Рет қаралды 192,569
निर्माता :दिनेश दादा कुडतडकर
संकल्पना :सौ प्रभावती सुरेश कळंबटे
प्रस्तुतकर्ता :अनंत बाईत/गोपाळ करंडे
गीतकार /गायक :दिनेश सुरेश कळंबटे
संगीत संयोजन :अमोल नानिस्कर ,अविनाश बाईत,
रेकॉर्डींग स्टुडिओ :अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप
व्हिडिओ एडिटिंग:आदित्य कोत्रे
सहकार्य :संदीप सावंत
आभार : कलाप्रेमी, कलावंत ,आई वडील मित्र मंडळी नी हीतचिंतक
हे गाणं माझे मित्र दिनेश दादा कळंबटे हे एक जातिवंत कलाकार आहेत गीत गायन लेखन,नाटक आणि नवोदित कलाकृती कलाकर घडवणं याच्या साठीच त्यांचा जन्म झालाय खूप लोकांना त्यांनी गाणी दिली आहेत हे पाहिलं वाहिलं त्यांचं हे गीत त्यांच्या मातेला समर्पित .....नक्की ऐका आणि नवं कलाराला साथ द्या.......
#gopalkarande #newsong #कोकण
Original Music credits: chorun chorun pahat