‪@KokaniSanketVlogs‬

  Рет қаралды 61,872

Kokani Sanket Vlogs

Kokani Sanket Vlogs

Күн бұрын

‪@KokaniSanketVlogs‬ youtube व्हिडिओ मधून महिन्याला किती कमावतो?कमी subscribers तरीही हजारो रुपये. #कोकण #youtubeव्हिडिओमधूनकितीरुपयेमिळतात
#कमीsubscribersतरीहजारोरुपयेमहिन्यालामिळतात #कोकणातघरीबसूनमहिन्यालाहजारोरुपयेyoutubeमधून #youtubeearning #मालवणी #कोकण #youtubeवरूनकितीकमावतो #viral #trending

Пікірлер: 666
@anuradhatillu3294
@anuradhatillu3294 18 күн бұрын
तुझ्या आवाजातच खरेपणा आहे. तुझ्या या व्हिडिओमुळे यूट्यूब बनवण्याचा विचार करणाऱ्यांना नक्की प्रोत्साहन मिळेल. तुझं मनापासून कौतुक.
@SudhakarGorivale
@SudhakarGorivale Ай бұрын
खरा कोकणी माणुस युट्यूबर या दादाला नक्की साथ द्या ❤❤❤❤
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@rajuendre
@rajuendre 2 күн бұрын
Dada plise tumchya watsapp number send kara ❤​@@KokaniSanketVlogs
@nitinpatilkirkate5604
@nitinpatilkirkate5604 Ай бұрын
तुझ्या एवढी युट्यूबची ईनकम डिटेल माहिती आज पर्यंत कोणत्याच युट्यूबरने दिली नाही संकेत
@mayurmane9055
@mayurmane9055 Ай бұрын
मुलगा प्रामाणिक आहे. असे कोणी व्हिडिओ इंन्कम सांगत नाही.
@SpamReporter-y7o
@SpamReporter-y7o 28 күн бұрын
होय 😂
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 😇
@user-lf3rr4py8p
@user-lf3rr4py8p 25 күн бұрын
Nice
@jaylaxmimunjal560
@jaylaxmimunjal560 Ай бұрын
संकेत कोणीच युट्यूबवर कीती पैसे येतात कधीच सांगत नाही पण तुझा स्वभाव फार वेगळा खरंच एक आरसा आहे तु आम्ही तर अहमदनगर जिल्हा मध्ये रहातो तरी आम्ही वाट पाहत असतो तुझ्या व्हिडिओची एकच नंबर व्हिडिओ असतो तुझा खूप पुढे जा ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ ❤❤❤☝️👍👍👌👌👌
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
लय लांबसून बघतास 🥹खूप खूप धन्यवाद 🤗असेच आशीर्वाद पाठीशी राहोत 🤗
@LekKrushichiVlog
@LekKrushichiVlog 20 күн бұрын
​@@KokaniSanketVlogsमी पण अ.नगर ची
@nileshmhatre6042
@nileshmhatre6042 Ай бұрын
भावा मानल तुला ... एवढे youtube Wale पाहिले कोणी सांगत नाही..कोणी कोणाच हिसकावून घेत नसतो .. तू नक्की खूप पुढे जाशील...
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 21 күн бұрын
Honest U tuber.
