नदीत पकडला खडस मासा, आईने केली चुलीवर मच्छी फ्राय | Kokan River Fish Fry

  Рет қаралды 26,962

Kokankar Avinash

Kokankar Avinash

Күн бұрын

नदीत पकडला खडस मासा, आईने केली चुलीवर मच्छी फ्राय | Kokan River Fish Fry #fishing | Kokankar Avinash
संध्याकाळची वेळ होती मंडळी. सोनुने गळ लावले होते पण भरपूर पावसामुळे चेक करायला दोन दिवस गेलो नव्हतो. आज गेलो तर पाणी खूपच होते. पहिले तर सर्व गळाना छोटे मासे लावण्यासाठी जाळीने मासेमारी केली. पिचलांड्या पकडल्या आणि गळ चेक केले आणि सोबत गळाना मासे लावले. कॅमेरा बंद पडला पण एक मासा घेऊन आम्ही घरी आलो. खडस / महासीर (Deccan Mahseer) हा मासा चिविष्ठ माश्यांपैकी एक. आईने मस्त मासा साफ केला आणि तव्यावर फ्राय केला. रात्री जेवणात खडस मासा आणि भाकरी असा मस्त बेत झाला.
#RiverFishFry #DeccanMahseer #KokanFishing #Fishing #FishingVideo
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 24 July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
_________________________________________________________________________
खडस / महासीर (Deccan Mahseer)
खडस : गोड्या पाण्यातील एक रुचकर खाद्य मासा. महसीर या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात करण्यात येतो. त्याचे शास्त्रीय नाव टॉर टॉर आहे. मोठे डोके असणारा मासा अशा अर्थाने महसीर हा शब्द वापरला जातो. मराठी भाषेत त्याला खडस , खडवी, खडची, मस्ता, महाला व मस्तर अशी नावे आहेत. बंगाली भाषेत त्याला टॉर, महासीर, मासीर, महासार व महासाल अशी नावे आहेत. त्याच्या सात जाती आहेत. यूरोप, आशिया व आफ्रिका खंडांतील बहुतेक सर्व नद्या व सरोवरे यांत महसीर आढळतो. भारतामध्ये हिमालय पर्वताच्या पायथ्याच्या टेकड्यांत असणाऱ्या जलाशयात (काश्मीरपासून आसामपर्यंत) आणि पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांतील नद्या व तलाव यांत महसीर आढळतो. नर्मदा आणि तापी या नद्यांत त्यांची मासेपकड मोठ्या प्रमाणात केली जाते.
पकडण्यात आलेला महसीर (टॉर टॉर)
महसिराची लांबी सु. १·५ मी. असून वजन ५०-५४ किग्रॅ. असते. शरीराचा रंग आकर्षक व अनेक मिश्र छटांचा असतो. शरीराच्या वरच्या अर्ध्या बाजूचा रंग हिरवट रुपेरी किंवा गडद काळसर हिरवा असतो. शरीराच्या बाजू रुपेरी-सोनेरी रंगांचे मिश्रण असलेल्या आणि खालच्या बाजूला पोटाकडे त्याच रंगाच्या फिकट छटा असतात. सर्व शरीरावर मोठे चक्राभ (सायक्लॉइड) व षट्‍कोनी खवले असतात. खवल्यांच्या कडा काळसर रंगाच्या असतात, त्यामुळे माशाच्या शरीरावर त्यांची सुंदर नक्षी तयार होते. मुस्कट टोकदार असून चूषी मुख पुरस्सरणक्षम असते. महसीर पाण्याच्या तळाकडील अन्न घेतो. नवजात मासे कीटकभक्षी, तर पूर्ण वाढ झालेले हे मासे शाकाहारी असतात. डोळे खूप मोठे असून डोक्याच्या दोन्ही बाजूंना असतात. ताेंड जाड असून त्यांभोवती चार लवचिक स्पृशा असतात. डोके मोठे, धड निमुळते व शेपटी लांब असते. पुच्छपर दोन खंडांमध्ये विभागलेला असतो. पृष्ठपर हा अधरपराच्या अगदी समोर असतो. वक्षपर डोक्याच्या मागे सुरू होऊन अधरपरापर्यंत असतो. अधरपर भडक लालसर पिवळ्या रंगाचा असतो. गुदपर छोटा असतो.
महसिरांचे विणीचे हंगाम वर्षातून १-३ वेळा असतात. या हंगामात ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीच्या उगमाकडे तसेच उपनद्यांकडे जातात. मादी तेथे अंडी घालते. पिले मोठी झाली की प्रवाहाबरोबर नदीमुखाच्या दिशेने येतात. जलाशयातील महसीर खोल पाण्यात अंडी घालतात. या माशांमध्ये स्थलांतर दिसून येते. खाण्यासाठी असलेल्या माशांमध्ये उत्कृष्ट मासा म्हणून महसिराची गणना होत असल्यामुळे त्याला माशांचा राजा असे म्हणतात. गळाने त्यांची शिकार फार मोठ्या प्रमाणात होते. अनेक राज्यांत महसिरांचे संवर्धन केले जाते
