सर एक नंबर एपिसोड बनवला हा व्हिडिओ बघूनतरी कोकणातील तरुण पिठी आणि कोकणातील लोक जागरूक झालेच पाहिजे आणि ह्या व्हिडिओतून शिकण्यासारखे आहे
@ganeshshinde87432 жыл бұрын
एक नंबर
@vrr5182 жыл бұрын
आपल्याला हऱ्या सारखा मित्र पाहिजे.😍
@kalpeshsawant93572 жыл бұрын
Nice episode
@roshanchavan80682 жыл бұрын
Khup Chan ep ahe....pratyekala smjl pahije....jya vayat prem hot tyaweles apli tayari hawi kamwun swatachi n sathidarachi kalji ghychi.....tumch sadarikaran khup Chan...keep it up...👌👍
@amoljadhav42142 жыл бұрын
Mast ❤️❤️❤️❤️😘😘😘
@nitinmisal70122 жыл бұрын
विक्या हऱ्या 👍
@mahadevsutar68742 жыл бұрын
विकी and हरि हें खूप भारी frend आहे या दोघांची जेंव्हा जेंव्हा मिटिंग होते तेंव्हा शेवटला नां चहा आणि खारी चा विषय काढताय तेंव्हा खूप हसू येतं आता एकदा खारी आणि चहाचा विडिओ दाखवा ❤🙏
@sagarsustepatil4560 Жыл бұрын
फार दिवस झाले तुम्हाला बघितले
@santoshgejage32282 жыл бұрын
best
@preranashinde42172 жыл бұрын
विक्या आणि हरि ची जोडी एक नंबर आहे
@amitjagtap65192 жыл бұрын
प्राऊंटिंग ऐकु येतय..
@avinashlingyat18912 жыл бұрын
Very nice 👌👌
@mohanishgamit19852 жыл бұрын
Khup chhan episode..... harya aani vikya chi maitri 1no.....👌👌👌
@rajeshrajesh40542 жыл бұрын
जाम भारी मित्रानो
@sonalkamble90162 жыл бұрын
अशी मैत्री असायला सुद्धा नशीब लागतं❤️
@sandyphage46432 жыл бұрын
खूप छान भाग होता. इक्यादा , हाऱ्यादा झिंदाबाद. खूप छान भाग 👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💞💞💞💞💞💞💞💞
@nayanbare24688 ай бұрын
15.57. Bhau dialogue visarla vatta
@vivekkamble22282 жыл бұрын
Mst episode hota
@pilkebhavesh2 жыл бұрын
Lay bhari 🌹khup sar prem tumha sarvana💐
@mahendrabhekare41722 жыл бұрын
Aavlyacha kovla asto re barkya...😃
@sameerdhamaskar30732 жыл бұрын
aaj cha apisod khup chan hota dhanwad saglea kalakarancha mast
खूप छान.. लाईफ मध्ये विक्या आणि हऱ्या सारखे मित्र पाहिजे.. आता माणस माणुसकी विसरत चाली आहेत हे पण खर आहे... पूर्ण टीम चे आभार
@Lateshm922522 жыл бұрын
खुप छान भाग होतायत.....खुप मजा वाटते बघताना....... अप्रतिम
@vinodparawade92182 жыл бұрын
मस्तच 👌
@vikrantpatil25422 жыл бұрын
छान भाग👌👌👌संवाद मस्तच खूप छान
@suryabendal42852 жыл бұрын
🙏कोकण प्रेमी🙏 आजचा तुमचा भाग एकदम सुंदर झालाय. परंतु तुम्ही सामाजिक आर्थिक आणि भावकी, गावकी तसेच कोकणातील पारंपारिक या या विषयावरती तुम्ही व्हिडिओ दाखवता. तसेच कोकण प्रेमींची विनंती आहे की आपल्या कोकणामध्ये रिफायनर सारखा भयानक असा आणि कोकण वर प्रदूषण करणारा असा प्रकल्प येणार आहे .परंतु आज तिथला कोकणी माणूस खूप संघर्ष करतोय तसेच आम्ही कोकण प्रेमी सुद्धा निषेध केला आहे. त्याच प्रकल्पाच्या निगडित असा व्हिडिओ बनवा की प्रत्येकाला कोकणातील हेवा वाटला पाहिजे. (कोकण वाचवा )धन्यवाद🙏
@ayatgadkari66422 жыл бұрын
Ak nambr bhau
@mahendrakuple42232 жыл бұрын
खूप छान आहेत सर्व एपिसोड
@kokanikida67032 жыл бұрын
ही दोस्ती तुटायची नाय
@ravirajingulkar74302 жыл бұрын
चाय न खारी सारखी जोडी वीक्या आणि हऱ्या
@yogeshchache272 жыл бұрын
अतिशय सुंदर
@luckydhamane-rtn54892 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर्व टीम चे...खूप छान.
