तुझे गाव म्हणजे खरं कोंकण आणि कोकणी जीवन. स्वर्ग ❤
@yeshwantparsekar417Ай бұрын
Nice temples... Nice environment .....❤❤❤❤❤❤
@rahulgangawane2887Ай бұрын
Ek no information , mast
@jaeeadhikari4371Ай бұрын
खूप छान आहे विडीओ
@devendrapawar5615Ай бұрын
Rani Ashu bai cha wada. . Dev darshan ek number. Good block.
@nikhilganjkar1534Ай бұрын
जय शिवराय
@ShitaramJadhav-n7cАй бұрын
दादा कोकणातील कोणत्याही मंदिरात गेलो की मन खुप प्रयत्न होते परिसरातील वातावरण खूप आल्हाददायक असते पुढील काळात भैरी भवानी माता मंदिर पहायला येणार किती दिवस आहे गावाकडे प्रत्येक माणसाने जिवनात एकदा तरी नाही म्हणवत कायम निसर्गाचा आनंद घेत जावे
@KokankarAvinashАй бұрын
धन्यवाद. सध्या मुंबईत आहे... आता भात कापायला गावी जाणार परत
@nileshlad7221Ай бұрын
Jai Mataa Bhairi Bhavani 🌺🌹🙏
@dilipkakade1573Ай бұрын
दादा छान विडिओ आमचाकडे शेगावला गजानन माहराज मंदिर आहे एकदा या इकडे आलावर आमच्या घरी वाशिमला या वाशिम
@KokankarAvinashАй бұрын
ho nakkich
@shrikantdavande9728Ай бұрын
व्हिडिओ खूपच सुंदर
@ayushvlogs4451Ай бұрын
आम्ही मोहिते परिवार शृंगारपूर बौध्दवाडी स्थायिक मुंबई मधून नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असतो ते ही न चुकता ... माझं आजोळ कुचांबे आणि गावं शृंगारपूर त्यामुळे एक वेगळं emotional connection तुमच्या व्हिडिओ मुळे झालं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या गावातील सर्व मंदिर दाखवलीत 🙏
@KokankarAvinashАй бұрын
धन्यवाद. बौद्धवाडी वर आहे ना कधी आलो नाही.... कधी वेळ मिळाला तर नक्की जाऊन येईन. आजोळ आणि गाव मधे जाता येता आमच्या गावातूनच जात असणार.
@ayushvlogs4451Ай бұрын
@@KokankarAvinash हो नेहमीच पायारीच झाड सर्व माहीत आहे ... खूप सुंदर गाव आहे निवळी .. तिथून सह्याद्रीच जे सौंदर्य खुलून दिसतं तितकं मला नाही वाटत कुठून दिसतं असेल.... कुचंब्यात जाताना जो चढवला जो खराब पट्टा आहे तिथे उतरून आम्ही नेहमी photos काढतो भारी आहे तुमचं गाव ... तुमचं घर आजूबाजूचा परिसर गावातील प्रेमळ साधी भोळी कोकणी माणसं किती बरं वाटतं बघून ... पूर्वी आम्ही लहानपणी जकनीच्या जाळीतून जायचो चालत कुचंब्यात .... असो तुम्ही सतीश भाऊ संदेश भाऊ निखिल भाऊ यांचे व्हिडिओ बघून मी ही गावी लहान असं घर बांधल आहे ..काळजी घ्या.. खूप मोठे व्हा ! यशस्वी व्हा! हीच मंगल कामना ..!😊
@swatinikam3411Ай бұрын
Majhe kuldaivat ahe bhairi bhavani🙏
@surajshrungarpure6460Ай бұрын
मस्त दादा माझ गाव दाखवले ❤❤❤❤
@akshaygelye2262Ай бұрын
Tumchya eithe talewadi ahe ky
@swatinikam3411Ай бұрын
Thank you avinash for information ..🙂
@rupeshbavkar6362Ай бұрын
खुप छान भावा अविनाश तुमच्या मुळे छत्रपती संभाजी महाराज यांचें गावं शाशर बघूनच छान वाटलं 🚩🙏 तिकडची मंदिरे खुप छान आहे पुरातन काळापासून आहे 🙏 आता एक मला प्ररचीत गड किल्ला बघायचा आहे त्याच्या वर एक व्हिडिओ बनवा 🚩🙏 बाकी तुमचा विडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏
@KokankarAvinashАй бұрын
Thank you
@AMBILWADE1Ай бұрын
🙏🏻👌
@AniruddhaPravaasАй бұрын
Amchi pan Kuldaivat Bhairi Bhavani Aai ahe.. Amhi allo hoto 1-2 vela Sangameshwar Kasba ithe Mandir ahe Kal Bhairav tithe..
