तुमच्या अपार प्रेमामुळे आम्हाला नवीन काहीतरी करण्याचा हुरूप येतो... कायम सोबत रहा.. आजचा भाग नक्की share करा
@munnabhaishaikh83413 жыл бұрын
हो 100%
@THENBBranD3 жыл бұрын
तुमच्या 'नवी गोष्ट' मधून आम्हीही नवीन काहीतरी शिकायचा नक्की प्रयत्न करीन...👍 खूप छान सर...👌
@मावळपुणे-ड3ख3 жыл бұрын
🙏🏻
@soniyapandit24873 жыл бұрын
Nkki sir
@ajaymane92013 жыл бұрын
Chan
@amolbarbole32893 жыл бұрын
शब्द नाहीत कौतिक करायला बाकी काही सगळं तुम्ही समजून घ्या नितीन सर आणि बापूच्या अभिनयाला काय बोलणार एवढा मोठा नाही मी काय बोलणार अप्रतिमच ❤❤❤
@dubangkimasti91053 жыл бұрын
Bol ki bhava खदखद येऊ दे बाहेर
@semmytt3723 жыл бұрын
तु जर असं केलंस तर कसं हुईल, नग रडूस,हुईल समद ठीक.. दोन घास खाय अन निज जरा आमल्या लेका.
@amolbarbole32893 жыл бұрын
@@semmytt372 😅
@ganeshpatil40673 жыл бұрын
Real fact nice story
@amith.65633 жыл бұрын
ड्रोन कॅमेराचा अतिशय प्रभावी वापर केला आहे, उगाच ड्रोन शॉट टाकण्यापेक्षा, हे ड्रोन शॉट कथेला पुरक ठरतील आणि पुढे नेतील अशा प्रकारे वापरले आहेत...!! अभिनंदन टीम कोरी पाटी..!!!💐
@santoshmane16383 жыл бұрын
नितीन तू फार मोठा चित्रपट निर्मिता होशील आणि आम्ही तो चित्रपटगृहात १००% पाहू पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा जय महाराष्ट्र 🚩
@shetwari3 жыл бұрын
नक्कीच 😊
@jivandeokule71953 жыл бұрын
नितीन दादा... आजोळ नंतर खूप वाट पाहायला लावली...पण नवी गोष्ट दर्जेदार आहे...पुन्हा एकदा जोमाने वास्तव मांडताय...अप्रतिम... सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा...
@amoldhukate10053 жыл бұрын
धन्यवाद , जाणीव करून दिली की खूप लोकं गरीबी मध्ये कसेबसे दिवस काढतात , त्यामानाने आपण खूप नशीबवान आहोत ,,,
@Kishordhamal993 жыл бұрын
प्रत्येक मालिकेतील पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. मनाला स्पर्श करून जातं परत पत्र ऐकाव आसं.. आजोळ, जमलं तर जमलं, नवी गोष्ट..
@KoriPatiProductions3 жыл бұрын
सगळ्याचे music director एकाच आहेत मंदार पाटील
@maheshpatil-ym9dr3 жыл бұрын
आजच्या तरुण मुलांना या स्टोरी मधून खूप शिकण्यासारखं खूप काय आहे.. आवडली स्टोरी
@harishkakade40363 жыл бұрын
खरच नवी गोष्ट वाटली नवीन पण सर्वांपेक्षा वेगळी वाटवदर्शी। छान
@sunildeshmukh89413 жыл бұрын
Kori pati ashli tri...aamhla la bhar..bharune dete....all r too good....thanks Nitin sir
@793sandy3 жыл бұрын
Nitin Sir, Nana, (Bapu) khup ch chan vishay aahe...tumhala shabdat nahi sangu shakt...kiti heart touching act aahe te.... Aani amhi hi series kashi aani kuth pahtoy yachi tumhi kalpna pn karu shakt nahi.. Khup khup aabhari aaahe..
