चकवा ॥ समजानुसार, भुताचा एक प्रकार || True story ||

  Рет қаралды 342,715

KokanHeartedGirl

KokanHeartedGirl

Күн бұрын

Subscribe to my KZbin Channel:
connect with kokanheartedgirl on
Kokan Hearted Girl Instagram- ...
Kokan Hearted Girl Facebook- www.facebook.c...
Kokan Hearted Girl Threads- www.threads.ne...
Our resort details
Walawalkars Beach Resort & Sindhudyog - ...
Our resort website
www.walawalkarsresort.com
Our resort Facebook page
www.facebook.c...
Vlogging Gear
My phone :-
Apple i phone 14 pro max
Deep purple (1 tb)
My camera
amzn.to/3PacS55
lens for this camera
amzn.to/3Eu1tbx
amzn.to/3EqZV26
old Mic amzn.to/3r32iF5
new mic amzn.to/3LfSGxQ
Tripod for phone
My fav
amzn.to/3r19aTz
You can also prefer this
amzn.to/45H9Yfc
Tripod for camera
amzn.to/3PvoYYf
Gimbal
amzn.to/465SoBD

Пікірлер: 1 100
@radhanagariwildlife
@radhanagariwildlife Жыл бұрын
ताई आम्ही राधानागरीचे आहोत आपण कोल्हापूर वरून बाहेर पडताना राधानगरी च्या मुख्य रस्त्या ऐवजी हळदी तारळे मार्गे या अरुंद रस्ताने आला. या रस्त्यावर छोटी छोटी गाव आहेत तसेच बऱ्याच गावांच्या स्मशान भूमी रोड टच आहेत तुम्ही पडळी या गावातून डावीकडून वळून फेजीवडे गावा जवळ मुख्य phonda रस्त्याला आला. तिथून पुढं phonda घाट पर्यंत जंगल रस्ता आहे त्यामुळे तिथे घाट आरंभ हा रस्ता आपण पाहिला. कोल्हापूर ते phonda हे अंतर या दोन्ही रस्त्यांनी समानच आहे, अरुंद रस्त्याला वळणे जास्त असलेमुळे driving ला वेळ लागतो. तुम्ही पुन्हा कधीही या रोड ने सकाळी गेला तर तुमचे गैरसमज दूर होतील.
@keshgoa6350
@keshgoa6350 Жыл бұрын
Google maps history will give the details of the driving
@kirangadhe4962
@kirangadhe4962 Жыл бұрын
When I was going to devbag from the same road(from phonda ghat) in day light though it was very long and tiresome road. It is much advised to go via gagan bawada when you are travelling in odd times (in night) Otherwise, it is scenic to go by that route …. I really loved travelling from that route. Beauty of Radhanagari, bhogwati river … it’s just awesome. Do go by that route in day time😊
@vijaygovekar4341
@vijaygovekar4341 Жыл бұрын
हे मनाला पटण्या सारखे आहे.
@VishalY1387
@VishalY1387 Жыл бұрын
तुमचे म्हणणे खरे असू शकते, कारण चकवा झाला तर वेळ जास्त लागतो, माझा स्वताचा अनुभव आहे, म्हणून मला माहिती आहे.
@VishalY1387
@VishalY1387 Жыл бұрын
@@kirangadhe4962 शिवाय चोरी होण्याची भीती असते त्या घाटात
@chhayadongre409
@chhayadongre409 Жыл бұрын
अंकिता जशा वाईट शक्ती असतात तशा चांगल्याही शक्ती असतात म्हणूनच तुम्हाला योग्य वेळात पोहोचता आले.ही सर्व दत्तगुरु कृपाच l l श्री स्वामी समर्थ l l
@vrushalisatav8020
@vrushalisatav8020 Жыл бұрын
अंकिता तुझ्या आई बाबांचे नि देवाची कृपा की चकवा मधून तू सुखरूप घरी आलीस ,कारण खूप काही भयानक घडू शकले असते .plzz next time पासून रात्री उशिरा नि अमावस्येला ट्रॅव्हल करू नकोस . मी सुद्धा चकवा चा खूप भयानक अनुभव घेतला आहे,स्वामी कृपा म्हणून आम्ही वाचलो,आज तुझा विडिओ बघून आमच्या सोबत घडलेला प्रसंग आठवला नि डोळे डबडबले.
@MukeshAbdare
@MukeshAbdare Жыл бұрын
चकवा ही काही अंधश्रद्धा नाही, ज्याला अनुभव येतो त्यालाच कळतं. जास्त लोकांना चकवा लागू नये म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मुंबई गोवा महामार्गावर खड्डे करून ठेवले आहेत, जेणेकरून चकवा लागला तरी माणूस फार दुर जाऊन हरवणार नाही.
@vikrantsali5402
@vikrantsali5402 Жыл бұрын
😂😂😂 ek no comment☝️
@premlatanaktode7943
@premlatanaktode7943 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
😂😂😂😂😂
@pravinjadhav4785
@pravinjadhav4785 Жыл бұрын
😂😂😂😂😂👍👍👍👍👍
@Prarthana1507
@Prarthana1507 Жыл бұрын
😂😂😂😂 cmmt of the day 😅😅
@omkarmanjare3483
@omkarmanjare3483 Жыл бұрын
ताई मी राधानगरी चा आहे तू जितून गेलीस फोंड्या मध्ये ते पुर्ण दाजीपूर अभयारण्य आहे खूप घनदाट जंगल आहे ताई तू कधीतरी तिकडून सकाळच ये खूप सुदंर वातावरण आहे
@walkinnature23
@walkinnature23 Жыл бұрын
Radhanagari wildlife sanctuary 🍃👍
@dipalidongare9922
@dipalidongare9922 Жыл бұрын
Ho khrch
@amrutawankhede2423
@amrutawankhede2423 Жыл бұрын
असं कधीही काही जाणवलं तर नेहमी लक्षात ठेव कायम हनुमान चालीसा बोलायची हनुमान चालीसा नाही बोललीस तरी पण चालेल पण संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे एवढे मधले वाक्य जरी बोलत राहिलीस आणि जय श्रीराम जय श्रीराम बोलत राहिली तरी सगळं संकट दूर पळून जात 🙏🙏🙏🙏
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 Жыл бұрын
कोकणातल्या भुतांना हिंदी येतं?
@amrutawankhede2423
@amrutawankhede2423 Жыл бұрын
@@tanajisahastrabuddhe4774 चालीसा भुतांना नाही बोलायचे अंकिताला बोलायचे आहे
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 Жыл бұрын
@@amrutawankhede2423 पण भुतं ते ऐकणार आहेत ना?
@amrutawankhede2423
@amrutawankhede2423 Жыл бұрын
@@tanajisahastrabuddhe4774 भूत नाही देव ऐकेल
@shreenaique2766
@shreenaique2766 Жыл бұрын
​@@tanajisahastrabuddhe4774भटा जरा गप बस,
@kirangadhe4962
@kirangadhe4962 Жыл бұрын
When I was going to devbag from the same road(from phonda ghat) in day light though it was very long and tiresome road. It is much advised to go via gagan bawada when you are travelling in odd times (in night) Otherwise, it is scenic to go by that route …. I really loved travelling from that route. Beauty of Radhanagari, bhogwati river … it’s just awesome. Do go by that route in day time😊
@MILINDRAMESHNITNAWARE
@MILINDRAMESHNITNAWARE Жыл бұрын
अरे बांडगुळानों... अमावस्येच्या रात्री महाराजांनी मूठभर मावळे घेऊन किल्ले सर केले त... आणि तुम्ही काय ह्या पांचट गोष्टी सांगताय... मानसिक रोग आहे हा.....
@ranjitkharat5326
@ranjitkharat5326 Жыл бұрын
Kadhi adklay ka tyat
@akshay5244
@akshay5244 Жыл бұрын
महाराजांना स्वतः आई भवानी प्रसन्न होती आणि आशीर्वाद प्राप्त होता. आपल्याला त्यांच्या नखाची पण सर नाही.
