कोण कोण अविनाश दादांच्या व्हिडिओ ची वाट बघत होते.👍❤
@ramakantghadigaonkar90247 сағат бұрын
दादा तू व्हिडिओ चांगलेच बनवतो, पण आता घर बांधायला घेतलास तेव्हा पासून तुझे व्हिडिओ मी, न विसरता बघतो आहे, कारण मला पण माझे गावचे घर बांधायचे आहे, तुला खूप खूप शुभेच्छा दादा ❤🎉💐💐
@sameerkhare52169 сағат бұрын
अविनाश आपला प्रामाणिकपणा खूप भावला. अंथरूण बघून पाय पसरावेत हे पुन्हा एकदा सिद्ध केलेत. आपली खूप प्रगती होवो ही प्रभू श्रीरामराया चरणी प्रार्थना🎉
@rahulgangawane28878 сағат бұрын
खूप भारी, जुन्या लोकांचे अनुभव, खूप छान
@arjunpatil839211 сағат бұрын
अविनाश मित्रा, जेवढी झाडं तुला जमेल तशी आणि जमेल तेवढी replant कर, नक्की जगतील. उदा. तुझा पेरुच झाड घराच्या मागच्या बाजूला थोड्या फांद्या कट करून थोडा मोठा खड्डा करून replant कर ते झाड नक्की जगेल. तुला all the best, खूप छान काम करत आहेस.👍
@haribhaudabhane28289 сағат бұрын
आता छान जागा होईल अविनाश भिऊ
@SomnathNagarkarvlog10 сағат бұрын
छान सुरुवात झाली घर ची
@veenachougule89926 сағат бұрын
Ho ...amhi vat bght asto ...tuzya vidio chi ...लवकरच घर होईल.आणि छान .अशी देवाला प्रार्थना.
@PratibhaBhondiwale8 сағат бұрын
खरंच खुप प्रमाणिक आहेस तू जे आहे ते नवीन घरासाठी खुप शुभेच्छा
@rupeshbavkar63627 сағат бұрын
खुप खुप शुभेच्छा नविन घरासाठी 👌👍 आणि शक्यतो आतूनच जरवाजा काढा पाठील बाजूने संडास, बाथरुम साठी जायला 👍 रात्री चे बाहेर भयानक दिसतं 😯
@johonfarnan11 сағат бұрын
Rajwada khup miss karu amhi❤ congratulations your new dream home
@manojauti808110 сағат бұрын
तुझ घर एकदम क्लास होणार बघ
@DilipKakade-k4o8 сағат бұрын
दादा तु खुप मेहनत घेतो काजूच झाडं पाडून टाकला पाहिजे असे वाटते कारण ते अडचण येत आहे. वाशिम
@kiranshinde74307 сағат бұрын
काजू वाचव भावा ❤
@laxmantodkari80607 сағат бұрын
अविनाश भावू तुम्ही एकटेच आहात तर जेव्हढं घर होत तेव्हढं तुम्हाला बस झाल असत
@umalad604110 сағат бұрын
अविनाश तु गावचे विडीयो दाखव काय पण चालेल खुप छान असतात गावची लोक काका काकी मावशी अशा सगळ्या लोकाना बघायला आवडतात सगळ्यानी आमच्या अविनाश मदत कामासाठी आशीर्वाद
@akbarjogilkar83999 сағат бұрын
🏡नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा🎉🏠
@सिंधुदुर्गपर्यटनकृष्णाराणे10 сағат бұрын
सुंदर ❤
@PradipMagdum-r9l7 сағат бұрын
बंटी खूप मदत करतोय तुला.... मित्र असावा तर असा
@sharadpowar85108 сағат бұрын
भावा आम्ही तुझा व्हिडीओची वाट बढत असतो 👍👌
@Shilpa-s6v10 сағат бұрын
Best of luck bhai God bless you
@देवरुखकर11 сағат бұрын
पहिली like ani पहिली comment माझी 😍
@KokankarAvinash11 сағат бұрын
Thank you so much
@bharatinikam69037 сағат бұрын
काजूच्या झाडाजवळची माती न काढता त्याच्या भोवती एक कठडा बांधून घेतला तर झाड वाचेल आणि परसदाराला शोभा येईल.
