अरे व्वा युवराज नावासारखा आहेस तु.... खूप छान आईचे एवढे वय नाही आहे,तु तिच्या मानसिक शारीरिक भावनांचा विचार करुन एकटेपणा दूर केलास पुनर्विवाह करुन समाजात एक नवा आदर्श घातला व तिचे आयुष्य नव्याने सुरू करण्याची संधी दिली...तु ही खूप सुंदर आहेस मनानें सौंदर्याने...
@sudevshalajadhav4375 ай бұрын
एकदम बरोबर
@asmitayadav898722 күн бұрын
कौतुकास्पद कार्य आहे.युवराज ला मानाचा सलाम 🎉
@ratnadip7800 Жыл бұрын
लोक फक्त हसायला आहेत पोसायला नाही अगदी बरोबर आहे दादा
@deepalidas7739 Жыл бұрын
Ekdam barobar
@madhuribhute5928 Жыл бұрын
👍👍
@aartipadwal9277 Жыл бұрын
Agdi barobar aahe
@mahanandamundhe1330 Жыл бұрын
@@deepalidas7739 pppppppppp0p00pp0pppp00000pppppp
@mahanandamundhe1330 Жыл бұрын
@@madhuribhute5928 000p00pppp0p0ppp
@udaydesai9634 Жыл бұрын
हे कोल्हापूर आहे... शाहू महाराजांच्या नगरीत.!!भावा अभिमान आणी कैतुक करण्यास पात्र आहातच. या नव्या पिढीला आर्दश ठेवण्याबदला मनपूर्वक तुम्हांच आभार..!!
@bablui13 Жыл бұрын
नवी पिढी कैतुक काय आहे हे
@suvarnajadhav330 Жыл бұрын
Proud of you 👍👍👍
@yuvrajshele644 Жыл бұрын
Thanks 🤗🤗
@shamraokawale50606 ай бұрын
@@suvarnajadhav330सुवर्णा ❤आहे का आंसी गरजु विधवा
@rekhagaikwad59815 ай бұрын
लोक फक्त हसायला असते पोसायला नसते हे शब्द 100% बरोबर आहे
@manishabhadange6520 Жыл бұрын
खूप छान काम केलं आहे... आई च्या रुपातल्या स्त्री च्या भावना समजून घेऊन तिला जगण्याचा अधिकार दीला....खरोखर तू आदर्श मुलगा आहेस ...🙏🙏
@alkaSalunkheKeni Жыл бұрын
अगदी खरं 👍
@AnshDolas29 күн бұрын
Ni ni@@alkaSalunkheKeni
@preetitodkar24 күн бұрын
👏👏❤❤👍👍
@vimalmore7579 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी अशी सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी यासाठी खरंच खऱ्या अर्थाने सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील झालेली आहे त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद 👌👌👌👌👌
@kalpnasomalkar8716 Жыл бұрын
Very nice hhhmmm mast 👍🏾👍🏾khup shubhechha 👍🏾👍🏾👍🏾
@shamraokawale50606 ай бұрын
विमल ❤आंसी गरजु विधवा आहे का कुनी
@shamraokawale50606 ай бұрын
@@kalpnasomalkar8716कल्पना आंसी गरजु ❤विधवा मिळेल का
@manvendrajadhav79235 ай бұрын
राजश्रीशाहू महाराजांच्या पुण्यनगरीत युवराज तुझे मनापासून अभिनंदन
या तरुणाचा सर्वांनी मिळून जाहिर सत्कार केला पाहिजे!एका विधवा आईला सौ.केले.सलाम.
@bablui13 Жыл бұрын
जा कर
@anitabaheti5448 Жыл бұрын
Khrach yuvraj tu Aai la ticha man milun dilas slam tuzya dhadsala
@bablui13 Жыл бұрын
@@anitabaheti5448 भावा दाखव्याचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
@yunusherekar6702 Жыл бұрын
I salute you son
@mangalgaikwad6361 Жыл бұрын
👍
@pratibhabhadane3179 Жыл бұрын
अभिनंदन तुम्हा दोघांना, युवराज असेच तुझ्या सारखे मुलांचे विचार या काळात असले तर एकही विधवा स्री वर अन्याय होणार नाही तिलाही मानाने जगता येईल मला खूप खूप गर्व आहे
@SwarPratibhaАй бұрын
युवराज तू जो आदर्श समाजासमोर ठेवला आहेस त्या मुळे अनेकांना नवा विचार करण्याचं आणि out of the box धाडस करण्याचं बळ मिळेल.. तुझ भवितव्य सुंदर होवो.. तुझ्या आई बाबांना खुप खुप शुभेच्छा.
