किस्से बहाद्दर Sanjay Mone on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 206,463

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Пікірлер: 865
@sanjaymone7483
@sanjaymone7483 2 жыл бұрын
इतके लोक माझं ऐकतील असं खरंच वाटलं नव्हतं.बऱ्याच जणांना मी मनमिळावू आहे असंही वाटलं..तसा मला जरा संकोच वाटतो.म्हणून ठराविक माणसांतच मी वावरतो..पण आता जरा संपर्कात रहावं असं वाटायला लागलंय..सुलेखा!असा विचार करायला भाग पाडल्याबद्दल तुझे आभार आणि शुभेच्छा!👌💜
@Priyakulkarni285
@Priyakulkarni285 2 жыл бұрын
Sir u r great.. Kharach khup hasavalyabaddal abhari ahe. Changle karm kartay.. Dev tumhla kayam anandat thevo
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 2 жыл бұрын
Sanjay Sir..you are the best...tumchi mulgi kai karte madhe tumhala baghun khoop khoop chaan watla...ase dhadakebaaz characters tumhala khoop shobhtat...
@aakankshadesai4071
@aakankshadesai4071 2 жыл бұрын
Sir ,please keep on narrating your experience we would love to hear you ,but from this interview one thing is clear you are a true artist who thinks and act from dil se
@aniketkeni1477
@aniketkeni1477 2 жыл бұрын
सर तुमचे किस्से आणि गप्पा ऐकतच राहाव्या असं वाटतं... आणखी एक एपिसोड करा प्लीज 😀🙏🏻 तुम्हाला खूप चांगले चित्रपट, मालिका आणि नाटकं मिळत राहोत याच शुभेच्छा!! 💐🙂
@sarikachorge6699
@sarikachorge6699 2 жыл бұрын
सर मला तुमचा काय पावडर लावली आहे हे दुरदर्शन वरील गजरा मधिल वाक्य अजूनही आठवते
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
अत्यंत मोकळे व्यक्तिमत्त्व. आठवणीचे भांडार आणि ते सर्व किस्से सांगण्याची मजेदार हातोटी, या मुळे संजयजी यांची मुलाखत छान वाटली
@suneetagadre55
@suneetagadre55 2 жыл бұрын
खुप दिवसांनी खरी करमणूक झाली, ती एका पारदर्शी आणि साध्या निर्मळ मनाचा कलावंत. Thank You Sulekha.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
My pleasure
@anaghavahalkar5379
@anaghavahalkar5379 2 жыл бұрын
I was waiting for this for a long time. Thank you so much. ही मुलाखत संपूच नये असे वाटले. Wonderful personality
@nileemasabnis6923
@nileemasabnis6923 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.... किती साधे सरळ आणि प्रचंड हुशार व्यक्तिमत्त्व....मजा आली धमाल किस्से ऐकून ...ही मुलाखत खूप जास्त भावली ....खरी आणि दिल के करीब वाटली ते अगदी मनापासून सगळे किस्से सांगत होते कुठे सेलेब्रिटी पण दिसले नाही.... And you are too good as always....खरंच हिरे शोधून आणते आहेस👍👍👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@kalpanaashok2382
@kalpanaashok2382 2 ай бұрын
Godula abhineta
@sunaapte521
@sunaapte521 Жыл бұрын
कधीही संपू नये, असा कार्यक्रम झाला हा. एक सांगू, सुलेखा, तुम्ही , तुमचा प्रेझेन्स समोरच्याचं खरं व्यक्तिमत्व बाहेर काढतं. आज, इतक्या उशीरा मी हा एपिसोड पाहिला. सुकन्या कुलकर्णी- संजय मोने माझे अत्यंत आवडते कलाकार. हा एपिसोड समोर आल्यावर न पाहणं शक्यच नव्हतं. संजय मोने अत्यंत सच्चा माणूस वाटले मला. फार आवडले, माणूस म्हणून. अभिनेता आवडता होताच, पण आता माणूस म्हणूनही भावले. परमेश्वर या जोडीला( संजय-सुकन्या) खूप आनंद देवो!
@yogeshwankhede7421
@yogeshwankhede7421 2 жыл бұрын
हे व्यक्तिमत्त्व ऐकायला मिळालं, समृद्ध झालो !! This interview is milestone for your channel, दिल से !
