सतेज पाटील हे अत्यंत संयमी नेतृत्व असून त्यांचे चिडणे हे स्वाभाविक आहे.
@varunkadam66382 ай бұрын
माघार घ्यायची होती तर अर्ज का भरला...😢
@gamingdude872 ай бұрын
Tyani swatahun arj bharla hota ka 🤣
@vaibhavmardane15082 ай бұрын
बंटी साहेब जनता आपल्या सोबत 🎉
@amarpatil70942 ай бұрын
बंटी पाटील यांचे चिडणे स्वाभाविक आहे, कारण पक्षाचे तिकिट असताना बँटी पाटील यांना विश्वासात न घेता त्यानी माघार घ्यायला नहीं पाहिजे होती. त्यामुळे जनता बंटी पाटील यांच्या सोबत राहील.. १००%👍👍
@rauljadhav32082 ай бұрын
माघार घ्यायची होती तर अर्ज का भरला...तो बंटी पाटील जावून दे खड्यात पण आम्हा सामान्य कार्यकर्त्यांची मधुरीमा राजे तुम्ही फसवणूक केली आहे आता तुम्ही काहीही स्पष्टीकरण दिले तरी आम्हाला पटणार नाही..
@sarjeraopawar29092 ай бұрын
बंटी साहेब धीर सोडू नका,असली खुप वादळे तुम्ही हाताळलेली आहे. कोल्हापूरची जनता मनापासून तुमच्या पाठीशी निश्चित उभी राहणार.
@ganeshpawar24972 ай бұрын
एकनिष्ठ बंटी पाटील जय काँग्रेस
@radheymaharathi18112 ай бұрын
सतेज पाटील ज्यांना निवडून देतात ,ते सर्व फसवतात बंटी ना
@Arun5832 ай бұрын
Correct कार्यक्रम
@ganeshpawar24972 ай бұрын
राजेश लाटकर निवडून आना बंटी पाटील
@LalitkumarSarnaik2 ай бұрын
एखाद्या विचारधारेला ऐनवेळी दगाफटका करणे हे ..... शोभत नाही.
@sureshmane6312 ай бұрын
आमदार काँग्रेसचा असेल निर्धास्त राहा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@yashpalbhavke71102 ай бұрын
जनता सदैव बंटी साहेबांबरोबर
@ZzYy-g8m2 ай бұрын
शाहू महाराज आनि सतेज पाटील यांनी कोल्हापूर ची शान टिकवली आहे आजपर्यंत महाराष्ट्रात. पण राजघरन्यातील त्याचे वारसदार आशी बंडखोरी करत असतील तर ते निंदनिय आहे.❌️🙏❗️
@SagarPatole-m1r2 ай бұрын
जे कोणी हे केल. त्यांचा बंदी साहेब त्यांचा करेक्ट कारेक्रम करतील नक्कीच.
@surajkkr32802 ай бұрын
😂
@samirparandkar67082 ай бұрын
कोण बंदी साहेब?
@Rajubjadhav-q9i2 ай бұрын
खरं म्हणजे हा मतदारसंघ ठाकरे यांना मिळायला पाहिजे होता 🚩🚩
@onkarbhosale25962 ай бұрын
Only satej patil saheb❤
@babasfoodvlog2 ай бұрын
इतके घाणेरडं राजकारण फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता..... कोणावर विश्वास ठेवणे सध्या कठीण आहे. एक माणूस सगळ्या राजकारणाची वाट लावू शकतो याचे जिवंत उदाहरण.....
@varunvarma-im2lq2 ай бұрын
अरे शाहू महाराज बद्दल कसं बोलता राव. शेवटी महाराज आहेत राज्य जेल खड्यात
@babasfoodvlog2 ай бұрын
@varunvarma-im2lq महाराज्यांच्या बद्दल नाहीय हे स्टेटमेंट. जो माणूस महाराष्ट्र चा राजकारणात आल्यापासून राजकारणाची पूर्ण वाट लागलीय त्याचा बद्दल बोलत आहे....
@ddeshmukh79062 ай бұрын
मला नाही वाटत यात मधुरीमाराजे यांचा हात असेल।मालोजी मॅनेज झालेला दिसतोय। बर झालं आता राजेश लाटकर निवडून येतील।बंटी साहेब तुम्ही लाटकरांच्या मागे उभे राहा।मालोजीला शिंदे,अजित पवार,फडणवीसने मॅनेज केलेय।
@shankarkandale79942 ай бұрын
Latkar is also managed
@JustChillDhonduuu2 ай бұрын
Gap re 😂😂😂😂Man Gadila.
