खरोखरच अविनाश तुझ्या मेहनतीला सलाम🙏 एवढे काम करुन सुद्धा तुझा व्हिडिओ चालूच असतो आणि दुसरे म्हणजे आपण स्वतः मेहनत करून एका माणसाची मजुरी कमी होते.खरोखरच चांगले विचार आहेत तुझे.
@nanamalve40474 күн бұрын
नवीन वास्तू उभारली साठी खुप खुप शुभेच्छा मित्रा 💐💐
@paragrege50964 күн бұрын
तू ज्या लहान वयात घर करायला घेतले आहेस, कुणाचा ही पाठिम्बा नसताना, ते खरच commendable आहे.👍👍👍
@ghebharariiamback63223 күн бұрын
i enjoyed watching this video , chan watat hota gharacha kam hotana pahun, best of luck.
@KokankarAvinash2 күн бұрын
Thank you so much
@anitaanant924 күн бұрын
बाथरूम घराच्या मागच्या पडवीत येतील असे बांधकाम कर रात्री अपरात्री घराबाहेर जाण्यापेक्षा घरातल्या घरात बरे आई एकटीच असते घराची उंची ठेव आणि खिडक्या दिवसभर उजेड राहिल अशा ठेव
@bhushanwandre33314 күн бұрын
@@anitaanant92 baher aahe tech changla aahe arogysathi bathroom ata asel tar br hoil pan toilet baher pagijet
@anitaanant924 күн бұрын
@bhushanwandre3331 हो बरोबर आहे पण हल्ली आपण शहरात वापरतोच की घरात कमी जागेत सुध्दा हे तर मोकळी जागा आहे आणि आता हे गरजेचे आहे.माझ्या आजीच्या शेवटच्या क्षणी आम्हाला वाटलं की टॉयलेट घरात असयला हवा होता.तरी सुद्धा घरातल्यांना पटलच नाही.पण जेव्हा घरातील एक दोन व्यक्तींवर अशी वेळ आली की घरात कमोड बसवून घ्यावा लागला.जेणेकरून रात्री अपरात्री आजारी व्यक्तींना वापरता येऊ शकतो.आता घरातही आहे आणि बाहेरही आहे.काळाची गरज आहे
@Sameer-Shirsekar4 күн бұрын
Paise de
@VilasMole-s2n4 күн бұрын
मस्त वाटत व्हिडिओ बघतान,आस वाटय आम्ही पण तुझ्या सोबतच आहे काम करण्यासाठी,तस ही आम्ही कायम आहेच तुझ्या सोबत, all the best ❤
@vilaskhaire36174 күн бұрын
खुपच छान मेहनतीचे फळ लवकरच मिळनार धन्यवाद
@vanadanasalvi31534 күн бұрын
अविनाश तु कामाला येणारा माणसांना चाहा बरोबर काही तरी खायला दे थोडी ताकद येते थोडी हुशारी येते 👍👍
@NileshPatil-bs8ix4 күн бұрын
Parleji de mast aani swast
@mangeshgawde9114 күн бұрын
सुंदर घरकुल तयार होईल..... आई जगदंबा आहे तुझ्या सोबत....👌👍
@diptipawar3164 күн бұрын
नवीन घरासाठी शुभेच्छा
@KokankarAvinash4 күн бұрын
धन्यवाद
@GirishSawant-n6y4 күн бұрын
सुंदर सुरूवात,, बाजुलाच जर छोटीशी राहण्यासाठी तात्पुरती खोप काढली असती तर अजुन बर झाले असते,, सगळ नजरेसमोर असल असते,, 🎉🎉
@Aju-m5w4 күн бұрын
अविनाश दादाच्या घरासाठी कोणाला financial suport करता आला तर करा तेवढीच त्याला मदत होईल 🙏🙏🙏 त्याला वडील नावाचा आधार नाही आहे.... तसा तो घर बांधायला सक्षम आहे... पण तुम्ही केलेली थोडीशी पैश्याची मदत त्याचा आधार बनू शकेल....धन्यवाद 🙏
@jagrutikini46604 күн бұрын
नियोजन प्रमाणे सगळं व्यवस्थितच होईल जय कुलस्वामिनी❤
@SheetalDesai-wz4fr4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज 👍👍
@Praveen_Patil_68984 күн бұрын
मुंबई ला घर घेण्यापेक्षा, गावी नवीन घर बांधण्याचा निर्णय योग्य आहे. 😇
@vlogs-gi4lv4 күн бұрын
घर छान बांधा आता.. आणि थोडं मोठे घर बांधा ❣️🙏
@kanchanpawar78814 күн бұрын
पुढच्या बाजूला एका साइडला स्वयंपाकघर दुसऱ्या बाजूला मजघर त्याच्या पाठीमागे दोन बेडरूम त्याच्यापाठी एक पडवी आणि एकदम मागे टॉयलेट आणि बाथरूम असं बांधा घर छानचं सुटसुटीत.
