आजून एक मी आज रात्री रंग माझा वेगळा ह्या सिरियल मध्ये दिपाला पाहून आनंद झाला दीपा तुला खूप खूप शुभेच्छा पण वाईट वाटत आमच्या जिव्हाळ्याची आमच्या कोकणातल्या कोकणी भाषेतली कोकणातल्या झाकण्या ही सिरीज बंद झाली खरच खूप वाईट वाटलं मिस यू कोकणातल्या झाकण्या आणि सर्व कलाकार भाऊ विक्या सूर्या दिपा पग श्रेयु थोरल्या आणि सर्व ईतर कलाकार मिस यू मिस यू
@nikita6292 жыл бұрын
harya vickya surya & bhau pragati sony all kz group i miss u 😢
@rajeshrahate53082 жыл бұрын
Dipa la aaj rang mazha vegla ya siryal mde bgitl bhari vat yar
@ghanshyampaigude86182 жыл бұрын
Bhari
@preranashinde42172 жыл бұрын
वाव एक नंबर भाऊ
@anilkalmate54182 жыл бұрын
लै भारी विख्या भोऊ हरेश सगळे च भारी मस्त
@ankushghawali28652 жыл бұрын
मी तर खूप miss करेल सगळ्यांना खूप मस्त वाटायचं शनिवार कधी येतोय त्याची वाट बघायचो मी
@sandeshmatal55612 жыл бұрын
सर्व कलाकारांना मनापासून आभ
@saiconstructions52492 жыл бұрын
खुप छान असतात कोकणातल्या झ्याकण्या. कोकणी संस्कृती खुप आवडते आम्हाला. तुम्ही सगळे कलाकार अगदी जीव ओतून काम करतात .पण हे बंद करताय म्हणून थोडं दुःख होतंय.असो आपण खुप मोठे व्हावे .नवनवीन चिञपट वगैरे मोठे कलाकार व्हावेत हिच सदिच्छा. भाऊची खुप आठवण येत राहिल.
@jayeshjoshi55812 жыл бұрын
अशीच चालू राहूदे आठवन खूप येल
@ajaypitale46732 жыл бұрын
So sweet Tim ho 💞💞💞
@prathmeshbhosale57422 жыл бұрын
कोकणा तल्या झाकण्या खूप वाटवण येईल या सिरीज जी अगदी पहिल्या पासून ते एन्ड पर्यंत सर्व भाग न चूकता पाहायचो पहिल्या भागातील एपिसोड तर मी 2/3 वेळा पाहायचो सिरीज नेहमीच आठवणीत राहील आमच्या कुवार आणि गाजलेली ही सिरीज असं पुढच्या पिढीला सांगू मस्त
@rajeshrahate53082 жыл бұрын
Ok thanks tumi khup pude ja all the best
@gaurikhopkar38912 жыл бұрын
Wishing you all the best for your future
@sunilhairart42222 жыл бұрын
Best of luck
@vishalnaik40442 жыл бұрын
खरच खूप सवय झाली होती तुमची आता दुःख होतय पुढल्या शनिवारी तुम्ही दिसणार नाही
@ankitchinkate63042 жыл бұрын
Miss.. u.. all
@omkarbhosale23482 жыл бұрын
भावनिक करून सोडलंत मित्रांनो..
@shrutikaghag13512 жыл бұрын
All the best all team aata punha chalu kra episode aamhala tumche episode khup aavdtat
भाऊंच काम फार जिवंत वाटतं फार आपलेपना वाटतो...खुप् छहणं एपिसोडं होता.....बॅकग्राउंड चा पाऊसाचा आवाज आणि कोंबाड्यांचा आवाज फार छान वाटला.....हऱ्या च खारी बटर च प्रेम पण फार आवडलं.
@anantmhadlekar57012 жыл бұрын
मला पण आवडली
@ajitgawade78292 жыл бұрын
Good luck team pudhil vatchalis khup khup shubhecha
@guruphutak4592 жыл бұрын
तुम्हा सगळ्यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ,शक्य झालं तर पुन्हा चालू करा कोकणातल्या झाकण्या ,तुम्हा सगळ्यांना खूप miss करणार
@ajitkulye57292 жыл бұрын
❤कोकण....All the best😍
@santoshghanekar33222 жыл бұрын
अभिनंदन दिपा तुझी रंग माझा वेगळा मध्ये निवड झाली आहे 🙏🙏
@kalpeshsawant93572 жыл бұрын
All the best friend Tumchi खुफ atahvan yeil re खुफ sundar tumhi tiem ahe ashech एकत्र raha Thanks🙏🙏
@jagannathjadhav39592 жыл бұрын
Khup Chan video ❤️👌 Khup Athavn yeil❤️
@bhimrajgaikwadgaikwadbhimr5002 жыл бұрын
Chalu rahudya veb series please please please please please mast vatat bhau❣️❣️❣️
@omkarpadya48472 жыл бұрын
खूप मिस करू आम्ही तुम्हाला खूप सवय झाली होती तुमची खूप मनोरंजन केलत तुम्ही कोकणचे
@elegancesanitation88912 жыл бұрын
Aamache vikya cha lagnala yavayache rahun gele.