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks
@vishakhabhogale3402
@vishakhabhogale3402 2 жыл бұрын
ऐकत रहावी अशी मुलाखत. अत्यंत प्रतिभावान, स्पष्टवक्ता आणि प्रांजळ कलाकार.
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 2 жыл бұрын
सुलेखा tnx for this. खूप दिवसांनी इतके हसलो. सुरुवातीला जिप्सी मध्ये संजय, सुकन्या, यांना भेटता,पाहता येत असे. संजय मोने अगदी पारदर्शक आहेत. अशा काही व्यक्ति ज्या वल्ली आहेत, त्यांना ऐकण्याची पर्वणी तुझ्यामुळे मिळते. Tnx agn. तुझ्याकडून आता अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. Keep it up.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Always welcome
@preetidadixit1606
@preetidadixit1606 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत!!! ही मुलाखत कधीच संपू नये आणि कायम त्यांचे अनुभव आणि किस्से ऐकत रहावं असं वाटतं. 1 तास 38 मिनिटे मस्त गेली 😁
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@Rajlat1
@Rajlat1 2 жыл бұрын
Excellent discussion!!! We really need a part 2/3 of this fabulous person.. should capture and cherish such moments forever!
@Bobha_cha_Bobhata
@Bobha_cha_Bobhata 2 жыл бұрын
Superb interview taai...! The thing I like about you is, tumhi khup freedom deta bolnyacha smorchyana ani eventually smorcha suddha purna vyakta hou shakto. You are truly amazing 👏🎉😊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@ujwalakale4276
@ujwalakale4276 2 жыл бұрын
Very very nice!! Thank you both. Sanjayji always favourite actor. And good human being.Thank you.😀😀💖💖👌👌👍👍
@smitasathe3808
@smitasathe3808 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मुलाखत देणारा व मुलाखत घेणारी यांना! आपण नेहमी थोडं मागे रहायचं हा खरोखर योग्य विचार . आवडलं खूप छान वाटले !अजून भाग दूसरा होऊ शकतो.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@sharadghaisas3652
@sharadghaisas3652 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत अतिशय प्रांजळपणे संजय ने आपले अनुभव सांगितले , आणि सर्व जुन्या कलाकारांच्या आठवणी साभिनय सादर केल्या म्हणून धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@deepalijambhale9677
@deepalijambhale9677 2 жыл бұрын
Nivval apratim!!!! Kahi interviews aahet je kadhi sampu nayet asa vatta. Tyatla ha Ek Thank you so much Sulekha tai for giving this wonderful opportunity to listen to Sanjay Mone.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Always welcome
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 2 жыл бұрын
सुरेखाताई मुलाखत अगदीच मस्त झाली...तू पूर्ण कार्यक्रम फक्त हसतच होतीस आणि खूप गोड दिसत होतीस..सध्या खूप श्रीमंत लोक बघायला मिळतील एकवेळ पण इतकी गोड हसणारी दुर्मिळ..दिलखुलास हसवणारी पण तितकीच दुर्मिळ..खूप हसलो तुमच्या सोबत आम्ही..जुन्या दिवसाची जादुई गम्मत काहीतरी वेगळीच असते ती अनुभवली..आभाळमाया मधील दोघे म्हणजे सुंदर जोडी खूप भावली. दोघेही तोडीस तोड आहेत...आंबा पिकत जातो तसा तो अजून गोड होत जातो अगदी तशी ही नवरा बायको ची जोडी आहे .खूप साऱ्या शुभेच्छा संजय सर...विनय आपटे,सुधीर जोशी वगैरे माणसे तर डोळ्यासमोर उभी राहिली..छान वाटले अजून एक भाग या स्पेशल जोडीचा नक्की होऊ दे
@anjalisitut614
@anjalisitut614 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत👌👌आणि अप्रतिम माणूस आणि अप्रतिम कलाकार.मला संजय मोनेंचं काम खूप आवडतं.अत्यंत सहज आणि नैसर्गिक अभिनय आणि सच्चा कलाकार.आणि माणूस म्हणूनही फार भावले👌आणि सुलेखा तुम्ही तर एकदम भारी 👌👌😊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@kirankunte5925
@kirankunte5925 2 жыл бұрын
Mone is a Gem of person.... Sulekha ji...thanks to u for bringing him so Kareeb to our Dil...