@oforomi4 күн бұрын
खुपच छान 👌राजवाडा नवीन रुपात दिसणार 👌नवीन राजवाडा साठी शुभेच्छा 💐
लवकरात लवकर घर तयार हो इस प्रार्थना आहे डोंगऱ्या देव जवळ जय आदिवासी अवि दादा ❤❤❤
@vijaygode5964 күн бұрын
He is not aadivaschi
@vilassawant-x8r4 күн бұрын
वाह मस्त काम चालू आहे तुम्हा सर्वाना मनापासून शुभेच्छां
@shantidalvi5644 күн бұрын
Chan hoil sagal Abhinandan gharach kam chalu zal
@yeshwantparsekar4173 күн бұрын
❤❤❤❤ nice video 😊
@madhavisawant30034 күн бұрын
अभिनंदन अविनाश तुझं घराचं काम सुरू केलेस.... खूप छान..... काळजी घे.आरामात काम करून घे.आईला नमस्कार.👏👏 थंडी आहे,खोप बांधून घे. आईला जरा आराम करायला होईल. 😊🙏👍
@rohinifodase13234 күн бұрын
नविन घरासाठी खुप खुप सुभेच्छा
@devendrapawar56154 күн бұрын
Ek number. Work started. God bless u. ❤
@RajveerLad-m3y4 күн бұрын
खुप छान अविनाश नवीन घर बद्दल ❤❤❤
@kiranj9724 күн бұрын
Starting pahili room hall type mothi theva😊Navin ghara sathi subhechha 🙏
@AnviMore08014 күн бұрын
अभिमान आहे तुजा भावा
@amolgade97994 күн бұрын
Best of luck avinash
@NileshGhatole-19854 күн бұрын
नविन घरासाठी खुप खुप शुभेच्छा ❤
@prakashdarawade36914 күн бұрын
चांगल घर बांध ❤❤
@dineshanerao44224 күн бұрын
Abhinandan mitra Good luck 👍
@umeshgoriwale46314 күн бұрын
नवीन घरासाठी शुभेच्छा 🎉
@SureshShigwan-d4e4 күн бұрын
Khup Chhan
@hemalpabale29884 күн бұрын
Dada tu khupehnati ahes tuz sgl chaglc hoil dev Tula khup yash dhan arogy devo hic prarthana swami na ❤
@prashantchaudhari72714 күн бұрын
खुप सुंदर नविन घर आमच्या नाशिक इंजिनियर ची घे आणि सुंदर घर band
@sagarsallak89614 күн бұрын
आता मस्त नवीन घर बांधा
@madhukarpatil82244 күн бұрын
नविन घरासाठी शुभेच्छा
@kaveridhurat8644 күн бұрын
Ganapati Bappa Morya 🙏 🌺
@omkarsarak52173 күн бұрын
One day i want to meet you
@nitinkavankar30454 күн бұрын
अभिनंदन दादा .
