तेजस ठाकरे आले तर चांगलं च होईल कारण उद्धव साहेब,आदित्य,आणी तेजस ठाकरे आले तर नक्कीच फायदा होईल जय महाराष्ट्र
@kamleshyadav-td9vy2 жыл бұрын
Maharashtra बहुत सुंदर और अच्छा प्रदेश है और इसकी खुबशूरती ठाकरे शासन से बढ़ती है, तेजस का आना प्रदेश के लिए गौरव् होगा
@shaileshjadhav5202 жыл бұрын
🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@DannycageGhostrider2 жыл бұрын
UP wala bhaiya 🤪😜
@shreerrameshkar18562 жыл бұрын
शिवसेना ठाकरे कुटुंबीय आणि जिगरबाज शिवसैनिक म्हणजे शिवसेना आहे . जय महाराष्ट्र 🚩🚩
@sachinpawar7782 жыл бұрын
Tejas he तेजस्वी आहेत हा 1 नवीन अस्त्र आहे ते येण हे गरजेच आहे . त्यांनी राजकारणात आल्या मुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अजून टाकत वाढणार आहे आधी कमी होती असे mala म्हणायचे नाही , जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ch आहे अणि या पुढे ही असणार आहे गेले te कावळे अणि साहेब सोबत आहेत तेच खरे शिवसेनेचे मावळे जय महाराष्ट्र
@sudhirmore90322 жыл бұрын
घराणेशाही हा पोकळ शब्द आहे, जिथे गरज आहे.तिथे उभे राहिलेच पाहिजे.
@bhausahebavhad64432 жыл бұрын
नाशिकमधील सर्व नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन.
@reonlopes35642 жыл бұрын
Kavita --आम्ही आतुरतेने तुमची वाट पाहत आहोत महाराष्ट्राला सध्या तुमचे व्यक्तिमत तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज आहे जय महाराष्ट्र
@udaykadam70682 жыл бұрын
तेजस कम बॅक
@krishnatpatil97592 жыл бұрын
जय महाराष्ट्र तेजस ठाकरे यांनी पण एन्ट्री केली पाहिजे
@sarjeraonalawade5912 жыл бұрын
Kon.ha nag atta akha kutumb yA tumhi bad honar
@meenajoshi5322 жыл бұрын
@@sarjeraonalawade591 kon ha nag aata sarjerao Nalawade. Konala mahit aahe ka
@madhukartembugade65032 жыл бұрын
बाद होणार नाही तर मग सगळ्यांना बाद करणार शिवसैनिकाची आशा आहे तुम्ही मिसळून जाईल
@mayurhon56452 жыл бұрын
तेजस भाऊ नक्की वडिलांच्या मदतीसाठी या आता नाही तर कधीच नाही. ह्यांना यांची जागा दाखवाच आम्ही तुमची वाट पाहात आहे
@Rsp23782 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं..
@शिवसैनिक2 жыл бұрын
फक्त शिवसेना आणि ठाकरे 🔥🏹🏹🔥
@dharmrajmanjare45992 жыл бұрын
फक्त शिवसेना ठाकरेसाहेब
@ashokbirje76182 жыл бұрын
कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेना शिवसैनिक ज़िंदाबाद भाजपा मागे हारनार आहे जय महाराष्ट्र
@manikdeshmukh90322 жыл бұрын
तेजस ठाकरे इंट्री झाली तर शिवशेनेला नक्कीच तेज येणार ठाकरे घराणेशिवाय मुबंई मराठी माणसाला भावणार नाही शवसैनिकांनो जीवाचे रान करा पण मुबंई महानगर पालिका शिवसेनेकडचं ताब्यात ठेवा या बंडखोरांकडे गेली नाही पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@sangramsihkanase58862 жыл бұрын
तेजस ठाकरे यांचे खुद बाळासाहेब ठाकरे यांनीच ओळख करून दिली होती ते काय आहेत तेंचं स्वागत आहे आणि गरज आहे सद्या 🚩🚩🚩🚩🚩
@arjunsankpal29162 жыл бұрын
एक घाव दोन तुकडे तेजस उद्धव ठाकरे साहेब 🔥🚩❤️🚩❤️🏹🏹🔥🔥
@santoshtayshete76332 жыл бұрын
जनता उध्दव ठाकरे सोबत आहेत 🏹🚩❤️
@rakeshgharat48832 жыл бұрын
Kahi lok astatil janta nahi
@Ladsachin2 жыл бұрын
@@rakeshgharat4883 मग तुम्ही म्हणजे जनता नाही 😂😂😂😂
@abhayborse98432 жыл бұрын
सदैव 🚩♥️
@rakeshjadhav34222 жыл бұрын
तेजस हा आक्रमक चेहरा आहे याचा शिवसेनेला खूप फायदा होईल हे नक्की
@sadashivredkar80966 ай бұрын
45+ ची घोषणा करणारा भाजपने साधी दोन अंकी गाठलेली नाही. पुढे भाजप भोपळा फोडेल काय ?