@adsuper100
@adsuper100 2 жыл бұрын
Khup bhari interview, khup sadhe, vicharwant, transparent personality.. Thank you Sulekha tai.. Mone must be very good n true person, was not aware of this.. Best👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 2 жыл бұрын
Atishay Samadhan, Anand dilat Sanjay Sir!! Saral Manacha manoos! Dhanywaad, Sulekha Tai 🙏🙏
@prachikadam9344
@prachikadam9344 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली. निर्मळ, गमतीशीर व्यक्तीमत्व. 👌👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@mohandinkarsubhedar2442
@mohandinkarsubhedar2442 2 жыл бұрын
छान मुलाखत घेतली. संजय सर माझ्या फेव्हरेट अभिनेत्यांपैकी एक आहेत. 🙏👌❤ धन्यवाद मॅम 🙏😊❤ सर तुम्ही जुन्या गाण्यांचे विडंबन छान करतात मला फार आवडते. ❤❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@sharmilapai8359
@sharmilapai8359 2 жыл бұрын
Thank you Sulekha ji, once again for introducing us to this simple,humble n light-hearted personality.. Sanjay ji n Sukanya r two beautiful people n wonderful couple.sanjay ji u r amazing.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@seemadhongde3787
@seemadhongde3787 2 жыл бұрын
Khupach sunder interview, aani there should be part 2,3,.......... Sanjay mone larger than life personality fantastic avismaraniya, manus. Aasa manus atta chya jagat shodhun sapadnar nahi. Hope see u soon.
@vaidehivaze5127
@vaidehivaze5127 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत, किस्से मस्त, मुलाखत संपूच नये अस वाटलं, उत्तम अभिनेता
@जयमहाराष्ट्र-द5ङ
@जयमहाराष्ट्र-द5ङ 2 жыл бұрын
पुनश्च "दिल के करीब" च्या संपूर्ण संघाचे मन:पूर्वक अभिनंदन कारण मराठी कलाकारांच्या चंदेरी दुनियेतील स्वच्छ आणि निर्मळ मनाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कलाकाराची प्रत्येक भूमिका ही त्यांच्या फक्त असण्याने नाविन्यपूर्ण होते, अशा शब्दाचा अवलिया "संजय मोने" यांचा जीवनपट उलगडल्या बद्दल!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@ashwininaik9096
@ashwininaik9096 2 жыл бұрын
When he says,” shappat “ and touches his throat,innocence is so endearing.
@manjuparanjpe7245
@manjuparanjpe7245 2 жыл бұрын
AMAZING! What narration of various incidents ...it was as if we were there! so engrossing!
@shailadmello6822
@shailadmello6822 2 жыл бұрын
खूप मजा आली मुलाखत पहाताना दौऱ्यावर असतांनाचें किस्से आणि जुन्या कलाकारांच्या आठवणी ऐकताना वेळ कसा गेला समजला नाही Thank you Sulekha
@shubhadanangare9733
@shubhadanangare9733 2 жыл бұрын
Thank you tai. Most awaited interview. I literally searched your channels list minimum 10 times to check that, is his interview is already there or not. By watching this video I am literally surprised how you got to know about my wish to see his interview.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
You are most welcome....I got to know because this was my wish too....
@anitashrouti172
@anitashrouti172 Жыл бұрын
अवलिया!! Simply great!
@minerjopeace5915
@minerjopeace5915 2 жыл бұрын
संजय मोने उत्तम कलाकार आहेत, आणि स्वतंत्र विचाराचे आहेत. (थोडक्यात सर्किट) म्हणजे एखाद्या घटनेला कुठली reaction देतील हे कदाचित ते स्वतः सुध्दा सांगू शकतील याची खात्री नाही. पण म्हणूनच हा भाग पहायला विशेष मजा येणार आहे. त्यांचं ती फुलराणी मधला प्रोफेसर अतिशय परफेक्ट होता. त्यांची आणि भक्ती ताईंची जुगलबंदी रंगली होती त्यात. पाहू या सगळ्याचा आढावा येतो का ते. Looking forward. छान मुलाखतीसाठी धन्यवाद सुलेखाताई.
