Kolhapur Politics: राजू शेट्टींचा विरोध भोवला! 19 वर्षांच्या निष्ठावंत जिल्हा प्रमुखाची हकालपट्टी

  Рет қаралды 88,726

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 88
@narayandhulap4448
@narayandhulap4448 Жыл бұрын
मुरलीधर साहेब नाराज होऊ नका बहुतेक तुमच्या भल्या साठीच असू शकेल. जय महाराष्ट्र.
@purushottambharambe5049
@purushottambharambe5049 Жыл бұрын
शिवसेना फक्त एकच आणि ती म्हणजे सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचीच
@kalyanpatil973
@kalyanpatil973 4 ай бұрын
जाधव साहेब आपण निष्ठावंत शिवसैनिक आहेत
@supriyapawar3231
@supriyapawar3231 Жыл бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरेंनी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला आहे
@ravasahebchougule3313
@ravasahebchougule3313 Жыл бұрын
जाधवांना सांभाळून घ्या ते पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत
@ajinkyarajmahamuni8102
@ajinkyarajmahamuni8102 Жыл бұрын
जाधव साहेब बरोबर
@अनिलचौगले-ढ5ह
@अनिलचौगले-ढ5ह Жыл бұрын
निष्ठावंताला उमेदवारी दया 🎉
@Raj-sq2io
@Raj-sq2io Жыл бұрын
मुरलीधर यांनी फक्त बाहेरच्या उमेदवाराला शिवसेनची उमेदवारी देऊ नये एवढंच बोलले म्हणून त्यांना पक्षातून काढलं म्हणजे इथूनच उबाठाची उपरती लागली .....
@AA-jx1nz
@AA-jx1nz Жыл бұрын
आता फक्त उठाबशा काढयचं
@sohilshinde6048
@sohilshinde6048 Жыл бұрын
संजय पवार म्हणजे कोलहापुरचा संजय राऊत
@KingmakerApk
@KingmakerApk Жыл бұрын
त्याने तर कोल्हापूरात शिवसेनेची वाट लावली 💯👍
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
@@KingmakerApk तुम्ही तुमचं बगा रे loudyano. शिवसेनेचं आम्ही bagu...
@ravirajm943
@ravirajm943 Жыл бұрын
fact!!
@balasahebtambe8539
@balasahebtambe8539 Жыл бұрын
खरंच राजू शेट्टी भरवशाचा नाही
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Жыл бұрын
जाधव साहेब तुम्हाला सलाम.🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@suhaskhot1828
@suhaskhot1828 Жыл бұрын
कट्टर शिव सेना 🚩🐅🚩राजू शेट्टी बरोबर नाही तो कोकेय आलेय कि आंदोलन माघेय घेतो 🚩😄😄🚩आमची जाधव साहेबाना पाटीबा कट्टर शिव सेनिक ठाकरेसाहेबा जाधवसाहेब कट्टर शिव सेनिक आहेत 🚩🐅🚩👍👍👍👍👍👍जय महाराष्ट्र
@IndianRouter
@IndianRouter Жыл бұрын
मुरलीधर जाधव एकटा लढत राहिलेला आणि आज बाहेर काढल.... वाइट वागणूक... कार्यकर्ता ची किंमत नाही..
