Рет қаралды 444,220
श्रीमंत श्री धायरेश्वर तरुण मंडळ आयोजित भव्य दिव्य कीर्तन महोत्सवात
युवक वीर ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांची सुंदर किर्तन सेवा झाली
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा
आणि हो आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
राम कृष्ण हरी 🙏
#किर्तन