_________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Пікірлер: 61
@SidHirlekar
@SidHirlekar Ай бұрын
Malvani Life, Pragat Loke, Kokankar Avinash, Amol Sawant, colors of Kokan, bhushan the explorer - gharche jevan Hyanche Content Baghnya sarkhe astat ❤👌
@SonaliBhandigare
@SonaliBhandigare Ай бұрын
अविनाश आईला एक विळी आन बाकी आई एक नंबर
@Zadichachasonya
@Zadichachasonya Ай бұрын
माझं आवडत ब्लॉगर अवि भाऊ....❤
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 Ай бұрын
Superb video 🎉
@prathamesh801
@prathamesh801 Ай бұрын
वा एकच नंबर अविनाश दादा आसेच बघायला खूप मजा येतेव्हिडिओ रोजच्या रोज टाकजा
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
Thank u thank you friend😊🎉
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Ай бұрын
खूप छान आहे विडीओ
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
😊
@rameshkadam4906
@rameshkadam4906 Ай бұрын
मी दापोली टांगर गणपतीपुळे गावचा आमच्याकडे पण पीतलांडीम्हणतात बघून खूप छान वाटलं
@latakamble4977
@latakamble4977 Ай бұрын
Aaine khadas mashachi fay ressipi chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Ай бұрын
Ek no , Delicious, mast
@raziamullaji6335
@raziamullaji6335 Ай бұрын
Khoop chaan 😊
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 Ай бұрын
माशांवर तळताना थोड तादळाच सुक पीठ वरून लावून तळायचा मासा कुरकुरीत लागतो.
@ajitbhalekar3560
@ajitbhalekar3560 Ай бұрын
लगेंच सांगितलं छान आहे
@tembulkarmilind2592
@tembulkarmilind2592 Ай бұрын
Kokamacha aagal takun fry karaychi macchi tey bara padata ani taste pan vaddhatey
@ajitbhalekar3560
@ajitbhalekar3560 Ай бұрын
बाकी विडिओ मस्त 👌
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Ай бұрын
Khadka masa jhakasa.
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Ай бұрын
Khup Chan video 👌👌❤
@dhirajgaikwad9760
@dhirajgaikwad9760 Ай бұрын
खडस मासा लय मिळतो दादा नदीला आम्ही पण जायचो हिकडे मासे मारायला . गावची नदी आमची पाचांबे.
@SubhashShirtode-eo6di
@SubhashShirtode-eo6di Ай бұрын
Kay bhari video kokan mast
@AMBILWADE1
@AMBILWADE1 Ай бұрын
🙏🏻👌
@AjayBorse-sl5zk
@AjayBorse-sl5zk Ай бұрын
जय हो अवि दादा ❤❤❤
@LataNavvsupe
@LataNavvsupe Ай бұрын
दादाछान
@mikokanisandesh
@mikokanisandesh Ай бұрын
छान व्हिडिओ दादा ❤❤
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Ай бұрын
मस्त 👌👌
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Ай бұрын
Khup chan Vlog!❤
@shobhadhayarikar7009
@shobhadhayarikar7009 Ай бұрын
As usual nice monsoon video, Avida keep it up,tumha sarvanna anekashirvad 🎉❤😊
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
Dada Tumhen video karte samay clear karne desert😮
@user-tx1kt9vn2w
@user-tx1kt9vn2w Ай бұрын
best content
@kaveridhurat864
@kaveridhurat864 Ай бұрын
Nice video
@KokankarAvinash
@KokankarAvinash Ай бұрын
Thanks
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Ай бұрын
Take care in flowing water..
@user-xo2nr6nf6o
@user-xo2nr6nf6o Ай бұрын
Nice looking seen u 😊