@vijayji30082 жыл бұрын
शिवसेनेला आक्रमक नेत्रवाची गरज आहे.
@nishikantgarad32412 жыл бұрын
आता आला वाघ भयाची गरज नाही तेजस साहेब आगे बढो हम आपके साथ हैं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DhanjayMunde-d1j Жыл бұрын
Jay Maharashtra Tejas Thakare is oregnal Tiger face.
@rajendraghadigaonkar17552 жыл бұрын
तेजस ठाकरेन मुळे तरूण युवा कार्यकर्त्यांना तेज मीळेल जय महाराष्ट्र
@vijaymore23442 жыл бұрын
एक तेजस्वी शिवसेना बनविण्यासाठी हा निर्णय खूप शुभेच्छा
@santoshjadhav68562 жыл бұрын
शिवसेनेत तुमचं मना पासून स्वागत तेजस ठाकरे🙏🙏🙏
@anandraonikam9462 жыл бұрын
Tejas thackrey लोक तुमचं स्वागत करतील आज काळाची गरज आहे
@sandeshjadhav93772 жыл бұрын
तेजस ठाकरे साहेब तुम्ही यावे आई तुळजा भवणी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे
@santoshdeshmukh65092 жыл бұрын
याला घराणेशाही नाही म्हणता येणार जेव्हा आपल्याच कुटुंबावर कोणी वार करत असेल तर आपल्याच कुटुंबाच्या बचावासाठी बाहेर पडणे म्हणजे घराणेशाही होणार नाही.
@bhausahebavhad64432 жыл бұрын
उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे जनतेच्या मनातील ताईत आहेत.
@spacendesign14982 жыл бұрын
आग लगा देगा.. सबकी बजा देगा 👍
@rjdj87622 жыл бұрын
तेजस यांची आत्ताच खरी गरज आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा पण आहेत
@maheshamestri1822 жыл бұрын
या.. लवकर या.. आता गरज आहे.. या राजकारणातील खेकडे शोधावे लागतील... आणि शिवसेना फक्त आमच्या ठाकरेंची आहे, हे दाखवावे लागेल... जय जय महाराष्ट्र
@rajaramkapadi56262 жыл бұрын
या तेजस साहेब.....तुमची गरज आहे..उद्दब साहेबाना.....
@critic81342 жыл бұрын
अशा संकटाच्यावेळी रश्मीताईंनीसुद्धा बाहेर पडलं पाहिजे असं जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात
@mahadevtibile43302 жыл бұрын
महाराष्ट्र मे उद्धव ठाकरे है उसकी जादा जरूरत मुबई महापालिका मे न लढतेही जिम्मेदारी की है
@diliphakam13522 жыл бұрын
तेजस ठाकरे यांनी पन राज कारनात यावे सगळ्यांना दाखवुन द्यावे शिवसेनाप्रमुखांची शिवसेना काय आहे
@ganesh-by9hd2 жыл бұрын
तेजस ठाकरे यांची राजकारण मध्ये जबरदस्त एन्ट्री व्हायला हवी. ✅️ तेजस ठाकरेचे उज्वल भविष्य आहे. जबरदस्त उंच व आक्रमक हवा ✅️
@sopanchaudhari39772 жыл бұрын
तेजस ठाकरे हे शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच आक्रमक आहेत त्याचा शिवसेनेला नक्की फायदा होणार आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🚩🚩
@ranjanaayare36646 ай бұрын
तेजस ठाकरे यांचं खूप खूप अभिनंदन , तुम्ही नक्कीच राजकारणात या खूप गरज आहे तुमच्यासारख्या उमद्या, खंबीर नेतृत्व असलेल्या आमच्या बाळासाहेबांच्या प्रतिकुर्तीची, संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🙏🙏🙏🚩🚩
@avantilatkar70082 жыл бұрын
खुप् खुप् Well Come,,💐💐👌🙏🏻🏹🚩🏹🚩
@nivasnikam45782 жыл бұрын
स्वागतम सुस्वागतम तेजस ठाकरेजी 🚩🚩
@surajjaybhay57162 жыл бұрын
हीच ती वेळ 🙏🙏🙏🚩🚩🐅🐅
@roshankadam7172 жыл бұрын
बाळासाहेब एका सभेत बोलले होते बाळासाहेब आणि तेजस यांच्यात साम्य आहे त्यांना जे आवडते ते तेजसला आवडते त्यामुळे आक्रमक नेतृत्व मिळेल.
