खूप मस्त आहे गाण 🥰❤️ स्वर्गाहून सुंदर , आपलं कोकण...😊🌴❤️🌍🌊💯
@milindtandel7643Ай бұрын
रत्नागिरीमध्ये लांजाची शान वाढवली तुमच्या टीमने😊
@kishorpanchal24462 ай бұрын
मी सुद्धा लांज्यातलाच दादा तुम्ही सादरीकरण केलेल्या कथेशी माझ्या आठवणी ताज्या झाल्या घरातल्या वादामुळे आम्ही गावापासून दूर झालो तुमचे खूप आभारी आहोत आई नावलादेवी तुम्हाला सुखी ठेऔ आणि आम्हाला आमचे लांजागाव पुन्हा बोलाऊन घेईल ही देवा जवळ प्रार्थना
@ajayghanekar84812 ай бұрын
खूप छान गीत /संगीत 👍, शाहीर राजेश दादा निकम आणि शाहीर देवेंद्र दादा झिमण यांच्या आवाजाने गाण्याला एक वेगळाच साज चढला आहे 👌👌❤️😊
@anilbendre2034Ай бұрын
सर्वप्रथम किशोर आणि निखिल यांचे अभिनंदन 🎉 राजेश निकम दादा पंकज काताळे दादा देवेंद्र झिमन दादा रसिका ताई यांनी अप्रतिम आवाजात गाणे गायले आहे❤❤❤❤❤ मला तर हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ....... आणि ऐकत असतो.......चैन पडत नाही खूप छान ,खूपच छान ,अप्रतिम
@vidyajadhav01044 күн бұрын
खुप छान गावाची आठवण झाली की हा व्हिडिओ पाहू ❤
@pritamshinde1752 ай бұрын
कलाकार म्हणून सर्व टीमचे कौतुक 🤌🌸 गाण्याच्या माध्यमातून कोकणातील सर्वात जुन्या गोष्टी दाखवण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सर्व टीमला खूप सारे प्रेम ✍️🙏♥️
@SakshiShinde-ez7czАй бұрын
खुप छान गान झाले आहे हे गाणं ऐकुन खुप छान वाटले...❤ खुप छान आवाज आहे गायकांचा❤❤
@Yogesh_masaneАй бұрын
खूप खूप छान. रसिका ताईंना पुढे आणा,एवढा गोड आवाज खूप मागे राहिलाय.
@rajendranamaye59162 ай бұрын
अप्रतिम गाणं झाल आहे त्याच बरोबर आपल्या ३ गावा मध्ये असलेली सुंदर दृष चांगली टिपली आहेत सर्व टीम चे आभार ❤
सर्व प्रथम संपूर्ण टीमचे अभिनंदन 🎉 आपल्या सर्वांची मेहनत दिसून येतेय विशेष करून किशोर साळुंखेचे कष्ट दिसतात.❤ गाण खुपच सुंदर झाल आहे.❤ निखिल, सिध्दी, सोना, देव, सुयोग, सुभोद आणि किशोर तुमच्यासोबत काम करून खूप मजा आली आणि शिकायला मिळाल लवकरच तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे ❤❤ पुन्हा एकदा संपूर्ण टिमचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤
@RiyanShigvan2 ай бұрын
❤
@milindtandel7643Ай бұрын
रचना खूप सुदंर आहे आणि आवाज तर अफलातून भारी आहे ❤कविना आपला सलाम
@SketchingbookАй бұрын
अप्रतिम ❤
@MrKokan_Ай бұрын
खूप सुंदर 😍😍👌👌सुयोग खूप चांगल दिग्दर्शन 💥💥तुला भरपूर यश मिळो ही श्री धनी केदारलिंग चरणी प्रार्थना 🙏🙏
@shaktiturakonkancha53692 ай бұрын
अप्रतिम ❤️💐💐गायन आणि सुंदर गावाचं दर्शन आपल्या लांजा तालुक्यातील ❤️🙏💐
@AmitJavle-t3g2 ай бұрын
Khup छान आवज mazi प्रिय shahir Rajesh निकम Bro❤
@vivekkhochade2 ай бұрын