@kaveridhurat86410 сағат бұрын
Nice video
@sarveshshirodkar10948 сағат бұрын
Dada khup chaan🙏🙏
@dineshwagh99189 сағат бұрын
दादा तुमी खूप छान वीडियो बनवता ..खूप छान 👍👍
@shantidalvi5647 сағат бұрын
Chan kam zal gavi bharpur bhuk lagate
@roshanmahadik692710 сағат бұрын
Mast superb video 🎉🎉🎉🎉
@Rakesh-Nage9 сағат бұрын
Banti khup mahiniti aahe
@jayshreesawant536210 сағат бұрын
Hi... Avinash All the best 👍
@Ravindra_092110 сағат бұрын
Khup chan Vlog!❤
@sushantmnse19187 сағат бұрын
Jcb ne kam होनार नाही आपली महिनत 1 no
@ShitaramJadhav-n7c8 сағат бұрын
दादा गड्यांना रोज काय आणी बायकांना काय रोज तुमच्या गावाकडे काम तर सर्व माणसांना करावी लागते जेशिबी आणायला पाहिजे होता ईतका मोठा दगड कसा काढणार खूप मेहनत आहे
@rajeshghatwal94739 сағат бұрын
Very nice video ❤❤
@nitinohol45447 сағат бұрын
कृष्णा दादा आणि बंटी विडीओमध्ये दिसले की भारी वाटत.
@rajsane80269 сағат бұрын
Mast videos ❤
@sureshtanugade416710 сағат бұрын
तिकडे जेसीबी मशीन मिळत नाही का?
@devendrapawar561511 сағат бұрын
All the best.
@BhushanGarud-h2q11 сағат бұрын
विडिओ ला तारीख देत जा .म्हणजेच आम्हाला समजल..
@suroshikamlakar129111 сағат бұрын
🙏🏻खुप छान सगळ्या ना नासता पाणी देत मजेत काम कर 👍
@jaeeadhikari437111 сағат бұрын
गावची माणसं खूप प्रेमळ आणि साधी माणसं असतात.
@altamash33778 сағат бұрын
Dada zhad padnar te wara ala tar
@sanjaykadam828110 сағат бұрын
Dagdani banda bandun घ्या
@michealtuscano74668 сағат бұрын
Mi mycal tuscano tumca vidio virar varun nala gavatun baghato
@AMBILWADE110 сағат бұрын
🙏🏻👌
@बबनदेवरूखकर9 сағат бұрын
❤❤❤🎉🎉😊
@DesaiPrathamesh9 сағат бұрын
👍🏻
@Create_Ranjeet5 сағат бұрын
Jcb लावा म्हणजे थोड easy होईल
@sachinnaik390310 сағат бұрын
❤❤❤👍👍👍
@jiteshsamant21716 сағат бұрын
jcb magaun kam kela pahije hota..level changla zhala asta... and time wachla asta tujha
@bag984510 сағат бұрын
तो प्रोक्लेन (जेसीबी) वाला कुठे पळाला?😂
@sushantmnse19187 сағат бұрын
तुमच्या पुढचं गाव
@janviberde29310 сағат бұрын
👍👌
@adityak119 сағат бұрын
It shows that plastic does not deteriorate easily and will be present after multiple generations.
@Sachin_Chavan10 сағат бұрын
काजूच्या झाडाच्या फांद्या छाटल्या पाहिजेत नाहीतर मुळाकडे माती कमी झाल्याने त्याचा लोड पेलवणार नाही.
@Sameer-Shirsekar7 сағат бұрын
अविनाश तू मुंबई सोडली ?