@Veer_Maratha
@Veer_Maratha Жыл бұрын
Bhava kasa aahe na sarvanchi taakat Ani rutba shivaji maharajann sarkha nasto , toh sadit ekach raja houn Gela , jyala mahashakti prasanna hoti mhanun khari bhoota Ani mughal cha roopatli bhoot tyancha kahich vakda nahi Karu shakli , aani he ashe gosthi pan gava khedyatt ghadtar ghadat astat. Aani bhoot asa prakar nasto , negativity aste bas ji manasala bhramit karte
@madhuripednekar6555
@madhuripednekar6555 Жыл бұрын
Te chakva laglya nantar vishwas thevshil tu ata ky dailog marshil ch tu
@nileshtalashilkar1476
@nileshtalashilkar1476 Жыл бұрын
हे मात्र १०० % खरे आहे, महाराजांच्या मावळ्यांना कसले आलेत चकवे, पण त्याच वेळी आता जेव्हढे कोकण उरले आहेत (जुनी जाणती माणसं एकेक करुन गेली) त्या साठी आणि उरली सुरली संस्कृती टिकवण्या साठी काही अशा गोष्टी गरजेच्या आहेत असे मला वाटते, भिती, भुते आणि चकवा ह्या सगळ्या गोष्टी मानसिक किंबहुना प्रत्येकाच्या मनाचे खेळ आहेत, survival of the fittest हा एकच नियम लागू आहे आणि आम्हा कोकणवासीयांसाठी चपखल बसतो
@ShaktiWalimbe
@ShaktiWalimbe Жыл бұрын
हो अंकिता हे खरं आहे.. आमच्यासोबत सुद्धा असं घडलं आहे.. सुमारे 70 किलोमीटर फिरलो होतो जंगलात जिथे फक्त रस्ता होता तो पण खुप कच्चा.. गाडीचा टायर सुद्धा फाटला होता आमच्या.. एका ठीकाणी गाडी पलटी होणार होती आमची.. सुदैवाने ते घडलं नाही.. आमचा ड्रायव्हर अक्षरशः रडत होता.. त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी एवढ्या वर्षाच्या अनुभवात पहिल्यांदा असं काहीतरी घडत होतं. रात्री 10.30 पोहोचण्याचा वेळ होता आमचा पण पोहोचलो 3.30 ला.. खुप घाबरलो होतो त्या वेळेस आम्ही काहीही कळत न्हवत.. तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. अशा वेळेस एकच करायचं की कुठेतरी बराच वेळ थांबायचं.. मग तो चकवा कंटाळून निघून जातं असं घरी आल्यावर आईने मला सांगितलं..
@swapnildongale8941
@swapnildongale8941 Жыл бұрын
तुम्ही ज्या रोड नी गेला तो शॉर्टकट आहे पण तो मेनरोड नसल्यामुळे आणि हा अभयारण्य असलेला भाग असल्याने वाहतूक कमी आणि धुक , जंगलाचं प्रमाण आणि लहान लहान गावांना जोडणारे रस्ते हे एकसारखे वाटतात हा रस्ता अगदी सुरक्षित आहे पण नवीन लोकांनी आणि खास करून रात्री वाहतूक करू नये बाकी चकवा वैगेरे अस काही नाही Love from kolhapur 😊
@rupalisagvekar2878
@rupalisagvekar2878 Жыл бұрын
Asat
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Жыл бұрын
Your comment was helpful✌✌
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 Жыл бұрын
अंकिता असा अनुभव माझ्या भावाला सांगलीला जाते वेळेस आला..तो पण रात्रीच्या वेळेस निघाला... त्याला ही असं अचानक काही तरी जळत असताना दिसलं.. आणि समोरून जोरदार वेगाने बाजूने truck गेला ..पण वळून पाहिले तर काहीच नाही . शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा. काळजी घे...श्री स्वामी समर्थ 🙏
@Rishi_649
@Rishi_649 Жыл бұрын
ट्रक च्या मागच्या red lights बंद असतील
@amolsaste3742
@amolsaste3742 Ай бұрын
Asa kahich nasta ho saf khota aste
@ajinkyabhogle2957
@ajinkyabhogle2957 Жыл бұрын
Thank you; ही गोष्टी share केल्या बद्दल....🤝 कारण सगळ्यांबरोबर हे घडत....पण कोणीहीं ह्या modern जगात हे सगळं share करत नाही....🙈🙉🙊
@AapliMarathiAmbawale
@AapliMarathiAmbawale Жыл бұрын
असं असतं.. आमच्या गावात ज्याचे नाव "वेताळ पाडा" आहे.. अनेक घटना अशा घडल्या आहेत की ज्यामुळे आमच्या गावात चकवा नाही पण भुताटकी म्हणतात ना अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यात .मी लहानपापासून ऐकत आलोय आणि काही घटना मी स्वतः पाहिल्या सुद्धा आहे ज्या मुळे अशा प्रकारांवर माझा थोडाफार विश्वास आहे. आज माझे वय ४७ आहे तर मी वीसेक वर्षापूर्वी ची एक घटना सांगतो. मी रोज रात्री झोपेत असताना अचानक पैंजण वाजण्याचा आवाज ऐकू यायचा.माझी झोप मोड व्हायची आणि मी वेळ बघायचो तेव्हा दोन अडीच वाजलेले असायचे. एकदा मी ठरवले हे काय आहे ते बघायचे. आमचं घर एका गल्लीत असल्यामुळे गल्लीच्या सुरुवातीला पैंजनचा आवाज यायचा तो गल्लीच्या शेवट पर्यंत. असो त्या रात्री मला आवाज आला मी ओळखलं पैंजण वाली गल्लीत घुसली आहे म्हणून मग काय जशी जशी ती जवळ येत होती तसे तसे पैंजण चे आवाज वाढू लागले. आणि जशी माझ्या घराजवळ आलेल्यांची मला जाणीव झाली मी हळूच आमची खिडकी उघडुन बघण्याचा प्रयत्न केला पण कुणास ठाऊक कसे त्या पैंजण चा आवाजच बंद झाला जसा मी खिडकी च्या कडी ला हात लावला. मग काय मी हळूच खिडकी उघडुन बघेपर्यंत आवाज बंद आणि मी खिडकीची कडी बंद करताच पुन्हा आवाज सुरू झाला पैंजनाचा जो हे दर्शवत होता की पैंजण वाली गल्लीच्या टोकाशी गेली आहे.. असो असे अनेक किस्से आहेत आमच्या वेताळ पाडा गावाचे..इतके लिहू शकणार नाही. आपल्याला माझा हा अनुभव कसा वाटला ह्याचा अभिप्राय द्यावा. "आपली मराठी".. youtube.com/@AapliMarathiAmbawale
@saharshdeulkar
@saharshdeulkar Жыл бұрын
👻
@Gouri09
@Gouri09 Жыл бұрын
तूम्हाला इच्छा असेल तर Kaajawa नावाचं युट्यूब चॅनल आहे... तूम्ही तिकडे सांगा तूमचे अनुभव
@RandomW.-
@RandomW.- Жыл бұрын
तुमचे अजून किस्से असतील तर सांगा ( भुताखेतांचे, शक्यतो कोकणातील )... खुप छान सांगता..
