शेतकरी ओढे नाले ठेवत नाही म्हणून हा प्रकार घडला आहे करण कोणी शेताच्या कडेला एक ओढा असतो पण सध्या ओढा गायब आसतो यांचा परीनाम
@pranavpatil32763 жыл бұрын
Shattt
@pranavpatil32763 жыл бұрын
Sheti karun bgha mg kalty bolyche
@amolgaikwad22773 жыл бұрын
Brobr
@Bhaktimarg20223 жыл бұрын
अहो लोकांनी ओढा मुजवत आणला आहे एक एक फुटासाठी लोक ओढयात अतिक्रमण करत आहेत
@gk63863 жыл бұрын
शेत नाल्यात बनवलं असेल नाल्यानी त्याची जागा परत मागून घेतली
@vinayakbondar55943 жыл бұрын
नव्याने जुने नाले, ओढे, नदया याचे पूर्वीचे जेवढे क्षेत्र होते तेवढे नव्याने तयार करावे काही शेतकरी मनगटाच्या जोरावर ओढे नाले भुजवतात त्यामुळे या अशा घटना होत राहाणार.
@shridharpandharkar85113 жыл бұрын
खुप नुकसान झाले शेतीचे।सरकारने मदत करावी गाळ भरण्यासाठी। असे त्या खड्यात उभे राहणे जीवावर बेतू शकते। मध्ये उभे राहू नका।
@ajitvharambale31563 жыл бұрын
भाऊ तुमाला मदत करणार सरकार
@RahulYadav-fr5go3 жыл бұрын
हे शेतकऱ्यांचे भरपूर लुक्स नुस्कान झाला आहे सरकारने ह्याला जेवढे होईल तेवढी मदत करायला पाहिजे शेतकरी जगला तर आपण जगु हे लक्षात राहू द्या
@baburaojadhav68693 жыл бұрын
ओढा मुजवला नसता तर आज ही वेळ आली नसती पाण्याचा नैसर्गिक मार्ग रोखला किव्हा दुसरीकडे वळवला की असेच होते त्याला काय करणार ....... शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याचे वाईट वाटते पण काय करणार .... तेव्हा शेती सपाटीकरण करत असताना पाण्याच्या प्रवाहात अतिक्रमण करू नका...
@RogerTom-j4k3 жыл бұрын
सगळ्यात भांनकस, दळबद्री म्हणजे कृषी विभाग
@economicseducation-shubang41993 жыл бұрын
पाणी आडवा नुकसान नाही उलट निसर्गाने पाणी साठावणायचा मार्ग दिला
@shetesudhir47873 жыл бұрын
ओढ्याची जागा बदली असल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे असं मला वाटते
@shetesudhir47873 жыл бұрын
ओढ्याची एका साईडने काढल्यामुळे हा प्रकार घडलेला असावा
@sampadabhatwadekar23873 жыл бұрын
अन्नदात्यांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे .
@आसुबंरआदिवासीभाऊ3 жыл бұрын
अजुन माती खचून स्वतःची जीवीत हाणी होऊ शकते. म्हणून पाऊस पूर्ण थांबल्यावर च असे व्हिडीओ करा .
@homemadeideas75343 жыл бұрын
Sagle barober hoil mitra Dhir Dhar.
@kiranawale95573 жыл бұрын
निसर्गाने ,,,एकवेयर ,,, केले आहे
@chaitanyavedpathak71123 жыл бұрын
अजून करा झाडांच्या कत्तली ...
@vidyamane16053 жыл бұрын
😭😭
@sagarshinde43103 жыл бұрын
Are aadi odha thevaycha na odhyat sheti kadaychi kashala
@warisali-lu2xn3 жыл бұрын
Ho sakta hai waha koi nadi hongi jise dhire dhire band kardiya ho kisi ne apne faede ke liye . Q ki qudrat apni jagah wapis hasil kar leti hai Usi tarha mumbai me bhi kuch aise halat bhi bansakte hai
@rahulkhochare50303 жыл бұрын
B news chi mahapuratil update milali nhi ...
@navnathsable3313 жыл бұрын
शेत नाल्यात असेल पहिले
@ashokkshirsagar3983 жыл бұрын
बागायती शेती असली कि असच असत
@abhirajbhosale48693 жыл бұрын
झाडे लावा
@sanjayba52403 жыл бұрын
सगळा वडा मुजवून वड्याची साईज कमी केली आता वाजवत बसणार माजी शेती गेली म्हणुन दुसत्याची का गेली नाही