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 2 жыл бұрын
Great interview... Apratim chan vichar Sanjay Mone really appreciate 🙏
@yakoo456789
@yakoo456789 2 жыл бұрын
This is amazing. Such a down to earth person, super like. 👌 keep it up, Sulekha! You nailed it
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@saylisaitwadekar9076
@saylisaitwadekar9076 2 жыл бұрын
व्वा बघायला फारच मज्जा येणार मुलाखत अप्रतिम होणार सूलेखा ताई धन्यवाद संजय मोनेना बोलवल्या बद्दल 🙏
@deepavaidya4083
@deepavaidya4083 2 жыл бұрын
Sanjay mine vinodi actor,,mulakhat chhan
@Atmakeeawaz
@Atmakeeawaz 2 ай бұрын
हा माणूस अतिशय समृद्ध अनुभवांचा खजिना घेऊन फिरतो आहे . तुमच्यासारख्या चांगल्या यूट्यूब चैनल वाल्यांनी निमित्त करून हा खजिना वारंवार खुला करून दिला पाहिजे . ❤
@aparnakulkarni1640
@aparnakulkarni1640 2 жыл бұрын
संजय मोनेंबरोबर निदान २ किंवा ३ interview पाहिजेतच. आजच्या इतकी मजा कधीच आली नाही. It was a treat!! त्यांना आणि सुकन्या कुलकर्णींना एका लग्नात बघण्याचा योग आला होता. त्यावेळी सुकन्या यांना तुमचं काम खूप आवडतं हे सांगितलं होतं. पण आज तुमच्यामुळे संजय मोने देखील आमच्या दिल के करीब झाले. त्यांच्याशी अजून गप्पा खूपच आवडतील.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 2 жыл бұрын
Fantastic interview.....Part 1, Part 2, Part 3......and on and on and on....karnaar aahaat ka?..... eka episode madhe kase samaznaar sagle kisse? Excellent 👍 Sulekha ji Thanks for being such a Classic Host....your reactions to the Guest stories are excellent 👍 👏 👌 🙂💐🙌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks
@pavankumarmahamulkar950
@pavankumarmahamulkar950 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत सुलेखा मँडम, व्यक्त होते ती व्यक्ती,आणि व्यक्तीला व्यक्त करवून घेणे,हि पण एक छान कला आहे ती तुम्ही उत्तम प्रकारे करवून घेता . Keep it up ..God alwys bless you !!!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@mohinikarde3317
@mohinikarde3317 2 жыл бұрын
So entertaining !!!!!!!☺️ So talented still down to earth 🤗 Thank you 🙏🏻 Keep going sulekha tai 👌👌👌👌👌👌👌👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
खूपच प्रभाशाली अभिनेता संजय मोने सर किती मोठ्या मनाने कबूल करतात की माझया सोबत आयुष्य सुकन्या साठी कठीन होते पणतेने ते छिध निभावून घेतले बहुतेक स्त्रिया तेच करत असतात पण समोरच्याला त्याची जाणीव नसते त्यामुळे पुढे चालुनया विषयात यामुळे जास्त नाराजी राहते की ती आणि पती आनी पत्नी समोरच्याला आपली किंमत नाही किती छान एपिसोड असतात आणि आज तू खूपच हसलीस सुलेखाताई अशीच नेहमीआशीच हासत राहा ❤❤मोने सरांची आनी सुकन्याताईची दूरदर्शनवर कसे कसे हसायचे हे सिरीयल होती मी तेव्हा नववीत होते तर संजय सरांचा रोल खूपच विचित्र होता मीतर खुपच भीत होते कि कसा वागतो हा मानुस 😮 उत्तम कलाकार आनी मानुस. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आणि तू समोरच्याला बोलण्यासाठी वेळ देतेस आणि छान ऐकून घेतेस ❤❤❤❤❤❤
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 2 жыл бұрын
Sulekha..this interview should go on for more than two..three four..hours....its a treat to hear him talk...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Hope you will enjoy
@smitamanojpadhye4635
@smitamanojpadhye4635 2 жыл бұрын
Guess..second part should be planned again with श्री संजय मोने
@raginighag6595
@raginighag6595 2 жыл бұрын
Absolutely very much agreed even I want the 2 nd part of Sanjay Mone Sir interview please if possible ❤️
@sadhanamail5417
@sadhanamail5417 2 жыл бұрын
सुंदर व्यक्तीमत्व.... Thank u सुलेखा ताई.. 🥰
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@atulmukne8792
@atulmukne8792 2 жыл бұрын
Great Great and Great interview. Thanks Sanjay Dada and Sulekha Tai for one more excellent interaction
@swaradaranade8713
@swaradaranade8713 2 жыл бұрын
स्वतःवर विनोद करणारे.. हजरजबाबी व्यक्तीमत्व...👌👌👌👌👏👏
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav 20 күн бұрын
किती छान खूपच छान वाटलं आज मुलाखत बघायला 👍👍👍👍
@gautamiowal6612
@gautamiowal6612 2 жыл бұрын
वा एकदम मस्त. मजा येणार संजय मोनेना भेटून.मेजवानीच असणार आहे. आभारी आहोत.