@AapliMarathiAmbawale
@AapliMarathiAmbawale Жыл бұрын
@@RandomW.- एक किस्सा .. भुताटकीचा.. लोकं म्हणतात भूत प्रेत आत्मा वगैरे अंधश्रद्धा आहे पण जे अनुभव घेतात ते मात्र ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.. एक मुलगी अंदाजे १४/१५ वर्षाची असेल आमच्या इथेच बाजूला राहत होती..१५/१६ वर्षापूर्वीची घटना. अमावस्या होती बहुतेक त्या दिवशी.. दुपारी दोन/अडीच वाजले असतील ती मुलगी शौच करण्यास गेली होती. तिकडून घरी आल्यानंतर अंदाजे दोन/तीन तासांनंतर ती अचानक वेगळ्या प्रकारे वागू लागली. किंकाळ्या फोडत होती जोरजोरात ओरडत होती.आणि मुख्य म्हणजे तिचा आवाज हा तिचा आवाज नव्हता. खूप प्रयत्न करूनही कुणाच्याच ताब्यात ती येत नव्हती.चांगले मजबूत हट्टे कट्टे मुलांना देखील ती भारी पडत होती. चौघे जण तिला आवरायचं प्रयत्न करतानाही ती आवाक्यात येत नव्हती . मजार मधून एक मौलाना देखील बोलावलं गेलं होतं पण तो ही हरला त्या मौलवी ने एका दुसऱ्या मौलवी चा पत्ता दिला आणि म्हणाला 'वो ही इसे ठीक कर देंगे' एक दीड तासात त्या दुसऱ्या मौलविला घेऊन आल्यावर त्या मौलवी ला ही मुलगी खूप रागाने बघत होती आणि वेगळ्याच आवाजात बोलत होती. काहीतरी फुक वगैरे मारून आणि तिच्या अंगावर थोडे पाणी शिंपडून झाल्यावर ती थोडी शांत झाली मग मात्र मौलवी म्हणाले हिला आत्ताच्या आत्ता गावी घेऊन जावे लागेल इथे खूप त्रास देईल. मग काय आम्ही लगेच एक गाडी ही केली त्यांच्या गावी जायला . गावी जाण्यासाठी ११/१२ तास लागणार होते .ह्या सर्व प्रकारात मौलवी ने आम्हाला सांगितले ते ऐकून अजून वाट लागली आमची .कारण प्रवास रात्रीचा होणार होता आणि त्यात ते मौलवी म्हणाले होते की प्रवासा दरम्यान गाडी कुठेही थांबवू नये ती खूप गयावया करेल रडेल . मला सू आली शी आली असे म्हणेल..पण तुम्ही तिचे ऐकायचे नाही.
@mugdhanadkarni9823
@mugdhanadkarni9823 Жыл бұрын
मी आणि माझा मोठा मुलगा जो डॉ आहे. पालघरच्या आमच्या घरी रात्रीच्या वेळी गाडी घेऊन जात होतो. तेव्हा आम्हाला चकवा लागला. आम्ही नेहमी तिथे जातो. पण त्यावेळी नक्की काय होतंय तेच कळेना. आम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी जाऊन पोहोचत होतो आणि शेवटी कहर म्हणजे पावसाळा नसूनही आमची गाडी किर्र जंगलात दलदलीत रुतून बसली. आमची पांचावर धारण बसली. आणि मग माझ्या लक्षात आलं की आज अमावास्या आहे. मी श्री शांतादुर्गा, जी आमची कुलदेवता आहे, तिचा धावा सुरू केला आणि अचानक गाडी दलदलीतून बाहेर आली. आम्ही यू टर्न घेऊन बाहेर पडलो तर लगेच घर दिसलं आणि वेळेत घरी पोहोचलो. अजूनही आठवण आली की अंगावर काटा येतो.
@karanpende9936
@karanpende9936 Жыл бұрын
😢
@NishaYadavvlogs
@NishaYadavvlogs Жыл бұрын
Tai mi pan palghar chi palghar la kut rahta tumhi❤
@ashishkatkole
@ashishkatkole Жыл бұрын
धन्यवाद !! स्व-अनुभव शेअर केल्या बद्दल, मला असे वाटते आपण जर देव मानत असेल तर यांच सुद्धा अस्तित्व असू शकते, आणि आपण चांगेल कर्म करतोय तर देव आपल्या पाठीशी आहे. 🙏🏼
@ashishd3860
@ashishd3860 Жыл бұрын
changalyachi definition kahi aahe ka saaheb?
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 Жыл бұрын
देवच हे सगळं करत नसेल कशावरून?
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
​@@ashishd3860ha prashn tumi swatachya vivek buddhila vicharna jast yogy hoil😊
@atuldeshpande4104
@atuldeshpande4104 Жыл бұрын
असा प्रकार जंगलात सुद्धा होऊ शकतो,काही वनस्पती आपल्या वासाने माणसाला भ्रमित करू शकतात किंवा त्यांना चक्कर येऊ शकते.
@suyogkulkarni7720
@suyogkulkarni7720 Жыл бұрын
भूत पिसाच निकट नहिं आवै। महाबीर जब नाम सुनावै।।
@usnaik4u
@usnaik4u Жыл бұрын
आम्ही पण असा अनुभव घेतला आहे आणि तो पण दोन वेळा. एक वेळ तर आमच्या बरोबर तिथला स्थानिक पण होता ज्याचा नेहमीचा रस्ता होता तरी पण आमच्या बरोबर हा प्रसंग झाला. मी कोकणात बरेच वर्ष गेलेलो आहे पण कधी भूत बघितले नाही परंतू चकव्याचा अनुभव दोनदा घेतला आहे. कधी कधी विज्ञानाच्या पलीकडे काही गोष्टी असतात ज्याचा अनुभव घेतल्या शिवाय कळत नाही.
@SarveshKadam-v5c
@SarveshKadam-v5c Жыл бұрын
He khar aahe ka😢
@jagdishvekhande3632
@jagdishvekhande3632 Жыл бұрын
हा असा अनुभव मी आणि माझा मित्र आम्ही दोघे एकदा रात्री भातसा धरणाच्या बाजूने जात असताना आम्हाला आला तेव्हा आम्ही सारखे सारखे एकाच जागेवर फिरत होतो तेव्हा आम्हाला बराच वेळ रस्ता शोधण्यात गेला व समजतच नव्हत की कुठे जायचं
@anitapathare3312
@anitapathare3312 Жыл бұрын
Amcha babbitt dekhil hya goshti shegaon varun mahur la jatana ghatlya ahet.
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 Жыл бұрын
आमच्या बरोबर असे घडले आहे,देवबाग मध्ये आम्ही कधी आ लो का सोहम ला येतो आम्ही रात्रीचे जेवणही सांगित ले होते आम्ही बारा जण होतो.पण आम्हा ला चिपळूण पासूनच प्राॅब लेम येत होते आमच टायर फुट ला. मग गँरेज शोधून तो लाव ला मग एसी बंद झा ला.असे करताना एक च्या दरम्यान मा लवण ला आ लो नेहमी येणारे देवबाग मध्ये येताना भरकटलाो आणि फिरून फिरून त्याच जागेवर येत होतो.एकदा एका घराचा दरवाजा ठोक ला पण कोणी उघडेना बसमध्ये सगळ्यांची चिडचिड व्हाय ला लाग ली शेवटी माझा पंधरा वर्षाचा मु लगा गपचुप ड्रायव्हरच्या बाजु ला जावून बस ला आणि मँप प्रमाणे सांगु लाग ला पणतिचे येवून रस्ताच संप ला.पूढे काहीच दिसेना असे करता करता सकाळी चार वाजता आम्ही त्याच सोहम होट लच्या दारात उभे .रात्रभर त्याच एरियात माहीतीचा रस्ता असूनही भरकटत होतो
@anushkagavade8544
@anushkagavade8544 Жыл бұрын
Hay amcha sobit pan zala Hota from pune to nashik aamhi kayam yet asto pan map ni ahmala alandi side cha road sangitala jo ki khup chota hota ani aamhala vegvegli gave bhetali aamhala road Pat hota pan tari pan aamhi bharkatalo road var koni navate fakta black and white cats disayacha aani gavanche nava veggalech hoti aani map aamhala shetatun tar kute vihiri kade jayala sangayache javal javal 3 tas aamhi bharkatat hoto aani tya divashi aamavasya hote ji aamhala dusarya divashe samajali he ratri 12 te 3-4 vasata zala aamhala ajun kalale nahi ki aamhi kothe phirat hoto kashebashe highway la lagalo asach chakava aamhala pan zala Devache krupa aamhi taytun sukarup nighalo It was a dangerous experience I have ever experience in my life
@milindkelkar518
@milindkelkar518 Жыл бұрын
Ankita, I love Konkan & visit to various places either alone or some times with close family friends. I remember in 2021 visited along with my friend & his wife to Avisa Nila, Devbaug near to your home. Planned route was through Amboli ghat. Usually I never change planned route if someone tells, but that day I made a mistake to change it through Amba. By that time Kolhapur was crossed & We were at NH4. With the intension of Amba I took a nearest right turn & made a correction in destination of Radhanagari. Since last 15+ years I am using Map My India navigator. I am quite familiar to it. Some how I missed something & after a long time I approached to some village near Radhanagari. I have TATA SAFARI & no any issue with bad roads & being a frequent traveler of Konkan I could not understood what was gone wrong. No one else in the car was aware of that much longer time we spent. I took possible care to hide the deflection in the route & extended time. Going to Mysore from Pune with only one 30 minutes food halt is much easier, but Konkan tour is not that easy. Without telling you a long story, I would recommend travelers not to use CIRCULATING AIR MODE for a longer time, allow outside air to enter in also after every half an hour. Or you can open the window for couple of minutes in between. A stable mind is a key & readiness to correct the route or re-routing required if to travel in Konkan.