@triratnamusicalsnavimumbai6804 Жыл бұрын
असा पुत्र प्रत्येक स्त्रीला लाभावा.... धन्य तू.. आणि धन्य तुझी आई! शाहूमहाराजांच्या नगरीत खरा पुत्र शोभतोस!तुझ्या ह्या कृतीला आम्हीं सलाम ठोकतो!💐💐💐
बाळा तुझ्या आई वडिलांचा सुखी संसार हवा ही ईश्वरचरणी शिवमय शुभेच्छा जय शिवराय
@dakshatamokal6388 Жыл бұрын
युवराज तुझ्याबददल खूपच आभिमान आहे. तुझे विचार आणि आचार यांना खरच सलाम.
@sangitakatkar4811 Жыл бұрын
आपल्या आईला समाजात मान सन्मान मिळवून दिला.सलाम तुझ्या अनोख्या कार्याला.
@balupathare9176 Жыл бұрын
भावा तु घेतलेला निर्णय आतिशय सुंदंर आहे सलाम आहे तुला👌👍🌹🙏
@bablui13 Жыл бұрын
☹️☹️☹️
@akshaypharande2563 Жыл бұрын
युवराज बाळा तु घेतलेला निर्णय योग्यच आहे खूप खूप छान आहे कोणी तरी सुरवात केली पाहिजे तू केली आहे खरच बाळा तुला सलाम
@sataritadka5281 Жыл бұрын
आजच्या काळात एका मुलाने आपल्या आईचा विचार करून स्वतः पुढाकार घेऊन लग्न लावून दिले खरचं कौतुकास्पद आहे . अभिमान वाटतोय युवराज तुझा . अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐
@reshmagupte833 Жыл бұрын
आईचा विचार करणारा हा ग्रेट मुलगा आहे. God Bless u Beta.
@yuvrajshele644 Жыл бұрын
Thanks 🤗
@gaikwad770 Жыл бұрын
अशी मुलं सर्व आई वडिलांना मिळाली पाहिजे 💐💐...Hatss up to u Yuvraj🙏🏻
@satishchoudhary269 Жыл бұрын
Are maja le tera khoob Abhinan god bless you
@samyakwankhade7840 Жыл бұрын
S,k.,.,.z
@savitakumbhargaonkar2173 Жыл бұрын
विधवा ही परिस्थिती कुठल्याही स्त्री वर येऊ नये आणि आली तर तुझ्या सारखा मुलगा प्रत्येक आईला लाभावा सलाम तुला बाळा🙏🙏🙏🙏🙏
@shamraokawale50606 ай бұрын
सविता ❤आहे का आशा परिस्तीथीतून विधवा गरजु 50वयाची
@SantoshSatarakar3103 Жыл бұрын
खूप छान शाहूनगरी मध्ये शाहूंचे विचार अजूनही जिवंत ठेवणारी तरुण पिढी आहे, तसेच नव वधू-वरास पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@yuvrajshele644 Жыл бұрын
Thanks 🤗🤗
@beyonddreams1337 Жыл бұрын
किती सुंदर विचारधारणा आहे. खूप गर्व आहे आम्हाला तुझा वा तुझा आईचा, तू तुझा आई च्या भविष्यासाठी एवढा विचार केलास ही खूप मोठी गोष्ट आहे.