नाद नाय कारण या गाण्यात राजेश दादा निकम आहेत यंदाच सिजन फुल्ल जोरदार आणि ॲक्टर तर सर्वच जबरदस्त आणि राहिले झिमंन बुवा नादच नाय रसिका ताई चा तर नादच नाय ती तर कोकणची गानकोकिळा सर्वांचा आवाज छान आहे हे गाणं ऐकून खूप भारी वाटलं......❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आवडल........❤❤❤❤❤ Full support.....💯💯💯💯💯💯
@jayshreechavan27892 ай бұрын
मस्त छान
@sanketdalvi29422 ай бұрын
खूप सुंदर चित्रिकरण आणि कलाकारांची कला, सुंदर गायन राजेश दादा निकम , देवेंद्र झिमन....👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
@सुखकोकणचो31Ай бұрын
पंकज खेतले जिंदाबाद पंकज खेतले गुहागर ची शान हाय ❤
@ViP_08-cp7cv7 күн бұрын
जावडे,बापेरे,रावारी लांजाची शान आहेतच.....😍पण या गावांत जायचे रस्ते काय चांगले नाहीत....😂खास करून जावड्याचे😅
@shreesai448328 күн бұрын
Chhan song nikhil dada ❤❤❤
@sandeepjadhav39032 ай бұрын
फारच अप्रतिम आणि खूपच सुंदर छायाचित्रण, आणि आपल्या बापेरे गावा बद्दल प्रचंड आदर आणि आस्था असणारा कलाकार किशोर जी, यांनी खूपच सुंदर गाणे बनवले आहे, आणि असे कलाकार आपल्या कोकणातच पाहायला मिळतात, खूप खूप धन्यवाद, 🙏🙏सुंदर कलाकृती पाहायला मिळाली. 🙏🙏🙏😄😄असेच खूप खूप यश संपादन करीत रहा, हीच सदिच्छा. 💐💐💐
@NeelamJamadharАй бұрын
❤❤❤❤🔥🔥🔥😊
@MahendraGavankar-c3yАй бұрын
Rajesh nikam , Devendra ziman 1no👍👌❤
@RavindraNamaye2 ай бұрын
किशोर शाळुंके या कलाकाराच्या संकल्पेतून हे गीत निर्माण झाले आहे, या कलाकाराला मानाचा सलाम,
@DivuSutar2 ай бұрын
Khup Chan avaj shahir Rajesh Nikam Ani shahir Devendra Ziman ❤❤❤❤Ani dapolicha king Nikhil Sakpal khup Chan sadarikaran....👌
कोकण टॉकीज : कोकणातील संस्कृती, परंपरा आणि निसर्ग सौंदर्याचं दर्शन ❤❤❤❤❤
@कोकणीवारा-ग3धАй бұрын
Nikhi bhava chan
@vibhawarimanchekar31542 ай бұрын
खूप छान आम्ही सुध्दा लांज्यातलेच आहोत. अतिशय सुंदर आहे गाणं. गावातली मंदिर, एतिहासिक गोष्टी पाहून मन भरल्यासारखे झाले. खूप छान मांडणी केली ❤❤❤❤❤❤
@aadeshjadhav5016Ай бұрын
Rajesh dada tumchya aavajala Tod nahi❤😮💗🥰👍💥💕
@Drishti-bhaktisagarАй бұрын
Khup chan bro
@santoshbhave50872 ай бұрын
अप्रतिम स्वर आणि आपलीच कोकणी भाषा ❤
@nileshsatope12182 ай бұрын
खूप अभिनंदन सिद्धी मस्त गाण❤🎉
@King-om8zbАй бұрын
Tumchya sarkhe chagle vyakti mhatav ya jagala labhle hech amchya sathi bhagy ahe
@kokanirohit69152 ай бұрын
दापोली चा किंग निखिल सकपाळ ❤
@IZ_Kokanatale2 ай бұрын
गाणं खूपच भारी झालय ... शब्द.. चाल .. गायकी .. अप्रतिम.. आणि विडिओ तर डोळ्याचे पारणे फेडणारे आहे सर्व कलाकार.. तंत्रज्ञ.. संपूर्ण टीम चे उत्कृष्ट काम दिसून येत आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा 💐💐💐💐 - शशांक कोंडविलकर