@vilassawant-x8r10 сағат бұрын
अविनाश तुमच्या कडे माणसे मजूरीला भेटतात आमच्या कडे मानसे शोधून पन मीळाली तर यनार 8.30 नंतर त्याना चहा पानी करी पर्यत 9 वाजे पर्यत नतर जेवण 1 वाजता नंतर 2.30 वाजे पर्यत झोपनार नंतर 5.30 वाजले की एक मेकाग कडे बघायला सूरवात करतात आणि पावने साला नीघायची तयारी जर त्याना आपन काय बोलळो तर दूसऱ्या दीवशी कामाला यनार नाय लेडीज मजूरी 500 आणी पुरूष 600 कमेंट मधे तूमच्या कडे काय पध्यत आहे सांग धन्यवाद।
@veenachougule89926 сағат бұрын
Ho .avinash zad todlis tri punha lav ...shkyto nako todus ...
@jagannathgharat498910 сағат бұрын
Nice vidavo 13:58 14:05
@anandbachim26027 сағат бұрын
मी लांज्यातुन बोलतो आहे बांध तोडण्यासाठी जेसीबी लावला असता तर दोन तीन तासात काम झाले असते ऐवडया माणसांची मजुरी महागात पडते पलावडत नाही व कामाचा उरक होत नाही केवळ गावच्या माणसांणा काम हातातुन सुटु नये म्हणुन काहीहि सांगतात याबाबत माझा चांगालाच अनुभव घेतलेला आहे राग मानुनये गावातील मजुर मुंबईच्या चाकरमान्याची चांगलीच मारतात
@ganeshmoremore335111 сағат бұрын
काजुच्या झाडाला गोल रावुंड बांधुन घे दगडानी मस्त वाटेल मी फनसाच झाड बगीतल होत छान वाटत होत तीथे टायीम पास साठी बसु पन शकतो
@manohardalvi467110 сағат бұрын
Electric sahasa hat lawun pakadu naka
@umarpathan853711 сағат бұрын
RCC bandhnar aahes kay bhava
@prathameshchalke81358 сағат бұрын
Dada JCB ne dagad kadhayche
@sushantmnse19187 сағат бұрын
माझं गाव लिववडे विचू आमच्या कडे आहेच विषय नाही
@sudeshkulkarni237 сағат бұрын
If you use JCB it's working in 3 Hr.
@mayurhatim3217 сағат бұрын
दादा दोन दिवस तुझा सोबत घेऊन मला विडिओ बनवायचे आहे आलो तर चालेल का..❤
@vishalbhalerao-nt8xo8 сағат бұрын
J C B nayka bhetat bhava tikde
@rupalijadhav86889 сағат бұрын
काजू वाचवा
@darpantupe35649 сағат бұрын
Are dada jcb ni kam karyach na
@vickygurav43477 сағат бұрын
अविनाश जीसीबी जात नाही का घराकडे त्यान काम पटकन उरकेल
@sanjaykadam828110 сағат бұрын
माती tayuna day days nkoks
@darpantupe35649 сағат бұрын
Vel vachla asta
@madhuri.k.chawadechawade42598 сағат бұрын
काजू ला पार नाही का बांधता येणार?
@p80487 сағат бұрын
काजू नको काढू काजू काढलास तर खूप चुकी करशील आणि असा काजू तुला परत मिळणार नाही जो वर्षभरात दोन वेळा येतो
@PratibhaBhondiwale8 сағат бұрын
खरंच खुप प्रमाणिक आहेस तू जे आहे ते नवीन घरासाठी खुप शुभेच्छा
@SheetalDesai-wz4fr7 сағат бұрын
❤❤🎉🎉
@anantdhopat758210 сағат бұрын
Nice video
@bharatinikam69037 сағат бұрын
काजूच्या झाडाजवळची माती न काढता त्याच्या भोवती एक कठडा बांधून घेतला तर झाड वाचेल आणि परसदाराला शोभा येईल.