@chhayamohite6347 Жыл бұрын
खूप छान निर्णय घेतलास युवराज. मोठं धाडस केलंस जगापुढे एक आदर्श ठेवला आहे. मुलांनी खरच आई व वडिलांची अशी काळजी व मनाचा विचार केला पाहिजे. 💐🙏
@manishakabade76845 ай бұрын
खूपच सुंदर विचार व निणर्य युवराजचे, त्याच्या आई- बाबांस लग्नाचे निमित्त अनंत मंगलमय शुभेच्छा💐
@sunildodke6329 Жыл бұрын
शब्द नाहीत तुझ्या कर्तुत्वाला सलाम आहे तुझ धाडसाला ला 🫶💯 शब्द नाही ठेवलेस तू बोलायला ❤️ नशीबवान आहे ती माता माऊली तुझ्या पोटी तुझा सारखा हिऱ्याचा जमला 💎 समाजाला आरसा दाखवण्याचे काम केले तुझ्यासारख्या निर्णय केवळ तूच घेऊ शकतो युवराज 🙏👌💯❤️❤️
@pandurangrengade6643 Жыл бұрын
अशा बातम्या दाखवत जा समाजात काहीतरी बदल होईल खूप छान
@pratibhapatil4728 Жыл бұрын
अशा मुलांची समाजाला खुप गरज आहे... या विचारांची समाजाला गरज आहे.खूप छान संदेश दिला आहे या कृती मुळे.. 🙏🙏
@kantajadhav7036 Жыл бұрын
युवराज बाळा इतक्या कमी वयात हा निर्णय घेतला स तुझ्या धाडसाला सलाम दुसरा शब्दच नाही त्या भाग्यशाली रत्ना माते ने तुझा शब्द मानला होकार दिला धन्य ती माता व पुत्र तुम्हां दोघांचे अभिनंदन , तिळगुळ घ्या गोड गोड बोला,राहा आनंदी हीच परमेश्वर चरणी मनोभावे प्रार्थना करते 🙏🌹🙏
@@मर्दमराठा-य3व असे काही नसते, खरंच विधवा स्त्रीला समाजात मानाने जगता येते. एवढीच अपेक्षा. 🙏
@मर्दमराठा-य3व Жыл бұрын
@@kondibaabhang2703 माझं खरं दुःख तुम्हाला नाय कळणार काका, विधवांच पण लग्न व्हायला लागलंय पन माझं नाय व्हयना...
@nanasahebnikam3651 Жыл бұрын
@@मर्दमराठा-य3व hi
@alkaff33 Жыл бұрын
युवराजचे खुप अभिनंदन 💐 खुप कठीण निर्णय घेतला बाळा आईचा एकाकीपणा संपला खुप खुप शुभेच्छा
@satishkatkar3048 Жыл бұрын
हि एक शाहू महाराजांच्या विचारांची पुनरावृत्ती आहे.. मला खूप आनंद झाला आहे की वंदनीय युवराज यांनी रुढी परंपरा याना फाटा देत आईच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण पुन्हा परत आणले.. खूप अभिमान वाटतो आहे आपला युवराज 🙏
@yuvrajshele644 Жыл бұрын
Thank you so much 🤗🤗🤗
@bharatikawade7943 Жыл бұрын
खूप छान आणि धाडसी निर्णय. युवराजचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.👍👍 खूप अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
@kawerigunjal396 Жыл бұрын
हे एक युद्ध झाले.आणि ते जिंकले एका योध्दा ने नावाप्रमाणेच काम केलेस बाळा तू एक आदर्श ठेवला समाजापुढे . तुझ्या आईसारखया अनेक अबला असतील त्या पण सबला होऊ शकतील.तू फक्त तुझ्या आईला नाही तर अनेक अबलांना न्याय दिलाय बाळा.सलाम तुला.
@sulbhapawar3405 Жыл бұрын
युवराज , स्वतः च्या आधी आईचा विचार केलास, खूप चांगला संदेश कृती करून दिलास , खूप खूप अभिमान वाटतो तुझा, ह्या पुढे ही आईची काळजी घेशीलच याची खात्री आहे
@alkarokhale6822 Жыл бұрын
खरच असा मुलगा सर्वांना असावा खुप खुप धन्यवाद😘💕
@shobhanavale-yz2im Жыл бұрын
युवराज ने खूप छान काम केलं आहे एवढा उशीर कसा काय एवढा खूप छान छान छान छान छान अभिनंदन युवराज तू असे विचार केल्यामुळे सर्व जगाचे विचार बदलतील या जगामध्ये किती
@PremDhurandhare-h7bКүн бұрын
😍💯. वा मस्त भाऊ बरोबर नीरनय घेतला 😊😊
@thamarawate4103 Жыл бұрын
शब्दात सांगता येणार नाही , पण खूप छान आणि महान कार्य केले आहे मर्दाच काळीज लागतं असा निर्णय घेताना . स्वतः चे आईला न्याय दिलाय .