@5108sagar
@5108sagar Жыл бұрын
111
@yashashrigore9927
@yashashrigore9927 Жыл бұрын
Aggggg baayo sambhal bala .... U r special , u r fighter .... Pan kahi goshti sambhalavya lagtat.... Jara vel diwas baghun nighat ja.... Ratricha prawas karu nakos gg !!! Amhala havi ahes tu bala !!❤❤❤❤
@prasannaghadigaonkar9603
@prasannaghadigaonkar9603 Жыл бұрын
जिकडे दानव आहे. तिकडे देव सुद्धा आहे.... 🙏 # देवाक काळजी....!
@tejasmohite661
@tejasmohite661 Жыл бұрын
बाकी सगळे ठीक आहे पण तू रंग शरबतों का .... हे गाणं देवाच आहे. हे मला आज कळाले.........🥳🥳🥳🤠🤠🤠
@vikasnilajkar8626
@vikasnilajkar8626 Жыл бұрын
We have experience the same while going to Goa, we left pune around 3pm and reached Kolhapur by 7.30pm and filled diesel in Karnataka border on big petrol pump and after passing sankeshwar and enter Kokan road we stopped to have tea. We were suppose to reach Goa by 11.30pm. Google map was not working and we were just moving there only. And could not reach Amboli by 11.00. We got the message that something is wrong and we decided to stay in Amboli. We parked our harrier on the hill and we could feel the negativity everywhere.
@abhishekshivalkar5844
@abhishekshivalkar5844 Жыл бұрын
Amboli to Goa is 50min journey, you were on time
@BrandMaster1
@BrandMaster1 Жыл бұрын
घाबरायचे गरज नाही तुम्ही दोघे कामामुळे खूप थकले आसाल त्यामुळे असे भ्रम शक्य आहे.
@sameer.pawar_sam83
@sameer.pawar_sam83 Жыл бұрын
कोल्हापूर मधे असून तु संत बाळूमामांच नाव घेतलं नाहीसं, आत्तातरी घे, संत बाळूमामांच्या नावानं चांगभल 🙏
@ashokghodke2587
@ashokghodke2587 Жыл бұрын
😢ज्या माणसाला खरा समोरा समोर पहिला अनुभव येतो त्याला असे वाटते की कि कधी समोर च्या ला मन मोकळे करेन आणि ते पटकन करून च टाकायचे असते
@justkkthings
@justkkthings Жыл бұрын
अमावस्या आणि त्यात KFC! Perfect recipe for death! 😅
@Kartaar786
@Kartaar786 Жыл бұрын
अमावस्या सुरू होते त्यावेळी प्रवास करणे हे ठीक नाही कारण जिथून प्रवास होत असतो त्या रस्त्यात कुठेतरी अशी जागा असते जेथे अपघात घडलेला असतो आणि त्यात एखादा जीव किंवा अनेक जीव गेलेले असतात आणि त्यांच्या फेरीत कुणी सापडलं तर ते सोडत नाही जगात +Ve आहे तर -Ve देखील आहे
@priyankaraikar7997
@priyankaraikar7997 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻
@OmkarMadageVlogs
@OmkarMadageVlogs Жыл бұрын
आम्ही रात्रीच्या वेळी फोंडा घाटाने प्रवास करून राधानगरी मार्गे कोल्हापूर मध्ये रात्री ,अडीच वाजता पोचलो होतो तेव्हा मला पण एक अनुभव आला की कोल्हापूर जिल्यातील बऱ्याचश्या area मध्ये Online Maps गंडतातच बहुतेक वेळा बाकी तुमच्या बाबतीतला ला अनुभव नक्की काय होता ते तुम्हीच अनुभवलं आहे त्यामुळे ते तुम्हालाच माहीत ताई. पण तो अनुभव भयानक होता हे खर आहे💯
@OmkarMadageVlogs
@OmkarMadageVlogs Жыл бұрын
@@ashokgaikwad1957 🤣🤣
@SatishGaikwad977
@SatishGaikwad977 Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!
@ketanchavan8800
@ketanchavan8800 Жыл бұрын
Shree Swami samartha❤
@sunehathombre9672
@sunehathombre9672 Жыл бұрын
आम्हाला असंच चकवा लागला होता कोकणात जाताना आणि दिवस लागला होता...👍 आणि मला एकदा पुण्यात पण असा अनुभव आला होता
@SatishGaikwad977
@SatishGaikwad977 Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !! 0:18
@vandanamestry1721
@vandanamestry1721 Жыл бұрын
Maza experience sangto Swamincha nav ghe asa veli tula vat nakkich milel❤
@malkarsiddhesh8569
@malkarsiddhesh8569 Жыл бұрын
Fact ❤
@mk-pk7ih
@mk-pk7ih Жыл бұрын
Absolutely 🙏
@manshriparab3793
@manshriparab3793 Жыл бұрын
Yes
@PRADNYESHKADAM6345
@PRADNYESHKADAM6345 Жыл бұрын
मी देव आणि भूत सगळं मानतो. चकवा हा प्रकार पण असतो अस मी मानतो. पुर्ण व्हिडिओ बघून माझ्या लक्षात आल की तुम्ही दोघं राधानगरी रोड वरून बरेच बर्ष प्रवास केला नाहीय. पहिली गोष्ट म्हणजे कोल्हापूर वरून निघाल्यावर राधानगरी च्या आधी एक छोटासा भाग लागतो ५-६ किलोमिटर किलोमिटर चा त्याच्या सुरवातीला बोर्ड आहे घट आरंभ. त्याच्या पुढे गैभी तिठा लागतो त्या क्या पुढे पण ४-५ किलोमिटर जंगल भाग लागतो. मग राधानगरी गाव त्याच्या पुढे फेजीवडे गाव जिथे राधानगरी धरण आहे. पुढे पुन्हा जवळ जवळ २७-२८ किलोमिटर भाग हा पूर्ण जंगल आहे आणि त्यात भरपूर धुक असतं पावसात आणि थंडी मध्ये मग दाजीपूर गाव लागतं तिथे पण धुक असतं. मग खरा फोंडा घाट चालू होतो . त्यात पण सुरवातीला २-३ किलोमिटर धुक असतं. तू जे सगळं सांगितलं ते सगळं बरोबर आहे त्या रस्त्याच्या बाजूला ३-४ ठिकाणी स्मशानभूमी पण आहेत. काल तुम्हाला चकवा लागला नाही , ह्या मार्गे रात्रीची वाहतूक कमी असते आणि रात्री १० नंतर तर अगदी तुरळक वाहतूक असते. एकंदरीत जर पाऊस असला तर रस्ता संपतच नाही अस वाटू शकत नवीन येणाऱ्यांना. त्यामुळे घाबरु नका. मी मागचे १५ वर्ष कोल्हापूर ते कणकवली दोन्ही मार्गे (गगनबावडा, राधानगरी) प्रवास करतोय bike, car, bus ने... ४ दिवसांपूर्वी आम्ही मध्यरात्री राधानगरी मार्गे कणकवली ला आलेलो. राधानगरी आणि गगनबावडा दोन्ही मर्गांच अंदाज वेगवेगळा आहे. राधानगरी मार्गात भरपूर ठिकाणी ३ रस्ते एकत्र येतात.. नवीन माणसाला भीती वाटणं साहजिक आहे पण घाबरण्या सारखं काही नाही रस्ता चांगला आहे.