@iamsir71772 ай бұрын
काही फटका बिटका बसणार नाही.राजेश लाटकर दुप्पट मतानी निवडून येणार.
@bluemarble_84982 ай бұрын
कोल्हापूरची जनता सतेज पाटलांच्या सोबत.. आज पी. यन. पाटील साहेब पाहीजे होते माघारीच नव काढलं नसत.
@smitalondhe44452 ай бұрын
बंटी पाटील साहेब बरोबर आहेत. महाराज चुकले .
@rangraopowar70602 ай бұрын
शाहू महाराजांच्या विचाराला तडा गेला दिल्ली मधिल कमान शाहू महाराज यांनी आपल्या उंचीपेक्षा कमी असल्यामुळे कमांड तोडून प्रवेश केला पण वाकले किंवा झुकले नाहीत हा कोल्हापूरचा अभिमान होता
@mr.sachinchougule46452 ай бұрын
🏹🏹🏹🏹महायुतीचा 🏹🏹🏹 विजय निश्चित आहे 🏹🏹🏹🔱🔱🔱⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@balasahebpatil9252 ай бұрын
हे खरोखर महाराज सारखे वागलेत का,
@Deep892 ай бұрын
राजू लाटकर निवडून येणार 100%
@Maheshj92 ай бұрын
काँग्रेस चे नेते सतेज पाटील साहेब यांनी रोखठोक बोलले ते अगदी योग्य आहे. एकतर आघाडीतून विधानसभेचे तिकीट आणताना तारेवरची कसरत करावी लागते. हे सर्वांना माहीत आहे. मग शेवटच्या क्षणी असे फॉर्म मागे घेणे अशोभनीय कृत्य आहे.
@netajirkamble84722 ай бұрын
स्वाभिमानी नेत्तृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर..पुर्ण जनतेचे प्रश्न सोडवण्याचे ठिकाण VBA तेज घाटगे हे आगलावतात पण आणी स्वता ऊद्योग धंद्यामधे कर्मचार्यांचे पगार पण कमी देतात. हा माझा आनुभवलेला प्रसंग आहे..
@maheshshedsale30882 ай бұрын
ते काहीपण असूद्या पण सतेज पाटील यांनी असे बोलायला नको होतें गादीचा मान आहेः आणी वडीलधारी माणसे असतात त्याचा सन्मान ठेवला पाहिजे होता असे वाटते थोडा संयम ठेवला पाहिजे होता
@arunanimale67422 ай бұрын
शाहू महाराज हे आता बीजेपी च्या साठी कान करत आहे म्हणून तिसरी आघाडी उघडली आहे
@tarunsone51982 ай бұрын
Awww😢
@Rajkiran-bb3oz2 ай бұрын
महायुतीला फोडाफोडी शिवाय दुसरं काय येतंय ? आता तर राजेश क्षीरसागर नक्की पडणार .
@vikasshinde53842 ай бұрын
भावी मुख्यमंत्री 😂
@ajinkyajadhav85852 ай бұрын
शाहू छत्रपती महाराजांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये वेगळा संदेश गेला असता राज घराण्याकडून एका सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला.
@SahilMahalle-m7t2 ай бұрын
महाराज तर खूप धोकेबाज निघाले..
@sagarpatil46452 ай бұрын
Shahu maharJ premi❤❤❤❤❤❤❤
@yeshwantnalawade41122 ай бұрын
फक्त बंटी साहेब ❤
@YuviYadav-qg4ys2 ай бұрын
हुकूमशाही नाही चालत कोल्हापूर मध्ये, लोकसभेला राजे तयार न्हवते तरी पण जबरदस्तिने हुभे केले, लीड तर दिले नाही नुसते मागे फिरवले 4 महिने
@हिंदू-ठ6थ2 ай бұрын
महाराजांचा एक नंबर निर्णय
@KhalidKhan-ix2bm2 ай бұрын
बाल भी होगा नही बंटी साहेब का
@nitindeshmukh66402 ай бұрын
यामध्ये लाटकर ची लॉटरी लागली...😂
@ra82082 ай бұрын
छत्रपती घराण्याला शोभत नाही
@sagardpatil19672 ай бұрын
माघार घेऊन स्वत:ची अब्रू वाचविने म्हणतात याला.
