मला वाटतं हा विषय पुर्वी पासुनचं आहे. फक्तं एबीपी माझाने आता दाखवला. एबीपी माझाचे मनापासून आभार. एक शेतकरी. 🙏🙏🙏
@yogeshgodse52372 жыл бұрын
अगदी बरोबर ३० वर्षे झाली अशीच अवस्था आहे शेतकऱ्याची
@काकापवार-त5फ2 жыл бұрын
आरे तुमी फक्त शेतकरी आत्महत्या पहा आनी दावा हेच काम आहे चायना वालांच
@ajayvasu15377 ай бұрын
要不
@swatipatilclasses83812 жыл бұрын
कधीतरी योग्य बातमी दाखवली खरच हा प्रश्न सुटावा
@kinpat88252 жыл бұрын
रात्रीच्यावेळी गावात फिरण्यास भीती वाटते, मग शेता शिवारात एकट्या दुकट्याने पाणी देताना शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल याचा शासनाने जरुर विचार करावा. एकतर रात्रीची वेळ आणि ठिकाणही निर्जन. एखादे जनावर आले, अन्यथा दुर्घटना घडली तर मदतीला तरी कोण धावणार?
@shivajishelke8582 жыл бұрын
दुःख फक्त जवान आणि शेतकरी यांच्या वाटेला बाकीचे सगळे मजेत, आणि नारा जय जवान जय किसान, धन्यवाद एबीपी माझा
@avinashmagar13442 жыл бұрын
ABP माझाचे जाहीर आभार. शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्दल.
@milindthorat5452 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था आहे
@dipakkadam44412 жыл бұрын
मी पण एक शेतकरी आहे ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेस कळते शेतकरी व्यथा काय असते शेतकरी जिवन म्हणजे कधी काय होईल यांचा नियम नाही
@dattatrybelhekar77172 жыл бұрын
चांगली बातमी दाखवल्याबद्दल आभार शेतकऱ्याचा कोणीतरी विचार केला पाहिजे
@sudhirkale31372 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल एबीपी माझा चे मनापासून धन्यवाद आता फक्त एकच ईच्छा सरकार दरबारी पाठपुरावा केला म्हणजे बरे होईल 🙏🙏
@kishorgadhave1402 жыл бұрын
आजच्या अधिवेशनात शेतकऱ्यांना वीज दिवसा असावी असा विषय ठेवा विधानसभा अध्यक्षां समोर
@bhagawanlinge4902 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतक ऱ्या ना दिवस पाळीमध्ये आणि पुर्ण क्षमतेने लाईट देण्याची व्यवस्था आघाडी शासनाने करून सर्व शेतकऱ्यापुढील गंभीर प्रश्न सोडविला म्हणजे आघाडी शासनाचे एक क्रांतीकारक पाऊस च ठरेल .
@madhukarpisal40722 жыл бұрын
शेतकरी मित्रांनो फक्त 1वषें च स्वतःला लागेल तेवढच पिकवा शांत रहा मग गंमत पहा लाईट दिवस भर येईल
@manranjn2 жыл бұрын
Khr bhawu
@rajendragarje83082 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ . यांना सर्व शेतकर्यांनी एकी करून चांगला हिसका दाखवावा
@baban.m.lokhande63822 жыл бұрын
जय जवान.जय.किसान.धन्यवाद.अंकर.विजय.शेवाळे.Abp.माझा
@tularammeshram21702 жыл бұрын
ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो! 🙏🏼🙏🏼🙏🏼
@pandharisuryavanshi52802 жыл бұрын
मनापासून आभार एबीपी माझा चे शेतकऱ्याचे व्येथा मांडल्या बद्दल 🙏🙏
@mahavirkhandekar76792 жыл бұрын
अरे ह्या एकाच शेतकऱ्याची ही व्याता नाही..... महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची ही बोंब आहे........राजकारणी लोक कारणीभूत आहेत कृषी प्रदान देशात ही अवस्था आहे शेतकऱ्याची...जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@shirkeshivaji81662 жыл бұрын
Thanks to abp for showing farmers real problems.