@pralhadsagar83582 жыл бұрын
Jai shivsena welcome Tejas Jai Maharastra. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@suhaswalunj15582 жыл бұрын
तेजस ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sarjeraonalawade5912 жыл бұрын
Chapala uchal tech Kam Marathi mandacha Baki kutray
@abcdefghijklm699672 жыл бұрын
ते तर जाणारचआहे पुढं पण तुम्ही कधी जाता
@suhaswalunj15582 жыл бұрын
@@abcdefghijklm69967 तू का लोड घेतो तू तुझं बघ गद्दारांना महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही. "गद्दार हा गद्दारच असतो तो बंडखोर नसतो".
@bharatidsouza7892 жыл бұрын
Agree......this is time when the family (Shivsena) including Thackeray s need to stand by each other......if he has the ability......why not
@chandrakantkesarkar68302 жыл бұрын
ठाकरे। घराणेशाही। होऊ। द्या। आम्हाला। आनंद। होईल
@dharmajithakur42182 жыл бұрын
गो कोमल नक्कीच बाला साहेबांचे शब्द खरे ठरतले हा.
@rameshjethwani25072 жыл бұрын
Well come Tejas Hum aap k sath hai
@darshanabedekar59562 жыл бұрын
Tejas aani Aaditya god allwayes blessyou keepitup jinkel tumhi
@vinayakchudnaik88437 ай бұрын
जय महाराष्ट्र.जय., शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
जय महाराष्ट्र तेजस ठाकरे यांनी शिवसेनेत एन्ट्री केलीच पाहिजे
@manishathange31107 ай бұрын
तेजस ठाकरे यांनी आपल्या बापाला, भावाला सपोर्ट केला पाहिजे, गरजेचे आहे , आम्हांला ठाकरे ठाकरेच हवेत, महाराष्ट्र, मुंबईत आपलीच गरज आहे,
@DattaBorgaonkar8 ай бұрын
तेजस ठाकरे आले तर आणखी तरुण वर्ग राजकारणात येतील.. 👍👍🚩🚩
@rajendrakamble2242 жыл бұрын
तेजस ने सुद्धा आणि रश्मी ताईंनी सुद्धा उतरले पाहिजे. शुभेच्छा.
@asmitasood6522 жыл бұрын
Welcome TEJAS THAKARE👍
@baburaonarayansathe55672 жыл бұрын
तेजस या बाहेर गरज तुमची शिवसेने ला
@krushnamortale71252 жыл бұрын
Only shivsena 🏹🏹 aple udav saheb thkre apli Shivsena 🚩🚩🚩
@ulhasdhandre64772 жыл бұрын
दमदार एंट्री करा
@mahadevgole84282 жыл бұрын
तेजसजी मैदानात ऊतरा ग्रामीण शहरी भागात फिरा🚩🏹🏹🏹🏹🏹🏹
@sureshjagdale52512 жыл бұрын
मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@paragbokil14692 жыл бұрын
Welcome Tejas 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
@sanjaymore56092 жыл бұрын
एक साहेब ठाकरे
@VasantMandhare-ys7on7 ай бұрын
वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तेजस उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे उत्तम आहे कोन आला कोण आला शिवसेनेचा वाघ आला 🎉🎉
कविता जर त्या व्यक्तीमध्ये राजकारणी जर त्या व्यक्तीमध्ये राजकारण मुरलेलं असेल तर घराणेशाही चा वादक प्रश्नच येत नाही
@Boss-ec4gx2 жыл бұрын
पक्षात लोकशाही आणा अध्यक्ष पदाची दर पाच वर्षांनी निवडणूक घ्या राजकारण हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे आम्ही मतदारांनी तुमचे गुलाम का व्हावं
@ravindramogre79812 жыл бұрын
Very important , verymuch required in maharshtra
@2001MANOHAR2 жыл бұрын
ही लोकशाही आहे, कोणीही राजकारणात उतरू शकतो, फक्त बाळासाहेबांचं नाव लावून मत मागू नका, स्वतःच कर्तुत्व सिद्ध करा. नाहीतर शिवसैनिकांनी जिवाचं रान करायचं आणि ह्यांनी शिवसैनिकांच्या जीवावर मजा मारायची. आणि महाराष्ट्राच्या जनते साठी काय योजना आहेत. फक्त कागदावरच्या नकोत, प्रत्यक्षात यायला हव्यात.