@sunilmahakal66012 жыл бұрын
कोकणातल्या झाकण्यासारखा कुठला एपिसोडच नाही आम्हाला खूप खूप आवडतो
@vivekchoudhari9992 жыл бұрын
Khup Chan ya pude ashac kam karun punha aamhala hasvat rha 😀❤️
@yogeshmodak6202 жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हा सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडुन आणि माझ्या कुटुंबीयांकडून शुभेच्छा . नेहमीप्रमाणे मी आजचा भाग पाहण्यास सुरुवात केली. भाग पण खूप छान आणि सर्व समावेशक होता, मात्र हाच भाग आजचा शेवटचा असेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. तुम्ही सर्वांनी आजपर्यंत आम्हा सर्व कोकण वासियांचे अविरहित मनोरंजन केलात. त्यामुळे यापुढे कोकणातल्या झाकन्या साठी ( दर शनिवारी असलेली उत्सुकता ) आता कुठेतरी थांबली याचं खूप वाईट वाटत.
@aabashivnekar42072 жыл бұрын
खुप छान मस्तच
@gokulpawar56962 жыл бұрын
Very nice 👍 ♥️
@pranalidakare67552 жыл бұрын
👏👏👏👏
@Rubabdar_kokan2 жыл бұрын
खूप आटवण येईल तुमची 🥰🥰 लवकरच परत या
@siddheshpunaskar36452 жыл бұрын
Nice best luck
@mayurabhelsaikar20532 жыл бұрын
खूप छान खूप आठवण येईल
@खादाडखाव2 жыл бұрын
शेवट चा haryaacha डायलॉग एक नंबर...तुम्ही सर्व maze fav आहात...थैंक्स to ऑल ऊ guys..n lot of love
@sureshchavan59312 жыл бұрын
सर्वांना मनापासून.... जय महाराष्ट्र 🚩 शिवसेना वाई सातारा 🚩
@prasadhirve14742 жыл бұрын
All the best परत लवकर या आम्हीं वाट भगतोय
@सुशांतरघुनाथआलिम2 жыл бұрын
😟कोकणातल्या झाकण्या बंद होणार हे ऐकूनच खूप😟 वाईट वाटत आहे, मन भरून आलंय, काहीतरी राहून गेलं असं नक्की वाटेल. शनिवार ची आतुरता फक्त तुमच्या साठी असायची पण आता ती संपली. कोकणात कितीही वेब सिरीज येऊदे पण कोकणातल्या ❤️झाकण्याची सर कोणालाच येणार नाही.🙏 Always miss you 😍 सर्वांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐 वाट बघतोय कोकणातल्या झाकण्या वेब सिरीज परत येण्याची. 🙏🙏😘❤️
@muttaquishah73862 жыл бұрын
Miss u all
@ankitpashte32592 жыл бұрын
खर आहे जे चालू आहे ते कधी तरी बंद होईल काही तरी नवीन येईल पण त्याला पण डोक्यावर घेवू पण जुन्याची सर नसेल हे नक्की...खूप अजून प्रवास बाकी होता कोकणातल्या झाकण्यांच आणि विश्वास आहे एक न एक दिवस पुन्हा चालू होईल ही मालिका हा विश्वास आहे .. पुढील वाटचाली साठी शुभेच्या पण झाकण्यांचा प्रवास कधी ही न विसरण्यासारख आणि कधी न संपवा असा वाटतं आहे...
@pravingore34412 жыл бұрын
Surya Ani Deepa cha lagn baghaychi khup iccha hoti yarrrr....
@rajeshsangare12872 жыл бұрын
एक अपूर्ण कहाणी राहिली . खंत वाटते मनाला आता आम्हला चुकल्या चुकल्यासारखं वाटणार . कारण तुम्ही सर्व कलाकार पुनः एकत्र दिसणार नाही . रत्नागिरीत कुठे भेटलात तर ओळख दाखवा . फूडच्या वाटचालीसाठी शुभेच्छा . लय वाईट वाटले शिरियल बंद होतेय ते.