@krishnatdesai63952 жыл бұрын
A
@navnathpadole6372 жыл бұрын
धन्यवाद माझ्या शेतकऱ्याची परस्तिथी दाखवल्याबद्दल...
@ramrajebavdhane62272 жыл бұрын
सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांना रात्री पाणी पाजण्यासाठी पाठवले पाहिजे बघा काय होतंय
@manikraodheple53002 жыл бұрын
एबीपी माझा ला धन्यवाद अशा बातम्या 15 दिवस दाखवा सरकारचे डोके ठिकाणावर येईल शेतकरी एबीपी माझा देव मानेल
@tejashchougule66372 жыл бұрын
Bhari vatal Aaj शेतकऱ्याच असल आयुष दाखवलं आणि शेतकऱ्याला होणारा त्रास पण ❤️❤️
@tanajibadal64072 жыл бұрын
ABP वाल्यांचे आभार आशेच शेतकऱ्यांची व्यथा महाराष्ट्रासमोर मांडा व शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून न्याय द्यावा
@देवीदासयादव-ब6ल2 жыл бұрын
धन्यवाद ABP माझा
@prashantthakur69262 жыл бұрын
उस्मानाबाद येथे संध्याकाली 1am ते9am आहे
@ashokghule80592 жыл бұрын
एबीपी माझा न्युज वाल्याला नम्र विनंती आहे की ही बातमीसारखी चैनल वर दाखवावी जेणेकरून शेतकऱ्याची काय अवस्था आहे हे सरकारला देखील कळलं
@d.m.54102 жыл бұрын
रात्रीची वीज नसावी, दिवसा असावी. हा खुप महत्वाचा प्रश्न आहे
@chandrakantbarde75972 жыл бұрын
yogy ase
@SantoshRathod-of2sg2 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या बद्दल तुझे धन्यवाद एबीपी माझा
@Narayanghule122 жыл бұрын
एबीपी माझा चे आभार
@amolshinde44062 жыл бұрын
अतिशय कठिन परिस्थितित शेतकर्यांचे जिवन आहे शेतीला ना शेतरस्ते आहे ना पाणीपुरवठा ना दिवसा विज
@bhimsingrajput71692 жыл бұрын
घरात कर्ता पुरुष राहीला तर रात्रि पाणी देईल पण ज्या घरात पुरुष नाहीत ती कुटुंब उद्वस्त होत चालली
@basavrajbake78492 жыл бұрын
अगदी बरोबर महत्वाचे मुद्दा
@NavnathWagh212 жыл бұрын
कुसुम सौर पंप योजनेचा लाभ मागेल त्याला मिळाला पाहिजे
@vaibhavmote00232 жыл бұрын
Khup imp subject .. ABP maza Thanks 1 shetkari....
@hariomningawale60842 жыл бұрын
पोशिंदा एवढा हतबळ? वा रे सरकार! विसरले का? जय जवान जय किसान घोटाळेबाज इकडे लक्ष देईल काय?