@udaydhaval6333
@udaydhaval6333 Жыл бұрын
Chhan mahiti sangitli me save karun thevli aahe thank you 😊
@sourabhshindevlogs5566
@sourabhshindevlogs5566 Жыл бұрын
as samjun sangitla tar manus ashya chakvayna kadhich ghabarnar nahi.. karan road ahe toh ratri andharat sarvana bhitich vatte ani hyanchya sobat pan tasech zhale
@shubhampowar510
@shubhampowar510 Жыл бұрын
Ekdam brobr
@abhilashkamble7089
@abhilashkamble7089 Жыл бұрын
तुला जो पुढे घाट असा बोर्ड दिसला ना... तो राधानगरी च बॅक वॉटर सुरू होत ना तिथून वळण आहेत 35 km पर्यंत.. आणि पुढे गाव आहे असा तुला बोर्ड दिसला ना तिथं एजिवडे आणि शेळप अशी 2 गाव आहेत पण आत आहेत फक्त बोर्ड आहेत.... 35 km back water पार केल ना मग फोंडा घाट लागतो... तो 13 km आहेत.... घाट संपला ना 4 km वर फोंडा हे गाव आहे.... त्यामुळं तुला चकवा लागला अस वाटल असेल
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 Жыл бұрын
एक काळ ,वेळ असते त्या फेऱ्यात आपण अडकलो तर भरकटत जातो. कधीकधी असे होते आपण चार रस्ते फिरुन पुन्हा त्याच रस्त्यावर येतो . चकवा असतो ह्याचा अनुभव बऱ्याच जणांना आला आहे अंकिता इथून पुढे शक्यतो रात्रीचा प्रवास करू नकोस आणि अमावस्येला तर कधीच प्रवास करू नये.
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Horrible Experience! 😮
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
चकवा वैगरे काही नसतो, मात्र या सर्व मनाच्या समजुती आहेत, पण शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा, मी कित्तेक वर्ष रात्रीचा प्रवास करतो, रस्त्यावर प्राणी वैगरे येतात मात्र हा प्रकार नाही.
@seemashinde4547
@seemashinde4547 Жыл бұрын
मला एकच माहित आहे... देव आहे तर दानव पण असणार आहे... Positive and negative field असतात.....
@chetanpawar361
@chetanpawar361 Жыл бұрын
दोन्ही बघितले का तुम्ही😅
@sheetaltelang35gmail
@sheetaltelang35gmail Жыл бұрын
I too believe the same,see air,electricity it works for us but when wrongly handled it can even kill us. We are too minute to understand these great miracles
@AshishSawant-mt5bv
@AshishSawant-mt5bv Жыл бұрын
Avoid both Gaganbavda and Ponda ghat after sunset and plan your journey accordingly. Have experienced similar nightmarish fog while traveling to my native place at Kankavli from Mumbai.
@a.m3180
@a.m3180 Жыл бұрын
...yes avoid kara
@virajkorgaonkar4737
@virajkorgaonkar4737 Жыл бұрын
Devgad nipani highway . I had gone on this road with wagon r in night in rainy season.. Dijapur wild life & radha nagri wild life and all waterfall noises.. My family was worried not a single car on this road. 👌🏻To reach kolhapur it took me 8 hours. From Kankavli. Road is long way.. And animals noise, waterfall noise in rainy season.
@Radhanagari.Tourism
@Radhanagari.Tourism Жыл бұрын
Ani ho next time say "श्री स्वामी समर्थ" 🚩 , will get correct direction
@vidyapalav6080
@vidyapalav6080 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@harddikindya4245
@harddikindya4245 Жыл бұрын
श्री स्वामी समथॅ
@priyankaraikar7997
@priyankaraikar7997 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@sunandasuryawanshi5409
@sunandasuryawanshi5409 Жыл бұрын
श्री swami samarth
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ!🚩🌹🙏
@bibamit
@bibamit Жыл бұрын
Hello Ankita, I don't know if it was "Chakwa" but we have travelled from Kolhapur to Khavane beach through the same route in broad daylight. There are 2 roads before Phonda Ghat , one which passes through Bhogawati river which have small villages and passes through Radhanagari wildlife sanctuary. The other road is Kolhapur- Gargoti road. Both roads converge at Radhanagari wildlife sanctuary. You can check in google maps. While travelling from Kolhapur to Khavane beach, we took the Bhogawati river road which is very deserted (sunsan) and while coming back we took Kolhapur Gargoti road. I don't remember if there was "Amavasya" by the way on that day. I travel from Pune to Guhagar every month through Pune-->Umbraj-->Patan-->Konyanagar -->Kumbharli Ghat -->Chiplun --> Guhagar and there is a story of "Dhondiba" where a traveller had experience "chakwa". Just sharing my experience. Thank you. Travel safely.
@bibamit
@bibamit Жыл бұрын
@@sunilshinde9165 It is a story circulating on WhatsApp and not real. We have never experienced anything like this on this highway.
@Rishi_649
@Rishi_649 Жыл бұрын
मी पण चकव्याचा अनुभव घेतलाय, मला तर Direct भुतच दिसलं माझ्या जवळ येऊन म्हणाल, ""गाई छाप आहे का??"""😂😂😂😂😂😂
@aniketdoke327
@aniketdoke327 Жыл бұрын
हरी उच्चरण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथे ||३||
@ivinayak24
@ivinayak24 Жыл бұрын
Fejiwade is on border of Konkan and Kolhapur , officially this village is part of kolhapur . Feijiwade is last village of kolhapur or Radhanagari Taluka.
@RajuParit-qd8wi
@RajuParit-qd8wi Жыл бұрын
Last village dajipur
@vivek19730
@vivek19730 Жыл бұрын
मी ह्या गोष्टी माझ्या बाबा कडून पण ऐकल्या आहेत..त्यांना लागलेल्या चकाव्या वरून छान लक्षात आहेत... त्यांना पण रानात लागला होता चकवा. ते बैल गाडी ने गावला येत होते पण ते फिरून फिरून तिथच येत होते पण बरे झाले की विद्युत तार लाईन चे खांब त्यांना दिसले आणि त्यांनी त्या खंबा नुसार दुसऱ्या गावाला गेले
@sushantthorvat1644
@sushantthorvat1644 Жыл бұрын
फेजीवडे आणि तारळे खुर्द ... राधानगरी गाव झाल्यावर ही गाव लागतात लगेच.... तिथे राधानगरी धरण पण आहे
@newanglermumbai
@newanglermumbai Жыл бұрын
Right mi pan gelo aahey tikde bharpur gave aahet tite hi fake story aahey
@kalpanasagwekar5679
@kalpanasagwekar5679 Жыл бұрын
सेम तुझ्या सारखं माझ्या बाबतीत झालं तेही दोनदा .... आम्ही ही देवाची गाणी मंत्र बोलत होतो आणि सकाळी आम्हला सांगितलं तुम्हाला चकवा झाला
@MILINDRAMESHNITNAWARE
@MILINDRAMESHNITNAWARE Жыл бұрын
अशा वेळी १०१ वेळा मोदी... मोदी... म्हणत राहा... चकवा काय त्याचा बाप सुद्धा येऊन रस्ता दाखवेल 😆
@abeysv
@abeysv Жыл бұрын
त्यापेक्षा पप्पू चे व्हिडिओ लावायचे, सगळी 😈👻 भूतं हसून हसून पळून गेली असती. 😜
@vivektirodkar804
@vivektirodkar804 Жыл бұрын
मेल्या ती भूत गाडीतच येऊन बसली असती😂
@Veer_Maratha
@Veer_Maratha Жыл бұрын
Pawar pawar Kiva Rane rane bolla tar nahi chalnr kaaa 😂😂 karan Kay mahit toh rasta pawar Ani raane ni vikat ghetla asel tar bhoota tyancha aiktil , modila naav theva pan aaplya budha Khali kiti andhar aahe toh pan Bagha jara 😂😂
@Professor-hd8zw
@Professor-hd8zw Жыл бұрын
Asha veli Sunny deol sarkh ordaych 😂
@yogeshjadhav696
@yogeshjadhav696 Жыл бұрын
🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂
@MILINDRAMESHNITNAWARE
@MILINDRAMESHNITNAWARE Жыл бұрын
पोगो कार्टून पाहणारी मुलं अशीच पौर्णिमा अमावस्येला घाबरतात...😂😂😂
@siddharthutture4938
@siddharthutture4938 Жыл бұрын
😂😂😂😂
@B.G.Bidwe.