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Ай бұрын
छान व्हिडिओ
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
😊 thank😊
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
Dada Tumhen Man Se Mari ke video Khoob Chayan karta😂🎉
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Ай бұрын
बाप रे....
@vaishalisawant3702
@vaishalisawant3702 Ай бұрын
अवि दादा आईला सलाम व्हीडीओ छान स्वताची काळजी घे धन्यवाद।
@user-yf9ok9ip2p
@user-yf9ok9ip2p Ай бұрын
छान वाव कीती मासे दादा मला पाठव
@mangaltibile127
@mangaltibile127 Ай бұрын
Kiti nonveg.te.kayche.kantala.yet nahi ka khaych
@KokankarAvinash
@KokankarAvinash Ай бұрын
मासे रोज दिलेत तरी खाणार
@vibhavmohod8974
@vibhavmohod8974 Ай бұрын
अवि दा खेकडाचा व्हिडिओ दाखव पकडताना पावसाळ्यात जाम भारी खेकडे
@omkarff3946
@omkarff3946 Ай бұрын
❤❤
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
❤ thank u so Mach😊
@kiranpatole1838
@kiranpatole1838 Ай бұрын
Kapalawar beltne gopro lawat ja mhanje hat mokle rahti ani panyatun jatana thoda balance karayla madat hoil aamhala change view detana tu padayla nakos japun shoot karayla maja yeil
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
Dada😅 Dada Tumhen Himalaya
@devyanishanbhag8972
@devyanishanbhag8972 Ай бұрын
टाकला कापायचे नाही कोवळी पाने काढायची आणि त्याची भाजी करायची
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Ай бұрын
सांभाळून जा काळजी घ्या स्वतः ची
@ajitbhalekar3560
@ajitbhalekar3560 Ай бұрын
चव घास टाकल्यानंतर लाली ऐई पर्यत चखावी मग चव कळते
@dilipkakade1573
@dilipkakade1573 Ай бұрын
दादा खूप छान विडिओ आपल्या कडे गहू पोळी बनवत नाही का
@KokankarAvinash
@KokankarAvinash Ай бұрын
गव्हाची चपाती असते जेवणामध्ये पण खूप कमी
@umeshthorve9454
@umeshthorve9454 Ай бұрын
Khoob gana aahe video😢
@manishagagare6949
@manishagagare6949 Ай бұрын
बापरे काय जोरात पाणी वाहतय एवढ्या पाण्यात तुम्ही जाता तर जरा काळजी घ्या
@user-lh9fe3ey7k
@user-lh9fe3ey7k Ай бұрын
दादा आपण कितीही ओरडून सांगितले तरीही काही मुर्खपणा करणारे असतात सेल्फीचा मोह आवरत नाही मगं जिवाला मुकतात खरंच हात जोडून विनंती आहे ओळखिच्या ठिकाणी जाऊद्या पण आपण फिरायला बाहेर जातो तर आपल्या घरचे बायको मुलं आई बाबा सर्व वाट बघत असतात आयुष्य फार मौल्यवान आहे त्या जिवनाचा आनंद घ्या पण आपल्या आई वडिलांना आयुष्यभराची शिक्षा नका देऊ
@KokankarAvinash
@KokankarAvinash Ай бұрын
हो ते झालेच तरी सांगायचे काम करायचे.... कोणी एकाने जरी ऐकले तर ऐकले.
@vijayp.bhandurge2734
@vijayp.bhandurge2734 Ай бұрын
Mayuri kahi kaam nhi karat ka
@RRSAML
@RRSAML Ай бұрын
नमस्कार मला आपला नंबर मिळेल का??
@ravilad7755
@ravilad7755 Ай бұрын
अरे दादा घरी आहे आई अवनी बायको अशी व्हिडिओ टाकू नको मच्छी च्या पाठी जाऊ नये,
@KokankarAvinash
@KokankarAvinash Ай бұрын
काळजी घेऊन सर्व Video करतो. शक्यतो जास्त पाण्याच्या ठिकाणी मी जात नाही पुढे पुढे
@samirashaikh3231
@samirashaikh3231 Ай бұрын
Itkya panyacha prvahat gal rahatat ka tikun
@KokankarAvinash
@KokankarAvinash Ай бұрын
@@samirashaikh3231 हो शेरणीला बांधलेले असतात त्यामुळे राहतात
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 42 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,4 МЛН