@rameshjagtap98672 жыл бұрын
Abp माझा मनःपूर्वक धन्यवाद आपण जी काही शेतकऱ्यांची कथा सत्यता जी मांडली त्याबद्दल आम्हा सर्व शेतकरी कुटुंबातील सदस्यांकडून आभार
@gangadharkalpe43702 жыл бұрын
ज्याचं जळतं त्यालाच कळतं जाहीर निषेध ठाकरे सरकार शेतकरी संघटना शरद जोशी
@सैराटचैनल2 жыл бұрын
सरकार याला जबाबदार.बातमी दाखवल्याबद्दल एबीपी माझाचे धन्यवाद
@chandupawale49322 жыл бұрын
खरोकर चांगली बातमी दाखवलीय एबीपी माझा आभार नाही तर आहे राणे राऊत सोमिया इडी दिशा मलीक शेतकऱ्यांची बाजू मांडली धन्य झालो
@anilchavan53162 жыл бұрын
हे महावितरण पेटवुन द्या कमीत कमी शेतकरी सुखाने झोपेल तरी
@pradeepshinde1002 жыл бұрын
जी रात्री भेटते, कमी पैशात भेटते(वीज) ती सुद्धा भेटणार नाही मग... 😐
@arunmore42052 жыл бұрын
एकदम बरोबर
@arunmore42052 жыл бұрын
@@pradeepshinde100 हुशारी नको शिकवू तुझ्या सारखे शेतकऱ्यांना कमी लेखनारे भंपक दररोज भेटतात
@shekharsahare96882 жыл бұрын
जनाब संजय राऊत या विषयावरील आपले मत प्रकट करावे
@arunmore42052 жыл бұрын
संजय राऊत हा खैस आहे 😀😀
@mahendrasamudra52842 жыл бұрын
ज्या दिवशी माझा शेतकरी राजा काम करण्याचं बंद करेल ना तेंव्हा ह्या व्यवस्थेला माझ्या शेतकऱ्याची किंमत समजेल
@होयमीभारतीय2 жыл бұрын
भारत चंद्रावर आणि मंगळ पर्यत पोहोचला पण 75 वर्षात विज शेतकऱ्यांना साठी रात्री का? प्रश्न मोठे गंभीर आहे.
@BharatShinde-nq6qm2 жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा शेतकऱ्यांसाठी एबीपी माझा धन्यवाद ही बातमी दाखवल्या बद्दल
@nileshkhirodkar68232 жыл бұрын
ABP माझा चे खूप खूप आभार 🙏🙏
@nileshmorenice12002 жыл бұрын
अहो मंत्री पण जातात की रात्री दारे धरायला, भारत हा कृषीप्रधान देश आहे, पूर्ण नालायक पणा आहे, शेतकऱ्याच्या ,पिकाला भाव नाही ,दुधाला भाव नाही.
@manojingale83392 жыл бұрын
मनापासुन आभार ही बातमी दाखल्याबद्दल
@vinayakkulkarni45622 жыл бұрын
शेतकरी भिकेला लावले बहुतेक फारसा फरक येवढाच आहे कि आता समोर येत आहे तरीही अवघड वाटत आहे कि दिवसा विज पपुरवठा करत नाहित तरी सरकारला विनंती करतो कि तुम्हाला कस नागवे नाचायचय ते नाचा पण हे लक्षात ढेवा शेतकरी मेला की तुम्ही सुध्दा नक्की मरनार रामराम खुदाहाफीज जयभीम जयभगवान
@rameshgore79542 жыл бұрын
ए बी पी ने शेतकऱ्याची व्यथा असेच दाखवीत राहावे म्हणजे सरकारला लाईट विषय जाग येईल व शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारला कळतील जय किसान मरते दम तक
@daulatmali91932 жыл бұрын
ठाकरे सरकार कुठे आहे मुख्यमंत्री ऊधव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत होईल खुप फायदा होईल
@sudhakarkaramude3952 жыл бұрын
ABP माझा चे आभार 🙏🙏
@laxmansalunke91662 жыл бұрын
आपला देश कृषीप्रधान देश आहे असे सगळे पंतप्रधान मुख्यमंत्री हे म्हणतात पण कृषीप्रधान देशात शेतीला पाणी देण्यासाठी लायकीचा टाइमिंग असतो संध्याकाळी बारा वाजता वारे कृषी प्रधान देश
@nitinmore0452 жыл бұрын
शेती पंपाचे वीज कनेक्शन कट केले आहे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना महा विकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे याचे वाईट परिणाम येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसतील
@ramdasgund63792 жыл бұрын
सर्व सर्विस वर्ग यांच्या आणि पुढाऱ्याच्या यांच्या बाया शेतकऱ्या संघ संध्याकाळी पाठवा म्हणजे कळेल शेतकरी काय चीज आहे
@bhushanvidhate93982 жыл бұрын
ज्या पद्धतीने तुम्ही ही बातमी दाखवली तुमचे मनापासून आभार पण हेच प्रश्न शिवसेनेचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री साहेब यांना विचारलं तर बरं होईल
@saurabhtangade52122 жыл бұрын
शेवटी मरण फक्त शेतकऱ्याच आहे
@prashantchatale94062 жыл бұрын
महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी अशीच अवस्था आहे त्यामुळे सगळ्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे मीडियावाले अशीच दखल घ्यावी🙏🙏
@sudhakarthorat44152 жыл бұрын
बील वसुलीसाठी धमक्या देतो उर्जामंत्री , रात्री पाणी भरायला येऊन बघ एकदा.
