विषय गुन्हेगारीचा आहे, वाल्मीक असो नाही तर कोणी चूक असेल तर शिक्षा झालीच पाहिजे. कार्यकर्ते किती उड्या मारू दयात. Correct धनंजय मुंडे ल हे जड जाणार प्रकरण
@Positivejindagi44413 сағат бұрын
Anna समाजसेवक ahet❤
@आवाजसर्वसामान्यांचा13 сағат бұрын
😂 gp zatya
@SohamKarahle13 сағат бұрын
@@Positivejindagi444 kela ghe mg tyacha
@mh141613 сағат бұрын
जेव्हा मी पहिल्यांदाचं बीड जिल्ह्यात गेलो होतो तेव्हाच बीड बस स्टॅन्ड बघूनच जाणवतं होत इथला विकास कुठं झक मारतोय ते 💯
@Vish151113 сағат бұрын
Sandip shirsagar ahe titha NCP Sharad pawar
@SohamKarahle13 сағат бұрын
@@Vish1511 30 varsha pasun palakmantri ani kashdarki bunti ani bubli Kade aahe aataparyat te kay Zak marat hote ka
@DattaPakhare-h5q13 сағат бұрын
Sandip kshirsagar
@SudamNande13 сағат бұрын
😅 5:44
@rameshwarsomvanshi879213 сағат бұрын
बीड नाही फक्त परळी😂
@Hindu-y3u13 сағат бұрын
प्रत्येक समाजाच्या व्यक्तीच्या हत्येबाबत सर्वांनी एवढाच संवेदनशील राहावं. दूजाभाव करू नये. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
@vaibhavbhoir991914 сағат бұрын
Vishaych bhari
@Mundhesamarthak13 сағат бұрын
किंगमेकर आण्णा 👑
@RaviGhadge-d8l13 сағат бұрын
आता आणाच्या माईला घोडा लावायला,A k 56 घेऊन फौज तयार आहे मुठभर जमात आता संपल्याशिवाय रहाणार नाही
@Balaji-r7h14 сағат бұрын
सरपंच बापु आंधळे यांचा पन खुन झाला होता यांच्यावर पन बोला न्याय मिळवून द्या फक्त जाती जाती मध्ये तेड निर्माण करू नका म्हने आम्ही राजे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही स्वतः म्हनत राह संभाजी राजे राजे नाही त तुम्ही फक्त संभाजी
@raigad167414 сағат бұрын
सहा महिने अगोदर पण असच हयाच(same Tollnaka/location) वरून कंडणी साठी अपहरण झाल होत बीड: पवनचक्की अधिकाऱ्याचे अपहरण; संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी अविनाश सुतार Published:२९ मे, २०२४, ७:०१ PM Updated:२९ मे, २०२४, ७:०२ PM केज: पुढारी वृत्तसेवा: केज जवळील महामार्गावरील टोल नाक्याजवळ गाडी अडवून गावठी कट्टयाचा धाक दाखवून बारा ते तेरा जणांनी पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण केले. त्याच्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणातील आरोपीला केज पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांच्या आत ताब्यात घेत मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपी रमेश घुले याला न्यायालयात हजर केले असता दि. १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या बाबत अधिक माहिती अशी की, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले टागोर नगर नाशिक जिल्ह्यातील सुनिल केदु शिंदे (जालना रोड, बीड) आणि त्यांचे सहकारी हे २८ मेरोजी रात्री बीड कडून केजकडे येत होते. यावेळी रात्री सुमारे ११ च्या सुमारास मस्साजोग ते केज दरम्यान गंगा माऊली साखर कारखान्याला जवळील टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाची गाडीने (एम एच-१५/ ई बी-२६८२) त्यांची गाडी थांबविली. सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली असता रमेश घुले याने सुनिल शिंदे यांना आपण अधिगृहण करीत असलेल्या पवन चक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे असल्याचे सांगून रमेश घुले यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खरवंडी (ता. पाथर्डी) येथे घेवून गेले. तेथे त्यांनी सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकारी यांना कंपनीचे काम करायचे असेल तर २ कोटी दयावी लागेल, अशी धमकी दिली. दरम्यान सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत केज दि. २९ मे रोजी रात्री केज पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्याचे अकरा ते बारा साथीदार यांच्या विरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्या नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. केज पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस नाईक शहादेव मेहेत्रे यांनी सापळा रचून अवघ्या बारा तासांच्या आत मुख्य संशयित आरोपी रमेश घुले याला टाकळी फाटा येथून ताब्यात घेतले.केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.
@sbikioskbankingcsp715714 сағат бұрын
त्या वेळेस सोनवणे शिरसगर धस है जिवंत नव्हते का त्या वेळेस का बीड बंद केले नाही खासदार है झोपले होते का
@mkblogs119613 сағат бұрын
अरे झट्य बापू आंधळे हा गुन्हेगार होता त्याचा वैकतिक कारणावरून खून झाला,संतोष देशमुख ची तुलना कोणासोबत पण करू नको ते एक सज्जन गृहस्थ होते.अरे शेमण्या तुमाच्यमधे सर्वच जण गुन्हेगार आहे,तुमच्यासारखा नीच समाज तुमीच रे.तुमच्या साठी काय न्याय मागायचा रे वांजारड्यानो
@jayadipkadam95113 сағат бұрын
तेव्हा तुम्ही झोपला होता का आंदोलन करायचं होतं ना
@parshurampawar585513 сағат бұрын
वाल्मिकी कराड बजरंगच्या कानाखाली मारली म्हणतात
@akj99-y5m13 сағат бұрын
वाल्मिक जर पुण्याकडे असता तर, 10 वर्षापुर्वीच फोटोमध्ये जमा झाला असता 😂😂
@namonamo844813 сағат бұрын
पुण्यात ठिकाण बोल
@SachinSurve-n6c13 сағат бұрын
Khed@@namonamo8448
@Balaji-r7h14 сағат бұрын
बिन बुडाचे आरोप वाल्मिक आणा कराड वर करत आहे त