रिठ्याचे झाड,केवड्याचे जंगल,नैसर्गिक आंबा बागेतील "माची"|Sushegad Life

  Рет қаралды 139,031

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

2 жыл бұрын

Fragrance of Forest Villages .... सुगंधाचे पर्यटन❣️
सुरंगी , बकुळी, केवडा,कोकम, आंबा ,काजू , फणस , वायंगणी भात , रान मेवा चा सुगंध , सारवलेल्या खळ्यात सुकत घातलेल्या मसाल्यांचा सुगंध ...इथल्या वातावरणात दरवळायला सुरुवात झालीय....
पर्यटनातून निसर्ग जीवन शैली आणि कोकणी घरातील , बागायती तील जंगलातील पावसा आधीचे सुगंध आठवणीत साठवायला यायला हवे

Пікірлер: 233
@vaibhavdhavan6763
@vaibhavdhavan6763 2 жыл бұрын
दादा आपल्या या शाश्वत संकल्पनांत कोकणचं काळ सोनं म्हणजे कपिला गोमाता होय, आपल्या संस्कृतीत देशी गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि सुदैवाने आपल्या कोकणात देशी गोधन भरपूर प्रमाणात आहे. पण अलिकडे देशी गायींच्या प्रजाती लुप्त होत चालल्यात ही चिंतेची बाब आहे , गोमातेचे घरी वास्तव्य व तिचे दुध, दही, तुप, गोमुत्र, गोमय किती फायदेशीर आहे हे जगमान्य आहे,पण अलिकडे लोक HF, जर्सी यासारख्या फॉरेन प्रजाती वाढवण्याच्या नादात हे विसरत चाललेत. म्हणून तूझ्या माझ्यासारख्या नैसर्गिक शाश्वत जीवन जगण्याच्या संकल्पनात ज्यांना जमेल तेवढ व शक्य तितक देशी गायीचे संगोपन व पालन करून दुधाचे सेवन करून आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी निदान एकतरी देशी गाय घरी असावी हे महत्वाचं .दादा तू या गोमातेचे महत्व सांगणारा व्हिडीओ बनवावा अस मला वाटत , जेणेकरून आपल्या गोमातेचे महत्व संपूर्ण जगाला समजेल.. धन्यवाद 🙏
@chandrabhantangade6107
@chandrabhantangade6107 2 жыл бұрын
🚩🚩प्रसाद भाऊ दोन शब्द आहे 🔥 👉कोकण म्हणजे स्वर्गीय आनंद देणारे ठिकाण कोकण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील स्वर्ग🚩🚩
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
त्या स्वर्गीय कोकणची आम्ही लेकरं आहोत याचा खुप अभिमान वाटतो .
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
मस्त वास इलो केगदाचो. 👌👌👌
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n Ай бұрын
प्रसाद दादा तू कोकणचा राजा माणूस आहेस. तू कीती तळमळीने कोकण दाखवतोस. आणि तो आनंद तू जगतोस. तुझ्यासारख्या होतकरू तरूणांची कोकणाला गरज आहे. जर हे कोकण सिमेंटचं झालं तर महाराष्ट्रातील केरळ ला आम्ही कायमचे मुकू. आणि हे आमच्यासाठी घातक ठरेल.कारण आम्ही कोकण प्रेमी कोकण वेडे आहोत. कोकणकर वासियांनो जर तुमचे जुने कोकण तुम्हाला परत हवे असेल तर ह्या रान माणसाला प्रोत्साहन द्या. हर प्रकारे मदत करा. काहीच जमलं नाही तर ह्या राजाला कोकणचा आमदार राजा बनवा. कारण बाहेरून येणारा कोणीही कोकण वाचवू शकणार नाही.जो इथे जन्मलाय वाढलाय खेळलाय जगलाय तोच हे करू शकतो. मित्रांनो आपल्या पाठींब्याची ह्या रान माणसाला गरज आहे. इतर दुरूपयोगी व्हीडीओ लाइक शेअर करण्यापेक्षा या कोकणच्या रान माणसाला आपल्या मातीतल्या राजाला सबस्क्राइब करा.आणि ह्याच्या मित्राला बाळूमामांना पाठींबा द्या. त्या करीता जेंव्हा ट्रीप काढाल कोकणात तेव्हा ह्या अवलिया ला भेटा.त्याच्या सुंदर कोकणी घरात पाहुणचार घ्या. त्यांच्या नजरेतून एकदा कोकण पहा. हा रान माणूस चांगली पदवी घेऊनही आपल्या कोकणच्या अस्तित्वासाठी झटतोय लढतोय झिजतोय . त्याची कदर करा. कोकण संपलं तर आपण ही संपू हे लक्षात ठेवा. कारण मग केरळ शिवाय पर्याय नाही. गोव्या शिवाय पर्याय नाही उरणार. विचार करा मित्रांनो विचार करा. 😢 एकदा रखरखीत वाळवंटात जाऊन या एकदा पाण्याचे दुर्मिक्ष असणार्या मराठवाड्यात जाऊन पहा एकदा आठ दिवसातून येणार्या पाण्याच्या रखरखीत शहरात जाऊन पहा म्हणजे समजेल कोकण काय आहे. महान देवऋषी परशुरामांनी निर्माण केलेल्या स्वर्गाला विसरू नका . रीफायनरी कारखाने आणून कोकणचा कॅलिफोर्निया करण्यापेक्षा कोकणला देवभूमीच ठेवा. रान माणूस जे तळमळीने सांगतोय ते ऐकायला शिका. मग सगळेच म्हणूया " यावा कोकण आपला पण आसा " 🌴🌴🌴🌴🌴🌴🌱🌱🌾🌾🌿🌿🍃🍃🍃🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