@prasadranjun89932 жыл бұрын
रात्र पाळी कधी 9तर कधी 1.30 रात्री येती कशी करावी शेती
@pravindarure45682 жыл бұрын
Thanks ABP माझा तुम्ही शेतकऱ्याच्या रानात पोचला...🙏🙏
@prakashgidde65392 жыл бұрын
शेतकऱ्यांची व्यथा, साखर सम्राट व त्याची गोडी चाखणाऱ्यांना काय समजणार..??? टॅक्स पेअर म्हणतात आमच्यामुळे कर्ज माफी होते.. पण हातात कीती मिळतात.. फक्त एक दिवस शेतात जाऊन काम करा.. खरचं अन्न खुप गोड लागेल व पचेल ही. जेवण झाल्यावर वाॅकींग करावं लागतं नाही.
@a..p87542 жыл бұрын
शेतकरीवर्ग एवढी मेहनत करून त्याला काहीच मिळत नाहीत. भाव मिळत नाहीत. भाव मिळायलाच लागला की देशातील लाखो रुपये पगार घेणाऱ्यांवर मोठं संकट येतं आणी त्यांच बजेट कोसळायला लागतं
@shubhamdhavale5902 жыл бұрын
तिथल्या स्थानिक आमदारांना देखील घ्या ना समोर प्रश्नांसाठी , ते कुठं झोपलेत !
@Ajay-ks4ij2 жыл бұрын
सत्य परिस्थीती
@kishorgadhave1402 жыл бұрын
कांद्या विषयी असा एक ग्राउंड रिपोर्ट घ्या एबीपी माझा plz
@sayajirahane85212 жыл бұрын
शेतीप्रधान देशातील शेतकर्यां च्या व्यथा .... ABP माझाने मांडल्या बदल धन्यवाद🙏🙏🙏
@nitindhope17562 жыл бұрын
ही बातमी दाखवली त्या बद्दल धन्यवाद एबीपी माझा 🙏🙏🙏
@munnabhaishaikh83412 жыл бұрын
आमच आसच आहे..
@VijayYadav-fj7bt2 жыл бұрын
कुठे गेले शेतकऱ्यांचे कैवारी. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांची आठवण येते की नाही?
@Shivraj2fouji2 жыл бұрын
खुप धन्यवाद ABP माझा
@baburaolomte71742 жыл бұрын
Abp माझा चे जाहिर आभार
@DATTA16112 жыл бұрын
सर्व राजकारणी ना ऊघड करुन हाना
@rushipatil96372 жыл бұрын
दुर्दैव महाराष्ट्राच😥
@dattaerande90232 жыл бұрын
मना पासून आभार adp माझा
@dadasodevakar11112 жыл бұрын
या देशात शेतकऱ्यांना कोणी वालीच राहिला नाही. हे या देशाचे दुर्दैव जो सगळ्याची भुक भागवतो त्याची ही अवस्था.
@ganeshgawali51042 жыл бұрын
धन्यवाद
@rahulpsonawane93322 жыл бұрын
धन्यवाद बातमी दाखवली..