@akshaygelye2262Ай бұрын
Sir please mala help kra na piz
@patilvlogger1611Ай бұрын
शृंगापुर मद्ये राणी येसूबाई नचा वाडा किंवा त्यांचे घर नाही का त्यांचे आत्ताचे नातेवाईक तिथे रहातात का ???
@haribhaudabhane2828Ай бұрын
भावा ब्लॉग रोज टाकत जा
@balasahebmoze4872Ай бұрын
खूप छान व्हिडिओ केला आहे पण तिथे श्री संभाजी महाराज यांच्या सासरवाडी च्या काही अवशेष आहे का
@KokankarAvinashАй бұрын
खूपच कमी.... ज्या वेळी संभाजी महाराजांना पकडले तेव्हा तिथले आसपास परिसर, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त करून टाकला.
@SACHINVAHILEАй бұрын
Dada Bairu Bahawani Mandir nahi dakhvila..Virhhal Rukhmai (with respect) dakhwila..Ase ka.. By the way Prachitgad 3 taasat hot nahi re dada..Thoda vel laagto..Majhya lagnachya 7 diwas agodar kela hota..Ani dupari 3pm la chadhai chalu keli hoti, ti pan May mahinyat..
@KrishnaShetye-s3pАй бұрын
Jakmata fansvane
@vikassurve1717Ай бұрын
नवरात्र उत्सव साजरा केला जातो का ? 👉🦋🌹👍
@संतोषभातावडेАй бұрын
सॉरी सॉरी अविनाश च्या ऐवजी विनोद गेला त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे
@KokankarAvinashАй бұрын
अहो सॉरी काय त्यात. भावना पोचल्या. हो नक्कीच येईन ना
@संतोषभातावडेАй бұрын
नमस्कार अविनाश आमच्या गावी सुद्धा बहिरी भवानी चा मंदिर आहे त्याचा जीवन उद्धार झालेला आहे तरी तुला केव्हा वेळ असेल तेव्हा तू बिंदास सांग आमच्याही गावाचा नाव तुझ्या मार्फत सगळीकडे पोचावा ही आणखी सर्वांची कळकळीची विनंती आहे
@KokankarAvinashАй бұрын
नक्किच. आपल्याला contact कस करायचे.
@kailasharu6456Ай бұрын
येसूबाई चा जुना माहेरचा वाडा दाखवला नाही अविनाश
@kaveridhurat864Ай бұрын
Avni hi ❤
@pratibhasurve1234Ай бұрын
Surve chi Dvi Aamhi jato
@navnathkute3848Ай бұрын
Avida aplya family chi manje subcribe family yanchi ghad trek mohim kad manje ekda tuzi ani amchi olkh houn trek chi manja yeil
@KokankarAvinashАй бұрын
Ho Nakkich
@akshaygelye2262Ай бұрын
Talewadi ahe ky tikde
@akshaygelye2262Ай бұрын
Piz sanga
@The-raghav355Ай бұрын
dada video Khup kami taktos
@संतोषभातावडेАй бұрын
विनोद भाऊ गावी असेल तर खेड रत्नागिरी खेळणे गावात मध्ये येऊ शकतील का आमचा मंदिर भैरी भवानी चा आहे गेल्याच वर्षी काम पूर्ण झालेला आहे आमच्या गावापर्यंत येण्याची काहीही खर्च असेल तरी सांगू शकतोस मनसोक्त
@mangeshghag8916Ай бұрын
खेळणे कि केळणे ?
@संतोषभातावडेАй бұрын
केळणे
@mangeshghag8916Ай бұрын
केळणे कदम वाडि मध्ये आमचे नातेवाईक आहेत.आंबडस भेलसई@@संतोषभातावडेचिरणी,काडवली,खांदाटपाली ,चोरवणे मुसाड मस्त निसर्ग रम्य परीसर आहे
@rupalisawant7778Ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान झालाय आमचे पण कूळदैवत भैरी भवानी आहे