सरकारी कर्मचारी यांना लाडकी बहीण योजना लागू नाही, सेवेत असो किंवा निवृत्त असो.
@ShitalDarwtkar3 күн бұрын
Abhinandan दादा 🎉
@VineetaSingh-ow5jv17 күн бұрын
Radhe krishna 🙏🙏
@MamtaKhanolkar17 күн бұрын
भारतीय स्टेट बँक एसबी I एकटीव आहे सर्व बरोबर आहे पण एक रुपया आला नाही सर
@yash.mamilwad72562 күн бұрын
Ho maze pan
@Rani-j1i17 күн бұрын
माज पोषटातल खात आहे पण मला आज पर्यत एक। रुपया आला नाही 😮
@rajeshnanekar917513 күн бұрын
P
@umeshawghad254817 күн бұрын
शिंदे साहेब आगे बढिये हम आपके साथ है
@damyanti185417 күн бұрын
लवकर पाठवा पैसे
@sandeepgaikwad443617 күн бұрын
Maza canra bank madhe account aahe aadhaar seeding aahe maze paise aale teva maze seeding navte pan aate aahe maze pise mala part miltil ka sir
@kavitanikale35816 күн бұрын
काही महिलांना मोबाईल फोन पण दिलेत पण आम्हाला काही मोबाईल भेटले नाही जसे पैसे saglyanà आले तसे मोबाईल ही सगळ्यांना च मिळाले पाहिजे
@SanchitaGosavi-bv4lw17 күн бұрын
एकनाथ एकनाथ गाडी गेली कोकणात निवडून तर तुम्ही च येणार हा विश्वास पक्या
@shantadodtalle746717 күн бұрын
😂😂😂आम्ही म्हणा यचो लहानपणी गाणं हे आमच्या कडे होता एक, एकनाथ
@KavitaJadhav-m3w7 күн бұрын
मला तर लाडक्या बहिणीचे एक पण हप्ता आला नाही dbp फॉर्म भरून सुद्धा
@ushamhatre61314 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐 एकनाथ शिंदे दादा अभिनंदन
@DipikaPatil-oh4tq2 күн бұрын
दादा असं काय बोलू नको आणि घाबरू पण नको आम्हाला 🙏🏻
@springfly120220 сағат бұрын
Yes bank madhe account seeding ahai majha
@shantadodtalle746717 күн бұрын
दादा🙏🙏 मला नाही ओ आले, अजून एक नाही ओ रुपये नाही, अजून काही कामे आहेत,, पोस्ट खाते उघडले आहेत मी, तर काही आहे अडचण
@savitripatil21723 күн бұрын
शिंदे साहेब काही लाडकी भजनांचे फॉर्म भरणे राहिलेले आहे त्यांना पण फॉर्म भरण्याची संधी द्यावी काही कागदपत्र आपत्तीमुळे भरणे झाले नाही पण तुम्ही त्यांना संधी द्या
@ashwinithorat-jo1re16 күн бұрын
माझे खाते महाराष्ट्र बँक मध्ये आहे.मला लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले आहेत,पण माझे खाते hold केले आहे. मला पैसे काढता येत नाहीत.
@ashwinithorat-jo1re16 күн бұрын
माझे लाडकी बहिणीचे पैसे ७५०० रुपय जमा असून मि का काढू शकत नाही. मी वाघोली पुणे येथून बोलत आहे.