@shrikantmisal12713 жыл бұрын
मस्त आहे एपिसोड मस्त
@ganeshkulal38282 жыл бұрын
खुप छान... नितीन सर लय आवडतात सर्वच भाग मनाला भावतात... कधी सोमवार येतोय आसच होतय... खरच तुमच्या सर्व टीमच व तुमच खुप... खुप अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
@ECHIMICA3 жыл бұрын
एक अप्रतिम कलाकृती...अगदी काळजाला भिडणारी....डोळ्यात पाणी आलं...अप्रतिम कथा तेवढेच अप्रतिम कलाकार....
@surajkadam28303 жыл бұрын
सर्वांचा उत्कृष्ट अभिनय
@saurabhbagade69893 жыл бұрын
खूप छान खरी परिस्थिती आजची
@nileshmore13493 жыл бұрын
खुपच छान बापु त्याबरोबर सर्व टिम यापुढे शब्दच नाहीत अशी काहानी होती अभिनंदन कोरीपाटीची सर्व टिम
@krishnakharade28223 жыл бұрын
हा एपिसोड खुप छान आहे खरच सध्याची परिस्थिती अशी आहे भरपूर लोकांची तरुण मुलांना यातून काहीतरी शिकायला भेटेल खूप भावनिक एपिसोड आहे गावच वातावरण आणि साऊंड खुप छान घरची आठवण आली हे पाहून आणि डोळ्यातून पाणी पण अल अस नवीन काहीतरी बघून खूप मस्त 🙏❤️
@sachinshinde55553 жыл бұрын
नवी गोष्ट मध्ये.. जुनी team घ्या ना गावाकडच्या गोष्टी मधील.... खरच छान आहे सर्व miss U.... all संत्या सुर्खी सरपंच माधुरी ताई... सम्या.. सगळेच
@harshalshirole32073 жыл бұрын
होना
@satyajitpatil84113 жыл бұрын
Ha gotya n babya
@globalacademy21043 жыл бұрын
"बरं झालं लोकं हालात (हॉलमध्ये) लग्न करतात" गावाकडचं आर्थिक आणि सामाजिक गणित एका वाक्यात मांडलं 👍🏻 खऱ्या अर्थाने गावाकडच्या गोष्टी 👆🏻👍🏻
@omchalke68723 жыл бұрын
अगदी बरोबर
@dipakyelave78783 жыл бұрын
ज्या गोष्टीची वाट आतुरतेने पाहत होतो ती आलीच धन्यवाद। नितीन सर
@kiranjadhav92813 жыл бұрын
नितीन सर खूपच छान कथा संगीत अभिनय लोकेशन फ्रेम आणि साधे सोपे शब्द... साधेपणा सलीम भाई... खास .
@harshavardhanjadhav60733 жыл бұрын
खूप छान भाग आहे कोरी पाटी प्रोडक्शन लय भारी....
@irihute31312 жыл бұрын
बापु ची भुमिका छान होती आनि संत्या कुट दिसला नाही खूप छान नितीन सर ऑल टीम कोरी पाटी प्रोडक्शन ❤️😘
@vikasmasal34553 жыл бұрын
संगीत अप्रतिम आहे 😭😭😭
@janhavibhalerao80903 жыл бұрын
बापू तुम्हाला या भूमिकेत पाहून खूप बरं वाटलं,काळजात चर्र झालं नाहीतर बापू म्हटल की आम्हाला नेहमी विनोदी भूमिका बघण्याची सवय झालेली .बाकी खूप छान वाटलं सर्वांना पाहून
@omkeshshinde15703 жыл бұрын
सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित हा एक भाग आहे खुप छान आहे आवडलं आपल्याला संपूर्ण टीम चै मनापासून आभार
@rohitpujari15223 жыл бұрын
