Mitran no video Purna Baga aani share Naki Kara 😍 asa video shati subscribe Naki Kara ❤
@daminiyadav1897 Жыл бұрын
ek no vajavlay rav🔥🔥
@punyashlok123 Жыл бұрын
Konihi uthun nachtil asa vadan hota te.
@akashshinde3423 Жыл бұрын
ढोलपथक मधला कोणाचा नंबर मिळाला तर बरे होईल बाकी बोलणे फोन वर होईल 🙏
@sagarsagar9826 Жыл бұрын
Contact number dya hya veles ganpati sathi pahije
@mohankokate1964 Жыл бұрын
@@daminiyadav1897i i
@bhaiyyalalthakur3350 Жыл бұрын
अहो भाग्य माझे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रात जन्मलो
@rahulramteke648 Жыл бұрын
महाराष्ट्र मधे जन्म झाला याचा खूप अभिमान आहे ⚡💥💪
@Indiafirst1684 Жыл бұрын
हो पण मी जेव्हा सोलापूर ला सून म्हणून गेले ना तेव्हा कळलं की सोलापूर उत्सव प्रियजिल्हा आहे, खूप आनंदाने सर्व सण समारंभ साजरे करतात तसं पुणे मुबई इतर ठिकाणी मॉडर्न झालं पण सोलापूर की बात ही निराळी
@sonucpawar7748 Жыл бұрын
💚
@RahulJadhav-oz9mk Жыл бұрын
❤
@kailash_m.creation6938 Жыл бұрын
Hoo dada kharch ❤
@DEEP8278CG Жыл бұрын
❤❤🎉
@sujitsathe9858 Жыл бұрын
खूप छान 2नंबर ला वाजवलेली चाल मोठ्या महादेव श्री शिखर शिंगणापूरला महादेवाच्या कवडी मुंगी घाटातून वर नेताना...वाजवतात ..खूपच अप्रतिम
@punyashlok123 Жыл бұрын
मी ढोल ताशा आणि संबळ मधील ही सर्वोच्च जुगलबंदी पहिल्यांदाच पाहिली. अप्रतिम वादन. अंगावर शहारे आले. जे लोक तिथे उपस्थित होते ते सर्वात भाग्यवान व्यक्ती होते. आई जगदंबेचा उधो उधो. जय भवानी जय शिवराय.🚩
@anjalijagtap3459Ай бұрын
हे आपल्या कुर्ला मंदिर गोदावरी एक्स्प्रेस चे गणपती विसर्जन चे आहे आपलं मनमाड, ह्या वर्षी आम्हाला नाही मिळाली परमिशन , गणपती बाप्पा बसवायची मनमाड 😢
@sanjaykapre5557 Жыл бұрын
आई तुळजभवानीच्या कृपेने तुमचं जीवन भरभराटीचे जाओ आईच्या चरणी प्रार्थना करतो🎉
@vaibhavkhavale33710 ай бұрын
विषय हार्ड च असतो संभळ म्हणलं की ❤❤❤
@anilmore3214 Жыл бұрын
अप्रतिम. मुलांनो तुमचा पत्ता सांगा.आणि शिवजन्मभूमी जुन्नर ला शिवजयंतीला या
@manojgkamod1500 Жыл бұрын
यात वाजवणारा कोण कोणत्या जातीचा धर्माचा आहे का हे लक्षात घ्या आपण फक्त मराठी आणि हिंदू जय महाराष्ट्र❤
@jeevanlokhande660510 ай бұрын
आपण उगाच भांडतो. इथे सगळे आहे मराठा १२ बलुतेदार......
@sandipbhusar21488 ай бұрын
Gapre yz Tumchya sarkhe edzave ith pn jaativaad kartoy lavdya.....
@VishalPatil-u4m6 ай бұрын
Sabka malik 1 Hai !!!❤
@TruthCheck75 ай бұрын
@@VishalPatil-u4myeah … shivji bhagwan ❤
@shashankjadhav9053Ай бұрын
❤
@SushmaKondhare Жыл бұрын
Adhbhut jawab nahi sab bajanewale kohinoor hai🕉️🕉️🕉️🕉️manacha mujara🙏🙏🙏
@thevj212310 ай бұрын
अंगावर काटा आला भाऊ ❤❤❤❤❤
@swapniltapale-jg2qj Жыл бұрын
एकदम कडक वादन अंगावर काटा आला पहिल्यांदा अशी जुगलबंदी बघीतली
सर्वात अगोदर ताल पथक पुणे यानी हा प्रयोग केला आहे लक्ष्मी रोड ला 2021 ला
@darveshdighore9805 Жыл бұрын
नुसता अभिमान नाही तर माज आहे या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर जन्मल्या चा❤
@deepakbahirat86864 ай бұрын
माज आहे असे म्हणु नका माज मादी ला असतो आपण तर नरकेसरी आहोत
@prasadpalghadmal9011 Жыл бұрын
संबळ वाल्या मुलीला सलाम ❤
@galaxynote4501 Жыл бұрын
अबे माहोल ... एवढी जबरदस्त जुगलबंदी आज पर्यंत नाही पहिली ❤️
@sushantpople Жыл бұрын
भारत देशात एकच राष्ट्र ...महाराष्ट्र ❤🚩🇮🇳
@sagarjadhav5401 Жыл бұрын
ह्या पेक्ष्या चांगले संगीत आत्तापर्यंत कधी ऐकलं नाही. अप्रतिम ❤️❤️😍🥰
@ashiftadavi2746 Жыл бұрын
जुगलबंदी लय भारी हो माझ्यागावात एकदा तरी सांगेन यानां लय भारी अप्रतीम
@savitadeshpande8197 Жыл бұрын
खूपच सुंदर पहिल्यांदा ही अशी जुगलबंदी ऐकली.