@pavanpatilsultane34722 ай бұрын
आता राजघराण्याचा अपमान होत नाही काय
@sahilshaikh30692 ай бұрын
Rajesh latkar saheb ...❤
@SachinMithari-v3r2 ай бұрын
जाणता बंटी साहेबाना बरोबर
@user-Kri2022shNa2 ай бұрын
Shinde 🦁🦁🦁🦁
@ADHIKJANGAM2 ай бұрын
राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही म्हणून यांनी माघार घेतली पक्षातील मतांची विभागणी झाली असती
@surajkkr32802 ай бұрын
बरं झालं बंटी ला अद्दल घडविली, स्वतः ला खूप मोठा समजायला लागला होता 😡
@vishalarade33902 ай бұрын
राजेश क्षीरसागर निवडून येतील
@harh9082 ай бұрын
चांगली स्क्रिप्ट आहे सगळं कारभार आपल्या हातात रहावा आणि स्वतःला स्पर्धा नको म्हणून बंटी पाटील नी दोन्ही राजे चा गेम केला, लोकसभेला संभाजीराजे इच्छुक होते आणि विधानसभेला मालोजीराजे पण बंटी पाटील नी दोघांना उभारून दिले नाही वयस्कर शाहू महाराज आणि त्यांच्या सुनेला ना पुढे करून आपला डाव साधला, कोल्हापूर चे राजकारण छ्त्रपती घराण्याच्या हातात जाऊन द्यायचे नाही हेच प्रयत्न केलेत
@sandeepThanekar2 ай бұрын
संभाजी राजे.....कुणाचे ...गुण गताता बघा...... अनजी....
@TrrrrrrOpppppo2 ай бұрын
😂😂😂😂 Kay joke marty bhai tu😂😅😅
@harh9082 ай бұрын
@@sandeepThanekar निवडणुकी आधी ती परिस्थिती नव्हती ते कोल्हापूर मधून उभा राहणार हे सगत होते पण शेवटी गेम करून त्यांचेकडे पर्याय ठेवला नाही, बापाला उभा करून त्यांची दुसऱ्या पक्षातून उभा राहायची सुध्दा कोंडी केलं
@sandeepThanekar2 ай бұрын
@@harh908 भाई तुला माहिती करता सांगतो....पहिला संभाजीराजे यांना च द्याच होत पण त्यांनी स्वराज पक्षाकडून निवडणूक लढवणार बोले.....त्यांना महविकास मधील कोणत्या ही पक्षा कडून उभरव्हा बोले पण ते नाही म्हणा ले शेवटी शाहू महाराज यांना द्यावं लागलं तिकीट.....
@vilaspatil20392 ай бұрын
खुप छान प्रोपेगंडा
@rushikeshugale-uv6le2 ай бұрын
सगळं सेटलमेंट आहे
@rajeshwarirajendrachougule28382 ай бұрын
काहीही असो छत्रपती घराण्याला अशोभनीय आहे.जर योग्य असते तर नजरेला नजर मिळवून बोलले असते. हे भाजपचेच काम आहे.
@cartoonduniya45272 ай бұрын
महा विकास आघाडीचे खूप दुःख झाले आहे अरे तुम्ही तर पक्षांच्या उमेदवारांना धमक्या देऊन त्यांना फॉर्म मागे घ्यायला सांगतात त्याच्या बाबतीत काय वाटलं नाही का.
@aniketjadhav57892 ай бұрын
Only mashal❤
@maheshmali23722 ай бұрын
Gadicha man khup chan thevla😅😅😅
@bhagavanpatil91582 ай бұрын
बटी पाटील तुमची किमत कमी झाली आहे
@NarayanDarekar-q5b2 ай бұрын
शाहूवर विश्वास कशाला ठेवला तो विश्वास घातकी आहें त्याला प्रचाराला फिरु देऊ नका
@Jadhav_vlog.2 ай бұрын
कोल्हापूरात फक्त राजकारण विकास घंटा 😂
@sachinpishte36622 ай бұрын
लाटकर साहेब
@Shridharsap2 ай бұрын
बंटी पाटील ❤
@JustChillDhonduuu2 ай бұрын
Banti chi ghanti Vajavali. Jaude Banti, Man Gadila😂😂😂
@709sanjay2 ай бұрын
हा सन्मान आहे छत्रपती घरान्याचा काँग्रेस कढून
@shadabqureshi62832 ай бұрын
असा किती मान लागतो गादीला???
@charanpatil87362 ай бұрын
कशाच राजे घरान आहे भामट घरान आहे
@arunthikane40922 ай бұрын
बंटी साहेब संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी राहील. प्रत्येक वेळी आगीतून सलाखून निघालेल सोन आहात तुम्ही. तुमच्याऐवढा प्रामाणिक नेता नाही. ज्यांनी एकदाही पक्ष बदलला नाही. काहीही झालं तरी तुम्ही सगळ्या विरोधकांना आणि गद्दारांना पुरून उराल. सतेज 🚩
@tarunsone51982 ай бұрын
😂
@kahp464182 ай бұрын
Janun bujn kel ahe he samjat ahe
@VINAYAKsatp2 ай бұрын
काँग्रेस हटाव महाराष्ट्र बचाव 😂
@samdesouza57402 ай бұрын
Maharajachi layki kathali satej patalani
@AbhiNarde2 ай бұрын
राजेश लाटकर यांना डिमांड आलेला आहे त्यांनी काँग्रेस पुढे वाकू नये
@pravinthanekar77102 ай бұрын
Nivdun yayach asel tr congress shivay option nhi😂
@rauljadhav32082 ай бұрын
राजू लाटकर काँग्रेस नाही तर बिजेपी पुढे वाकला तरी निवडून येवू शकत नाही.. तेवढा दम नाही त्याच्यात...opposite ला क्षीरसागर आहे कोनी ऐरा गैरा नाही...
@SK950212 ай бұрын
Kshirsagar yenar nivdun fix @@rauljadhav3208
@mubarakmursal50922 ай бұрын
बंटी साहेब हे घराणे विश्वास ठेवण्यासारखे नाही
@ravindradesai13762 ай бұрын
राजेश लाटकर विरोधा 26 नगरसेकांना सतेज पाटलानेच फूस लावलेली होती. राजेश लाटकरला काहीही करून माघार घ्यायलाच लावायची या राजकिय साठमारीत लाटकरांचा बळी घेतला. मात्र जिद्दी लाटकरनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. आता ह्याच लाटकंराचे पाय धरण्याची सतेज पाटलावर वेळ आलेली आहे.
@swapniltalekar48632 ай бұрын
Sarva kolhapurkaranna mutkhat kadlay
@jeevantaral1152 ай бұрын
Banti saheb kay kartat te baga
@धनंजयमहाजन-ष8र2 ай бұрын
राजा तो राजा असतो हे सिद्ध झाले आहे
@shirohigoats32602 ай бұрын
Rajeshshirsagar saheb akach waagh
@sachinbagal5352 ай бұрын
😮
@harshkalpande14972 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज वर कलंक आहे हे लोक.....
@DipakPatil-yf9ip2 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब कट्टर समर्थक ❤
@pkvibes69692 ай бұрын
Aag lavnare kon ahet?
@manojpatil32932 ай бұрын
लेंडी पातळ झाली 😅😅😅😅
@greatthoughtsalways2 ай бұрын
Bunty patil best kaam kela.. asach zhapaila pahije
@surajchavan86382 ай бұрын
Banti patil bolte sabko kolte
@akj33882 ай бұрын
Maratha mhanaje aag lavanarach
@HardRock-e8r2 ай бұрын
आता कस वाटतंय गोड गोड वाटतंय 😂😂😂
@cyz21022 ай бұрын
Kon pn rahude....nivdun tr Rajesh kshirsagar ch yenry💯
@shishirpolproudofmyindia92792 ай бұрын
He sagle rajkaran maha utiche ahe
@dhananjaypimpalnerkar6912 ай бұрын
मुन्ना साहेब
@tarunsone51982 ай бұрын
Congress che gulam kase news detat bagha😊😂
@anandjangam33682 ай бұрын
dam navta tar kasal bharla hota
@ajitsuryavanshi50702 ай бұрын
म्हणत होतो रविकिरण इंगवले किंवा संजय पवारांना उभे करा
@the...devil..2 ай бұрын
Kashala arja bharla mag
@shekharDesai9872 ай бұрын
Maharaj fkt bunty sahebamule loksabhela nivdun ale hote
@SachinMithari-v3r2 ай бұрын
चव्हाण यांना द्या
@जयमहाराष्ट्रहिंदू2 ай бұрын
लायकी काढली छत्रपती घराची
@dipakshewale54202 ай бұрын
होय का बर असुदे....
@rauljadhav32082 ай бұрын
मग काय तर..अस लढायच्या आधी माघार घेणे शोभते का छत्रपती घराण्याला..