@@KokankarAvinash Ho to boat var fishing cha video shoot karat hota vatta tyach divshi
@atulgurav6501 Жыл бұрын
Me Devgad la Asto tar Tumhala Nakky Bhetalo asto me mumbai malad la Rahato Tula Bhetayachi Khup Eccha Aahe Kadi aapali Bhet Hoyil
@KokankarAvinash Жыл бұрын
नक्किच भेटू
@atulgurav6501 Жыл бұрын
@@KokankarAvinash Tu Dahisar La Kute Rahato
@abd_alim Жыл бұрын
Zip line wale Camera provide krtat kay?
@KokankarAvinash Жыл бұрын
नाही
@sandeepkuveskar8452 Жыл бұрын
आत्ता अविनाश सर्वात मोठी झिप लाईन आरे वारे ला झाली आहे..... रत्नागिरी ला.
@KokankarAvinash Жыл бұрын
लवकरच Visit देईन. आम्ही तिथे गेलो तेव्हा बंद होती
@vinudegvekar3925 Жыл бұрын
Shashankla pan bhetlas tu .shashankade bolto mi kadhi kadhi call karun
@naimmulla4266 Жыл бұрын
Ha majhya gav ahe bhawa
@KokankarAvinash Жыл бұрын
धन्यवाद....
@naimmulla4266 Жыл бұрын
Pan mi saudi arab madhe job karto ani tujhe vlogs bagto
@thuglife6953 Жыл бұрын
Bas jhala re kantala aala tech tech bagun
@KokankarAvinash Жыл бұрын
हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे काही वेगळे दाखवायचे म्हटले कि तुम्हाला आला कंटाळा.
@thuglife6953 Жыл бұрын
Pan aata tuch mala sang 1 mahina jhala kiti divas tech tech evdi mothi trip aste ka kuta
@vidhumore6638 Жыл бұрын
कोकणातल्या यूट्यूबर्स ना विनंती नुसते कोकणावर आधारित व्हिडिओ बनवून पैसे कमावित बसू नका कोकण वाचवायला ही पुढाकार घ्या. #SayNotoRefinery
@KokankarAvinash Жыл бұрын
नुसते KZbinr का Target मध्ये?? Refinery ला नक्किच विरोध आहे. पण मित्रा स्थानिक लोकानी already बरीचशी जमीन विकली आहे. आपल्या जमिनीच विकल्या तर हातात काय राहिले. आपले काम आहे संघटना करून politics किंवा या प्रकल्पात कोण सामील आहे त्यांचा विरोध करणे. पण तुमचे काय KZbinr एवढा कमावतो तेवढा कमावतो. अहो विरोधाच्या Video करून काहीच होणार नाही. स्थानिक ठिकाणी याच्या हालचाली झाल्या पाहिजेत. आमदार कामदार याना का नाही धारेवर धरत. एखादा गरीब घरातील माणूस कुठेतरी पुढे जाताना दिसला की लगेच खुपते तुम्हाला. आणि हो आम्ही जर एवढे भरपूर पैसे कमावत आहे तर तुम्ही पण करा Videos मग समजेल काय ते. शेवटी एक मराठी माणूस दुसर्या मराठी माणसाला पाठी खेचायला नेहमी तैयार हे नक्किच 100% खर आहे.
@sangitachougule4047 Жыл бұрын
Bhawa tula english bolayla yet nahi Tya mule plz english bolu nakos Faltu badbad karu nakos... Tuze video khup faltu astat
@KokankarAvinash Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍😂 आपल्या इंग्लिश प्रेमाला. फालतू असतात तरी बघता त्यासाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद
अविनाश मी माझ्या कुटुंबं समवेत सप्टेंबर ला कोंकण देवगड ला गेली होती तेव्हा ह्याच हॉटेल मध्ये राहिली होती हॉटेलच्या बाजूचा परिसर बघून खुप प्रसन्न वाटते तू ज्या ठिकाणी गेला ती सगळी ठिकाणी मी गेली होती तिथे खुप बघण्यासारखे आहे. खास करून तिथे आम्ही झिप लाईन चा खुप सुंदर अनुभव घेतला होता झिप लाईन चे मालक आहेत ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत .तिथल कुणकेश्वर मंदिर खुप प्रसिद्ध व मोठं मंदिर आहे तिथे दर्शन घेतले kzbin.infoTyW6HUvY0pg?feature=share