लेखकाला सलाम, भाऊला दिलेले डायलॉग्स खुप छान आणि वास्तव 👌👌👌
@makarandchughule82872 жыл бұрын
खुप छान दादा
@mangeshmhatre18702 жыл бұрын
कोकणी मित्रत्व, कोकणी प्रेम, आपला आदर ,सहानुभूती, आणि त्याग.अगदी बरोबर दाखवलात.धन्यवाद ❤️❤️आणि पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
@ganeshjade91082 жыл бұрын
मैञीचा विजय असो विक्या, हर्या जिंदाबाद खूप खूप छान भाग
@mahendrakuple42232 жыл бұрын
खूप छान आहेत सर्व एपिसोड
@amolhode2 жыл бұрын
हऱ्या आणि विक्याची जोडी जबरदस्त, भाऊने मांडलेला विषय खुप छान आणि वास्तव, खुप छान टीम 👍👍👍👍👍
@kalpeshsawant93572 жыл бұрын
Nice episode
@dipakjade63362 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान झाला सर्व कलाकारांना खुप शुभेच्छा धन्यवाद
@sandiphumne31052 жыл бұрын
खुप छान भाग होता
@nitinmisal70122 жыл бұрын
विक्या हऱ्या 👍
@manohartaral65612 жыл бұрын
आजचा भाग एकदम कडक 👌👌👌👌विक्या हऱ्या ची मैत्री सर्वात भारी
@sachindike30112 жыл бұрын
Harya ek number 👍de julvun
@vivekkamble22282 жыл бұрын
Mst episode hota
@yogeshgopale76732 жыл бұрын
भाऊ एक नंबर .....कोकणात एखादा कलाकार चांगली कला सादर करतो ना त्या कलाकाराला असं बोललं जातं ..." हाडा मासाचा कलाकार आहे " तास माझा भाऊ आहे.👌👌👍👍
@samiuddinnooruddin89202 жыл бұрын
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
@nikhiladhav81492 жыл бұрын
हऱ्या आणि ईक्या मेत्री च एकदम छान उदाहरण आहे. Nice 👍🏻👌
@luckydhamane-rtn54892 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर्व टीम चे...खूप छान.
@sachinkamble39192 жыл бұрын
आज कथानक छान आहे व भाऊची भूमिका खरी वाडी प्रमुखाची दिसली... perfect भाऊ
@suryabendal42852 жыл бұрын
🙏कोकण प्रेमी🙏 आजचा तुमचा भाग एकदम सुंदर झालाय. परंतु तुम्ही सामाजिक आर्थिक आणि भावकी, गावकी तसेच कोकणातील पारंपारिक या या विषयावरती तुम्ही व्हिडिओ दाखवता. तसेच कोकण प्रेमींची विनंती आहे की आपल्या कोकणामध्ये रिफायनर सारखा भयानक असा आणि कोकण वर प्रदूषण करणारा असा प्रकल्प येणार आहे .परंतु आज तिथला कोकणी माणूस खूप संघर्ष करतोय तसेच आम्ही कोकण प्रेमी सुद्धा निषेध केला आहे. त्याच प्रकल्पाच्या निगडित असा व्हिडिओ बनवा की प्रत्येकाला कोकणातील हेवा वाटला पाहिजे. (कोकण वाचवा )धन्यवाद🙏
@prashantjoshi65972 жыл бұрын
Khup Chan
@mahadevsutar68742 жыл бұрын
विकी and हरि हें खूप भारी frend आहे या दोघांची जेंव्हा जेंव्हा मिटिंग होते तेंव्हा शेवटला नां चहा आणि खारी चा विषय काढताय तेंव्हा खूप हसू येतं आता एकदा खारी आणि चहाचा विडिओ दाखवा ❤🙏
@vinodparawade92182 жыл бұрын
मस्तच 👌
@vikrantpatil25422 жыл бұрын
छान भाग👌👌👌संवाद मस्तच खूप छान
@amoljadhav42142 жыл бұрын
Mast ❤️❤️❤️❤️😘😘😘
@avinashlingyat18912 жыл бұрын
Very nice 👌👌
@suryakantpawar53782 жыл бұрын
ह्या वेळेला पण पग आणि विक्याची भेट नाही झाली,किती वाट बघायला लावताय हऱ्या विक्या जोडी एक नंबर
@ayatgadkari66422 жыл бұрын
Ak nambr bhau
@Anil_NG2 жыл бұрын
Bhau ek no. Manus. Every group needs one matured person like bhau.