@विजयभामरेनिर्माता2 ай бұрын
1 nao kishor ❤❤❤❤
@mr_Rajesh_jangam96k2 ай бұрын
कोकणचा छावा निखिल सकपाळ❤
@avinashshinde10192 ай бұрын
❤Nice Song❤ Well done everyone 👏🎉
@suyogjuwale939Ай бұрын
♥️♥️🔥🔥🔥🔥🔥
@vaibhavisarvankar4967Ай бұрын
Chhan song ahe aani tumcha dance❤❤ @ mekokani nikhil
@chandrakantpalkar79292 ай бұрын
अप्रतिम गीत आणि सादरीकरण संपूर्ण टीमचे अभिनंदन
@akshaywaghawale93032 ай бұрын
खूप मस्त गाण्याची रचना आहे ...❤ कोकणात सर्वजण मिळून मिसळून राहतात हे दाखवण्याचं खूप छान प्रयन्त केलात सर्व टीम खूप शुभेच्छा तुम्हाला❤
माझे बापेरे गावचे❤️ खुप छान 👌सर्वं टीम चा अभिनंदन 🙏
@tejaskhale96602 ай бұрын
Ek no composing Direction performance Khupch Chan Csp team ♥️♥️💕👑👑👑
@SatishSantoshmandavakr2 ай бұрын
Lay Bhari ❤❤❤
@hanumantnake69132 ай бұрын
अप्रतिम गाणं । खूप छान , तारीफ करू तेवढी कमीच ❤❤❤❤❤
@KiranShinde-j5i2 ай бұрын
Sundar khupach sundar ❤
@SunilMandavkar-b4o2 ай бұрын
Aamcha king Nikhil dada ❤❤ nice bro ❤❤
@Kokani_yuvraj_082 ай бұрын
खूप छान ❤❤😍😍
@pranilrewale21312 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण केले आहे....आणि गाण पण खूप छान आहे....विडिओ तर एक नंबर....❤❤❤❤
@prathameshkamble41962 ай бұрын
Hi Team.... Overall, the performance is too good. Clearly every movement and I enjoyed it.❤❤❤❤
@dattatraymandavkar29302 ай бұрын
पहिलं कोकण टॉकीज आणि संपूर्ण टीमच खुप अभिनंदन. खुप छान गाण आणि कॉन्सेप्ट पण कोकणावर आधारित. मस्त झालं गाणं तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा धन्यवाद.❤
@Gaurav_Agre2 ай бұрын
अप्रतिम गाणं ❤😍✨
@rajeshgije58872 ай бұрын
अप्रतिम,❤❤❤😍😍😍😍👌👌👌👌
@KokaniSwargकोकणीस्वर्ग2 ай бұрын
❤️❤️❤️❤️kdk devya da rajesh da❤️❤️
@yashagre2082 ай бұрын
अभिमान गीत 😍😍
@roshandingankarin36032 ай бұрын
अप्रतिम काव्य रचना सर्व टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉❤ छान कोकणातलं सौंदर्य टिपले खूप छान
@vijaypaykoli42742 ай бұрын
खूप छान गीत, गायन आणि संगीत 👌👌 तसेच सर्व कलाकार तुम्हाला खुप खूप शुभेच्छा 💐💐💐❤
@AMEYATOURSАй бұрын
काय कला सादर केली आहे टीम ने
@tusharmohite19942 ай бұрын
खूप सुंदर song zalay..ashech कोकणातलं नाव उज्वल करा निखिल
@pravinshigwan12562 ай бұрын
निखिल भावा खुप छान असेच पुढे जात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤🎉
@sanketaagre59962 ай бұрын
छान..... जावडे - बापरे - रावारी टीम....👌🏻
@darshanmore-dw4ng2 ай бұрын
खुपच सुंदर गाणं एका गाण्यात पुर्ण गावाच सर्व माहिती उल्लेख केल आहे अप्रतिम गाणं .
