सर्वच लौकिक प्राप्त कलाकार....खुप सुंदर अभिनय झाले सगळ्यांचे.... कलाकारांची कास्टिइंग एकदम परफेक्ट 💯👍🏻.... सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️
@kattagameryt5 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून आभार खुप खुप छान नाटक अप्रतिम ❤
@vaidehigawade62265 ай бұрын
अप्रतिम नाटक झाल... सर्वांची भुमिका उत्तम होती... पुढील वाटचालसाठी खुप खुप शुभेच्छा...💐💐🥳🥳
@BhavanaKadam-k8b18 күн бұрын
Good ❤
@anitagurav21585 ай бұрын
सुंदर नाटक सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन 🎉🎉संगितसाथ सुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@sanjayparab31605 ай бұрын
अप्रतिम नाटक.कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या नाट्यरसिकांनी बक्षिसांचा वर्षाव केला त्याचे मनापासून आभार.सरंबल.कुडाळ.श्री.विजय जाधव.यांनी गावाच्या नावाने बक्षीस देऊन गावाची शान राखली.धन्यवाद.