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 Ай бұрын
अभिनंदन संकेत. तू जसे payments details सांगितले असे कुठल्याही u tubers सांगितले नाही. तुझ्या अश्या स्वभावामुळे तू नक्की लवकर 100k पूर्ण होणार. महापुरुष तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. बरेच जण सांगतात की आम्ही फ्रीज घेऊ शकतो एवढे पैसे मिळतात. तुझी मी नक्की लवकर भेट घेईन. Shivdav, kankavli
@vinayakghogale6775
@vinayakghogale6775 Ай бұрын
तुज मन साफ आहे म्हणून तू सर्व सांगितलं भावा
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
जवळचे चं हास म 🤗🤗🤗शिवडावाक माझ्या आजीचा माहेर 🤗🤗लहानपणी लय रवलाव आजीसोबत 😍
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
Thanks🤗
@RajaHRaja
@RajaHRaja 15 күн бұрын
म्हणून मला कोकणी असल्याचा अभिमान आहे....कोकणी माणूस हा मनाने निर्मळ असतो
@chhayajadhav7219
@chhayajadhav7219 Ай бұрын
संकेत तुझ्या व्हिडिओवरून कोकणची माणस साधी भोळी हे पटते.तुज्या प्रामाणिकपणे तु कोकणी माणसांनची मान अभिमानाने उंच केली आहेस.तु तुझ्या अंगठ्यात जी अंगठी घातली आहेस ती योग्य आहे कि नाही याची कोणाकडून तरी खात्री करुनच वापर.
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
होय,, अंगठी अशीच हा जत्रेतली 😄,, बघू,, नायत काढून टाकुक होई 😝
@amitabapat9909
@amitabapat9909 9 күн бұрын
नवीन u ट्यूब चॅनल सुरू करणारे यांना छान पूर्ण माहिती.. छानच... पूर्ण डिटेल माहिती
@siddheshpatne2551
@siddheshpatne2551 Ай бұрын
Khup details madhe Mahiti deli.. Ata paryant KZbin chi amount 103-83=8549 99*83=8217 195*83=16185 144*83=11952 Total amount-44903 Lay bhari
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
वा 😝😝हिसाब भारी हा 😝
@user-hk2gd4vh7u
@user-hk2gd4vh7u 8 күн бұрын
दादा तुला खरोखर नजर न लागो खूप सुंदर पद्धतीने तू सगळं मनात काही आड न ठेवता सर्व काही समजावून सांगितलं एवढं कोणी सांगितलं नव्हतं तुझ्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा! आम्ही सुद्धा आत्ताच पण जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा गॅलरीतल्या इतर डेटा तो काही दिसतो का यूट्यूब वरील लोकांना याची भीती वाटते म्हणून पब्लिक न करता प्रायव्हेट ठेवले बद्दल थोडसं मार्गदर्शन केलं तर खूप बर होईल
@vaishaliagashe6602
@vaishaliagashe6602 25 күн бұрын
खरा प्रामाणिक कोकणी माणूस,,कौतुकास्पद ,,समाजाभिमुख कार्य करणारा ,,खूप छान कामगिरी ,,धन्यवाद
@shreevaastushree4455
@shreevaastushree4455 18 сағат бұрын
खुप छान वातावरण आहे व्वा मजा आली 💐💐👏🏻👏🏻
@Kokanchisavali563
@Kokanchisavali563 Ай бұрын
मी तुझो चॅनल एक वर्ष बघतय तुझे गणपतीचे व्हिडिओ मी बघितलय आणि सबस्क्राईब केलंय पुढील वाटचालीसाठी तूका शुभेच्छा छान माहिती सांगलय तू 🎉
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@kokanwari
@kokanwari Ай бұрын
खरच भावा अशी माहिती कोणीच देत नाही नविन युट्यूबरना हा माहितीचा उपयोग होईल धन्यवाद
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@ganeshiyer7954
@ganeshiyer7954 15 күн бұрын
Keep going bro. Sky is the limit, GOD Bless you
@sumansawant2923
@sumansawant2923 Ай бұрын
बरेच डिटेल दिले.. ज्यांना माहिती नाय त्यांना उपयोग होइत..ग्रेट👍👍 माका आवडलो व्हिडिओ 👌
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@BADSTOCK01