नविन वर्षात कोरी पाटी कडून एवढी अपेक्षा असते त्या पेक्षा जास्त भेटत आणि काय सगळ्यांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे..... पहिला भाग आणि तो एवढा छान जशा, गावाकडच्या गोष्टी तशीच ही सुद्धा आहे.... आणि त्यातील प्रत्येक गोष्ट एवढी बारकाईने सादर केली हे खूप मस्त... 😇
@devgholve73693 жыл бұрын
खरचं शब्द नाहीत बघा माझ्याकडं कौतुक करायला. खूप छान ♥️♥️
@amoljadhav40593 жыл бұрын
खूपच मस्त होता episode ha
@mythoughtmylife..14633 жыл бұрын
खुप सुंदर सर आपल्या कलाकारांना आणि त्यांच्या मुखातून जे शब्द निघतात त्या प्रत्येकाला तोड नाही बघा
@amolkarale25793 жыл бұрын
एक नंबर भाग होता गावकड कधिच विशरु शकत नाय। एक नबर लवकर दुसरा भाग काढा वाट पाहतो
@rakeshpalekar1143 жыл бұрын
अप्रतिम. आज खूप आठवल बरच काही. खूप आवडला वेडीओ आणि बापूंची acting pn khup bhari watli. Mala aaj parynt aajolche bhaag aahi haabeo episode आवडला
@prakashkhandekar46183 жыл бұрын
अप्रतिम दिग्दर्शन व कथा नेहमीप्रमाने k t पवार ह्याची भूमिकेला शब्द नाहीत , सर्व कलाकार सुद्धा मस्त अभिनय करतात सर्वाना खुप खुप शुभेच्छा
@anandbhosale11383 жыл бұрын
ज्याने गरिबीचं चटक खाल्यात तोच असल्या वेब सिरीज बनवू शकतो खरोखर मला माझे दिवस आठवले सर धन्यवाद
@marathimanuspradip3 жыл бұрын
अभिनयाला आणि कल्पनेला शब्द नाहीत 👍👌👌👌
@kishorsurvase81273 жыл бұрын
खूप छान वाटल. कलाकार पण खूप छान निवडलेले आहेत..विशेष म्हणजे संगीत तुम्ही दिलाय ते खूप भारी वाटल..
@amolakamar653 жыл бұрын
Baapuuu ashil ashil.... No 1 concept.. Ahe.. And fantastic acting...
@ranajanasonwale39723 жыл бұрын
केवळ अप्रतिम 👌👌
@sandeepshirgaonkar21963 жыл бұрын
चांगलं कथानक घेऊन सुरवात केली आहे .....छान सगळ्या टिमला बेस्ट लक
@sunnylole98343 жыл бұрын
सुंदर अप्रतिम अभिनय. खरचं बघतांना असं वाटलं की सिनेमा च पाहतोय. आणि संपल्यावर कळलं की हा एपिसोड आहे. खरचं शब्दच नाहीत...
@harishshindhe56163 жыл бұрын
काळजाला लागणारा एपिसोड आहे हा👌👌👌
@Rudra52102 жыл бұрын
खूपच छान कोरी पाटी प्रॉड्शन्स फार पुढे जाणार आहेत तुम्ही तुमचे कथानक आणि विषय फारच प्रेरणा देणारे आहे best of luck for your bright future
@लालघोडामित्रमंडळम्हसवड3 жыл бұрын
जबाबदारीच्या खाली बरीच स्वप्न दाबून मारून घातलेली मी पाहिलं ❤️
@shailajapathak43363 жыл бұрын
नितीन सरधन्यवादसुंदरआहेआ युषातखुपशिकवनमिळते
@AmolPatil-fp6uk3 жыл бұрын
खूपच छान,शब्दच नाहीत पुढे बोलायला,संगीत ऐकूनच डोळ्यात पाणी आले!👌👌👌
@satishgavhane54873 жыл бұрын
खरच खूप सुंदर आणि खुप Emotional एपिसोड होता.