@ganeshbhalekar49722 жыл бұрын
तेजस ठाकरे साहेब बाळासाहेबांचे गुण आणि विचार घ्या आदित्यचे आणि उद्धव साहेबांचे नाही जी काही अपेक्षा आहे ती तुमच्याकडूनच🙏 नवीन वाटचालीच्या शुभेच्छा💐💐👍👍
@saurabhsapkal52352 жыл бұрын
हो का 😂😂 छान... आग लावणे पूर्वापार पासून *## लोकांची चालत आलेली रीतच.
@manojmaval13382 жыл бұрын
त्यानी राजकारणात एन्ट्री करावी पण त्यांनी एलेशन न लडवता बाळासाहेब यांचे विचार पुढे न्यावे , व आपल्या पक्षाला बळकटी द्यावी
I am not agree with word Gharaneshahi, if someone of family has ability,he can lead party. 👍
@pradeepkaudare94502 жыл бұрын
हो काय करणारं सगळे तसेच आहेत अमित शहा ने पण मुलाला bcci अध्यक्ष केलं आहे
@jayalotlekar70462 жыл бұрын
@@pradeepkaudare9450 pan to rajkarnat nahi ase vatate.
@pradeepkaudare94502 жыл бұрын
@@jayalotlekar7046 आता क्रीडा क्षेत्रात सुद्धा राजकारण सुरू आहे
@pralhaddongare30012 жыл бұрын
ठाकरे नावाशिवाय शिवसेना पूर्ण होऊच शकत नाही,तेजस ठाकरे यांचं स्वागत!जय महाराष्ट्र
@bhagwanshinde93102 жыл бұрын
Good congratulations
@ganeshshejwal98962 жыл бұрын
माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकप्रिय पर्यटन मंत्री आदित्य उध्दव ठाकरे साहेब व शिवसेना चे बुलंद तोफ अशी ओळख असलेले माननीय श्री तेजस उध्दव ठाकरे साहेब यांच्या सोबत शिवसैनिक कायम राहणार आहे जय महाराष्ट्र
@sanjaydesai12132 жыл бұрын
वाघाला साथ वाघाची डरकाळी फोडली आहे आता शेळ्या कळप सोडून पळणार
@dk26022 жыл бұрын
We have hope from u all the best
@psychologyfunda16092 жыл бұрын
एक घाव दोन तुकडे तेजस उद्धव ठाकरे🐅🐅🚩🚩
@prabhakarparab39372 жыл бұрын
तेजस आता राजकारणात सक्रिय सहभागी झाले पाहिजे.
@mshaikh19602 жыл бұрын
शिवसेनेच तेज वाढनार ❤️🙏
@jagdishpawar47052 жыл бұрын
महापालिका तेजेश ठाकरे जय महाराष्ट्र
@dnyanrajsolunke98672 жыл бұрын
आगोदर अंधाराने प्रवेश केला आहे 😀😀😀
@cashvggshwhwbwvsbsnnan84432 жыл бұрын
Thanks Tai..u r talking positive about shivsena..... other. Wise koi log bech chuke hai even channel bhi
@arvindkulkarni34272 жыл бұрын
जेव्हां काम करायची तेव्हां केली नाहीत आता पायाखालची वाळु सरकायला लागल्यावर सेना सावरायला निघालेत.बाळासाहेब होते तो पर्यंत ठीक होते.पणशिवसेना ही ठाकरे फॅमिलीची प्राॅपर्टी नाही..