@Ajay_bhayje_kokancha_suputr2 ай бұрын
लवकरच ❤😍😍
@SiddhiKinjale2 ай бұрын
Nice song ❤✨# kokankar 🤩
@pramodkokamkar86772 ай бұрын
अतिशय सुंदर 👍👍
@nandugurav86082 ай бұрын
अप्रतिम शुटिंग आणि तेवढच अप्रतिम सादरीकरण ...दोन्ही आवाजाचे बादशाहा अाहेत तर मग काय आवाजाला तोडच नाही....असच आपल्या कोकणची शान पिढ्यानपिढ्या वाढत राहुदे ...
@arunodaymodakАй бұрын
अभिमान वाटतो मला माझ्या लांज्याचा. खूप सुंदर गीत सादर केल तुम्ही खूप खूप धन्यवाद❤असच काहीतर नवीन नवीन गीत सादर करत रहा. खूप सुंदर वाटलं माझ्या लांजा तालुका गीत. खूप काही आठवणी आहेत माझ्या गावात. धन्यवाद सर्वना🙏🫡
@DEVSAWANT2 ай бұрын
Khup Sundar song... Great Team Work ... ❤🎉
@manishajadhav3942 ай бұрын
Ek nbr❤ mala abhiman ahe ki maz Maher Bapere ahe ❤
@rutikeshghaware59632 ай бұрын
Devendra Ziman fan❤
@siddhisandaye3392 ай бұрын
गाण खुप sundar झालाय सर्वांनी खूप प्रेम द्या गाण्याला ❤️😍🙏🏻
@pranitkhandekarvlogs81022 ай бұрын
व्वा...!!! अप्रतिम गाणे तितकेच सुंदर सादरीकरण आणि त्यात आपल्या कलाकारांचा काय नादच नाय..
@kashinathwalam64502 ай бұрын
खुप सुंदर छान काम व चित्रीकरण करण्यात आले आहे सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,
@AniketPashteofficial2 ай бұрын
सर्व टीम च खूप खूप अभिनंदन 🎉
@siddheshjadhav14812 ай бұрын
खुप छान गीत आहे आणि तुमचं शूटिंग 1 Number आहे ❤😍👌🏻👍🏻
@prashantlambe31152 ай бұрын
पूर्ण टीम ऐक नंबर खूप छान गाणं आणि आपलं कोकण लय भारी ❤👌
@sudarshandapale85642 ай бұрын
निखिल जबरदस्त भावा लई भारी
@jayeshbhuvad88642 ай бұрын
सुंदर गाण सुंदर सादरी करण ❤
@कोकणआमचेगाव2 ай бұрын
अप्रतिम Direction. सुंदर चित्रण. सुश्राव्य संगीत. कोकणची संस्कृती आणी जीवन सर्वांन समोर अतिशय कल्पकतेने मांडले आहे. सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सिनेक्षेत्रातिल पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
खुप सुंदर गाणं... सुंदर अभिनय...सर्व टिमचे मनापासून अभिनंदन
@mybhumikokan_6k2 ай бұрын
एक नंबर गाणं ❤
@DipakChaughule2 ай бұрын
खूप छान 👌👌👌 गीत रचना आणि सुंदर चित्रीकरण केले आहे
@amitagre91372 ай бұрын
Kadak ❤❤
@janardankavankar76292 ай бұрын
1 number bhavano ❤❤❤❤❤❤
@shamshitap2 ай бұрын
पंकज दादा, राजेश दादा, देवेंद्र दादा, आणि रसिका खूप सुंदर गीत...❤❤
@niteshkarawdenk25972 ай бұрын
खूपच छान 👍 आवाज तर एकच नंबर आहे आणि जे या गाण्यामध्ये देण्याचं प्रेयत्न केलाय ते अगदी कोकणकरांच्या काळजात घुसेल खूप छान मी आपल्या या सर्व टीम चे आभारी आहे कारण तुम्ही आपल्या कोकणची व्यथा वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचे प्रयत्न करता तरी सर्व कोकणी कलाकारांना मी मनापासून मुजरा करतो
@pramodvareshi1572 ай бұрын
Nice create..... सत्य परिस्थिती दाखवलीय गाण्यातून.....आणि कोंकाणातील निसर्ग, देव देवस्थान आपली संस्कृती आणि परंपरा❤