@pallavisurve122617 күн бұрын
मी कॅनरा बँकेत खाते उघडले पण मला अजून एकही हप्ता आलेला नाही प्लीज सर मी काय करू ते सांगा
@satishthombare874817 күн бұрын
दिवाळी बोनसचा काय झालं कधी मिळणार
@SonaliShinde-t4o4 сағат бұрын
Maza form approved pan zale pan paise aale nahit
@KajalGaykwad-z2s17 күн бұрын
माझं पोस्टाचा खात आहे मला फॉर्म भराचा आहे मी मुंबई ला राहते वडाळा
@priyankapounikar313222 сағат бұрын
Amhala paise pan aale maag maaseg pan aale foram bharn suru aahe ka
@jalindarudmale743017 күн бұрын
आता परत आधार शेडींग कसे करणार
@poojapatil84972 күн бұрын
,माझ पोसटाच खात आहे अजून एक ही हफताआला नाहि आधार लिक आहे
@VaishaliChalak-f9l17 күн бұрын
अहो सर पोस्टाचे खाते मोबाईल नंबर लिंक केल्याशिवाय निघत नाही
@RenukaSunil-q1h17 күн бұрын
अहो आम्हाला पैसे पाठवा ना शिंदे दादा
@narayanpawar760617 күн бұрын
सरकार येण्याआधी पैसे कसे येणार, निवडून आले तर
@AshwiniGejage-kq3zl17 күн бұрын
कधी म्हणताय 3000 कधी म्हणताय 2100 काय चाललंय दादा विधवा महिलेला पैसे वाढवा आणी घरकुल योजनेचे पण एक लाखात् काय होतंय
@poonamdhumal87813 күн бұрын
मला पैसे आले नाही दिवाळी चा बोनस पण मिळाला नाही आणि हे २१००रू कसे मिळतील मला मग
@JyotiYadav-ls2zg15 күн бұрын
सर माझे खाते केनरा बॅक आहे पन येक रूपाया पन आला नाही
@vijaychavan69143 күн бұрын
मला ३हते आले.माझे आधार.मोबाईल लिक आहे.पण पुढचे पैसै आले नाहीत
@ShreyashPol_1016 күн бұрын
एक् hafta ala ani bank valuani paise cut karun ghet le ani ata amhala ajun 6000 magat ahet bank vale. Ani jar amhala bank ch link change chi process ky ahe
@AachalAyushi-c1m17 күн бұрын
Post office aadhr link ahe अजूनही आम्हाला एकही रुया आला nahi 😂
@PurviGhadigaonkar-e7j17 күн бұрын
माझ पोस्ट चा आहे चालेल ना येतील काय pyse
@s.k989617 күн бұрын
Congress 3000 rs per month every woman of Maharashtra la taknar ahe
@ManishaPatil-sw8cb17 күн бұрын
मला एक रुपया पण आला््🙏 नाही आहे स
@piyagarad17 күн бұрын
Pdcc bank account aahe active aahe aani aadhar pn link aahe
@KavitaBhala-w7i3 күн бұрын
मला 3 हप्ते मिळाले आहेत
@shantadodtalle746717 күн бұрын
बर सर, आता सध्या तर नाही पैसे येत मग, आचारसंहिता कधी संपणार या
@VanitaHande-v9u16 күн бұрын
आमचेदादाचयेनार निवडुंन
@SharadaGholap-rh6oc4 күн бұрын
Post office madhe new khat kholal ahe mla 1hi hapta malala nhi
@JyotiYadav-ls2zg15 күн бұрын
आधार लींक आहे तरी पन पैसे येत नाही त आमच बोलन तुमचे परेंत पोचत आहे ना
@rupalijaktap161117 күн бұрын
एक पण हप्ता आला नाही विचार करा राहिलेल्या बहिणीचा
@deepikabharskar844916 күн бұрын
मला तर ⛽ च पैसे 500 आले asye कसे होते पन😮
@HameedShaikh-ii1lc17 күн бұрын
👍👍 7500
@SwatiHivarkar-f5n17 күн бұрын
Eknath bhau tumhich nivdun yenar
@surendramane722814 күн бұрын
मला 7500 आले आहेत माझ जनता सहकारी बँक मध्ये खात आहे आधार काडँ लिंक आहे
@megharokade572913 күн бұрын
Post madhe maze 7500 rs aale pn aata yetil ka
@YovneshShejao15 күн бұрын
Maz khat post ofis cha aahe
@AKorade-m4v17 күн бұрын
माझ खात पोस्टात आहे मला एकही हप्ता आला नाही
@Alex-wr6rp17 күн бұрын
Mla 7500 alet saheb pudhche kdhi yenar
@SunitaCHAVAN-gc7ng17 күн бұрын
सर मला 7500रुपये मिळाले गॅसचे 815रुपये मिळाले धन्यवाद पण मोबाईलवर पैसे आले तर मेसेज येत नाही
@premashenalkar80217 күн бұрын
भारतयी स्टेट बँक hai मला ऐक रुपये आला नाही जुलै फ्रॉम ऍप्रॉल झाला मला ऐक अहफ्ता आला नाही
@premashenalkar8023 күн бұрын
Sat Bank cofrte kart nahi saga nall supara
@dipaligawande759417 күн бұрын
SBI madhe 7500 ale sir
@vandanakenjale128617 күн бұрын
माझे खातं बडोदा बँक या ठिकाणी आहे
@PushpaYadav-5555Күн бұрын
7:16 7:17
@archanabolaj32117 күн бұрын
Mala 7500 rs alet maz bank khate dcc ani state bank of india donhi madhe ahe pn dcc madhe hafte alet maze pn bankech msg ale nhit tar mg mi kontya banket mo no register kru sanga