@B.G.Bidwe. Жыл бұрын
बोलभिडू वर पण 2 दिवस आधी चकवा वर एक एपिसोड केला आहे❤
@mr.forever9603
@mr.forever9603 Жыл бұрын
Ho mi pn bagitla
@sushantthorvat1644
@sushantthorvat1644 Жыл бұрын
Hoy bagitla
@rajpatil2024A
@rajpatil2024A Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qnKoaoOahr98hZI😅😅
@VINAYAKTARE0
@VINAYAKTARE0 Жыл бұрын
Ho aata sarve youtuberala aata Chakava topic milala
@dynamicmarathi8202
@dynamicmarathi8202 Жыл бұрын
​@@VINAYAKTARE0😂😂
@deepakpk1
@deepakpk1 Жыл бұрын
तुम्ही हल्लीच्या मुली शिकलेल्या आहात हया गोष्टीवर विश्वास ठेवत नसाल चकवा हया बद्दल सांगायचं झालं तर देऊळ बंद मध्ये दाखवलं आहे रविंद्र महाजन यांनी काम केले आहे दुसरं म्हणजे रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करू नये शक्यतो
@mandarrane5750
@mandarrane5750 Жыл бұрын
😄😄😄😄 story mast vatali . akada tya root ni janaryachi hi story aikalynantr fatel Ata punha Google map varati viswas theu naka kiman asha janhali ani gav bhagat ani specialy tr radhanagari bhagat tr Google map var ratri tr kadhich jast viswas theu naye . 😮 Tikade ek rasta chukala ki map khup gol gol firavato 😅 next time la truck driver kiva itar koni car vale asatil tr tyanna thambaun rasta vicharan kadhihi br😊
@shaunakt9905
@shaunakt9905 Жыл бұрын
Ponda ghat is mostly lonely... Try to go from Ambaghat Sakharpa... Malkapur Lanja... Good roads and enough vehicles along
@vishwassarpotdar538
@vishwassarpotdar538 Жыл бұрын
मुंबईतुन निघताना किलोमीटर लावला होता का? जर आपण खुप फिरलो असं वाटत असेल तर नेहमिच्या किलोमीटरपेक्षा जास्त अंतर व्हायला हवे .अंतर नेहमीचेच असेल व वेळ फार गेला असेल तर चकवा नक्कीच
@learnwithtushar6195
@learnwithtushar6195 Жыл бұрын
Right he hot तिथेच गोल फिरत ratho Manus mi khup real stories एकल आहे हे खर आहे ताई
@SHREEKANTN
@SHREEKANTN Жыл бұрын
Asa kahi nasta, but you can still check Your timeline from Google Map, It will show you exactly which route you had taken on that day…then you’ll know what exactly happened
@sagarpalkar6673
@sagarpalkar6673 Жыл бұрын
नक्कीच चकवा कुठेही लागु शकतो, आम्हाला भर सांगली शहरात लागला होता. पण नशिबाने कोकणात कधी लागला नाही, नाहीतर म्हसोबा आणि वेताळबा पुढ्यात उभे राहिले असते...‌.???? 😂😊😀😜👍🙆👍
@suchitra3930
@suchitra3930 Жыл бұрын
अश्या वेळेला दत्तगुरुदत्तात्रेय स्तोत्र मोबाईल वर लावावे
@shivapatil7562
@shivapatil7562 Жыл бұрын
Ankita, Tu rang sharbato ka... hey kontya devache song aahe... 😂😂😂
@pratikjagadale3216
@pratikjagadale3216 Жыл бұрын
Views साठी काही पण करू शकतात 😅
@mandarpanse2554
@mandarpanse2554 Жыл бұрын
Many times I heard chakwa happening, but I never experience it One thing I feel is, When our mind gets tired and gets stuck on an thought of ( what is this, and keep wondering) on same though, we loose our consciousness and get stuck on that thought but parllely we keep moving forward, but get stuck on thougt, That's m8nds cobweb, which we call chakwa
@varshagupta8184
@varshagupta8184 Жыл бұрын
I'm from Satara, kaas is just 10 min drive from my home, every alternate day we take a ride to kaas @ any time late night also. But my experience of chakva was different. At a point I saw a rabbit going in bushes, a cute one but brown colour. After 1/2 an hour when we were returning at same point same rabbit, till then I was ok. Then I came to know it is also called chakva , as u go behind that rabbit if u are fond of it. U really get those negative vibes sometimes.
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 Жыл бұрын
सातारचा असून तुला चकवा लागतं असेल तर तू बांगड्या भर भावा नाहीतर तुला घोडा लागलं.
@prashantmohite3665
@prashantmohite3665 Жыл бұрын
​@@SinghmP24😂
@poojashinde9113
@poojashinde9113 Жыл бұрын
नाही हे खरं आहे बऱ्याच लोकांना असा अनुभव आलाय ......
@pratibhamore8627
@pratibhamore8627 Жыл бұрын
आम्हाला पण सेम अनुभव आलेला रात्री दिड वाजता आम्ही (मी आणि माझे मिस्टर) महाड स्मशानभूमीत पोहचलो त्यानंतर आम्ही पालगड रस्त्यावर मागे पुढे फीरत होतो रस्ताच मिळत नव्हता कुठेही बोर्ड दिसत नव्हते Gps पुढे गेल्यावर मागचा रस्ता दाखवायच मागे गेल्यावर आधीचा रस्ता दाखवायचा साधारण एक तासाने आम्हाला योग्य रस्ता मिळाला.😢
@dr.niranjanatpadkar9358
@dr.niranjanatpadkar9358 Жыл бұрын
Marathi made Ajun Chaan vyakt Zali Asti goshta 😊
@MadhurPulekarPictures
@MadhurPulekarPictures Жыл бұрын
काही गोष्टी अनुभवल्यावरच विश्वास बसतो , terrifying experience 😯
@AjayPandey-ty4mj
@AjayPandey-ty4mj Жыл бұрын
Goosebumps tumchi pan story aani comments pan agdi aangala kaate aale
@aniruddhasapre4511
@aniruddhasapre4511 Жыл бұрын
मला असा चकवा पुण्यामध्ये लागला होता.माझा रस्ता अगदी रोजचा होता. तरी नळ स्टॉप कडून मला सिंहगड रोडला जायचे होते.जो माझा रोजचा रस्ता पण मी अर्धा तास फिरत होतो.हे कुणालाच खर वाटणार नाही पण हे १००% खर आहे.
@priya-tw4nj
@priya-tw4nj Жыл бұрын
Bhari ekdam aj Mazi suti amcha ithe Wednesday asti suti ani youtube var timepass kartana etkaa jasta Hindi gheun doka sankla Marathi baghun ek no
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
म्हणून अंकी always listen to elders, शेवटी अनुभव आल्या शिवाय कळत नाही,pan दुसऱ्या च्या अनुभव tun पन् शिकावे,we can't let go things,आई ने बरोबर् सांगितले, अमावस्येला शक्यतो रात्री प्रावस् करू नये, तसे urgent असेल् तर् hanuman chalisa म्हणावी 🙏
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 Жыл бұрын
हिंदूंना ठीक आहे बाकीच्यांनी काय करावे. लबाडांनो काहीही झाटाउपट गिरी करायला सांगू नका ना देव आहे ना भूत ना चकवा ही फालतुगिरी करतेय परत फेमस व्हायला तिला नका लै सिरिअसली घेऊ.