@AJAYRATHOD-c3y4 күн бұрын
Ekdam chan
@jayashreewalavalkar34024 күн бұрын
Tuz sagal changal honar
@rasikakhanvilkar30094 күн бұрын
थोड फार आपल्या कोकणच्या घराचा fil yeil असे घर असावे बाकी तर सुंदर च होईल घर,
@SwatiChavan-i2w4 күн бұрын
मस्त व्हिडिओ
@satyavankanade32814 күн бұрын
Mst bhava काय करशील ते 1दाच कर bathroom aai sathi ghart krshil tr चांगलं होईल
@Kokanmumbaikatta4 күн бұрын
खुप छान 🎉👍
@SaritaPatil-wo7xv4 күн бұрын
मस्त ❤
@janviberde2934 күн бұрын
👍
@jaeeadhikari43714 күн бұрын
दादा बाथरूम पण घरातत करून घे आणि आता घर मोठे बांधून घे. आणि स्वतःत्र किचन पडवी बांधून घे कारण आईंना बर होईल.
@rahulgangawane28874 күн бұрын
VEry nice , mast
@pratapbhalekar60704 күн бұрын
घर तोडणे हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे. त्याऐवजी घर उतरवणे हा शब्दप्रयोग बरोबर आहे.
@ShitaramJadhav-n7c4 күн бұрын
थोड्याच दिवसांत अविनाश दादा कोकण कर आपल्या नवीन घरात प्रवेश करतील
@SEOGenieHub4 күн бұрын
अविनाश तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि आम्ही सगळे आवर्जून बगत असतो. आणि तुझे मनःपूर्वक अभिनंदन तुझ्या नवीन घरासाठी. पण मला अस वाटत की मयुरीने अशा महत्त्वाच्या दिवशी इथे थांबायला हवं होत अस तुला नाही वाटत का? कारण हे तुमचं स्वतःच घर आहे. हे ही माहीत आहे की राहायचं प्रश्न आहे पण जर आपण मुंबई मध्ये एका रूम मध्ये राहू शकतो तर गावी का नाही. त्यामुळे आम्हाला अस वाटत होत की मायुरीने स्वतः इथे राहून तुझी आणि आईची मदत केली असती तर चांगल झालं असतं. कारण घर बांधून झाल्यावर कोणीही येऊन राहील पण खरी मेहनत आणि आठवणी आता असतात.
@Funnychannel123424 күн бұрын
Very nice video
@apekshamurudkar24774 күн бұрын
Dada tume atta gavi ahat ke mumbai la atta gave ch ghare kuthe paryant kame zale ahe
@yuvrajvengurlekar60354 күн бұрын
स्लॅबचे आहे ky kawlaru
@mayurhatim3214 күн бұрын
दादा सध्या कोणत्या घरात तू राहत आहेस आणि तुझं सामान तरी कुठे ठेवले सर्व थंडीचे दिवस आहेत आई आणि स्वतःची काळजी घे.❤
@dilipbhuvad61974 күн бұрын
Very nice
@vikaspekhale49794 күн бұрын
लकी कांबळी चा सल्ला घे कारण त्याला बरेच माहित आहे
@asifnevrekar50964 күн бұрын
Navin gharat chul pahije. Mahnje pahije. 🙏
@namitapotdar21734 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍best of luck for making new home rajwada avani kashi aahe
@bag98454 күн бұрын
मुख्य घर आणि बाथरुम व टाॅयलेट मध्ये पडवी वजा जागा ठेवून बांधकाम केले तर ते मुख्य घरापासून वेगळे राहील.
@madhuri.k.chawadechawade42594 күн бұрын
जागा बऱ्या पैकी मोठी आहे मोकळी केली तर जास्त च मोठी दिसतेय. घर झालं कि आम्हा सुब्स्क्रिबर्स ला बोलव वास्तू शांती ला 😂😂😂😂😂😂😂😂
@prathameshrawool20414 күн бұрын
Mothe videos banav maja amhala pan gheude #dream home❤