@vijaysarate33193 жыл бұрын
परिसथिती मानसाला गुलाम बनवते. पण काय करणार दोन वेळच्या पोटाच्या खळगी साठी कस तरी दिवस काढावे लागतात. आणि आजची तरुण पिढी ही वेसण करण्यात आपली वेळ घालवत आहेत. जगण्याचे फक्त २५ वर्ष असतात. वयाच्या २५ पर्यंत काय कळत नाही ५० नंतर कळून उपयोग नाही . आजचा भाग छान होता मस्त ,,
@pankajdhangar38833 жыл бұрын
खुप दिवसापासून कोरिपाटीच्या नवीन कथेची वाट बघत होतो आज खूप बरं वाटलं नवीन विषयावर सर्व टीम आली आहे दिग्दर्शकाचं खूप खूप अभिनंदन आणि के टी पवार यांच पण अभिनंदन त्यांनी खुप वेगळी भूमिका चांगला विषय घेतला आहे. अभिनंदन कोरिपाटी टीम
@padygawade14923 жыл бұрын
Dolyat pani aale khup chhan episod
@pramod_jagtap2 жыл бұрын
Bgm music khup ch Chan 👌👌
@AARYA20153 жыл бұрын
भावनिक विषय घेतला आणि जिकलात सर खरच अप्रतिम बापू सच्चा कलाकार आवडलं खूपच भारी
@nandugurav86083 жыл бұрын
बापु तुमची या सीरीजंधील भुमिका बघुन डोळ्यातुन पाणी आल रावं....खुप सुंदर
@sagarbhise78543 жыл бұрын
Nitin sir tumcha lekhan mhanje kyaa baat...... Pratek goshtich vastav tumhi ekdam yogya dakhvta.... Samajala disha denyacha khup chan kaam yamarfat hota ani kori pati cha pratek episode madhna janajagruti zalich aahe kharach tumche khup abhar..... Tumhi karamnuk oan kartach pan samajprbotdhn khup yogya oarakare karta ekdam galavar chaprak marun laykich dakhaun deta.... Mhanun tr koripati manat ghar karun aahe.... Aani actiing mhanje ekdam jivant booaila sbhdach khup kami aahet thnk you❤️
@hanamantjadhav16953 жыл бұрын
🙏🙏पवार साहेब अप्रतिम कथा आहे आवडली बापु तुम्हाला हिरा सापडला आहे कुठलही पात्र आसुदया सोनच करणार लय भारी राव 🙏🙏
@dnyaneshwarsirsat9793 жыл бұрын
गावामधील घरा घरातील कहाणी आहे ही,, खुप सुंदर भाग आहे
@rahulpandule74453 жыл бұрын
Yache pudache episode nakki kara...continue chalu rahudya...khup bhari story ahes... khup Chan....Happy new year kori Pati production....asech episode anat raha
@ganeshdevraye8493 жыл бұрын
जबरदस्त 👌.
@farooquemomin83293 жыл бұрын
खुप दिवसाचा उपवास सुटला मन तुर्प्त झाले मजा आली सुंदर एपिसोड,
@sambhajijavir43433 жыл бұрын
कथेमध्ये अभिनय हा जीवंतपणा आणत असतो... प्रत्येक क्षणाला तेच बघायला मिळाले... न बोलता अभिनयाद्वारे बरच काही सांगून जाते ही कथा... अप्रतिम... ❤
@Cartoonwalatv-u1c3 жыл бұрын
नवी गोष्ट... साथी खुप खुप आभार.... background music 🎶अतिशय सुन्दर कलाकार 💯%original आहेतच..
@umeshus453 жыл бұрын
मस्तच
@sagarnalage91483 жыл бұрын
बापु ची अप्रतिम भुमिका.
@RahulPatil-gx4yf3 жыл бұрын
Khupch chan
@poojapalkar20713 жыл бұрын
खुपच छान एपिसोड होता खूप दिवस वाट बघायला लावलीत पण खूप छान वाटलं...
@milindsalave13133 жыл бұрын
Khup chan
@manojtatkare44363 жыл бұрын
अप्रतिम सर खूप छान पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वाना 💐🌹🙏😘
@jitendraingle52563 жыл бұрын
Bappu tuzya acting la jod nahi bar k.... 😿😍😘😘❤
@ankushbabar21573 жыл бұрын
खूप खूप छान आहे व्हिडिओ
@andhale22ajit3 жыл бұрын
क्या बात है! खूप-खूप सुंदर, अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत सर्व काही चित्रपटाला लाजवेल. खूप-खूप शुभेच्छा.
@deshmukhdattatray36933 жыл бұрын
नितीन सर , काय बोलावं. इतका सुंदर अभिनय तुम्ही कलाकारांकडून करवून घेताय , लाजवाब. आणि हो बापूचं नाव घेतल्याशिवाय पोस्ट सेंड करूच शकत नाही.