@prabhavatisagade6713 Жыл бұрын
घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे सलाम तुझ्या कृतीला
@yuvrajbansode38 Жыл бұрын
मुलाने घेतलेला निर्णय योग्य चे आहे.असे मला वाटते.कारण समाजातील लोक हे पोसालयला येत नसतात.या वाक्यात भरपूर ताकद आहे. आज जगातील अनेक लोक एकटे आहेत , उगाच भ्रमित न राहता आपले सुख आणि सोबत असणार्या व्यक्तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेच जीवन आहे.
@bablui13 Жыл бұрын
कशाला उगीच द्यान
@DiningTabl77-kf3bo5 ай бұрын
फारच समझदार मुलगा आहे.एवढ्या लहान वयात 😮
@vasudhaborkar4812 Жыл бұрын
खूपच चांगले केले बाळा तू समाजापासून बचावला मम्मी ला व्हेरी गुड बाळा
@deeptinakashe6639 Жыл бұрын
🙏खरच खूप छान युवराज तूझ्या सारखा मुलगा पोटि जल्माला यायला पण भाग्यलागत तुला मानाचा सलाम🌹🌹
@satishjadhav5757 Жыл бұрын
खरचं खूप खूप अभिनंदन या शाहु विराचे खरचं नाव काढलस महाराजांचे दोन्ही उभयतांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
@श्रीस्वामीसमर्थमनिषामिसाळ Жыл бұрын
आईचा विचार करणाऱ्या या मुलाला सलाम 🙏
@vivekhambir7609 Жыл бұрын
👍🙏👍
@pratapzaveri1484 Жыл бұрын
U r great👍
@kajaljagtap8048 Жыл бұрын
Ram
@krushnakumavat Жыл бұрын
@@pratapzaveri1484a
@shamraokawale50606 ай бұрын
@@kajaljagtap8048काजल ❤आहे गरजु विधवा
@manishachavan57755 ай бұрын
बरोबर आहे युग राज खुप समजदार आहे असा मुलगा सगळ्याच्या पोटी जन्माला येवो खुप चांगल होईल युगराज च 👌🙌🙌🙌💐
@sunitachougule32762 ай бұрын
खूप छान काम केले. नावाप्रमाणे युवराजाची भूमिका उत्तम वठवली आहे
@geetaj4232 Жыл бұрын
Good job.. एका आईला सुद्धा जगायचा हक्क आहे.. 🙏👌👌
@swatikulkarni2131 Жыл бұрын
चांगला निर्णय तिघांचेही अभिनंदन जय शाहु महाराज जय कोल्हापूर
@manoranjanachavan8707 Жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम निर्णय घेतलास भावा समाजात नवा आदर्श घालून दिलास तु असा निर्णय घेऊन सामोर जान सगळ्याना शक्य नाही होत 👌👌👍👍🙏🙏🙏
@madhuribhute5928 Жыл бұрын
👍👍
@bablui13 Жыл бұрын
ओ ताई थंड घ्या लय बोलतात तुम्ही बीचाऱ्यने चांगल केलाय आणि तुम्ही तुला इतकं घाण बोलतय शी आज कालची मुल बीचारूने तुमच्या सारख्या लोकांसाठीच हे काम केलय जरा सुधारा
@bhalchandrachindarkar55505 ай бұрын
युवराज छान तू समाजात एक चांगली प्रथा पाडली. अभिनंदन
@shitalkhetmar768427 күн бұрын
युवराज बाळा तुझ्या सकारात्मक विचारांना व क्रांतिकारक पाऊल उचलण्याच्या हिमतीला त्रिवार सलाम
@Vijayvlogsmarathi22 күн бұрын
#Vijay Volg Marthi please support me
@pragatinivalkar3338 Жыл бұрын
शब्बास युवराज , तुझे खूप खूप अभिनंदन . तुझ्या आई वडिलांना नवीन लग्नाच्या शुभेच्छा . 👌👌👍💐💐👏👏
@swapnalimestry8931 Жыл бұрын
युवराज छान केलं प्रत्येक आईला तुझ्या सारखा मुलगा व्हावा......युवराज या नावाला शोभला....