@saurabhsawat7133
@saurabhsawat7133 Жыл бұрын
मी पण त्या घाटात असाच फसलो होतो...आम्ही ३ मित्र creta मधून कोकण ट्रीप करून सं देवगड वरून त्या घाटात entre झालो ..त्या घाटात खरंच हा प्रोब्लेम आहे😅😅😅 घाटातल्या कारण मेंन रोड व्यतिरिक्त २-३ पर्यायी रस्ते आहेत...की जे छोट्या छोट्या खेडे गावातून जातात...ते रस्ते खूप साधे आहेत...जे लोक त्या रुट ला प्रवास करण्यात अनुभवी आहेत त्यांना हे सगळे रस्ते माहिती आहेत...घाटातल्या मेन रोड ची वाहतूक कोंडी जर टाळायची असेल तर हे पर्यायी रस्ते कामाला येतात...अंकिता बहुतेक तुम्ही त्याच एखाद्या रस्त्याने आला असाल...आणि एकदाका तुम्ही तो मेन रोड चुकून सोडला की गूगल मॅप खरंच कन्फ्युज होतो..आणि कसेही आणि कुठेही छोटे छोटे रस्ते दाखवतो की जे खेड्यापाड्यातून जातात आणि कुठे तरी मेन रोड ला मिळतात😅😅😅😅😅😅है सगळ आम्हाला आमच्या भागातील लोकांनी सांगितले की जे मालवाहतूक करताना त्या घाटात फिरतात...!!!
@anupamasawant1543
@anupamasawant1543 Жыл бұрын
चार वर्षापूर्वी आमचा हाच अनुभव होता,त्याच ठिकाणी जिथून तुमचा प्रवास सुरु झाला.
@kokanmasti9491
@kokanmasti9491 Жыл бұрын
हे खरोखर आहे चकवा लागतो ज्याला लागतो त्याची हालत खराब होते म्हनुन गाडी सम्भाळून चालवा गाडी 😮😮😮
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 Жыл бұрын
मला पुण्यात रोज चकवा लागतो.. कारण मी चांदणी चौकातून जातो
@MrTushar77
@MrTushar77 Жыл бұрын
😂😂😂
@kalpeshsonje4981
@kalpeshsonje4981 Жыл бұрын
Bolbhidu youtube channel var 'chakava' kay asato he sanganara video 6 days purvi post jhala aahe..tula aalela experience tya video cha tar parinam nahiye na? Fakt shanka mhanun vicharatoy, nahi tar hya topic la ghevun pan ek video banvashil😅
@maheshkanade7600
@maheshkanade7600 Жыл бұрын
चकवा लागु नये म्हणुन खड्डे बनवले आहेत Highway वर कोकणात.....आणि दुसरा फायदा हा की खड्डा आहे म्हणून अंगाची हालचाल पण होत राहते..आणि तिसरा फायदा ड्रायव्हर झोपत पण नाही... आणि शेवटचा फायदा . राजकारणी लोकांची आठवण येते..त्यांच्या खानदान सह...
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 Жыл бұрын
चमकोगिरी, बारसूच्या आंदोलनात गेलेली अब्रू परत कमवण्यासाठी केलेली फालतुगिरी आहे 😂
@dynamicmarathi8202
@dynamicmarathi8202 Жыл бұрын
What a Reply Bro 😂😂😅😅
@ravibahot1167
@ravibahot1167 Жыл бұрын
Kadhi - Kadhi asa ghadta, It's true . You both are safe that's a good thing.
@amrutpatil9375
@amrutpatil9375 Жыл бұрын
तुम्ही बाळूमामा ला यायला हवं होत हा चकवा दूर गेला असता..
@pujadangare9680
@pujadangare9680 Жыл бұрын
Ji lok khup swatachya husharkyaa shikawat ahe n tyni anubhav gheunn paha life mdhe ekda tewha samjel kasa kay ahe chakawa.....kiti tri lokana anubhav yetat sagle vlogger nastat mhnun kalat nhi....yach naw ghya tycha naw ghya... anubhav ala tynacha tyncha mhiti asta
@patil7352
@patil7352 Жыл бұрын
tu rang chahtoka hey kontya devach gaan ahe
@prasadghogale9991
@prasadghogale9991 Жыл бұрын
हे अगदी same माज्याबरोबर झालं होत आता मे महिन्यात. पण मी दिवसाची गाडी घेऊन गेलो होतो. मुंबई हुन कराड मार्गे लांज्या ला बाहेर निघायचं होत. पण जवळपास मला पाच ते साडे पाच तास लागले. रस्ताच कळतं नव्हता. बऱ्याच वेळाने खारेपाटण ला गोवा highway वर आलो.
@lalitseth2563
@lalitseth2563 Жыл бұрын
Same Happened with me while visiting Malvan Tondavli, Kolhapur nantar Ganganbawda ghatavar jaiche hote amhala, Ratri 3.30 vajta Gavi nuste phiratach hoto Google map che icon Gol gol phiraila lagle, Nantar gadi phude chali map madhe, amcha Map cha icon pathi ulta jat hota maghe ghevun jat hota, Mag icon Gol gol phiraila lagla , tya nantar ek gaav aale tya gavat pan amhi almost 30mins gadi phirvat hoto, almost 1.30 mins phirlo 4.40 zhale 5 vajta magr sapadla Mag Swami Samarthan che naav ghetle ani Maharajana sangitle ki Marg dhakva , mag ky lagech Marg mokla zhala, ani Ganaganbawda ghatavar gelo Shree Swami Samarth
@shrikantjavkhedkar5512
@shrikantjavkhedkar5512 Жыл бұрын
आम्ही तारकर्ली पुणे हा रात्रीचा प्रवास खुप वेळा केलाय.पण आम्हाला कोणताही अनुचित अनुभव आला नाही.आम्ही तर गगनबावडा घाटातील व्हु पआॅईंटलआ थांबुन रात्रीची दरी बघायचो.मात्र कोल्हापूर सोडल्यावर पहाटे चार ते सकाळी सहापर्यंत ड्रायव्हरला कंपलसरई झोपवायचो.त्याची किमान तीन तास झोप झाल्यावरच गाडी पुढे चालवायचं.आम्हाला कधीच वाईट अनुभव आले नाहीत.आम्ही कधीही अमावस्या वगैरे पाहीली नाही.
@Radhanagari.Tourism
@Radhanagari.Tourism Жыл бұрын
Hi ankita.. Kal tu kolhapur->bhogawati->shirgon-> tarale khurd -> Fejiwade -> fonda ghat ya road ne gelis.. Mi tarale khurd cha ahe.. Ho kal aamchya gavat ek aaji ratri expire jhali ratri 9-10 chya darmyan.... But kokanamadhe janya sathi mhnje kankavali, malvan ekde ha ek changla road ahe..
@saharshdeulkar
@saharshdeulkar Жыл бұрын
9-10 la geli Ani tumhi amavasecha ratri 12 vajta agni dilat... Manla pahije tumcha gavvalyana...
@Radhanagari.Tourism
@Radhanagari.Tourism Жыл бұрын
@@saharshdeulkar Tu gavat rahtos ki shahrat... Jar gavat rahat assshil tr kalel tyanchi relatives pune, mumbai la rahtat. Te vat bgatat relatives chi ani tyamule te yeitovar wait krtat ani mg agni detat
@saharshdeulkar
@saharshdeulkar Жыл бұрын
@@Radhanagari.Tourism me pan tech mhantoy yevdhya ghai gadbadit nahi karat...
@shwetaghoke1378
@shwetaghoke1378 Жыл бұрын
​@@saharshdeulkarratri Agni det nhi na aplyat
@saharshdeulkar
@saharshdeulkar Жыл бұрын
@@shwetaghoke1378 Ani tyat amavsya asle tar nahich...