@balirampowar33082 жыл бұрын
धन्यवाद A B P maza
@ganeshbachhav64412 жыл бұрын
Abp न्युज वाल्यांचे खुप खुप आभार कारण त्यांनी आता शेतकरी नचा प्रश्न मांडला असे पूर्ण महाराष्ट्र त सुरू आहे शेतकऱ्यांना रात्री च शेताला पाणी द्यावे लागते जरा एकदा मंत्री मोहदय ना रात्री च शेतावर घेऊन जा तेव्हा कळेल
@amolrajput63992 жыл бұрын
Dhanyavaad a b p Majha
@MayurBKoli2 жыл бұрын
अतिशय विदारक दृश्य आहे
@ganeshdhole86962 жыл бұрын
आभारी आहे
@vinodmane32212 жыл бұрын
धन्यवाद Abp maza
@rameshwarshinde95252 жыл бұрын
ABP MAZA che Lakh lakh dhyannwad!
@ramdasbhor29882 жыл бұрын
मेरा भारत महान हे ईथले मंत्री मात्र लहान आहे वर आम्हाला पूरस्कार जय जवाण जय कीसाण
@bhausahebbilbile10442 жыл бұрын
चागली बातमी दाखवल्या बदल आम्ही आभारी आहोत
@vikramchavhan85032 жыл бұрын
धन्यवाद खर दाखवल
@ShubhamTakode2 жыл бұрын
फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करा निवडून येण्यासाठी. त्यांच्याकडून काही शिकू नका. मतदान करताना लोकांनी विचार करावा. शेतकऱ्यावर हे दिवस येण्यासाठी लोकच जबाबदार.
@chhayapatil32792 жыл бұрын
ही फुले, शाहू, आंबेडकरांचे जाणत्या राजाचे पुरोगामी राज्य आहे. यात एबीपी माझा ला फायदा होईल या हिरोला नाही
@keshavbadakh2 жыл бұрын
आमची पणं अशीच स्थिती आहे .रात्री शेतात बिबट्या ची पणं भीती आहे.
@nitinkilledar25892 жыл бұрын
आभारी आहे आमची दखल घेतलीत
@gopalparadh25942 жыл бұрын
बातमी दाखवली आभार
@vivekparande9563 Жыл бұрын
शेतकऱ्याच खूप कठीण जीवन आहे माझे वडील पण शेतकरी आहेत😥😢 लाईट चा टायमिंग दिवसाची वेळ पाहिजे
@rushikeshmane38462 жыл бұрын
Thanks abp majha
@chandrakantmakone9702 жыл бұрын
पूर्विच्या काळातील बैल मोटा चांगल्या होत्या.. असे म्हणावेसे वाटण्याची पाळी आली आहे...
@ashokwadkar82562 жыл бұрын
भाऊ हेच खर जवान आणि किसान ्यान देशाकरिता रात्र दिवस काम करत राहव
@vishalhajare4772 жыл бұрын
राञी च्या वेळी विषारी साप दंश कराची भिती असतांना सुद्धा शेतकरी हा आपली जिवाची परवा न करता शेतात राबराब रबतो तो म्हणुन आपण दोन घास सुखाने खातो हे लक्षात असुद्या कुपया करुन दिवसाची दोन तास का होईना पण लाईट चालू राहु द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarbhawar72872 жыл бұрын
महाराष्ट्र राज्यात सगळीकडे शेतकर्यांचे असेच हाल
@nitindhope17562 жыл бұрын
हे एक बरं झालं कि एबीपी माझा हि बातमी करण्याची संधी हि लवकर मिळाली आणि त्यात हे हि एक शेतकऱ्यांचे भाग्य उजळलं आणि यांना ड्रग्स, बंगला पाडणे , मी इथे असुरक्षित आहे या बातम्या मिळाल्या नाहीत
@tusharhole67692 жыл бұрын
Kharch khup chhan batmi dakhavi abp maza ch thanks