@anjalisalvi1613
@anjalisalvi1613 2 жыл бұрын
छान मुलाखत.. अतिशय स्पष्ट.. निर्मळ साधेपणा भावला.. खरा वाटला.. तुम्ही जसे आहात तसेच आम्हाला आवडता तुमच काम आवडत.. तुमची काम छानच होती... आहेत तरीपण तुमच्या नावाचा ठसा उमटेल अस काम भविष्यात नक्कीच तुमच्या वाट्याला येईल.. स्वामी कृपेने तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. धन्यवाद 🙏
@shailajavaidya8007
@shailajavaidya8007 2 жыл бұрын
सुलेखाताई खूप खूप धन्यवाद!!संजय मोनेंचा interview खूप natural वाटला.नावाप्रमाणे दिल के करीब वाटला.
@lowkal_yt
@lowkal_yt 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत .. किती भारी किस्से सांगितले सरांनी .. लोक मुलाखतीत प्रश्नांची उत्तरं देतात पण सर स्वतःहून मनापासून बोलत होते .. 👌👌👌 ..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@dolphin25121
@dolphin25121 2 жыл бұрын
Sulekha, this interview will add many more subscribers to your channnel. I have already forwarded it to more than 100 friends and others are or will do the same. Sheer joy watching and hearing Sanjay Mone. Thanks a lot for such a beautiful interview.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
So nice of you... Thanks for sharing....stay connected
@kalpanachavan2786
@kalpanachavan2786 2 жыл бұрын
मस्त अतिशय उत्कृष्ट आणी हजरजबाबी कलाकार खूप छान मुलाखत धन्यवाद सुलेखा ताई
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@narkarsheetal2564
@narkarsheetal2564 2 жыл бұрын
Wah. Maat manus. Raviwaar chi etaki chhan suruvaat kadhi ch zali navhati. Majja aali. Thank you so much Sulekha Tai.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@MAP573
@MAP573 9 ай бұрын
खुप मनोरंजक मुलाखत होती ही, दोन घास, एक पाण्याचा घोट, चार खांदे ........पटलं मनापासून
@arunathosar5263
@arunathosar5263 2 жыл бұрын
अत्यंत खुमासदार ,बहारदार एका वल्लीची मुलाखत ,संजय मोने तुमचे किस्से ऐकले होते हे खरे आहेत हे खर वाटत नव्हत किती भोळाभाबडा चेहरा ,सुलेखा तू ही खळखळून हलसील आणि आम्ही श्रोते ही.