@BADSTOCK01 5 күн бұрын
भावा एकनंबर माहीती दिलीस अस कोणीच सांगनार नाही मनापासून धन्यवाद भावा🎉❤❤
@akash_AKJB
@akash_AKJB 16 күн бұрын
I have seen many videos on KZbin how to earn money from KZbin but till date no one has told me in such detail as you have.thanks sanket 🙌
@supriyanaik23
@supriyanaik23 27 күн бұрын
संकेत तु खूप छान माहिती दिली आहे तुझे आणखी खूप व्हिडिओ येऊ देत भरभरून शुभेच्छा तुला बाळा
@subodhchavan9095
@subodhchavan9095 23 күн бұрын
भावा तुला खूप खूप शुभेच्छां तुझा इन्कम असाच वाढत रव्हादेत
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
धन्यवाद 🤗
@devendra_padwal
@devendra_padwal 29 күн бұрын
कोकणातील सगळ्या लोकांका ,तसेच नोकरी निमत्त मुंबई ,पुणे किंवा देशात खयपन तुम्ही रवतास त्यांनी आपल्या हया भावाचा यु ट्यूब चॅनेल वाढू साठी मदत करू या ! कारण त्याना सगळी महिती न लपवता अपल्याक सांगितल्यान आणि अशी माणसा ह्या दुनियेत खूप कमी हत ! धन्यवाद भावाशी देव रामेश्वर सदा तुज्या पाठीशी रहो ,आणि तू उत्तरोत्तर प्रगती करो !
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🤗🤗🤗
@rajanijadva7388
@rajanijadva7388 21 күн бұрын
खर आहे तुझ कधीही खर बोलायला हव माणसाने नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे तुला औषुशात कधी काय कमी पडत नाही तुला 🎉🎉❤❤😊😊
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
धन्यवाद 🤗
@ajitbhalekar3560
@ajitbhalekar3560 29 күн бұрын
एक नंबर माहिती दिली काही आहेतआहेत की कोणती माहिती देत नाही लपवतात आणि सबस्क्राईब आणि लाईक ची अपेक्षा करतात भावा तू नवीन युट्युब ला प्रेरणा दिली
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗🤗🤗
@arunasawant9078
@arunasawant9078 20 күн бұрын
संकेत तू जेवढी यूट्यूब बद्दल माहिती दिली ती आजपर्यंत कोणीच दिली नव्हती त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद.
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
धन्यवाद 🤗
@HappyPintya2988
@HappyPintya2988 29 күн бұрын
खरंच भाऊ चांगली माहिती दिलीत माझे चॅनल नवीन आहे आतापर्यंत अशी माहिती कोणीच दिली न्हवती
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@user-uz5yq3qq9r
@user-uz5yq3qq9r Ай бұрын
खूप खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे,धन्यवाद संकेत.
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@mdp2601
@mdp2601 29 күн бұрын
संकेत खूप छान माहिती दिली आहेस. कोकणी माणूस किती साधा आणि मोकळा असतो हे तू दाखवून दिलेस. नविन युट्यूबर्सना छान मार्गदर्शनपर Vdo आहे.
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗🤗
@Arunjadhav1-7s
@Arunjadhav1-7s 27 күн бұрын
jabardast mahiti dilit.
@vilasambre8087
@vilasambre8087 23 күн бұрын
भारी हिम्मत केलीस तू खरं इन्कम सांगण्या ची तुझ्या प्रामाणिकपणाला सलाम
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
धन्यवाद 🤗🤗🤗
@S.V.BhosaleTheSonOfLivingGod
@S.V.BhosaleTheSonOfLivingGod 20 күн бұрын
शाब्बास संकेत very nice speech चांगली माहिती देत आहेस तुझे करियर bright आहे
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
Thanks 🤗
@vinodsawant593
@vinodsawant593 Ай бұрын
देवाच्या आशिर्वादाने अजून १०पट भेटूदे हेच आशिर्वाद तुला,खुप प्रामाणिक आहेस.