@sudarshangraphicsdesigner8648 Жыл бұрын
काका ला देव पावला swapnali ताई तुम्ही काही पण म्हणा
@deshsankatmeinhai9967 Жыл бұрын
धर्मांध प्रथा पायाखाली तुडवण्याची वेळ आली आहे..सलाम तुझ्या कार्याला युवराज 🙏🏾
@Priyanka___.14374 Жыл бұрын
Rent
@mahadevabhosale4223 Жыл бұрын
अभिनंदन युवराज हे खूप धाडसी आणि महान का र्य आहे.असीच विचारसारणी पुढेही असू दे..
@lalitakhaire2052 Жыл бұрын
बिलकुल चांगला निर्णय घेतला बेटा युवराजअभिनंदन तुझे व आई व बाबांचे
युवराज सलाम तुझ्या कृतीला. शाहू महाराज यांच्या विचारांचा असाच आदर असावा. धन्य ती माता. धन्य तो पु त्र
@shobhamate7025 Жыл бұрын
खुप सुंदर 🌹🌹
@jayshreekhanjode2031 Жыл бұрын
खरच आई चा आयुष्यासाठी मुलाने खूप छान निर्णय घेतला. तिलाही अधिकार आहे .जगण्याचा .मनापासून शुभेच्छा ताई 💐💐💐🙏🙏💐💐
@Chhaya-f8qАй бұрын
भावा तूच एक नंबर आहेस तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आईला मिळवा सलाम तुझ्या कारकिर्दी
@chayahitnli3567 Жыл бұрын
खुप छान केला बाळा खरंच तुझं कितीही आभार मानले तरी कमीच
@bablui13 Жыл бұрын
अरे तू का आभार मानतो
@sopannalawade5440 Жыл бұрын
आज खरंच छत्रपती शाहूमहाराज आठवले महाराष्ट्र ला.खूप खूप अभिनंदन युवराज भावा
@sumanmane6763 Жыл бұрын
खरच खूप छान युवराज.अभिमान वाटतो तुझा
@sudarshangraphicsdesigner8648 Жыл бұрын
दोघे मजेत आहेत सुमन ताई
@shamraokawale50606 ай бұрын
सुमन❤आहे का गरजु विधवा 50वयाची
@maggic37 Жыл бұрын
आज या मुलांनी छान निर्णय घेतला आहे एक नविनच प्रथा आहे हळूहळू लोक या बाबतीत विचार करतीलच हि छान गोष्ट आहे याचा स्विकार व्हायला हवा धन्यवाद
@sandhyakulkarni484 Жыл бұрын
आईचा विचार आणि प्रेम.खूपच छान आजच्या काळात पण.
@smotivationallife684 Жыл бұрын
माझे विचार ही तुज्या सारखे आहेत पन तुज्या एवढी हिम्मत नाही माज्या मधे युवराज दादा..... तुज्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏
@bappasahebbodkhe1947 Жыл бұрын
युवराज हा खरोखर पुरोगामी विचाराचा युवक आहे. हा युवराज पुढे जाऊन खूप मोठा विचारवंत होईल असे विचार आहेत. 🙏👍
@arunmane7178 Жыл бұрын
चागंला विचार केला आहे मान मिळाला सामाज्यात 👍🏼👌👌
@RadhaTalekar-qj4rrАй бұрын
Yesa putra vhwava gundaa tyacha tinhi Loki zhenda❤❤asach mulga poti yava ❤❤
@ganeshkhetkhede7886 Жыл бұрын
अप्रतिम युवराज महाभारतात भीष्माचार्य नी सुध्दा आपल्या वडिलांचे लग्न स्वतः लावून दिले होते, पण आज युवराज ने आपल्या आईचे दुसरे लग्न लावून नवा इतिहास रचला, खूप महान कार्य केले स तू बाळा, तुला ईश्वर दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना करतो, जय महाराष्ट्र.