@casp5742
@casp5742 2 жыл бұрын
मुलाखत ऐकण्यापूर्वीच लाईक करून टाकले, कारण रिझल्ट आधीच माहीत होता. संजय सर... एक अलिप्त साधू... त्यांच्या त्या विरक्त स्वभावा तूनच त्यांचा wit, त्यांचा विनोद फुलतो... जगावेगळा लोभस माणूस...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@milindparab
@milindparab 2 жыл бұрын
Congratulations Sulekha for 1 lakh subscribers and achieving the Silver button. एकेरी उल्लेख केला कारण तू नेहमीच "दिल के करीब" आहेस. अगदी घरातली मेंबर असल्या सारखी.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
अगदीच, तुम्ही घरातल्या सारखी मानता हेच महत्वाचं आहे....धन्यवाद
@mrunmayimodak6456
@mrunmayimodak6456 2 жыл бұрын
Vinay Apte kakancha avaj... Sundar voice transition, pratyek veli vinay apate dolyasamor disat hote, this is called as hadacha kalakar , superb Sanjay Mone kaka☺️ This interview was real treat🤩
@dipdipus
@dipdipus 2 жыл бұрын
Delightful 90 mins … it was like binge watching most of his performances! The way he narrated , classic!! So much to learn from ace artist. Thanks for bringing yet another fabulous episode ❤️❤️ Sulekha ma’am I suppose u have enjoyed the most hosting this one!! I could hardly see the smile off your face 😁😁 Love your channel 🙌🙌✨✨ Thanks to the entire team ❤️❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
True....Thanks from our team
@appu3034
@appu3034 2 жыл бұрын
संजयदादा एक प्रामाणिक खरा माणूस मस्तच मुलाखत खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@shreya5124
@shreya5124 2 жыл бұрын
Khup chan gappa zalya... Majja aali. Thank you very much Sanjay dada n Sulekha tai. Dil ke karib team
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Our pleasure
@varadamatapurkar1735
@varadamatapurkar1735 2 жыл бұрын
Khupch mast,enjoy kel aamhi👌👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@VasuudhasKitchen
@VasuudhasKitchen 2 жыл бұрын
संजय मोने म्हणजे भरपूर किस्से. त्यांची मुलाखत म्हणजे फक्त ऐकत रहायचे . गिफ्ट पण खुप छान आहेत. नेहमीप्रमाणेच मुलाखत खुप छान झाली.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@smitakapadnis
@smitakapadnis 2 жыл бұрын
खूप छान....वेगवेगळे किस्से ऐकायला मिळाले.... किस्से बहाद्दर असूनही स्वतः बद्दलची खरी मते त्यांनी सांगितली... Specially सुकन्या ताईंना दिलेल्या क्रेडिट बद्दल hats off... स्त्री पुरुष व्यक्तिमत्वाचा जो पैलू त्यांनी सांगितला,,तो खूप भावला..Thank you सुलेखा ताई
@shwetaghag8129
@shwetaghag8129 2 жыл бұрын
Wow...सुलेखा मॅडम किती छान झाली मुलाखत...मन भरलं नाही त्यांना ऐकून अजून सुद्धा ऐकावं अस वाटत होत...तुम्ही खूप लकी आहात की अशा लोकांना तुम्हाला समोरुन भेटायला मिळत...अजून एक भाग झाला असता तरी चाललं असतं.... Anyways किती down to earth आहेत सर... खूप आवडली मुलाखत...सर तर आवडायचे च आधी पासून पण आता अजून आवडायला लागले...👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@anushkanikam2689
@anushkanikam2689 2 жыл бұрын
Khupach interesting , entertaining aani inspiring episode 👍 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@sanjeevsagvekar7688
@sanjeevsagvekar7688 2 жыл бұрын
पर्वणी ....अप्रतिम मुलाखत...मला सुकन्या ताईंची पण मुलाखत खूप आवडली होती.त्यातून खूप काही शिकता आलं..आणि ही मुलाखत पण खूप खूप भारी झाली धन्यवाद sulekhaji.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@sarikamone2650
@sarikamone2650 2 жыл бұрын
सुलेखा तुला खूप खूप धन्यवाद , संजय सरांच्या मिश्किल गप्पा ऐकायला आम्ही खूप आतूर आहोत .