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
राईट निर्णय .... जय महाराष्ट्र... . पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आदेश अंतिम असेल. ...🔥🚩
@KingmakerApk
@KingmakerApk Жыл бұрын
संपला आता उ.बा.ठा 🤣🤣
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
@@KingmakerApk सेट. 🤣🤣🤣🤣🤣🤣
@KingmakerApk
@KingmakerApk Жыл бұрын
@@laxmangalande3747 तेवढीच काम करायची आता उ.बा.ठा गटाने 🤣🤣🤣🤣
@vikrambabar2050
@vikrambabar2050 Жыл бұрын
शेट घे उध्दवखान आता
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
@@vikrambabar2050 तुझा बाप
@dhirajshinde1302
@dhirajshinde1302 Жыл бұрын
जाधव साहेब तुमचं सगळ खर आहे .. कदाचित तुम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळाली देखील असती..पण तुम्ही बोलून दाखवायला नको पाहिजे होत. गोकुळ मध्ये सरकारचा प्रतिनिधी म्हणून देखील तुमची निवड केली होती udhav साहेबांनी.. अस म्हणतात ना बोल्यान माणसाचं तोंड दिसत तसच झालं आहे ...तुमचं
@vishalbhoite5091
@vishalbhoite5091 Жыл бұрын
शिल्लक सेनेत आता फक्त हम दो हमारे दो राहतील
@nitinbarave3608
@nitinbarave3608 Жыл бұрын
मुरलीधर जाधव हे पक्षासाठी चांगली कामगिरी करीत आहेत,,,जिल्हाप्रमुख हेच पाहिजेत,, सिमाभागातील शिवसैनिक
@sunnyjagoje.7807
@sunnyjagoje.7807 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩 श्री.राजू शेट्टी साहेब ✌🏻
@balkamble6030
@balkamble6030 Жыл бұрын
Jadhav saheb you are right
@udayjoshi4016
@udayjoshi4016 Жыл бұрын
अहो गेली असंती एक जागा zali असती तिरंगा लढत पन् स्वाभिमानि सैनिक दुखावला नसता
@nivasnarkar588
@nivasnarkar588 Жыл бұрын
हे कोण आहेत 100% कोल्हापूर ला माहीत
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Жыл бұрын
हिंदुत्वाशी काडीमोड करून काँग्रेस बरोबर गेलेल्या पक्ष प्रमुखाला फक्त आपल्या मुलाची काळजी आहे.
@prakashwaghmare6237
@prakashwaghmare6237 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब यांनी विचार करावा .🚩🙏
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
पक्षशिस्त बिघडवलेली खपवून घेणार नाही. बोलण्यापूर्वी जाधवनें मातोश्री वर विचारायला हवे होते. खासदार आमदार मिळालं नाही म्हणून दुगाण्या झाडणार असाल तर शिवसेनेत नको.
@harh908
@harh908 Жыл бұрын
🔔🔔 चुतीया आहेस काय त्यांनी उमेदवारी मागितली होती धमकी दिली नव्हती पक्ष शिस्त म्हणायला, लोकानी आधीपासून तयारी केली असते, ते शिवसैनिकाला उमेदवारी द्या म्हणत होत, आणि राजू शेट्टी मागच्या 3 नी वेळी वेगवेगळ्या पक्षाबरोबर जोडण्या केल्यात फक्त निवडून येण्यापूरत शेट्टी सोबत राहतात
@vilaskolekar7308
@vilaskolekar7308 Жыл бұрын
जाधव साहेब तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहात तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका भविष्यात तुम्हाला उद्धव साहेब खूप मोठं करतील कारण ते देव माणूस आहेत
@jaihind421
@jaihind421 Жыл бұрын
केळ खा केळ
@shubhammurtadak
@shubhammurtadak Жыл бұрын
😂😂😂
@Indian-g2j
@Indian-g2j Жыл бұрын
महिना 100 कोटी वसुलीफेम (व्हाया वाझे😅 ), हिंदुहृदयसम्राटाना जनाब करणारे, शिवसेनेतू राज, राणे, रामदास कदम, मनोहर जोशीना कारस्थाने करून बाहेर जाण्यात भाग पाडणारे 'BMC ची वाट लावणारे, कोरोना काळात अनेक घोटाळे करणारे, जेष्ठांना डावलून आपल्या मिसरूड न फुटलेल्या मुलाला मंत्रीपद देऊन घरातच सत्ता ठेवणारे,युतीच्या मतदारांशी गद्दारी करुन काँग्रेस सोबत जाणारे, मराठा आरक्षणाला मूका मोर्चा म्हणणारे, राममंदिर विरोधात बोलणारे उद्धोद्दीन पुन्हा नको रे बाबा😮😮😅😅
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg Жыл бұрын
​@@Indian-g2jगप रे ल***** तू कुणाचा फडणवीस चा चमचा आहेस की शिंदेचा
@rohannirmale09
@rohannirmale09 Жыл бұрын
बरोबर पवार 👌
@vinodsharma7530
@vinodsharma7530 Жыл бұрын
कधीच न मिळणारी खासदारकी घेऊन खुष झाला दुसऱ्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का
@chinmaywingkar1
@chinmaywingkar1 Жыл бұрын
शिवसेना नाही...शिवसेना उबाठा....एकनाथ शिंदे साहेब खरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत.