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗🤗
@Mehrajsiraj1137Shaikh
@Mehrajsiraj1137Shaikh 26 күн бұрын
खुप छान वाटले अशीच प्रांजळपणे बोलत रहा आणि माहिती आमच्यापर्यंत पोहचवत जा keep it up❤❤❤❤❤❤❤Allah paak bless you and your family
@avinashsarfare1132
@avinashsarfare1132 27 күн бұрын
अशीच प्रगती करत रहा.
@SWorldCultue
@SWorldCultue 6 күн бұрын
खुप छान सांगीतली माहीती
@subhashdesai5435
@subhashdesai5435 24 күн бұрын
तुझी गोड भाषा , तुझा प्रामाणिकपणा खुप भावला. खुप मोठ्ठा हो पण जमिनीवरच रहा.
@deepakmanjrekar2970
@deepakmanjrekar2970 Ай бұрын
छान माहिती share केली.
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@ashokkamble6735
@ashokkamble6735 24 күн бұрын
अतिशय सुंदर व प्रामाणिक पणे तुझ्या युट्यूबवर माहीती दिलीस त्या मुळे मनापासून अभिनंदन. ण
@realmotivation4u199
@realmotivation4u199 Ай бұрын
Bhava sanket khup Informative Videos Ahe Thanks 🙏🏻🙏🏻💲
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@ganeshjee2011
@ganeshjee2011 11 күн бұрын
great , khar kon sangat nahi
@siddheshgondake5646
@siddheshgondake5646 26 күн бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤ संकेत
@mukeshjadhav3299
@mukeshjadhav3299 Ай бұрын
माहितीपूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद यूट्यूब वरती कोणीच अजून इतकी पूर्ण प्रोपर्ली इन्फॉर्मेशन दिलेली नाही❤ thanks भावा
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
Thanks 😇🤗
@priyankagawde631
@priyankagawde631 18 күн бұрын
👌👌👍🎉🎉
@rajendarbhuvad4404
@rajendarbhuvad4404 27 күн бұрын
खुप छान माहिती दिली
@Ranjit-kaka
@Ranjit-kaka 27 күн бұрын
तुझे व्हिडिओ एक नंबर असतात भावा❤
@TravelWithSalunke
@TravelWithSalunke 27 күн бұрын
धन्यवाद भावा संपूर्ण माहिती दिल्याबद्दल🙏
@ishvaripadwal9013
@ishvaripadwal9013 12 күн бұрын
👍👌
@deepakpatil7741
@deepakpatil7741 14 күн бұрын
संकेत राव छान माहिती दिलीत,आता आम्ही तुमचे subscriber धन्यवाद.आम्ही पण you tube ला नवीन आहोत.पूर्ण vdo पाहिला.
@ankitasawant74
@ankitasawant74 24 күн бұрын
chhan vatala video bghun , inspire vyayla milal
@shrungar7495
@shrungar7495 14 күн бұрын
Nice
@godmarketdevotee
@godmarketdevotee 15 күн бұрын
Ekdum pramanik pane sangitli sarva mahiti....may ganpati bappa bless you
@voiceofmyplants07
@voiceofmyplants07 7 күн бұрын
khup chan mahiti dada
@Np_youtuber-marathi
@Np_youtuber-marathi 12 сағат бұрын
अभिनंदन भाऊ.... खूप छान video आहे तुझा.. बेस्ट of luck.. Details मध्ये माहिती दिली.... मी तर नाशिक जिल्ह्य़ातील आहे.... मी सुद्धा एक youtuber बनतो आहे 4730 subscribers आहे पण long video che watch time वाढत नाही आहे views देखील येत नाही
@Nilesh_Muradkar
@Nilesh_Muradkar 27 күн бұрын
धन्यवाद भावा माहिती दिल्याबद्दल❤ 👌💋
@SYMusic-r3z
@SYMusic-r3z 3 күн бұрын
छान❤
@kokani_balya
@kokani_balya Ай бұрын