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 2 жыл бұрын
Most awaited... thank you very much Sulekha.....u made our weekend special
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
My pleasure
@sheetalpanchal7916
@sheetalpanchal7916 2 жыл бұрын
Wa khup mast Interview 👌 👌👌Very nice👌👌👍👍👍👍👍
@sugandhajathan3746
@sugandhajathan3746 2 жыл бұрын
Waw great 👍khup khup dhanyawad Sulekha tai 🙏
@seemaohol7702
@seemaohol7702 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खूपच मस्त.कधी शनिवारचे साडेनऊ वाजतायेत असे झालंय.खूप भारी वाटलं नव्हते इतक्या लवकर माझी इच्छा पूर्ण होईल.खूप खूप धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@seemaohol7702
@seemaohol7702 2 жыл бұрын
Thank you Tai
@artihonap
@artihonap Жыл бұрын
Loved to see your genuine laughter Sulekha tai😊 .. wonderful person Sanjay Mone
@kvisualtree
@kvisualtree 2 жыл бұрын
Enjoyed this IV lot. Sanjay Mone ji is 👌👌👌 Best part was 'nani nani park madhe gelas tar...tula.....' 😂
@poonamraut2794
@poonamraut2794 2 жыл бұрын
खरंच खूप मज्जा येणार आज मुलाखत बघायला, धन्यवाद सुलेखा ताई
@sarikamone2650
@sarikamone2650 2 жыл бұрын
सुलेखा ! हसून हसून आमचे गाल दुखून डोळ्यात पाणी आले . अप्रतिम मुलाखत संपूच नये असे वाटले . मोने सरांकडे किश्यांचा भरपूर खजिना आहे, तू अजून दोन-तीन भाग जरी केलेस तरी आम्ही आवडीने पाहू.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
नक्कीच
@Megh6675
@Megh6675 2 жыл бұрын
कमाल what a personality!! Hats off... It is a treat and privilege to listen to such great people... U are too sweet and a lovely interviewer sulekha!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Glad you think so...thanks
@ashabhor184
@ashabhor184 Жыл бұрын
खूपच छान. अनेक किस्से ऐकून मजा आली
@pratimaakre874
@pratimaakre874 2 жыл бұрын
One of the best interviews. परखड व प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता कलाकार. 🙏 विनय आपटे सुधीर जोशी सुधीर भट भक्ती बर्वे मोहन तोंडवळकर मोहन वाघ इ. च्या आवाजात त्याच्या सोबतचे प्रसंग जिवंत केले संजय मोनेंनी. किश्श्यांचं भांडार उलगडलं जणू. अजून ऐकावसं वाटत असतानाच संपली मुलाखत. कर्म ….. …… चन हा किस्सा अफलातून. सुलेखा तुला सलाम. 🌹
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
नमस्कार
@dipikaambre3213
@dipikaambre3213 2 жыл бұрын
खूपमस्त दिल खुलास अशी मुलाखत झाली बिनधास्त बोल आणि हसतमुखानं खुप छान.
@sagarmahajan
@sagarmahajan 2 жыл бұрын
I was about to comment, "Please bring Mr. Sanjay Mone". And here we are! Thank you for inviting him.😀
@NeelkanthMehta
@NeelkanthMehta 2 жыл бұрын
Excellent sharing by Sanjay Mone. Though I am not from Marathi Theater, I have seen it from the wings! Sulekha Ji, you have a charm that helps people express themselves. Have you thought of Direction as a career? I think you will accomplish a lot.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks
@rasikahudlikar4458
@rasikahudlikar4458 2 жыл бұрын
Aai ga...yancha sense of humor khuup ch jabardast ahe😍 kitti goad ahe...! You should consider making part 2 with him ..! Such a treasure 🥰 Thank you 💖
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
My pleasure
@vijayashetty5328
@vijayashetty5328 2 жыл бұрын
Thank you sooooo much for this....
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
You're welcome
@dr.triptidhote7043
@dr.triptidhote7043 2 жыл бұрын
Energy, excitement, and experience. That's Sanjay Mone - a brilliant actor and superhuman being. He is so full of anecdotes which I guess come from the fact that he reads a lot and has had a childhood and life full of wonderful stories, like the one behind his own name, that makes him a fabulous storyteller as well. always bubbling with humor. I remember meeting him backstage at Dr. Vasantrao Deshpande auditorium at Nagpur way back in 94-95 ( me a star-struck curious kid) when I had gone to see Deepstambha I guess, with my parents. He used to have a beard then, and when some journalist asked him about his favorite movie I faintly recall he had said Sholay!!!! As expected this episode was dhammal with a sparkling interaction. Thank you so much Sulekha mam. With every episode, Dil Ke Kareeb is becoming better and better. Would love to see some singers and music composers maybe Ajay Atul, Guru Thakur also veterans like Supriya Pilgaonkar Sonali Kulkarni (sr) Satish Rajwadein Ankush Chaudhary Swapnil Joshi, Prashant Damle Subodh Bhave Mukta Barve on the show in some of the upcoming episodes :) That's my ambitious wish list hehehehe !!! God bless. Keep growing and keep making us happy!!!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks for sharing
@prachishinde5287
@prachishinde5287 2 жыл бұрын
जबरदस्त फॅन आहे संजय सरांची.पुन्हा पुन्हा सुलेखाताई तुमचे खूप खूप आभारी आहे.