@SR-tq9il2 жыл бұрын
प्लीज मालिका अशी अचानक बंद नका करू सवय झालेय तुमची आता कोकणात्याला झाकण्या या मालिकेतील कलाकार आम्ही प्रत्येक्षात जगतो या मालिकेतील सर्व कलाकार गुणी व एवढे उतम कलाकार आहेत कि त्यांनी आपल्या कोणकोणचे विशेषतहा जाकादेवी पंचक्रोशीचे नाव सोनेरी अक्षरात उमटवले आहे विक्या हऱ्या भाऊ यांच्यात आम्ही आमचे गावंपण जगतो कळत न कळत कुणाच्या तरी जुन्या प्रेमाची पुनःर उजळणी तुम्ही या मालिकेतून त्याचा मनात बिंबावली बोललो तर खूप आहे पण शक्य झाल्यास हऱ्याचे लग्न तरी लावा धन्यवाद 🙏🙏🙏 आम्हाला तुम्ही कोकणचा एक नवा पैलू आमच्या डोळ्यासमोर आणल्या बद्दल खरंच खूप आभार तुमचा एक चाहता 🙏🙏
@RakeshVlogs21062 жыл бұрын
खूप छान होता विडिओ डोळे भरून आले माझे ।
@akkicreation41892 жыл бұрын
खरचं खूप वाईट वाटतंय असं आर्ध्यावर नका सोडून जाऊ. सवय झालेय तुमची शेवटी पग अनी विक्याच पहिलं खरं प्रेम अधुरच राहिलं की.. ❤️🙏
@siddheshbombale64702 жыл бұрын
Miss u guys so much ❤️ 💙 💜 💖
@vilaskhambe19952 жыл бұрын
खूप छान प्रवास होता.... आणी सवय झाली होती तुम्हची .... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️💐💐
@Pranay_Tudilkar2 жыл бұрын
झाकन्या बंद करणं मनाला पटलं नाही ज्या कोकणच्या जीवावर नावावर मोठे झालात ते कोकण सोडून इतर भागात जाऊन का काम करताय दाखवा ना कोकण भरपूर काय काय आहे अजून दाखवायला कोकणात सण संस्कृती परंपरा बैठकी सारखे सामाजिक विषय खूप काही आहे असो परत झाकन्या सुरु कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि शुभेच्छा देतो.
@amolbhilar33872 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@suhasbhagwat65192 жыл бұрын
I love u team.. Miss u..
@sumitthasale83632 жыл бұрын
Prt chalu krana
@shashankvaroshe65552 жыл бұрын
Kz च्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा💐💐
@kokanchichedvasnehalsalvi82182 жыл бұрын
Miss you alll😭😭😭😭😭😭😭😭
@amoljadhav42142 жыл бұрын
Nice
@uddhavdamale14792 жыл бұрын
आपनास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍👍
@dilipchinkate75332 жыл бұрын
मेल्यानु शिमग्याला जाताव काय तयारी करायला पुढील एपिसोडं साठी .तुम्हांला आम्हांला kz मध्ये बघायला खूप आवडते .
@swapnilrock1002 жыл бұрын
खुप वाईट वाटल.... आता शनिवारी आपली आवडती किंबहुना माझ्या मायबोली ची मालिका (Webseries) नसणार....घरचेही टीव्ही मालिका सोडून कोकणातल्या झकन्या आवडीने पाहायचे... एकच विनंती जर शक्य असेल तर webseries पुन्हा चालू करावी... आपली कोकणातली बोली भाषा जिवंत ठेवावी हीच विनंती...🙏 पुनःश सर्वाना धन्यवाद आणि शुभेच्छा..!! ... स्वप्नील माटल गुहागर -रत्नागिरी...
@archanaparab15342 жыл бұрын
KZ chya team la bharpur shubeccha....tumhi Kokanyatlya Zaknya hya series cha Nirop kela ahe. Pan mana madhe hi series ani tya madhil sarv ch kalkar kayam lakshat rahil....sarva n che khup abhar. Dr. Nitin Chavan hyan che english bhashetil comments far awadle.
@siddheshkharat5722 жыл бұрын
निरोप घेतला आहेतच पण रसिक माय बाप म्हणून आमचं मन अजून सुद्धा मानायला तयार नाही. ही फक्त वेब सिरीज नसून आपल्या सर्वांची एकमेकांशी जुळलेली मने आणि खूप साऱ्या भावना होत्या.इतके दिवस आपण एक कुटुंब म्हणून राहत होतो.....खूप छान छान आठवणी आपल्या आम्ही साठवून ठेवल्या आहेत....... आपली आठवण कायम स्मरणात राहील.
@hariradaye20712 жыл бұрын
*कोकणातील परंपरा भावकी गावकी, वाडी, गाव आपली मराठमोळी संस्कृती आणि साधी ग्रामदेवता उस्तव आणि सण तसेच ग्रामीण जीवन , भोली भाषा खूप अभिमान वाटला याचा आधार धरून देणारी मानस सर्वांचे मनःपूर्वक आभार पुढीलप्रमाणे वाटचालीस खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐*
@deepakm.7392 жыл бұрын
Maza akshep ahe, Kokanatlya zaknya Band karu naka.
