🙏🙏 राम कृष्ण हरी दादा 🙏🙏 याची देहा याची डोळा 🙏 हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏🙏 दादा मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला तुमच्यासारखं अनमोल रत्न आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभलं. आणि दादा खूप खूप धन्यवाद कारण की तुमचा चैनल च्या माध्यमातून आम्हाला इथे जम्मू मध्ये सुद्धा तुमचं वादन आणि भगुरे गुरुजींसारख्यांचे कीर्तन चाली ऐकायला मिळतात. मी आमच्या unit मध्ये आमचा म्युझिक सिस्टम वर तुमच्या सर्वच video सकाळी आणि संध्याकाळी चालू असता. आणि unit जो भी व्यक्ती तुमच्या मृदुंगाचा आवाज ऐकतो. तो प्रत्येक व्यक्ती तुमची प्रशंसा करतो.. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 Sagar Shinde ( Sonari ).... 🚩🚩🚩 MH - 15 🚩🚩🚩
@SamGawari5 ай бұрын
गुरूजी जबरदस्त
@dhananjaygurav57645 ай бұрын
याची देही याची डोळा... हा सुखसोहळा स्वर्गी नाही ❤❤🌹🙏
@Rahul-bq4de5 ай бұрын
First views
@arjunmaharajthombre57875 ай бұрын
खूपच गोड वादन..❤🎉श्री हभप गुरूवर्य विकास दादा आपणास साष्टांग दंडवत..👏🙏