@yuvrajshele644 Жыл бұрын
Thanks 🤗🤗
@kishorimali56465 ай бұрын
🙏🙏खूप धाडसी निर्णय बाळा अभिनंदन🎉
@surekhashende4911 Жыл бұрын
खुप छान कार्य केलं दादा 👍देवबाप्पा तुम्हा सर्वांचे आयुष्य आनंदाचे व सुखा समाधानाचे जावो हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना 🙏
@sarojininerurkar5218 Жыл бұрын
खर्या अर्थाने समाजा समोर आदर्श सुधारित विचार प्रत्यक्ष आचरणात.
@avinashnimbalkar9064 Жыл бұрын
अभिनंदन तुझ. खूप चांगलं काम केलस बाळ असे विवाह होणं समाजासाठी महत्वाचे आहे. निराधार विधवा स्त्री ला समाजात दुय्यम स्थान मिळते ही प्रथा योग्य आहे.
@ganeshtribhan4570 Жыл бұрын
खरंच खूप चांगले विचार आहे असं प्रत्येक विधवाचे लग्न करून दिले पाहिजे नाही तर समाज खूप छळतो
@aartisawant4866 Жыл бұрын
धन्य तो पुत्र आणि धन्य ती माता....🙏🏽👍🏻
@dadapatole9341 Жыл бұрын
काळाच्या ओघात समाजात बदल व्हायला च पाहिजे अभिनंदन युवराज💐💐💐✋💯
@sambhajipujari5207 Жыл бұрын
अतिशय योग्य निर्णय. अभिनंदन सर्वांचे. सुखी समाधानाने राहा.
@prakashthadasare7306 Жыл бұрын
जबरदस्तच अशा स्थितीतल्या प्रत्येक कुटुंबाने जाणीवपूर्वक ईकडे वळले पाहिजे
@rameshmohite25 ай бұрын
खूप क्रांतिकारक निर्णय घेतल्याने युवराज आणि त्यांच्यीं आई, आणि काका यांचे अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@ujjvalapawar2352 Жыл бұрын
असाविचार करणारे लोक समाजात आहेत हे पाहून आनंद झाला आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
@shamraokawale50606 ай бұрын
हाय ❤ऊजवला
@dhanuskitchen9903 Жыл бұрын
बेटा तुझयासारखा मुलगा असेल तर जगाबरोबर लढाई करू शकते धन्य आईतु चांगल पावुल उचल बाळा❤
@nandashriawati5448 Жыл бұрын
किती छान विचार आहेत मुलांचे! त्याचे प्रथम अभिनंदन 💐💐
@atiqueahmed1339 Жыл бұрын
युवराज, त्याची आई, झालेले बाबा सगळ्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर साम टीव्हीचं सुद्धा अभिनंदन त्यांनी ही घटना लोकांसमोर मांडली.
@girishthakare3484Ай бұрын
🙏🌹🇮🇳🌹🍀युवराज खूप👏✊👍 धन्यवाद तुझ्या निर्णयाला खूप सलाम तुझे आयुष्यात खूप प्रगती होऊ दे हिच प्रार्थना 🎉🎉
@siddharthakambale9255 Жыл бұрын
क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली विधवांची पुनर्विवाह या माध्यमातून सुरू केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.... 🌹💐🙏💐🌹
@bablui13 Жыл бұрын
जय हिंद शेठ
@siddharthakambale9255 Жыл бұрын
@@bablui13 जाती व विषमतेमुळेच आपला भारत अखंडपणे उभा राहू शकत नाही....... प्रत्येक भारतीयाने छत्रपती शिवाजी राजे, फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार आचरणात आणले तर भारत नक्कीच अमेरिकेपेक्षा बलाढ्य होऊ शकतो.... पण दुर्दैव आमचे की आम्ही जाती-जातीमध्ये सलोखा निर्माण करण्याऐवजी जाती-जातीमध्ये जातीयतेच्या भिंती उभ्या करण्यात यशस्वी ठरलो आहे..... हेच आमचं मानवतेच अपयश आहे. 🙏 जय मानवतावाद 🙏
@pramodkadam9213 Жыл бұрын
युवराज खरच तू तुझ्या नावा प्रमाणेच युवा पिढी चा युवराज झालाच आहे.योग्य निर्णय घेतला भावा या जगात ज्याच्या वर आपबिती घडते तोच इतिहास घडवितो.तुझ्या कार्याला समाजाला एक पुनरावृत्ती मिळाली तीही महाराष्ट्र राज्यातू मला अभिमान आहे युवराज तूझा.माझेही विचार तुझ्या सारखेच आहेत ज्यांची संसारात अर्ध्यावर साथ सुटली आहे.त्यांनी खरज समाजाची चिंता न करता आपले स्वतःचे व घरादाराचा विचार करून असे योग्य निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.माणुस जन्माला आला तो एक दिवस संपणारच असतो.का आपली स्वप्ने फाडून, कुस्करून घ्यावीत...!