@jkmusic-bd3dg Жыл бұрын
संभळ आपली जाण आहे भाऊ 🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
@Lucky_BoyINT Жыл бұрын
नाद केला पन वाया नाही गेला 🚩🚩जय शिवराय🚩🚩
@sachinsonawane6261 Жыл бұрын
कुठल्या शब्दांनी प्रशंसा करू शब्दच सुचेना झाले राव...👌👌👌
@vikasjaybhaye8473 Жыл бұрын
नतमस्तक भाऊ तुमच्या कलेला
@anantpatil583 Жыл бұрын
4 am + headphones + these vadan = goosebumps 🔥🔥🔥🔥
@vinilkongari9679 Жыл бұрын
Same here
@MsHema28 Жыл бұрын
Same here full sound on head phones
@kunalyambar3313 Жыл бұрын
Same here bhava❤💥🕉️♾️
@maheshshirsat8791 Жыл бұрын
2am
@apnaadda680 Жыл бұрын
3 वर्षांपासून अमेरिकेत आहे. महाराष्ट्रा ची ओढ लागली आहे. शिवजयंती, गणेशोउत्सव परत feel करायची आहे.
@parashurampalave5 ай бұрын
हा आवाज आहे महाराष्ट्राचा❤
@vinodsinghbayas149 Жыл бұрын
अतिशय उत्तम जुगलबंदी आपल्या महाराष्ट्रा ची सांस्कृतिक परंपरा खूप अप्रतिम आहे याचं दुसर कुठच उदाहरण मिळणार नाही जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@salildevkant2354 Жыл бұрын
बाआआआस!!! रक्त नुस्त सळसळतया, हा व्हिडीओ माझ्या फ्लॅटमध्ये होम थिएटरवर फुल्ल आवाजात ऐकत बसलोय, निदान 5-6 जणांनी आत्तापर्यंत विचारलय काय आणि कुठल? कडकच...
@shraddhabhosle2504 Жыл бұрын
Mi sudha ek vadak ahe 😌
@amarrenuke5023 Жыл бұрын
Garv ahe bavano gondli aslyacha❤
@sopandeoche569 Жыл бұрын
१०१ तोफा ची सलामी 🙏🚩
@thevj212310 ай бұрын
❤❤❤❤❤
@shashikantsawant9917 Жыл бұрын
अप्रतिम सर्व कलाकारांना धन्यवाद खुपच भारी
@deepakchoudhary6740 Жыл бұрын
हे ऐकुन ज्याचे पाय थिरकनार नाही तो माणूसच नाही..!
@nachiketyadav5127 Жыл бұрын
उत्कृष्ट अशी जुगलबंदी खरच खूप अप्रतिम वादन मजा आ गया
@ganeshawaghade8476 Жыл бұрын
जबरदस्त खूपच छान
@NishaSonawane-ex3lb Жыл бұрын
ही अशी जुगलबंदी फक्त पुण्यातच पाहीला भेटणार❤❤❤
@kajalmangesh9548 Жыл бұрын
संबळ मध्ये खूप ताकद आहे सर्वजण धुंद होता
@indrajeetchavan2305 Жыл бұрын
संबळ + ढोल ताशा अप्रतिम combination 😘😘
@jaywadhawane4600 Жыл бұрын
एक नंबर❤️🔥
@yashkabra3442 Жыл бұрын
ध्वज प्रणाम केल्याबद्दल like
@harish_kadve Жыл бұрын
वा काय वाजवल राव ❤
@prashantkulkarni1719 Жыл бұрын
सर्वांमध्ये किती सुंदर समन्वय आहे, पाहत रहावस वाटत!
@kirandethe5052 Жыл бұрын
Must ❤️❤️❤️❤️❤️
@vaibhavthakur9801 Жыл бұрын
आई राजा उदो उदो
@king_of.varsatile Жыл бұрын
नाद खुळा काम आहे जय महाराष्ट्र
@bhushanmhatre5090 Жыл бұрын
Apratim jugalbandi mi Maharashtra Maharashtra maza Jai bhavani Jai shivrai Jai jijau 🙏👌👍