@vaibhavrajnimgire9563
@vaibhavrajnimgire9563 Жыл бұрын
गुगल ताईंच्या नादी लागल्यामूळे रस्ता चुकला 😅 अजून सुद्धा कोल्हापूर ते कुडाळ टाकला की कमी किलोमीटर चा रस्ता म्हणून तुम्ही आलेला रस्ता दाखवला जातो. त्यामुळे रात्री अनोळखी रस्त्याला गुगल मॅप ने जाऊ नये.
@pravinrajwade7330
@pravinrajwade7330 Жыл бұрын
Ankita madam ashich goshta majhya sobat suddha jhli ahe, ani tevha pan amavasyach hoti
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 Жыл бұрын
हाच अनुभव मला सुद्धा आला होता आम्ही गिरगांव मधून हरिहरेश्वर साठी दुपारी 4 ला निघालो map प्रमाणे आम्ही पोहचणार होतो 8.30 च्या दरम्यान. पण इतका घाण भयानक एक्सपेरियन्स आला कि आठवलं तरी अंगावर काटा येतो आम्ही literally रात्री 1 ला पोहचलो, भयानक म्हणजे महाभयानक इथून पुढे कोकणात जाताना रात्री जायचं नाही, कोकणातील भुतं लई वाईट 😢😢😂😂., अमावस्या असेल तर शक्यतो प्रवास टाळा , खूप emergency असेल तर दिवसा drive करा रात्री नको... आणि अमावस्या असेल तर आपण हमखास स्म्शाणाजवळ पोहचतोचं.. किंवा ती शक्ती आपल्याला तिथे आणते
@kishorrao3545
@kishorrao3545 3 ай бұрын
We had exactly the same experience at the very same place you have experienced it......And many have experienced it too!....
@reshamsinkar5253
@reshamsinkar5253 Жыл бұрын
आम्हाला पण असाच अनुभव आला अक्कलकोट laa आणि Google map रस्ता चुकीचा किंवा लांबचा दाखवत होत आणि जो रस्ता दाखवत होतो ते dead end होता.स्वामी कृपेने पोचलो आम्ही
@kavyasworld8429
@kavyasworld8429 Жыл бұрын
ताई असे हे प्रकार जेव्हा घडतात आपल्या सोबत तेव्हा आपला या गोष्टीवर विश्वास बसतो.. खरंच तू मौत को छुके वापस आयी है.आपले पूर्वज आणि आपली पुण्याई आपल्या मदतीला येते तेव्हा. ताई यापुढे प्रवास करताना नारळ फोडून निघा.. आणि काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.
@sarikasonawane2411
@sarikasonawane2411 Жыл бұрын
रंग शरबतो का गाण सुरू होत.. 😜
@rahulbhumkar9898
@rahulbhumkar9898 Жыл бұрын
Chan story hoti. .... 12:36
@avishkarshinde3645
@avishkarshinde3645 Жыл бұрын
Tu KFC 1:48 madhe chicken khaun nighali hotes na mhnun maybe aasa jhala asel because 'amaavasya' pn hoti aani tyat chicken, but at the end you both are safe "Jay shree ram ❤"
@saharshdeulkar
@saharshdeulkar Жыл бұрын
😮
@ankushshetake1593
@ankushshetake1593 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघतो मी ....तुम्ही जे सांगितलं आहे ते खरं असतं हे....मी कोल्हापूरचा च आहे ...अश्या खूप गोष्टींचा पुरावा ही देवू शकतो मी...
@user-wm3cv8cx3z
@user-wm3cv8cx3z Жыл бұрын
I have experienced the same on gokak road (after kolhapur), almost the same.
@dipakkadam144
@dipakkadam144 Жыл бұрын
प्रदीप ला आणि अंकितला शंभर तोफांची सलामी
@tejasbhosale2011
@tejasbhosale2011 Жыл бұрын
Great Anki... Please share more such experiences
@mithyajoglekar3951
@mithyajoglekar3951 Жыл бұрын
ताई अक्षरशः मी 10 12 वर्ष गाडी कोंकण मुंबई नागपूर कुठे कुठे रात्री अपरात्री जाऊन आलो पन अजून पर्यन्त असा अनुभव नाही आला.....यायला पाहिजे मज्जा येईल....😊
@vishalkaregaonkar
@vishalkaregaonkar Жыл бұрын
माझा अजिबात विश्वास नाही या गोष्टींवर. भुत चकवा वगैरे गोष्टींंवर अंकिता बोलतिए म्हणून हा Vlog पुर्ण बघितला..मी 30वर्षाचा आहे माझ्या स्वतः सोबत कधीच एकही किस्सा नाही झाला आयुष्यात चकवा,भुत वगैरे.. मला एक चांगल समजलय कि आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या गोष्टींची चर्चा, गप्पा करतो, किंवा वाचण करतो एकतो पाहातो. त्या गोष्टी होतात.. आपण जर आसा विचार केला कि भुताचा आणि माझा दुर दुर पर्यंत संबंध नाही.माझ्या आयुष्यात कशाला मरायला येईल,मला या विषयात अजिबात intrest नाही. Topic close.. पण याऊलट देवाचं आणि माझं काहीतरी नातं आहे. मैत्री,बापल्योक ,आईमुलाच.. यापैकी काहीतरी आहे.. म्हणून वाचा, ऐका, पाहा.. सगळं चांगला होते.. देव आपल्या सोबत आहे.. आपल्या संताना देव दिसला म्हणून खूप सुंदर वर्णन केलेलं आहे पण भुता बद्दल कोणी संत महापुरुषांनी खूप मोठा ग्रंथ वगैरे लिहला आस मला तरी वाचनात नाही., आसो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर म्हणून अंकिता पण सुखरूप घरी पोहचली.. आणि त्याचीच इच्छा असेल आद्दल घडवायची रात्रीचा प्रवास शक्यतो करू नका आती धाडस करू नका.. 😊🙏
@cleaR101
@cleaR101 Жыл бұрын
Khar bolalay tumhi...
@mahi2900
@mahi2900 Жыл бұрын
Ha ha ha ha majcha rojcha road ahe. Kolhapur to radhanagari. Short cut to radhanagari. To chota road ahe pan safe ahe. Pan first time Jo konhi hya road la jato tyala kalatch nahi ki kuthe jayche Karan pratyek 5 km var tin raste ahet. Pan n valta saral direct radhanagari madhye jata yeto. Mala hi first time Jatana asach vatale hote. Pan ata daily cha road aslyane mi office Varun ratri 11 vajta hi hyacha road ne KOLHAPUR la parat yeto. Kahi nahi fakt ha road lavkar sampat naslyane ha ghol zala tumcha.
@pratikparaskar6062
@pratikparaskar6062 Жыл бұрын
I usually get this experience in sadashiv peth. I always find myself lost in this area .
@Explorer_CK
@Explorer_CK Жыл бұрын
Hirwalimdhe bahutek
@mh21jokergaming39
@mh21jokergaming39 Жыл бұрын
ताई जे कोणी हे अनुभवेल तोच समजू शकतो मी देखील हे अनुभवून बसलोय thank god tumi हा vlog upload केलाय
@user-jt6gg3tv2h
@user-jt6gg3tv2h Жыл бұрын
Kolhapur to phonda ghat 94.6 km ahe ani to purn stret rode ahe khup valan nahi ahe tyamadhe pirwadi,washi,bhogavati, tarale radhanagari hi sarv gave lagtata tyamule to chakava nhi barobr rode ahe tai
@onlygodbehaves
@onlygodbehaves Жыл бұрын
Barobar bollat tumhi dada, nusta panchat gappa marte hi tai
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 49 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
Chakwa | Vinayak Mali Comedy
26:03
Vinayak Mali
Рет қаралды 2,1 МЛН
लग्नं करुन कसं फसवले मला | Mansi Naik Exclusive | Podcast
9:00
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 2,4 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 49 МЛН