@sudhakarmhaske798 Жыл бұрын
भावा तुझे अभिनंदन वाघाचे काळीज आहे तुला घेतलेला निर्णय योग्य व माझा पाठिंबा
@bablui13 Жыл бұрын
वाघाचे काळीज 😕😕😕शब्द दुसरा घ्या शेठ
@poojadhurdeo4026 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन दोघांना नवरी नवरदेव आणि खुप मोठं काळीज युवराज चे proud of you.
@anuradhamore9907 Жыл бұрын
प्रत्येक आईला तुझ्यासारखा मुलगा द्यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते अजून काय बोलू दादा खूप छान काम केलेस तू... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि जय शाहूराजे
@shamraokawale50606 ай бұрын
अनुराधा ❤वय कळेल
@rameshmagare1197 Жыл бұрын
शाहू महाराजांच्या विचारांचा सन्मान सन्मान राखून दोन पाऊल पुढे जाऊन आईचा आशीर्वाद घेऊन धन्य झाला जय भीम जय संविधान जय शाहू जय छत्रपती
@satishfunde7640 Жыл бұрын
p 0
@satishfunde7640 Жыл бұрын
Palp
@satishfunde7640 Жыл бұрын
P
@ganeshvarade9850 Жыл бұрын
खुपच छान विचार केला युवराज खुप खुप शुभेच्छा
@shilataichavan8952 Жыл бұрын
आपल्या आईचा विचार करणाऱ्या युवराज चे खूप कौतुक , असे विचाराची समाजाला गरज आहे.
@sandhyatimbare992019 күн бұрын
Maa ke liye itna Socha proud of you
@atulsawant618 Жыл бұрын
हि शाहुंची नगरी आहे .. हे तु सिद्ध करून दाखविले युवराज तुला सलाम मित्रा...😊😊😊
@pash27 Жыл бұрын
युवराज पैशाने जरी श्रीमंत नसला तरी मनाने, विचाराने खूप श्रीमंत आहे. युवराज चे भवितव्य निश्चितच उज्वल आहे.
@fitnessacademyumri3546 Жыл бұрын
मग तू पण कर 😂😂
@pash27 Жыл бұрын
@@fitnessacademyumri3546 सगळ्याच लोकांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी एकमेकांना तंतोतंत लागू पडत नाही बाळा. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी वेगळी असते. युवराजच्या आईचे कमी वय व नाजुक परिस्थिती याचा विचार कर.
@fitnessacademyumri3546 Жыл бұрын
@@pash27 sorry
@shradhalolage5090 Жыл бұрын
आईचा विचार करणारा मुलगा खुप खुप अभिनंदन 🎉🎊ताई या मुलाच पन खुप अभिनंदन दादा तु खरच महान आहेस खरच ऐक विधवा म्हनुन जगन खुप कठीन आसत
@BhuashanGurav Жыл бұрын
खरच असा मूलगा मीडाले भागय लागते कारन जो एकटे पन क काय असत ते ती बाईच कस सहन कशी करते तया यातना मी समजू शकते समाज दूनीया कोनी काम नाहि येत नाव ठेवायला सर्व असता पन अस जर कोनी आपल मन हलक करयला जीवनात एक मीतर असायला हवा
@asawarijadhav14285 ай бұрын
खूप छान असाच आईच्या मागे उभा राहा तुला खूप आशीर्वाद खूप चांगल केलंस तुझंही चांगल होईल