आपूलकीच भांडणाची मजा काही औरच असते नशीब लागतं आपूलकीच भांडणाची
@user-fr8nv2gj6s2 жыл бұрын
रक्षाबंधन स्पेशल भाग छान
@gavlidadadhamnikar28262 жыл бұрын
जय मल्हार .कोमल ताई व्हिडिओ एकदम भारी आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
@rajeshkhod41142 жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण रक्षाबंधन चे मला खुप आवडले सर्व भाऊ खुप सुंदर आहेत महावीर उमप, राहुल शिंदे उर्फ अंदु भाऊ,बबन नेहतराव अप्पा आणी शाम धायगुडे तसेच कोमलताई व करण भाऊजी नी खुप सुंदर अभिनय केला तसेच आबांनी म्हणजेच शाहीर नंदकुमार पाटोळे साहेबांनी रक्षाबंधन बद्दल खुप छान माहिती सांगितली सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा from राजेश खोड सर , औरंगाबाद
कोमल ताई हे नाटक आहे ठिक आहे , प्रत्यक्षात भांडण वगैरे गोष्टी करायच्या नाही। तुमच्या सुखी संसार सुखाचा होवो।
@ramshingadevlogs51312 жыл бұрын
Komal Tai , तुमचा आवाज पण छान आहे आणि अक्टिंग पण छान आहे
@user-es6ou8jc5y2 жыл бұрын
Happy raksha bandhan
@user-yt1lf6df9g2 жыл бұрын
खुप छान 👌👌 आम्ही एकतारी भजनी मंडळ कारेगाव 🙏🙏
@vikramdeshmukh30342 жыл бұрын
राखी पौर्णिमे च्या हार्दिक शुभेच्छा
@kiranpaithankar7962 жыл бұрын
कोणतीही नाती टिकतात ती विश्वास आणि प्रेमावर या दोन भावनेचे बंधन हा नात्यांचा दुआ..! बहीण भावाचे नाते हे जीवनातील फार महत्वाचे आणि जीवन बहरवणारे नाते आहे. या पवित्र आणि मंगलमय नात्याला उजाळा देणारा हा रक्षाबंधनाचा सण... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...!