भावा अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ.. खूप छान माहिती दिलीस.. तू मनाने आणि माणूस म्हणून खूप ग्रेट आहेस. आणि हो… मी तुझा व्हिडिओ न फॅारवर्ड करता संपुर्ण बघतो.. सर्व ॲड्स न स्किप करता पाहतो.. होप सो तुला ह्याची मदत होत असेल. आणि रिक्षा घेतलीस त्याबद्दल मी आणि माझ्या परिवारातर्फे तुझे खूप खूप अभिनंदन. तुझे कन्टेन्ट्स बघून मी पण यूटूबवर छोटे छोटे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलीय.. You are my idol. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗🤗,, लवकर चं तुमकावं यश गावात 🤗🤗कष्ट हत थोडे अधिक 🤗🤗मग काय नाय,, होतला सगळा नीट 😇😇
@rajanijadva7388
@rajanijadva7388 26 күн бұрын
अगदी बरोबर 👌👌🙏🙏🎉🎉
@rajendrapatil2009
@rajendrapatil2009 24 күн бұрын
तुझे मनःपूर्वक अभिनंदन तु खुप पुढे जाशील आजपर्यंत अशी माहिती कोणीही दिलेली नाही.त्यामुळे तुझे मनःपूर्वक आभार.,💐💐💐
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
धन्यवाद 🤗
@santoshdamame9159
@santoshdamame9159 25 күн бұрын
Real Person.... Keep it up bro
@user-xe2df3ps5x
@user-xe2df3ps5x 29 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻good... छान माहिती सांगितली... Thanks... 🙏🏻
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@ketanrambade9029
@ketanrambade9029 13 күн бұрын
सगळी माहिती सांगितल्या बद्दल सबस्क्राईब केल आहे भावा. धन्यवाद
@Sandipnk21
@Sandipnk21 26 күн бұрын
खुप छान
@Pran2
@Pran2 16 күн бұрын
Bhava manapasun dhanyawad sarv details imformation dilis . Small youtuber la fayda hoil
@abhijeetpawar4586
@abhijeetpawar4586 18 күн бұрын
Jabardast Sanket! Khup aawadla tuza video aani pramanik pana. Tuza channel asach khup grow hou de ani tuze subscribers vadhu de hich Swami charani prarthana. Asach kokanacha nisarga sarva paryant pohochav. Kokanatle kahi special products tula hyachya through selling sathi display karta aale tar bagh. Khup khup Shubbeccha tula!
@Nehakulkarni61
@Nehakulkarni61 Ай бұрын
खरंच किती खरेपणा आहे तुझ्यात.कोणीही सांगणार नाही अशी माहिती तू सांगितलेस.तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@nagaresamadhan
@nagaresamadhan 16 күн бұрын
Nice video bhai, thanks for information
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 26 күн бұрын
छान माहिती.
@akash9226
@akash9226 17 күн бұрын
Nice bhava
@CheteshPatilVlogs
@CheteshPatilVlogs 26 күн бұрын
भावा मस्त! आपला कोकण खूप भारी आहे आणि ते आपण इतरांपर्यंत व्हिडिओ, vlog च्या मार्फत लोकांपर्यंत पोहचवलो पाहीजे. मी पण vlog चैनल स्टार्ट केलाक
@ganpatsawant7618
@ganpatsawant7618 Ай бұрын
मस्त वातावरण आहे speech आणि बातमी
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@Politicsangle
@Politicsangle 10 күн бұрын
Eknumber bhava 🎉
@vikastuppad6661
@vikastuppad6661 24 күн бұрын
धन्यवाद 😊
@Orri-v
@Orri-v 26 күн бұрын
Khup chan mahiti bhava
@ramchandrawalavalkar5037
@ramchandrawalavalkar5037 22 күн бұрын
तू एक चांगला मुलगा आहेस रे ! चांगले काम करतोस हं !
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
🤗🤗🤗
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Ай бұрын
विचार चांगले आहेत.जस कर्म तसे फळ....कोकण सुंदर कोकण
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗🤗
@yogitasvlogs
@yogitasvlogs 25 күн бұрын
👍👍😊
@prasadhaldankar5868
@prasadhaldankar5868 Ай бұрын
मानलं रे भावा तुला...all the best..
