjp कुत्र्यांनी समजून घ्या कट्टर शिवसैनिक 🚩🚩🚩
@vasantgawade6717
@vasantgawade6717 2 жыл бұрын
आम्ही सगळे भाऊ भाऊ वाटून खाऊ
@vikasmahadik2243
@vikasmahadik2243 2 жыл бұрын
सगळे ऐकाच माळेचे मणी
@kiranmhatre6279
@kiranmhatre6279 2 жыл бұрын
Raut ghabrle thoda 🤣🤣🤣
@jayantjoshi5810
@jayantjoshi5810 2 жыл бұрын
आमचे डोळे उघडे आहेत आणि मराठी मिडीयाची चमचेगिरी पण पहात आहोत.
@nileshpatil2472
@nileshpatil2472 2 жыл бұрын
मामी चा नविण song🎵 आले वाटत
@amoltambekar
@amoltambekar 2 жыл бұрын
स्वतः चे किती मंत्री आत गेले ते सांग
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
वाइन म्हणजे डीवाइन ....... संजय उवाच
@arvinddeodhar7481
@arvinddeodhar7481 2 жыл бұрын
BJP also should have a press conference, before Sanjay Raut's, explaining how police and other agencies in Maharashtra are being used by MVA illegally! Ex. Arnab Goswami, Kangana Ranaut, a Naval Officer, Narayan Rane, press reporter Kulkarni, now Nitesh bRane, Kirit Somaiya, Pooja Chavan, etc.
@darshannasare9358
@darshannasare9358 2 жыл бұрын
Palghar sadu
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 жыл бұрын
LEGALLY THEY HAVE ACTED. YOU SUPPORT MODI FIRST FOR SUBMITTING FALSE QUALIFICATIONS. FIND OUT WHO HAS DEPOSITED THOUSAND CRORES IN AHMEDABAD COOP BANK SAME NIGHT OF NOTEBANDY.
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 жыл бұрын
PALGHAR SADHU WERE VICTIM OF BJP WORKER'S ATTACK. PL ASK BJP SARPANCH CHITRA CHAUDHARY.
@kautikraonikam6724
@kautikraonikam6724 2 жыл бұрын
भुंकणारे कुत्रे लागतातच आजही आणि तेच घडत आहे महाराष्ट्रात. आता म्हणे शक्ती.......? जनतेचं काय यावर शक्ती खर्च का नाही
@HarshuDupare-sm4qk
@HarshuDupare-sm4qk 8 ай бұрын
,
@laxmanjagtap3833
@laxmanjagtap3833 2 жыл бұрын
Chor te chor or sherejo raut gela baracha bhaovt
@Fsp.p.8787
@Fsp.p.8787 2 жыл бұрын
👍👍👍👍 jay shivaji jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 жыл бұрын
राऊत साहेब सोडूनका आता खुप झाले 👍
@surajchintewar8661
@surajchintewar8661 2 жыл бұрын
Budala aag lagli .magchya 55 lakhapramane
@kangilalgaud5494
@kangilalgaud5494 2 жыл бұрын
याला स्वता: ची नाही , जगाची नाही , कोणाची ही नाही लाज हो पाळलेल प्राणी आहे आणी हो चाटुकार आहे. रायगडमध्ये जागा , PNB चे ५५ लाख ED ला मागच्या दाराने परत केले का आहेर केला । जय महाराष्ट्र 😀 😎 👍
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
परत केले, परत मागणारे कंमीशन दिल का, नुसते चोखे म्हणून चोखतात
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
@@deepakwagle5107 कुञ तर तु कोणीही नसणारा भुंकतो त्याला कुञ म्हणतात
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 жыл бұрын
बुलंद आवाज 👍
@bhupaljadhav3127
@bhupaljadhav3127 2 жыл бұрын
Good
@saurabhmhaske5973
@saurabhmhaske5973 2 жыл бұрын
हसन जपून नाथाभाऊ ची स्टाइल मारतोय सीडी दाखवतो का
@rajeshdahake239
@rajeshdahake239 2 жыл бұрын
बिनबुडाचे आरोप करतो ह्या आरोपात तथ्य नाही म्हणून आंबेडकर ह्यांनी सोम्या गोम्या असे नमातर केले तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात ना काय ह्या somya.gomya la bhiya
@monaliajgaonkar3493
@monaliajgaonkar3493 2 жыл бұрын
आदित्य ठाकरे तुमच्या भ्रष्टाचारामध्ये सगळा देश काम होऊन येईल भ्रष्टाचार करून खाल्ले तुम्ही आणि देशमाने त्याच्यासाठी पाठिंबा देईल जरा बोलताना विचार करा
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 жыл бұрын
चोखे
@yashgirigosavi6536
@yashgirigosavi6536 2 жыл бұрын
एबीपी माझा मराठी चैनल सुधा शिवसेना पक्ष व महाविकास आघाडी सरकारचा चाटू कार चायनल झालेला आहे...
@santoshgholap3694
@santoshgholap3694 2 жыл бұрын
हा भैया काय पण फालतू बोलतो... जय महाराष्ट्र
@ravipatil740
@ravipatil740 2 жыл бұрын
मंगळवारी कळेल कोणाचे मनोरंजन होतं
@vishalgavande2830
@vishalgavande2830 2 жыл бұрын
एसटीचे प्रशन सोडवा ना काय चीवतया बनता तुम्ही राउत
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 жыл бұрын
👍🙏
@hbp437
@hbp437 2 жыл бұрын
Thanday Raut😂😂😂
@viditpatil3410
@viditpatil3410 2 жыл бұрын
Somyya gomya jo milel tya chi thasun mara Raut saheb....
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 2 жыл бұрын
Udhav tuza kay wat bhhstst Shivsenela tumchi garaj nahi Sanjay kade kuthlich file nahi astitari tar kothe geli
@sudhiirmundka6338
@sudhiirmundka6338 2 жыл бұрын
वा रे पठ्ठे संजय राऊत साहेब
@sudhiryelve921
@sudhiryelve921 2 жыл бұрын
नक्की सोम्याला झालं तरी काय? सिद्ध तर एकपण आरोप होत नाही.
@dagadumali4414
@dagadumali4414 2 жыл бұрын
हाच चोर आहे तो काय सिद्ध करणार
@pma1161
@pma1161 2 жыл бұрын
संजर राऊत बरोबर बोलला काहीना भुंकण्याची सवय असते ते भुंकतच राहतात. व स्वतःला वाचण्यासाठी पक्षाचा आधार घेतात.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@jagannathkamath425
@jagannathkamath425 2 жыл бұрын
What common man will get from all this ,one cannot trust politicians 🙏
@madhavswami4642
@madhavswami4642 2 жыл бұрын
राऊत एकडा बोल
@mohankadam624
@mohankadam624 2 жыл бұрын
आता शिवसेना आठवली कारे भाऊ आज पर्यंत एकटाच खात होतास तेव्हा शिवसैनिक नाही आठवला ? बाळासाहेबानी पन्नास वर्षे मेहतीनी ऊभी केलेली सेना तू पवारांच्या इच्छे नुसार ड्रगसेना बनवलीस तेंव्हा कुठे गेला होतास ? बाळासाहेबांनी तुझ्या ढुंगणावर वस्तरे मारायला का सांगितले होते तेही सांगून टाक ?
@user-pf1dq7bg8b
@user-pf1dq7bg8b Жыл бұрын
सोमय्या साहेब अजुन एक वेळ संजय राऊत आत गेले पाहिजेत ते बाहेर आलेच नाही पाहिजे
@maheshborate1350
@maheshborate1350 2 жыл бұрын
येतांना 100 फाईल घेऊन या.
@ganeshshejwal9896
@ganeshshejwal9896 2 жыл бұрын
Raut Saheb jay Maharashtra
@akshaykulkarni2479
@akshaykulkarni2479 2 жыл бұрын
Shivsene chi wat lawnar sanjay raut
@sunilkhandare9356
@sunilkhandare9356 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 жыл бұрын
Dhara pai chata nit tyala vichara 50 lakh ka parat kele
@bharatbhushan3356
@bharatbhushan3356 2 жыл бұрын
File kada na Sajay Raut
@sachinpondhekar1462
@sachinpondhekar1462 2 жыл бұрын
Midiyawale jast masala lawtat
@shantanugurav3374
@shantanugurav3374 2 жыл бұрын
Sarkar kosalnar nahi
@anantakale3231
@anantakale3231 2 жыл бұрын
भुकनारे,कोन ़़़़़कुत्रेच ना?जनतेची सेवा करा,निवडून कोना सोबत अन् सत्तेत कोनासोबत,हि जनतेची दिशाभूल नाही का?.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@keshavgaikwad1347
@keshavgaikwad1347 2 жыл бұрын
Va re sarkar Lokanche prashna Tyach Tadafene sodava ki Aapan fakata paisee khau Lagale te kase pachavayache hya sathi kiti Tadfad
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 2 жыл бұрын
Shisena bhavan ka open kartana bhity
@anilkumawat6409
@anilkumawat6409 2 жыл бұрын
Attack..🚩🚩🚩🚩
@gajananmogal94
@gajananmogal94 2 жыл бұрын
किर किर करणार किरीट 💀 ☠️ ☠️ 💀 🍷 🐟 🍷 ☠️
@vikyathebbar3199
@vikyathebbar3199 2 жыл бұрын
V have already seen what happened to Shiva Sena /MVA govt regarding the TRP /Arnab/kangana cases what embarrassment they had to face.Anil Deshmukh is still in jail MVA govt is watching it helplessly. 🤔🤔🤔🙏
@rangraochavan1616
@rangraochavan1616 2 жыл бұрын
काहीच फरक पडणार नाही .