@maheshpawar25482 жыл бұрын
दामू पोस्टमन ची entry तुम्ही कधी दाखवणार
@artist_amolsangale2 жыл бұрын
मस्त video..shikarichi video banva na yekda..poranchi..comedy vali
@satishmanval77472 жыл бұрын
Episode 👍 15:57 editing issue (background voice)
@nikhiladhav81492 жыл бұрын
हऱ्या आणि ईक्या मेत्री च एकदम छान उदाहरण आहे. Nice 👍🏻👌
@amolhode2 жыл бұрын
हऱ्या आणि विक्याची जोडी जबरदस्त, भाऊने मांडलेला विषय खुप छान आणि वास्तव, खुप छान टीम 👍👍👍👍👍
@ganeshjade91082 жыл бұрын
मैञीचा विजय असो विक्या, हर्या जिंदाबाद खूप खूप छान भाग
@ravindrabandbe85482 жыл бұрын
Chuk kunachi haie tech samjat nahi pan episode mast
@ganeshpayer21062 жыл бұрын
खुप छान एपीसोड
@mangeshmhatre18702 жыл бұрын
कोकणी मित्रत्व, कोकणी प्रेम, आपला आदर ,सहानुभूती, आणि त्याग.अगदी बरोबर दाखवलात.धन्यवाद ❤️❤️आणि पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
@dattagorile1722 жыл бұрын
Aprateem
@jayeshrahatevlogs76412 жыл бұрын
❤️❤️❤️❤️👌👌👌😊
@nimaramesh65822 жыл бұрын
भाऊ ला dialogue prompting करायला लागले आज... भाऊ एकटाच राहतात आणि घरात कपडे किती आणि कुणाकुणाची आहेत...
@suryakantpawar53782 жыл бұрын
ह्या वेळेला पण पग आणि विक्याची भेट नाही झाली,किती वाट बघायला लावताय हऱ्या विक्या जोडी एक नंबर
@bmn2n2 жыл бұрын
Super
@bapuraothombare29612 жыл бұрын
Lai bhari episode
@गणेशवरठा2 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌👍
@sonalikawade40442 жыл бұрын
Mast
@rajendramhade16672 жыл бұрын
लेखकाला सलाम, भाऊला दिलेले डायलॉग्स खुप छान आणि वास्तव 👌👌👌
@mahendraangre5622 жыл бұрын
साहेब पहिल्या वेळेस प्रोन्टिंग चा आवाज आला.... प्लीज काळजी घ्या..
@santoshchavan45662 жыл бұрын
Intrsting episode 👌👌
@sameermali58202 жыл бұрын
खूप छान भाग होता, मित्र असावा तर हऱ्या सारखा,आणि गावचा , वाडीचा आधार असावा तर भाऊ सारखा.
@sachinkamble39192 жыл бұрын
आज कथानक छान आहे व भाऊची भूमिका खरी वाडी प्रमुखाची दिसली... perfect भाऊ
@manohartaral65612 жыл бұрын
आजचा भाग एकदम कडक 👌👌👌👌विक्या हऱ्या ची मैत्री सर्वात भारी
@dipakjade63362 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान झाला सर्व कलाकारांना खुप शुभेच्छा धन्यवाद
@pradipthik62892 жыл бұрын
Nice episode 👌👌
@prasadshikhare85532 жыл бұрын
भाऊच म्हणणं 100℅ खर आहे.. पण suryach पण खरं आहे सगळीच प्रेम खरी नसतात काही आकर्षण असतात तर काही मनापासुन केलेली प्रेम असतात..
@uttamkhopkar83422 жыл бұрын
विक्या आणि हरि ही जोडी या वेबसीरीज़ मधली एक जबरदस्त जोडी आहे. दिल आणि धड़कन आहे या वेबसीरीज़ मधला
@nitingurav34552 жыл бұрын
हऱ्या आणि विक्या एकदम भारी अशेच समाज प्रभोधन तुमच्या कडून होत राहो हीच अपेक्षा 🙏👌👌👌👌
@ajaybhuvad82392 жыл бұрын
खूप छान पण आठवड्याने व्हिडीओ टाकता तर थोडा मोठा ब्लॉक करा किमान अर्धा तास तरी
@santoshpatil39152 жыл бұрын
हरेश एखादा तरी तुझ्या सारखा मित्र असावा प्रत्येकाला episode बघून जुन्या मित्रांची आठवण झाली....खूप अप्रतिम भाग होता ..खूप भारी वाटलं
@devmali9797 Жыл бұрын
रडवल यार इक्या आणि पग्याची स्टोरीने. जोडी पूर्ण व्हायला हवी होती एवढंच वाटत. प्रेमात अयशस्वी झालेलं माणूस जिवंत असून सुद्धा दररोज मरत असत झुरत असत.😢
@Anil_NG2 жыл бұрын
Bhau ek no. Manus. Every group needs one matured person like bhau.