@vidyadhar2193
@vidyadhar2193 Жыл бұрын
Ghanta
@milindtawde5280
@milindtawde5280 Жыл бұрын
Shivsena mhanaje Thakare he mindhe ,gaddara n chi layaki tari ahe Shivsena pakshawar hakk dakhawayachi. Jyanche pay pakadun mothe jhale te mindhe Shivsena pakshawar hakk dakhawayala baghat ahet.nokar nokarach asato 😂😂😂😂.Thode divas thamba mindhe swatach rahanar nahi tar Shivsena paksh tar durachi gosht.
@KingmakerApk
@KingmakerApk Жыл бұрын
​@@milindtawde5280उ.बा.ठा संपला आता वाट बगत बसा , काँग्रेसच्या नादी लागून 🤣🤦‍♂️
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
एकनाथ shindyachi chokt.बस🤣
@djnageshkolhapur
@djnageshkolhapur Жыл бұрын
उद्धव ची जागा दाखवा मुरलीधर जाधव दादा सोडू नका त्याला
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 Жыл бұрын
आता बिजेपीत येतील त्याचेस्वागतचहोईल
@rajendrabendal3196
@rajendrabendal3196 Жыл бұрын
भरपूर पद भोगलीत नवीन चेहरा येऊ द्या कि पुढे,मग आम्ही शिवसैनिक बरं ना पदा ची आशा ना कसली
@sachinshinde1919
@sachinshinde1919 Жыл бұрын
शिंदे सरकार ❤
@vinodmore8759
@vinodmore8759 Жыл бұрын
फक्त राउत . आदित्य. उध्छ्व एवढेच बाकि राहील
@sachinkalyani4284
@sachinkalyani4284 Жыл бұрын
only शेट्टी
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 Жыл бұрын
कशामुळे ही वेळ आली,
@babapatil0319
@babapatil0319 Жыл бұрын
Join B. J. P.
@komalsolanke3716
@komalsolanke3716 Жыл бұрын
Jast Bhik jama keli nasel
@pramodbongane6493
@pramodbongane6493 Жыл бұрын
Jadhav. Gap basss.
@vishalpevekar157
@vishalpevekar157 Жыл бұрын
निष्ठावंत शिवसैनिकाला असा पद मुक्त करू नका, कोन हे राजू शेट्टी. जय महाराष्ट्र.
@ravirajm943
@ravirajm943 Жыл бұрын
sanjyq tu nagar sevak election la padlayas aani te pan swatchya prabhaga madhe 😭😭🤣🤣
@bhoitebharat3098
@bhoitebharat3098 Жыл бұрын
Mns mde ja
@AM-bt5zy
@AM-bt5zy Жыл бұрын
MNS madhi ya
@rahulchougule9277
@rahulchougule9277 Жыл бұрын
Join BJP
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Жыл бұрын
आज काल अशीच परिस्थिती आहे निष्ठावंतांना बाहेरची वाट आणि चमच्यांना मातोश्रीत बसायला पाट
@KolhapurkarMaratha
@KolhapurkarMaratha Жыл бұрын
Sanjya pawar bolto 'BOSS IS ALWAYS RIGHT'🤣🤣🤣🤣🤣,ha kolhapur cha RAVTYA aahe
@KingmakerApk
@KingmakerApk Жыл бұрын
Yeeed झवा आहे तो 🤣
@ajaychougule8120
@ajaychougule8120 Жыл бұрын
😂😂😂
@SantoshKolpe-z2s
@SantoshKolpe-z2s Жыл бұрын
Jadhav saheb ganimani veda takla aahe chukicha nirnay gheu naka uddhav saheb tumhala parat changle divas aantil जय Maharashtra
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Жыл бұрын
Hyala hmanatat tare todane welich manase olakhali ki traas hot nahi
@jaihind421
@jaihind421 Жыл бұрын
ढुंगावर सणसणीत चाळीस लाथा का बसल्या हे आता स्पष्ट झाले असेल ....
@vikrambabar2050
@vikrambabar2050 Жыл бұрын
जाधव साहेब आम्ही तुमच्या सोबत..✌️✌️💪💪💯
@vinodmore8759
@vinodmore8759 Жыл бұрын
फक्त राउत . आदित्य. उध्छ्व एवढेच बाकि राहील
@vinodmore8759
@vinodmore8759 Жыл бұрын
फक्त राउत . आदित्य. उध्छ्व एवढेच बाकि राहील
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН