Komal Patole Songs in Interview गायिका कोमलताई पाटोळे मुलाखत.. ● मुलाखतकार:- अनुष्का थिटे●

  Рет қаралды 335,374

Karkamb Darshan

Karkamb Darshan

4 жыл бұрын

लाॅकडाऊनच्या पार्श्र्वभूमीवर लोकगायीका कोमल पाटोळे यांची अनुष्का थिटे यांनी घेतलेली मुलाखत
सदरची मुलाखत कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर काळ्जी घेऊन घेतलेली आहे.

Пікірлер: 148
@avinashchandane410
@avinashchandane410 2 жыл бұрын
मस्त कोमल ताई मुलाखत
@atulnaikude1543
@atulnaikude1543 2 жыл бұрын
छान मुलाखत
@LaxmanSupare
@LaxmanSupare 3 ай бұрын
@shivajinivate6927
@shivajinivate6927 2 жыл бұрын
कोमल ताई मी तूमची मुलाखत अगदी मन पूर्वक ऐकून समाधान वाटल ताई तुमचे खूप खूप धन्यवाद👌👌👌👌👍👍
@varshadhamdhere4840
@varshadhamdhere4840 2 жыл бұрын
👍👍👌👌👌
@radhikataighuneghune655
@radhikataighuneghune655 2 жыл бұрын
खुप छान ताई
@sumanmane4027
@sumanmane4027 2 жыл бұрын
👏👏
@sanketbansode3010
@sanketbansode3010 Жыл бұрын
Good good👍
@mohanshinde5950
@mohanshinde5950 2 жыл бұрын
कोमल ताई खुत,खुप,छान कार्यक्रम करता, अभिनंदन
@vaijayantithombre2572
@vaijayantithombre2572 Жыл бұрын
खुप खुप छान मुलाखत झाली मला फार आवडते खुप खुप सुभेच्यया मी ठोंबरे मुबंई
@shobhasomwanshi3743
@shobhasomwanshi3743 2 жыл бұрын
कोमल ताई खूप छान गाणं. गायत्री आही
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 2 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी जबरदस्त मुलाखत..कोमलताई, भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा..! करकंब
@mahendrachaure07
@mahendrachaure07 2 жыл бұрын
तूम्ही खुप छान गाता
@kisankajabe274
@kisankajabe274 2 жыл бұрын
वाह उस्ताद फारच छान जोरदार चर्चा सुरू आहे की कोमलताई व नंदु पाटोळे यांनी सांगितले की मी स्वतः कोमलने आपले विचार मांडले आहेत त्यापैकी एक सूरेखा पूणेकरपेक्षाही चांगले काम करत आहे आणि तो म्हणजे त्यांची लोकप्रियता लावणीच्या तालावर कोमलने लावणी सादर केली आहे
@tulshiramsabale4063
@tulshiramsabale4063 4 жыл бұрын
छान मुलाखत व अनुभव पुढील वाटचालीस हादिॅक शुभेच्छा 🙏🙏
@sanjughatage1985
@sanjughatage1985 2 жыл бұрын
मुलाखत खूप छान
@vitthalraoauti8177
@vitthalraoauti8177 2 жыл бұрын
सौ.कोमलताई तुम्ही महान आहात... महाराष्ट्राचे तुम्ही एक हिरा आहात... तुम्ही फक्त कलावंत नाहीत तर तुम्हाला सामाजिक जाणीव सुद्धा आहे... ग्रेट आहात तुम्ही..
@VikasShinde8017
@VikasShinde8017 4 жыл бұрын
दोन्ही ताईचें अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
@bhagwankale4494
@bhagwankale4494 3 жыл бұрын
👍👌💐
@ranjitkhandagaleofficial
@ranjitkhandagaleofficial 4 жыл бұрын
सुंदर
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 4 жыл бұрын
एका गोड गळ्याच्या गायिकेची आगळी वेगळी...मनमोकळी मुलाखत...कोमलताई पाटोळे या पंढरपूर तालुक्यातील असून त्यांच्या आवाजाचे अनेकजण फॅन आहेत. 'करकंब दर्शन न्यूज चॅनेल ' ने मुलाखती द्वारे त्यांचा जीवनपट उगडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. अशा कलाकारांना पुढे आणण्याचा जरूर प्रयत्न करायला हवा. मुलाखतकार कु. अनुष्का सागर थिटे यांनी अगदी चपखलपणे सहज पणे सवाल करीत मुलाखत खुलविण्याचा...फूलविण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. कोमलताई यांनीही कोणता अडपडदा न ठेवता मनमोकळी मुलाखत देत कलाकारांच्या व्यथा ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शाहिर नंदकुमार पाटोळे यांचेही दर्शन घडले. धन्यवाद..!🌷👍
@sambhajidhumal1580
@sambhajidhumal1580 3 жыл бұрын
लय भारी आहे बर का
@tanajikhandagle7459
@tanajikhandagle7459 2 жыл бұрын
कोमल ताई पुढच्या प्रगती साठी खुप खुप शुभेच्छा धन निरंकार
@shrikantarole4491
@shrikantarole4491 4 жыл бұрын
खूप छान वाटले अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@shankarjoshi1501
@shankarjoshi1501 4 жыл бұрын
Komal Tai Khupach Chan vatale. Tumhala Hardik Shubhecha. Anushka, Thite Parivaracha warsa asach Pudhe chalu thevanya sathi khup khup Shubhecha. Mulakhat Ekdam Chan. Keep it up Best wishes once again.
@sds1999
@sds1999 3 жыл бұрын
एक अविस्मर्णीय मुलाखत अनुश्का थिटे यानी घेतलेली मुलाखत अप्रतीम व आपले अनुभव व कला क्षेत्रातील योगदान हे वाखाणन्या जोगे आहे अगदी लहानपणापासून चे अनुभव व चांगले वाईट अनुभव आपण सांगितले आनंद शिंदे यांची आपल्या कार्यक्रमात असलेली उपस्थीति हा अनुभव ही सांगितला साजन बेंद्रे यांचा खास उल्लेख स्टुडिओ चा पहिला अनुभव स्टुडिओत गाइलेल गाण आपण गायील रोग रायी बद्दल आपण सांगितल समोरुन कलावंता च खर रुप समाजाला समजाव हे आपण सांगितल प्रशांत मोरे यांची कविता आपण तितक्याच ताकदीने गायील खुप मस्त सर्व कुटुंबा बाबत भरभरुन बोललात अगदी भरुन आल सर्व घरातील सर्व मंडळीची ओळख करुन दिल श्री नंदकुमार यानी सुनेच तोंड भरुन कौतूक केल हे काय थोड नाही सर्व रसिक जणांच आपण कौतूक केल लोकानी कशी यू ट्यूबवर अनेकानी फसवणूक केली हा अनुभव सरकार ला साकड घातल व एक सुंदर शृंगारिक लावणी झाल्या तिन्ही सांजा ही लावणी आपण गाऊन मोहीनिच घातली कोमल ताई म्हणून च आपली ही अविस्मरणीय अशी मुलाखत मी अगदी काळजी पूर्वक ऐकली व ती आपल्या यू ट्यूबवर ऐकुन अगदी आवाक झालो .भगवंता कडे एक मागणं मी जरुर मागेल या पुढे खुप कार्यक्रम आपले व्हावेत खुप मोठ नाव व्हाव व मला कधी तरी भविष्यात आपला कार्यक्रम समोरुन पहायला मिळावा हीच काय ती माफक अपेक्षे सह आपली रजा घेतो आपले मनापासुन धन्यवाद सुनिल शिंदे मुंबई
@rajarampawar6139
@rajarampawar6139 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत व अनुभव पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@prakashmane184
@prakashmane184 2 жыл бұрын
Khup Chan Tai
@urmilasolar5553
@urmilasolar5553 2 жыл бұрын
Super song
@user-bb3gt3tz4p
@user-bb3gt3tz4p 2 жыл бұрын
छान मुलाखत दिली ताई 👍👍♥️♥️ धन्यवाद
@parmeshwarlale6165
@parmeshwarlale6165 2 жыл бұрын
khup chhan
@udaykadwaikar2066
@udaykadwaikar2066 3 жыл бұрын
Khup Chan mast
@gangadharkendale179
@gangadharkendale179 3 жыл бұрын
Nice
@kumarsutar7547
@kumarsutar7547 3 жыл бұрын
Khup chan 👌
@vinayakshinde2858
@vinayakshinde2858 2 жыл бұрын
लय भारी कोमल‌ताई❤️😘
@gyandevjadhav5794
@gyandevjadhav5794 2 жыл бұрын
एक नंबर मुलाकात💐💐
@latachavan1009
@latachavan1009 3 жыл бұрын
Khup chan
@gautamdhotre3791
@gautamdhotre3791 2 жыл бұрын
दोन्ही ताईच मि मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या पाटोळे परिवाराला धोतरे परिवाराकडून क्रांतिकारी जयभीम आणि 2022 हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏
@mahendrachaure07
@mahendrachaure07 2 жыл бұрын
मी तर तुमच्या साऱ्यांचा खूप मोठा फॅन आहे तूम्ही खूप मनोरंजन करता tumhla खूप खुप शुभेच्छा 🙏
@nivruttibansode4761
@nivruttibansode4761 3 жыл бұрын
Veri. Nice. Tai
@vickycommandokarmala3901
@vickycommandokarmala3901 3 жыл бұрын
Mast KD , खरी पत्रकारिता जपलित, मी एक सैनिक अाहे. मी कोमल ताई चां खूप मोठा fan aahe. तुमचे आभार.
@vipinapatil2547
@vipinapatil2547 2 жыл бұрын
👍👍👌👌
@marutimadane4126
@marutimadane4126 3 жыл бұрын
फार मस्त आहेत संपूर्ण पाटोळे परिवाराला खरंच तोड नाही,,,,, 👍👍👍✌️👌आणि बेस्ट कॉमेडी चा बादशहा गोविंद,राव,,, प्रभू lambhate,,, आणि बादशहा नंदकुमार,,, ऑल rounder,,, हरहुन्नरी,,,, 1000 वेळा सलामी द्यावी तरी कमी पडेल असेच,,,, सर्व मेंढापूरकर कलावंत ना मानाचा मुजरा,,,,, 👍👍👌👌👌✌️✌️✌️✌️असेच चालु ठेवा,,,, अनेकदा शुभेच्छा,,,, अभिनंदन,,,, 🙏🙏
@VikasShinde8017
@VikasShinde8017 4 жыл бұрын
Nice....
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 2 жыл бұрын
कोमलताईना पुढील वाटचाली साठी लाख लाख शुभेच्छा
@bharati2sawant172
@bharati2sawant172 4 жыл бұрын
कोमल छान आवाज.अशीच मोठी हो
@govindgargote9257
@govindgargote9257 2 жыл бұрын
वा‌वा खूपच छान
@nandkumarkachave1655
@nandkumarkachave1655 2 жыл бұрын
Very nice patole.family.
@amolshinde3911
@amolshinde3911 2 жыл бұрын
किती नशीब थोर हे गाण कोमलजी तुम्ही लय जबरदस्त गायल
@padurangdongare4995
@padurangdongare4995 3 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा
@patilpatil2484
@patilpatil2484 4 жыл бұрын
👌👌👌👌
@amitdhaigude1405
@amitdhaigude1405 3 жыл бұрын
Nice 👍
@vishwasraojavir2851
@vishwasraojavir2851 3 жыл бұрын
ताई तुमचा आवाज खूप चांगला आहे.
@nanasahebsolankar2482
@nanasahebsolankar2482 8 ай бұрын
कोमल ताई असंच पब्लिकला हसवत राहा
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 2 жыл бұрын
कोमलताई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. 🙏🙏🙏
@vitthalbahire7715
@vitthalbahire7715 4 жыл бұрын
अप्रतिम खुप छान आवाज एकदम नबर वन
@balajibahir7899
@balajibahir7899 2 жыл бұрын
खूप छान ताई
@raniamle8006
@raniamle8006 2 жыл бұрын
Mast 🌷🌷🌷🌷🌷🌷
@ashokohal5340
@ashokohal5340 3 жыл бұрын
Thank you Karkambh darshan Thank you Komal Tai
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 2 жыл бұрын
Tai tumcha avaj jevhada God ahe tevhadach tumch vyaktimatv khup chan ahe tumch anek karyakram mi KZbin var pahilat pan pratyakshat tumhala yeknyach yog kadhi yenar yachi aturtene vatt pahtoy khup chan
@tulshiramneval6521
@tulshiramneval6521 3 жыл бұрын
छान मुलाकत
@sunitaghodake4119
@sunitaghodake4119 3 жыл бұрын
खुपच छान👌👌
@balasahebsaid9190
@balasahebsaid9190 3 жыл бұрын
एकच नंबर ताई . अभिनंदन
@chandrakantbhosale7879
@chandrakantbhosale7879 2 жыл бұрын
कोमलताई एक तळागाळातील कलाकार तुमची मुलाखत पाहून तुमचा अभिमान वाटतो तुमच्या पुढील वाटचाली आनेक शुभेच्छा 🌹🌹👏👏👍👍🙏🙏🌹🌹
@bhaskarahire531
@bhaskarahire531 2 жыл бұрын
कोमलताई आपणांस परमेश्वर देणगीच आहे.आपणांस मानाचा मुजरा असेच नाव कमवावे ही सदिच्छा.
@DHANYAKUMARSHINDE45
@DHANYAKUMARSHINDE45 3 жыл бұрын
Nice1
@dipakpanzade8689
@dipakpanzade8689 2 жыл бұрын
Khup chan mulakhat 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mahendrachaure07
@mahendrachaure07 2 жыл бұрын
सरकारकडून तुम्हाला मदत मिळावी ही विनंती
@uttamraoahire83
@uttamraoahire83 3 жыл бұрын
कोमल तू कीर्तीवंत प्रज्ञावंत शीलवंत नामवंत कलाकार आहेस.तुला माहेर सासरकडील प्रचंड प्रबळ वारसा आहे च. मीराताई उमप यांचे कार्यक्रम पाहिले. मीराताई माझ्या घरी येऊन गेल्यात. त्यांचा शासनाने गौरव केला, पुरस्कार दिला मी नासिकला स बसस्थानकावर एस्.टी. बसमध्येच शाल श्रीफळ देऊन सत्कार केला होता. तुला भरभरून शुभेच्छा.
@birudevumap3717
@birudevumap3717 3 жыл бұрын
Very nice
@suniladagale3153
@suniladagale3153 4 жыл бұрын
छानच मुलाखत...
@hemrajshebe4505
@hemrajshebe4505 3 жыл бұрын
Chhan komal
@marutitekawade1725
@marutitekawade1725 3 жыл бұрын
Komal tai khup khup shubhechha
@babasahebadagale1732
@babasahebadagale1732 4 жыл бұрын
खूप सुंदर
@rahulsalve2623
@rahulsalve2623 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@bhagwankamble7731
@bhagwankamble7731 3 жыл бұрын
लयभारी ताई
@digambarsirsat9150
@digambarsirsat9150 2 жыл бұрын
खूप छान कला करतात तुम्ही
@rajashripund6929
@rajashripund6929 3 жыл бұрын
छान आपण आजच यशस्वी आहेत ए ताई एखादा शब्द स्मरणात राहील अशी आशा करून फोन ची वाट बघत आहे तुझी मैत्रीण राजश्री पुन्ड
@lahanusonvane5131
@lahanusonvane5131 3 жыл бұрын
Hi
@mahendrachaure07
@mahendrachaure07 2 жыл бұрын
न्युजबल्यांच पण स्वागत
@marotibavdane643
@marotibavdane643 3 жыл бұрын
ताई तुम्हाला लिहता वाचता येत नसताना तुम्ही ईतकी सुंदर कला सादर करता म्हनजे परमेश्वराची एक खुप मोठी देनगी आहे
@nagnathvyavahare1580
@nagnathvyavahare1580 4 жыл бұрын
छान...असेच आपल्या परीसरातील शिंपल्यात दडलेले मोती उलगडून दाखवावे.. सर्वच ‌क्षेत्रातील व्यक्ती आणि वल्ली अश्या माध्यमातून समोर याव्यात ही अपेक्षा
@sagarthite745
@sagarthite745 4 жыл бұрын
नक्कीच, प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !
@marotibavdane643
@marotibavdane643 3 жыл бұрын
ताई तुमचे गाणे ऐकल्यावर कितीही कामाचा तान आसला तरी निघुन जातो व मन प्रसन्न होते
@swapnalikamble664
@swapnalikamble664 3 жыл бұрын
👌👌👌👌👌♥️
@vilasgawande3679
@vilasgawande3679 2 жыл бұрын
कोमल बाला तु रडवलं या मुलाखतीतून पुढे काय कुतूहल वाटतय खुपच सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर
@rahulkamble224
@rahulkamble224 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@anilnavale662
@anilnavale662 4 жыл бұрын
खूप छान
@agaledeepak2444
@agaledeepak2444 3 жыл бұрын
खूप छान ताई
@swapnalikamble664
@swapnalikamble664 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️
@rohinibodke6403
@rohinibodke6403 3 жыл бұрын
Omy,sisteryou,sweetcallme
@vijaykadam2274
@vijaykadam2274 2 жыл бұрын
करण रावाचं किती छान नशीब एवढे सुशील कोमल ताई त्यांना मिळाली कलाकार आणि घराण्याचे नाव सुद्धा कायम ठेवलं कोमल ताई क्या बात है खूप ग्रेड
@madhuripawar7059
@madhuripawar7059 2 жыл бұрын
Nice
@dhumalsidharth2960
@dhumalsidharth2960 2 жыл бұрын
Well done beta 🙏
@deepakkhade9077
@deepakkhade9077 3 жыл бұрын
कोमलताई पाटोळे सारखे गायक कलाकार महाराष्ट्राला लाभले हे मोठ भाग्य म्हणावे लागल.परंतू अशा कलाकारांची सरकार ने दखल घेतली पाहिजे🙏👌👌
@appakale1354
@appakale1354 3 жыл бұрын
कोमल ताई खरच गरज आहे तुमच्या सारख्या कलावंता चि आज आपल्या देशाला
@mahendrachaure07
@mahendrachaure07 2 жыл бұрын
यू ट्युबला तुमचा चॅनल ओपन केला त्यांचं पण स्वागत
@marutimadane4126
@marutimadane4126 3 жыл бұрын
कोमल तुझं बेस्ट गाणं जे मला आवडले,,,, ते म्हणजे,,,,,,, गेला सदाशिव,,, ना सापडे,,, देवा तुला शोधू कुणीकडे,,,,, ✌️✌️✌️✌️मी दररोज लॉक डाउन मध्ये 4महिने ऐकत होतो,,,, आणि आज पण ऐकतोय,,,,,, मधुर आवाजात,,,,, अभंग,,, लावणी,,, गण,,,, गवळणी,,,, वाघ्या मुरळी चं गाणं,,, आणि ल ला लाला ली,,,, फारच बेस्ट,,, रेअली तुला काय उपमा देऊ आम्ही,,,, शब्दात सांगू शकत नाही,, 👍👍👍
@gangadhardattaramdhagepati5087
@gangadhardattaramdhagepati5087 2 жыл бұрын
बहिण,सलाम
@mayabaibaviskar5029
@mayabaibaviskar5029 2 жыл бұрын
कोन म्हनेल कोमल तुला अशिक्षित आहे हा तर तुझा मोठेपणा तू खर सांगुन टाकल पण एका शिकल्या सवरलेल्या ला जमनार नाही अशी वक्तृत्वकला बोलन्याची भाषा शैली अशी आहे की कुठेच जानवत नाही तू शिकलेली नाही खरच परमेश्वराची देन आहे अशीच गात रहा आणि पुढे वाटचाल करत रहा.
@pravintekadeofficial4158
@pravintekadeofficial4158 3 жыл бұрын
खूप छान दिदि कधी भेट घेणार भावाची दीदी बहिणीची कधी भेट होणार आहे असी चाहुल लागली भावाला तुझा भाऊ
@kailashkamble6459
@kailashkamble6459 3 жыл бұрын
उत्कृषटरित्या मुलाखत घेतली
@babasahebbhandare3253
@babasahebbhandare3253 3 жыл бұрын
georai chi shan
@laxmanyadav1070
@laxmanyadav1070 3 жыл бұрын
🙏🙏hardik shubecha 🙏🙏
@marutimadane4126
@marutimadane4126 3 жыл бұрын
तुमचे तमाशा चे सर्व मी डाउनलोड करून घेतले आहेत,,,,, वेळ काढून ऐकतो,,,, सगळ्यातून बेस्ट कॉमेडी फक्त्त गोविंद,,, आणि नंद कुमार शाहीर,,,,, lambhate,,करण,,,, अमोल,,, आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा,,,,,, ✌️✌️✌️✌️✌️👍👍👍
@sanketkank7859
@sanketkank7859 2 жыл бұрын
खुुपसुंदर
@parmodingle9566
@parmodingle9566 2 жыл бұрын
नुसती शायनींग कोमल पाटोळे
@manojwaghmare7515
@manojwaghmare7515 4 жыл бұрын
खूप छान अनुष्का दिदिने मुलाखत घेतलेली आहे तसेच कोमल ताईंची संभाषण कला आणि गायन कला छान , खूपच उत्कृष्ट आहे सलाम या दोन्ही भगिनींस ...... 😊😊
@bhavanamane6585
@bhavanamane6585 3 жыл бұрын
Kalavantana sarkar ni madat keli pahije
@ashadangre293
@ashadangre293 2 жыл бұрын
🌹सौ को ताई 🌹कोन बोलणार ताईंना शीक्षण नाही झाल गाणे एकावून एक गाणे पाठ आहे नंदकुमार यांचतर नशीब एवढी गुणी सुन दीसणारी छान काही ताई मधे कमी नाही 💞💞💞❤❤🌹🌹👌👌👍👍🏾💞💞💞💞💞💞💞💞
@rajendrazendepatil
@rajendrazendepatil 3 жыл бұрын
Tai kholhapur gavamadhye uttur navache chotese khede gav ahe tyamadhye cavan vadi navach gav ahe tithe Delhi tumhi mulakahti sathi jav Ashu mazi ichha ahe
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42