@vrr5182 жыл бұрын
आपल्याला हऱ्या सारखा मित्र पाहिजे.😍
@santoshchavan45662 жыл бұрын
Intrsting episode 👌👌
@roshanpachakudave19272 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌
@yogeshyadav-up9ny2 жыл бұрын
Harya ani vikya ak mst jodi ahe sachhe yar
@pravinpatole39102 жыл бұрын
आजच्या ऐपिसोड मध्ये हऱ्याची भुमिका जबरदस्त झाली काय झो लय भारी बोलतो हरेष संपूर्ण टिमचे मनपुर्वक आभार आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@santoshgejage32282 жыл бұрын
best
@bapuraothombare29612 жыл бұрын
Lai bhari episode
@madhukarkirve31232 жыл бұрын
Very nice
@VijayKokare-jg2zm Жыл бұрын
खरे प्रेम आहे
@sujaygavali40382 жыл бұрын
Nice eqesod👌
@prasadshikhare85532 жыл бұрын
भाऊच म्हणणं 100℅ खर आहे.. पण suryach पण खरं आहे सगळीच प्रेम खरी नसतात काही आकर्षण असतात तर काही मनापासुन केलेली प्रेम असतात..
@satishmanval77472 жыл бұрын
Episode 👍 15:57 editing issue (background voice)
@yogeshchache272 жыл бұрын
अतिशय सुंदर
@mahendrabhekare41722 жыл бұрын
Aavlyacha kovla asto re barkya...😃
@sachinveer3142 жыл бұрын
❤❤😊😊😊😊 #Vikya🏡
@sagarsustepatil4560 Жыл бұрын
फार दिवस झाले तुम्हाला बघितले
@suyogjuwale9392 жыл бұрын
Nice ❤️🔥🔥🔥💥💯
@hemrajkhillari3042 жыл бұрын
प्रत्येकाला हऱ्या सारखा मित्र पाहिजे आयुष्यात
@चिपळुणचापारसमणी2 жыл бұрын
हऱ्या निस्ता खातोय खाऱ्या 😀 सुंदर एपिसोड 👌🔥🔥🔥
@amitjagtap65192 жыл бұрын
प्राऊंटिंग ऐकु येतय..
@ganeshpayer21062 жыл бұрын
खुप छान एपीसोड
@गणेशवरठा2 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌👍
@bmn2n2 жыл бұрын
Super
@sonalikawade40442 жыл бұрын
Mast
@pradiprewane74722 жыл бұрын
Natural Acting no bhankas
@pradipthik62892 жыл бұрын
Nice episode 👌👌
@sandeshshirke182 жыл бұрын
👌👌👍
@sureshjoshi092 жыл бұрын
आवळ्याचा भोपळा... 😀😀😂😂
@ravirajingulkar74302 жыл бұрын
चाय न खारी सारखी जोडी वीक्या आणि हऱ्या
@nayanbare24688 ай бұрын
15.57. Bhau dialogue visarla vatta
@dattagorile1722 жыл бұрын
Aprateem
@gajanangije84972 жыл бұрын
हऱ्याच आणि सोनी पण जुळतंय का नाही त्याचावर पन लक्ष असूदे
@surajpardale59092 жыл бұрын
साला असा हर्यासारखा मित्र प्रत्येकाकडे असावा माझा जिगरी रावल्या love you bhavdyaaa 💝
@artist_amolsangale2 жыл бұрын
मस्त video..shikarichi video banva na yekda..poranchi..comedy vali