@arvindsurve4703
@arvindsurve4703 2 жыл бұрын
आता काई बराळणार आहेस काढा ना फायली तुम्ही चोरींकरायची आणि शिवसेना भवन शिवसेनेची पत्रकात परिषद आरे चोरी केली.नाही तर काही होणार नाही
@user-sb9ey2ct3r
@user-sb9ey2ct3r 2 жыл бұрын
Tarbujya tu tar roj Entertainment karto with Mami chya songs 😆😆😆
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 2 жыл бұрын
अरे हा सोमय्या मीडिया समोर बोलण्या पेक्षा तक्रार द्या कायद्याने
@sharadborkar2815
@sharadborkar2815 2 жыл бұрын
अधोगती कडे शिवसेना चालली आहे
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 Жыл бұрын
बोबडा कूठे गेला
@dilipubale3095
@dilipubale3095 2 жыл бұрын
सनया नी वाट लावली शाळेची
@rangraochavan1616
@rangraochavan1616 2 жыл бұрын
हा संजय राऊत पुर्ण शिवसेना संपवून टाकणार आहे.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 2 жыл бұрын
यांच्यामुळे राज्यातील जनतेला नविन प्रकारचा अटॅक समजला आता तो नेहमी सारखा फुसका असणार हे जनतेला आगोदरच माहिती आहे.
@sachinmaskare3123
@sachinmaskare3123 Жыл бұрын
🍉🍉🍉🍉🍉फाईल बाहेर काढा
@shaurydeshmukh3031
@shaurydeshmukh3031 2 жыл бұрын
किती भ‌हटा
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 2 жыл бұрын
Somaya tumchi band vazvanar
@mandarpanse2554
@mandarpanse2554 2 жыл бұрын
Sanjay Raut, looked very much of big leader, but is bringing Shivsena down day by day, It’s has been history, that any party goes with Sharad Pawar, it finishes Sanjay Raut doing exactly same, by making Udhav Thakrey to sit with Chagan Bhujbal ( the man who demanded prison for Balasaheb Thakrey) form Govt with Congress,&NCP Every day Sanjay Raut comes with some news , which always has anger
@prakashsawant8539
@prakashsawant8539 2 жыл бұрын
Tu kai bhajpcha bhadawa ahes Marathi dwesta bobdya la pathinba deta Sharam thewa jara Yacha guju ne 105 lokana golya ghatlya Hacha bobdya narathi sakti nako mhanun high courtat gela Thodi tari shara ni maha.abhiman Balgo Jai maha
@prakashsawant8539
@prakashsawant8539 2 жыл бұрын
Mandar Kashamir la koni dosti keli .kon hote partner
@indiandefenceforcestheinsp6085
@indiandefenceforcestheinsp6085 2 жыл бұрын
@@prakashsawant8539 Tu gap re chatya... Kahi zal ka marathi... Maharashtra made anun pap zakayche
@bhausahebwadje4001
@bhausahebwadje4001 2 жыл бұрын
Raut udya maru naka
@jayrammane3779
@jayrammane3779 2 жыл бұрын
Devendramukhymantiri Astand Kholapur Sangli Pandarpur Madhe Aleylya pausachya Panyachay purat nukshan Zale lya madhe Etka Ghotala Kelaykite lapur prast iti Pahay lavelac milatnavia
@prashantd3492
@prashantd3492 2 жыл бұрын
Ekmekanchya taka
@nileshkokate5105
@nileshkokate5105 2 жыл бұрын
Vishay divert kela jatoy
@sachingokhale4938
@sachingokhale4938 2 жыл бұрын
हा असाच भूकणार आता सोमय्या तुमची पण होऊन जाऊ द्या आता ही कागदपत्र सर्व सामान्य करा नाही तर तो तुम्हाला महराष्ट्रा द्रोही ठरवेल राऊत द्रोही नाही म्हणजे महराष्ट्र म्हणजे संजय राऊत असे त्यानं मनःयचे आहे हा ६% टॅक्स पैर यांचा पैसा आहे आम्ही काही करू जनता आम्हाला विचारत नाही आणि हा कोण सोमय्या म्हणून महराष्ट्र द्रोही
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@sagarfulari5678
@sagarfulari5678 2 жыл бұрын
Sanjay Taut , faltu bud bud aahe. Kahi nignar nahi. Sanjay taut is miss using shiv Sena to defend his personal misdeeds , and udhav and Aditya are too insane to understand this.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.
@jitendrawagh2208
@jitendrawagh2208 2 жыл бұрын
Fasanvis saheb kon kay bolat te lokanna changle samjate
@khushalchaudhari6347
@khushalchaudhari6347 2 жыл бұрын
थर्ड क्लास आहेस रे तू
@shantaramdate7140
@shantaramdate7140 2 жыл бұрын
👍🏹🏹🏹🏹🏹🏹
@prakashpatil9888
@prakashpatil9888 10 ай бұрын
Bjpne samajani ovalunfekalela lachar manasana apaka mandiver basavali ahet kai susnskrut paksh ahe
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 193 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22