@prachikulkarni6124
@prachikulkarni6124 2 жыл бұрын
Ataparyantchi saglyat bhari mulakhat.tyancha nimkar sar character abhalmaya serial madhala khup chaan hota.thank you so much for making this
@siddhuk17
@siddhuk17 2 жыл бұрын
Thanks for this interview Truly awsum episode❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Most welcome
@amitarane3493
@amitarane3493 2 жыл бұрын
Aflatoon . Thank you Queen Bee for the lovely episode. Sanjay Mone loved your candid talks.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Our pleasure
@sachinluman
@sachinluman 2 жыл бұрын
Fantastic lovely 🥰 beautiful will enjoy the instant jocks from Mr S. Mone lovely personality 👌🥰💐👏👏
@sachinluman
@sachinluman 2 жыл бұрын
Just loving 🥰 enjoying the fabulous lovely show 👌💐🙏☺️
@ashishbhosale5046
@ashishbhosale5046 2 жыл бұрын
बघायच्या आधीच like केलं मी 🤓 लय भारी माणूस आहे हा👍 (एकेरी उल्लेख केल्या बद्दल माफ करा🙏).चुकून मुंबईत जन्माला आले हे, स्वभाव पक्का पुणेरी आहे 😊
@madhavimadhukarnirantar5452
@madhavimadhukarnirantar5452 2 жыл бұрын
I enjoyed a lot 😊😊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@psjoshi20
@psjoshi20 Жыл бұрын
This is real Dil ke Karib , khup chan zalay ha episode.
@meenalmahabal6388
@meenalmahabal6388 2 жыл бұрын
Superb...unbelievable "kisse".. would like to listen more, without time limit
@vinitagupte
@vinitagupte Жыл бұрын
D..H…A…m…A…L..interview….khup khup avdla..❤❤❤❤
@meeta1960
@meeta1960 2 жыл бұрын
I enjoyed his interview,The man is comfortable in his own skin, uncomplicated ,simple personality, honest sincere, and very Truthful.and while watching his interview ,I never felt bored, but felt like talking to him through your program more and more, means part 2,3,4 he seems to be interesting person.yeh dil mangay more and more MONE part 2,3.yes he worked on his own terms through his career, with out buttering any one, and not afraid to say what he felt about his colleagues.yes he is a good actors have seen him through you tube.mostly as u know I do not live in india.but first time, you were listener in your own show rather than interviewer.in most of your show you are.you were happy and were enjoying his presence in your show, your face was showing that.you have a very expressive face for sure.you both are under rated actors.let Sanjay moon know he and his family and even you are welcome in usa anytime.-meeta mahajan raikar-usa
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@vinitaparab8
@vinitaparab8 2 жыл бұрын
संजय मोने सर यांना खूप खूप धन्यवाद, खूपच छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
@snehalambre9860
@snehalambre9860 2 жыл бұрын
संजय मोनेंची मुलाखत धमाल!!अपेक्षेप्रमाणेच.सुलेखा ,मी मात्र तुझ्या प्रेमात पडतेय.समोरची व्यक्ती बोलत असताना ,तू ज्या सहजतेने ,मनापासून समरस होतेस ते मला खूप आवडतं
@deepalipatkar8365
@deepalipatkar8365 2 жыл бұрын
Khup chan interview zhala. Shabd suchat navyate, as vatat hot sampuch naye . Tyanche experiences eaktach rahavet asch vatat hot. Ani mala tar asahi vatal Sulekha tu hi tyat harun gelis mhanun ... Mastch 👌👌👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
Sulabha "Gupte" Arya on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:25:12
Sulekha Talwalkar
Рет қаралды 175 М.
Girish Oak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:10:14
Sulekha Talwalkar
Рет қаралды 158 М.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Ila Bhate on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:22:42
Sulekha Talwalkar
Рет қаралды 164 М.
Candid Gappa -Asavari Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:06:07
Dil ke Kareeb: स्मृतिचित्र - रीमा लागू
1:25:29
Dilip Prabhavalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:16:02
Sulekha Talwalkar
Рет қаралды 95 М.
Spruha Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:01:23
Sulekha Talwalkar
Рет қаралды 205 М.
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 181 М.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН