खुप सुंदर तालासुरात गाणी गायली आहेत अशी जुनी परंपरा राखून ठेवली त्या बद्दल थँक्यु
@paribhraman72 жыл бұрын
khup khup dhanyavad
@vedikachannel56018 ай бұрын
खूपच छान लग्नगिते व काकूंचा आवाजही छान आहे
@paribhraman77 ай бұрын
thanks so much
@ganeshkaranjkar23313 жыл бұрын
अशी लग्न गीते ऐकल्यावर लग्न मंडपात आल्यासारखे वाटते. आपली कोकणातील संस्कृती जोपासल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻
@paribhraman73 жыл бұрын
आपला रीप्लाय आवडला आपल्या रीप्लाय साठी खूप खूप आभार
@ashokgovale40583 жыл бұрын
लय भारी
@rasikanikam53223 жыл бұрын
Wow ही गाणी खूप भारी आहेत खरं आज पर्यंत कधी लग्नाला ही अशी गाणी नाही ऐकले, सर्वात आधी लग्नाला गावची ही अशी गाणी किव्वा गावची मज्या असं काहीच नाय दिसत आहे, खरंच खूप भारी वाटलं गाणी ऐकून, दादा अजून असे गाणी ऐकायला भेटू दे 👌🏻👌🏻☺️
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल.
@anujakangane58553 жыл бұрын
कोकणातील या लग्नातील गाण्यांची परंपरा खरोखरीच आपण जतन करून ठेवली पाहिजे. खूप सुंदर गाण्यांचे गायन केले आहे.👌👌👌
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल.
@prashantmahakal55533 жыл бұрын
आत्ताच्या वेगवान जगात अलीकडे या पद्धती खुपच दुर्मिळ होत चालल्यायत... आताशी लग्नात क्वचितच गाणी ऐकायला मिळतात.. आपण ती संस्कृती जतन करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा...💐👍
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल प्रशांत , हो ही गाणी क्वचितच ऐकायला मिळतात पण आपली परंपरा आपणच टिकाऊ शकतो, असे मला वाटते त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे.
@jyotisomavate9519 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌❤️❤️
@RameshBhosale-rd6pr8 ай бұрын
Mast gani aatvan aali gavchi
@paribhraman77 ай бұрын
thanks so much
@ashwiniaatarfe.tarfe.63172 жыл бұрын
खुप छान गावच लग्न डोळ्या समोर आले
@paribhraman72 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@mangeshghag89163 жыл бұрын
माझ्या कोकणातील रूढी संस्कृती चालीरीती परंपरा या विश्वात एक नंबर आहेत.माझ कोकण सूंदर कोकण मी कोकणी.
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल.
@dipalisawant90213 жыл бұрын
खूप छान गायली आहेत मंडप गाणी सुंदर तालासुरात मृहटली आहेत अभिनंदन
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल.
@balaramfalke32423 жыл бұрын
खुप छान लग्न गीत गाता आहेत आपली कोकणी ताई 👍👍👌👌
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल.
@suvarnatukral25073 жыл бұрын
मला गावची आठवण आली मी पण कोकणातली आहे त्यामुळे मला अशी गाणी खूप आवडतात
@riddhipadyar61932 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@paribhraman72 жыл бұрын
thanks so much
@sonalshedage43143 жыл бұрын
Khup chan mazi swati aatya aahe congratulations 💐💐 God bless you Mami aani aatya aahet
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल, हा विडियो जास्तीत जास्त लोकांना शेर करा. पुढे आणखी प्लान करत आहे, वाट पहावी धन्यवाद.
@prakash1_3 жыл бұрын
Aata laganamadhe ashi gani akeyala milat nahit...khup mast vatal akun...🎧🎼❤🥰🥰🥰
@paribhraman73 жыл бұрын
हो आत्ता सर्व मॉडर्न होत चालले आहे त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या रीप्लाय साठी धन्यवाद
@satishpadyar58922 жыл бұрын
खूप छान आहे त गाणी
@paribhraman72 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@pravinhindalekar58983 жыл бұрын
Khupach Sundar
@aniketpujari9723 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌
@rajeshmhatre48293 жыл бұрын
Khup chan mavshi
@paribhraman73 жыл бұрын
धन्यवाद
@GaneshAmbekar-bv1pw Жыл бұрын
मित्रा ही गाणी कुठल्या गावची कारण माझ्या गावी हीच गाणी चाळीस वर्षांपूर्वी ऐकायला मिळायची माझ्या गाव at falani post nandavi tal mangoan dist raigad
@paribhraman7 Жыл бұрын
कॉमेंट साठी धन्यवाद,ही गाणी जयगड खाडी आणि दाभोळ खाडी या पट्ट्या मधे येणाऱ्या गावामध्ये ही ५० वर्षापूर्वी पासुन ही गाणी म्हटली जात आहेत. आपले गाव सुध्दा याच पट्ट्यातील असावे, असा अंदाज आहे.( विनोद - नाहीतर आमच्या गवामध्ल्या मुली लग्नसाठी तुमच्या गावात सुध्दा देण्यात आल्या असतील..... परंपरा टिकवून ठेवणे महत्वाचे.)
@GaneshAmbekar-bv1pw Жыл бұрын
At falani post nandavi tal mangoan dist raigad
@meerasangel63323 жыл бұрын
Khup chan asach gat raha mast
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल
@ganeshdhumak22103 жыл бұрын
Khup chan kaku 👌👌👌👌👌
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल.
@dhirajpawar199 Жыл бұрын
😍😍
@mangeshpawar28273 жыл бұрын
खरोखरच सुंदर.. 👌👌👍👍
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल.
@aartishinde89513 жыл бұрын
खुप छान 👌👌👌
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल
@pradipmalusare25333 жыл бұрын
खूप छान गाणी
@nitinmogare45353 жыл бұрын
Khup chhan ahet hi gani 👌
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल
@ravina19103 жыл бұрын
अप्रतिम
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल
@diptiadhatrao33143 жыл бұрын
Thanks làgnachya mandpath aahot aase watle
@paribhraman73 жыл бұрын
आपल्या रीप्लाय बद्दल खूप खूप धन्यवाद
@sanjaysatale29802 жыл бұрын
ही अवीट आणि गोड गाणी कुणी लिहिली आहेत... काही माहिती मिळू शकते का
@paribhraman72 жыл бұрын
thanks so much
@bhaskaragre14003 жыл бұрын
खुप सुंदर गाणी 👌
@murlidharmahakal24543 жыл бұрын
कोकणातील लग्नामध्ये म्हणण्यात येणारी गाणी हा लोकगीताचा अमोल ठेवा आहे, लग्नसमारंभात जे वेगवेगळे धार्मिक विधी असतात ते करतांना त्या प्रसंगाचे वर्णन करणारी गाणी जुन्या काळी गायली जायची त्यामुळे एक मंगलमय वातावरण निर्माण व्हायचे आत्ता ते दुर्मिळ होत चालले आहे, आमचे गावातील एक चित्रकार, व संगीतकार श्री प्रहर विठ्ठला महाकाळ हे नेहमीच लोककला संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करित असतात त्यांनी व त्यांचे मातोश्री सौ अर्चना महाकाळ यांनी कोकणातील जयगडखाडी परिसरातील लग्न प्रसंगी म्हटली जाणारी लग्नगीते संकलन करण्याचे काम केले आहे ते खुप कौतुकास्पद आहे, त्यांना मी धन्यवाद देतो त्यांना एक विनंती आहे त्यांनी लग्न प्रसंगी धार्मिक विधी होताना म्हणण्यात येणारी गाणी धार्मिक विधीच्या क्रमवारीने संकलीत करून सादर करावी जेणे करून नवीन पिढीला आपल्या धार्मिक परंपरेची व लोकगीतांची ओळख होऊ शकेल
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ravina19103 жыл бұрын
गाणी छान आहेत . एकाद लग्न सीन घेऊन पोस्ट करा मस्त वाटतील आम्हालाही गावच लग्न अटेंड करण्याचा आनंद मिळेल हे सर्व कोकणात अनुभव घ्यायला मिळते
@paribhraman73 жыл бұрын
नक्की माझ्या पुढच्या विडियो मध्ये मी लग्नाचे विडियो घेण्याचा प्रयत्न करतो , खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल
@milindmahakal42713 жыл бұрын
Very nice🌹🌹
@paribhraman73 жыл бұрын
Thanks a lot
@Kokanatle_chavan3 жыл бұрын
खूप छान..... कोकणातील पारंपारिक गाणी जपली पाहिजे... पण आताच्या पिढी ला तेवढी आवड आणि हौस नाही....जशी लग्नगीते चा विडिओ केला तसा.....जात्या वरील गाणी तसेच शेतकरी वर्गाची भलरी गीते,पारंपरिक काम करताना गायली जाणारी गीते...जमला तर विडिओ करा....जुन्या माणसांना भेटून
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल, हो बरोबर म्हणते आपण आत्ताच्या पिढीला तेवढी हाऊस नाही पण आपण बदलण्यास प्रवृत्त करू शकतो असे मला वाटते त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे, जात्या वरची गीते शेतकरी गीते या गीतांचा विडियो मी नक्की करेन जुन्या लोकांना भेटून, आपण दिलेल्या कल्पनेबद्दल आपले मानपूर्वक आभार .
@ravindramosamkar20963 жыл бұрын
खूप छान
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@diptigudekar2183 жыл бұрын
Khup mst
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@snehachavan2481Ай бұрын
तुमची ही गाणी आणि आवाज खूपच सुंदर आहे पण तुम्ही देवाक काढताना निम सांडताना घाना भरताना हळद लावताना मुहूर्त मेड पुजताना अशा विघिंवर गाण्याचे व्हिडिओ लवकर टाका माझ्या घरी लग्न आहेत मी म्हणते सर्व विधिंवर व्हिडीओ बनवा
@paribhraman7Ай бұрын
आपल्या कमेंट बद्द्ल खुप खुप धन्यवाद, लवकरच आम्ही बारशाची गाणी घेउन येत आहोत, पण तुम्ही सांगितलेल्या हळद लावताना,मुहूर्त मेड, निम सांडताना आम्ही नक्की विधी नुसार वेगवेगळी गाणी याचा व्हिडिओ आपणा समोर घेऊन येऊ. पुनश्च धन्यवाद.
@ajitkumbhar78723 жыл бұрын
Nice
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर.
@intrestingtopic34583 жыл бұрын
आमच्या कडे बोलतात अशी गाणी लग्नात ( अलिबाग)
@paribhraman73 жыл бұрын
धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल
@sunilkhambe11383 жыл бұрын
छान आहे
@paribhraman73 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या रीप्लाय बद्दल
@komalvadavle18773 жыл бұрын
Aamcha kade mhantat hi gani ajunahi ( murbad)
@paribhraman73 жыл бұрын
apli parampara jatan karun thevalyabaddal abhar thanks for reply