@abhijitgosavi15272 жыл бұрын
खुप छान वाटलं, तुमची दर शनिवारी आठवण येईल, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐 सर्वाना
@santoshmasane74082 жыл бұрын
खरचं ऐकून खूप वाईट वाटत आहे, कारण दर शनिवार ची आणि त्या कोकणातल्या झाकण्यांची उत्सुकता असते परंतु तुम्ही आमचा अचानक निरोप घेत आहात. शेवटी ईक्या आणि पग्याचे प्रेम अधुरेच राहिले. ज्या भेटीची आस होती ती अपुरे राहिले. Miss you कोकणातल्या झाकण्या आणि सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.पुढील वाटचालीसाठी खूप खूप आभार.लवकरच पुन्हा आपल्या कोकणातल्या झाकण्या चालू करा.हीच विनंती.
@sandiphumne31052 жыл бұрын
सर्व कलाकार खुप छान काम करता सर्व कलाकारांना शुभेच्छा
@खादाडखाव2 жыл бұрын
तुम्ही सर्व character mazya जीवनाचा एक भाग जाला होतात
@vivekkamble22282 жыл бұрын
I'm miss you mitrano punha bhetu best of luck ❤️
@amarpimple80672 жыл бұрын
Khup miss karu tumhala.....specially Vikya, harya, bhau, surya aani gang chya otivaril gappa......tumhi amazing hotat.....please come up with something soon however related to our soil.....and have a great success ahead
@RakeshVlogs21062 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭 miss u
@roshanchavan80682 жыл бұрын
He ep bandh nko karu wel kadhun ya ektra....mdhyech changl chalu Astana break nko lawu.....continue Kara....
@nikhildhamanse4722 жыл бұрын
Miss you guys😥..... Me 1st to last episode download krun pahnr ahe... Keep it up guys ani please sagle nehmi disat rah manapsun bar watt,🙏🏻🙏🏻
@santoshvanage22522 жыл бұрын
तुम्ही धन्यवाद देण्यापेक्षा आम्हीच तुम्हाला धन्यवाद बोलतो कारण तुम्ही आपल्या कोकणी भाषेतून ही सिरीज आम्हाला नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर दाखवत आलात आम्हाला तुमची सर्वांनी नेहमीच आठवण येत राहील ह्यात मात्र शंका नाही मिस यू कोकणातल्या झाकण्या टीम मिस यू
@jalindarshinare2 жыл бұрын
नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🌹♥️
@prakashmarathe34232 жыл бұрын
Miss uयार शब्द नाहीत तुमच्या सिरीचं प्रेम वेक्त करायला
@kuldiprajput97062 жыл бұрын
Miss you all 😔
@ashish12ka42 жыл бұрын
शनिवारचि उत्सुकता संपली.. असा वाटत होत कि तुमचा सोबत आम्ही पण जगत होतो कोकणात.. मनापासून आभार. 💐 आणि तुमच्या कार्याला सलाम 💐
@sarangpanaskar60212 жыл бұрын
या वेब सिरीज सारखी अजून कोणतीही वेब सिरीज नाही , खूप प्रेम आहे या वेब सिरीजवर
@bapuraothombare29612 жыл бұрын
Khup chan episode.khup aathavan yeyin sagalyanchi
@Krishnasawant2222 жыл бұрын
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप दुःख होत आहे पण असो तुम्ही लवकरात लवकर नवीन वेब सिरीज घेऊन याल याची वाट बघतोय. कोकणातली नंबर १ सिरीज होती...
@nileshkalambate62982 жыл бұрын
Miss you all😘😒😒
@luckydhamane-rtn54892 жыл бұрын
62 भाग तुम्ही सादर केलेत सर्वच्या सर्व भाग अप्रतिम होते...तुम्ही ही सिरीज अर्ध्यावर बंद केलीत....हा जो कोकणचा मेवा म्हणतो ना तसा दुसरीकडे कुठे नाही हो. सर्व टीम चे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा....
@abhinandanpatle1572 жыл бұрын
आता पुढच्या शनिवार पासून मृधूनगचा आवाज ऐकू येणार नाही खूपच वाईट वाटलं वेब सिरीज बंद होणार हे ऐकून.... पण तेवढंच चांगल पण वाटत की आपले कोकणातले कलाकार आता खूप मोठा पला गाठणार आहेत. Congratulations भावनो आणि संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचाली साठी..... Love you Guys❤️❤️❤️
@pandurangkokare27022 жыл бұрын
आजचा एपिसोड बघून माझ्या कोकणातील खरी संस्कृती काय आहे ती सर्वाना कळेल अस मला तरी वाटते वा वा सर्व कलाकारांचे अभिनंदन व सर्वाना खूप खूप शुभेच्छा 👌