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@pravinsawant8969
@pravinsawant8969 20 күн бұрын
प्रामाणिक आहे तुझ्या प्रामाणिकपणाला आणि सध्या स्वभावाला सलाम
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
Thanks🤗
@sudhakardesai2589
@sudhakardesai2589 13 күн бұрын
Very Honest person. So much derail may be harmful.
@shalakabhambire7591
@shalakabhambire7591 25 күн бұрын
Thank you dada.
@nchandra300
@nchandra300 Ай бұрын
छान माहिती दिली
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@dayanandkamble9414
@dayanandkamble9414 22 күн бұрын
तुझ्या ईमानदारीला तोड नाही असे कोणी सांगत नाही
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
Thanks 🤗
@shlife89
@shlife89 27 күн бұрын
एवढी डीटेल माहिती कोणीच देत नाही… तू भारी आहेस भावा😊
@vikastuppad6661
@vikastuppad6661 24 күн бұрын
खूप छान माहिती दिली संकेत भाऊ 😊
@jayramghogale1922
@jayramghogale1922 Ай бұрын
Khup Chan video
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@shivajigawade5278
@shivajigawade5278 Ай бұрын
याला म्हणतात माणुसकी . धन्यवाद भावा. मन मोठं लागत भावा स्वभाव फार वेगळा खरंच एक आरसा आहे .
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@Sunil_Nawale
@Sunil_Nawale 29 күн бұрын
Nice information
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
Thanks🤗
@nutan3493
@nutan3493 19 күн бұрын
Mast chan mahiti dilis
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
Thanks🤗
@Create_Ranjeet
@Create_Ranjeet 23 күн бұрын
Great
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
🤗🤗🤗
@sujitjadhav222
@sujitjadhav222 20 күн бұрын
कोकणी माणस साधी भोळी असाच बोलत नाही कारण भावा जे कोणीनाही दाकवत ते तू देखवलास खरचभावा मानला तुला
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
धन्यवाद 🤗
@gooddayswithmohanbilaye
@gooddayswithmohanbilaye 23 күн бұрын
Good 👍 Explanation
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
Thanks 🙂
@CoPYRiGHT_ConTenT_
@CoPYRiGHT_ConTenT_ 24 күн бұрын
👍🏼
@adishgawade9574
@adishgawade9574 16 күн бұрын
❤❤
@sachinfatak5317
@sachinfatak5317 Ай бұрын
खूप छान माहिती दिलास संकेत अशीच प्रगती होत राहो ही शुभेच्छा बाकी तुझे video छान असतात 🎉🎉
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@narendrajoshi2538
@narendrajoshi2538 18 күн бұрын
Best
@user-santosh.sukali_1977
@user-santosh.sukali_1977 Ай бұрын
माहिती खुप चांगली आहे.
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗
@BiographyWave
@BiographyWave 26 күн бұрын
Ek no bhava
@sharayuupponi2327
@sharayuupponi2327 21 күн бұрын
ThanQ Bhava sagla information dilya baddal God Bless,U
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 19 күн бұрын
Thanks 🤗
@santoshmali129
@santoshmali129 24 күн бұрын
Sanket Tu dhileli khari mahiti aykun Mala khup chan vatale.. 🎉🎉
@kokanswargbhumi142
@kokanswargbhumi142 28 күн бұрын
खरंच भावा तू एकदम प्रामाणिकपणे सर्व गोष्टी सांगितल्या,
@KokaniSanketVlogs
@KokaniSanketVlogs 27 күн бұрын
धन्यवाद 🤗🤗
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 12 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Art Of Painting The Eyes of Ganpati  | Aakhni | DV 68 | #justneelthings
23:52
Java Basics - Crash Course
3:36:13
freeCodeCamp.org
Рет қаралды 216 М.