पहिलाच भाग अगदी काळजाला भिडणारा विषय निवडला...ऊसतोड म्हटलं की अगदी काळजात चरर होत.. ऊसतोडणी ची मजुरी म्हणजे रक्ताचं पाणी करून मिळालेली तुटपुंजी पुंजी. आपल्या बापच्या जीवावर उतमात करणाऱ्या तरुण मित्रांना चांगली चपराक ठरेलं.खरंच कौतुक करावं तेव्हड कमीच आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा कोरी पाटी प्रॉडकशन टीम 👍
@hanumantdoifode49063 жыл бұрын
केरसुणी(झाडू) व पुस्तकातील ओळी,त्यावेळेस होणारी वर खाली नजर खूप विचार करायला लावतात.आपल्या सुंदर मांडणीला व सव॔ कलाकाराना खूप खूप शुभेच्छा.
@shreekantkt93003 жыл бұрын
बापू !! तुम्ही नाना तर अप्रतिमच वठवताय. तुमच्यातील दमदार, कसदार अभिनेता !!!👌 खरतर अभिनेता नाहीच जगणंच आहे तुमचं ते....सलाम, खूप सुयश चिंततो!!! संगीत देखील अप्रतिम, .!!!! नितीन पवार, समाधान मिळतंय आजच्या काळात , खरंच संपृक्त देताय तुम्ही!! तुमच्या मंडणीतल्या आशयाशी, प्रामाणिकतेशी नाळ जुळलीये आपली!!! तुम्हाला तुमच्या मना सारख खूप काही करायला मिळो, त्यासाठी आम्ही प्रेक्षक काय करू शकतो सांगा!☺️
@varshabendugade7773 жыл бұрын
Khoop chan gajanan🤩🤩
@umeshus453 жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@bhsratsalunkhe64633 жыл бұрын
नवीन सिरीयल आहे खूपच छान अभिनंदन संपूर्ण टीमचे
@ranjitmadane84353 жыл бұрын
मस्त आहे एकचं नबंर
@nihal5770vlog3 жыл бұрын
दर्जेदार विचार तितकिच विस्तृत अशी लेखणी करुन मांडली आहे सर👌👌👌
@BalaSuta3 жыл бұрын
Supetbbbbbbbbbb yaaar Superbbbb
@ajitdhumal5553 жыл бұрын
जबरदस्त
@sudarshantalekar47973 жыл бұрын
खूप छान,,,
@ganeshphatangare95583 жыл бұрын
खूप वेगळं काहीतरी बघायला भेटणार हे मात्र नक्की
@suraj___hivale3 жыл бұрын
बापू लय भारी यार
@janardhanshindepatil40243 жыл бұрын
अप्रतिम
@siddharthadkane99233 жыл бұрын
सत्य परिस्थिति,,,शब्द्च नाही,, काय लिहावे,पहिले बॉल में सिक्स,,,,,
@prashantshejawal42673 жыл бұрын
खुप म्हणजे खुपचं छान
@sandipsutar4193 жыл бұрын
निशब्द, हृदयस्पर्शी,भाग खूप काही शिकवून गेला
@govinddudhate8253 жыл бұрын
Lay bhari Nitin sir
@sandipatole52473 жыл бұрын
ही खरी वेबसिरिज कमेंट करण्यासारखे भरपूर आहे यात मस्त नितीन सर 👌👍
@pranikgun3 жыл бұрын
खूपच छान👏✊👍
@shahajimane96243 жыл бұрын
बापू .. अभिनयातला बाप माणूस ... 🥰
@santoshdevkar74323 жыл бұрын
अप्रतिम कहाणी
@samirshedge61383 жыл бұрын
1 no Nitin Sir ....Bapu chi New roll 1 no aahe ....
@sunilnayakavdi76883 жыл бұрын
khup khup chan apratim
@mithunchavan13273 жыл бұрын
नितीन सर खरचं अभिमान वाटतो तुमचा.मस्त कथा वाटतीये..धन्यवाद...
@prashantkale94093 жыл бұрын
खरचं खुप अप्रतिम होता आजचा भाग , बघताना डोळ्यात पाणी आले आणि कमेंट करतांना कंठ दाटुन आला . 😢😢😢 तुमच्या सर्वांचा अभिनय पाहून खरंच आज बोलण्यासाठी शब्दच सुचत नाही