जबरदस्त दशावतारी कलावंत श्री.चंद्रकांत मेस्त्री काका.खुपखुप धन्यवाद, जबरदस्त गायन आजही वयाची ८०-८५ च्या जवळपास असून गेले ५० वर्षा पुर्वी पार्सेकर कंपनीत त्याचे नाट्य प्रयोग बघितले आहे.गणरायाच्या कृप्रेने चंद्रकांत काकांना चांगले आरोग्य लाभो.
@girishkambli70393 жыл бұрын
कुठल्याहि हिंदी मराठी चित्रपटापेक्षाहि एक बोधामृत देणारी हि एक कलाकृती आहे त्यासाठी सादर प्रणाम जय दशावतार
@Vaibhavrane19Ай бұрын
Keshav khambal 🙌🙌🙌
@dipeekadipteshsawant7thb594 Жыл бұрын
कोकणातली सर्वात उत्तम कला
@sahadevgawade4076Ай бұрын
Very very nice. I ike Dashavtar Very much. I have seen lots of Dashavtar natak. But it is very nice.I like very much.