@rajeshpawar2893
@rajeshpawar2893 2 жыл бұрын
खूपच छान मस्त, प्रसाद तू दाखवत असलेलं कोकण आणि दुसरीकडे कोकणच्या विकासाच्या नावाखाली चाललेली कोकणची वाट कस थांबणार हे सगळं ,हे सगळं थांबलं पाहिजे हीच काळाची गरज आहे
@sumanmore6878
@sumanmore6878 2 жыл бұрын
डिअर प्रसाद वाह आजचा व्हिडिओ खुप खुप छान मी आज पहिल्यांदा केतकी चे झाड बघितेले खुप खुप आनंद झाला 🙏👌👌🙏
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
प्रसाद मस्तच कोणत्याही ऋतूत कोकण आपल्या रंगांची वासाची व खायच्या गोष्टींची उधळण करीत असतो आणि ते अनुभवणं म्हणजे स्वर्गाच्या पलीकडे धन्यवाद असंच चालू राहू दे
@DeepaliSatale-nl6og
@DeepaliSatale-nl6og Жыл бұрын
तुम्ही इतकं छान सगळी माहिती सांगता. निसर्गाची हानी होवू नये याची तुम्ही खूप छान काळजी घेता. तुम्ही खरंच अस attract करता आम्हाला कोकणात येवून राहण्यासाठी. Thank u Prasad khup छान आवाज sagali mahiti khup ch Chan.
@mitalipatil6973
@mitalipatil6973 2 жыл бұрын
खूप छान मला केतकीच्या बनी तेथे नाचतो ग मोर हे गाणं ऐकून केतकीचे बन पाहण्याची खूप इच्छा होती दादा तुमचा व्हिडिओ पाहून आज मी साक्षात केतकी केतकीचे वन पाहिले
@tulsidasvalvi6652
@tulsidasvalvi6652 2 жыл бұрын
ये महलों, ये तख्य्तो ये ताजों की दुनिया..... पेक्षा आपली दुनिया सुंदर ! 👍👍👍
@vishaljadhav6067
@vishaljadhav6067 2 жыл бұрын
Excellent presentation Prasad. 👏 Keep up the good work 👏 🙌 👍
@vaishalimastoli3972
@vaishalimastoli3972 2 жыл бұрын
अति सुंदर! केवड्याची फुलं खूप दिवसांनी पाहिली.
@geetanjaliakolkar7338
@geetanjaliakolkar7338 2 жыл бұрын
मला कोकणात येता येत नाही , पण तुमचे सम्रुद्ध व्हिडिओ मला अतिव समाधान देतात , धन्यवाद
@saiffgaming6151
@saiffgaming6151 2 жыл бұрын
रिठा केसांसाठी सुंदर शाम्पू आहे
@seemagadre5260
@seemagadre5260 2 жыл бұрын
रानमाणूस नमस्कार , तुमच्या सगळ्या नैसर्गिक बागा पाहिल्या . केवडा रीठा व आंबा हे नैसर्गिक रितीने होताना पाहिल्या .किती छान आहे हे सगळं !अप्रतिम! धन्यवाद आणि अभिनंदन !
@GuruSaitravelvloginpune1141
@GuruSaitravelvloginpune1141 2 жыл бұрын
Nice AWESOME Very interesting GuruSai Travel in Pune
@shirdikesai7557
@shirdikesai7557 2 жыл бұрын
तुमच्या नवीन व्हिडिओ ची वाटच पहात असतो, निसर्ग पहावा तर तुमच्या नजरेतून. तुमच्या सोबत घालवलेला एक एक क्षण अविस्मरणीय. शिर्डी.. M.G.Nagare
@vaishaligawad6185
@vaishaligawad6185 Жыл бұрын
तुमचा आवाज दमदार आहे,आणि उच्चार स्पष्ट👍
@kiranacharekar5133
@kiranacharekar5133 2 жыл бұрын
रिंगी ची फळं वापरून लहानपणी केस धुतली आहेत. लहानपणी ची आठवण जागी झाली. तुझ्या पुढील प्रवासाला शुभेच्छा.
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
आईग किती छान केवडा, पाट, रिट्या, आंबे छान
@chandralekhajagdale7827
@chandralekhajagdale7827 2 жыл бұрын
मस्त. लहानपण फार आठवत तुमचे video बघून. ...
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
मस्त मांगरची सफर ❤️👌👍👍💐
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली
@beenaloveskrushna8349
@beenaloveskrushna8349 2 жыл бұрын
❤🌹आपल्या प्रत्येक विडीयोला भरपूर प्रेम आणि लाल गुलाब👍✌
@Sunita_ashwini_vlogs
@Sunita_ashwini_vlogs 2 жыл бұрын
छान दादा.... मला कोकण खूप आवडते.... कोकण च नाव जरी घेतले तरी मन प्रसन्न होते..... आम्ही 5 वेळा येऊन गेलो कोकणात.....
@saylisawant255
@saylisawant255 2 жыл бұрын
तुमचा आवाज एक number aahe 👍👍👍
@shekharshinde7196
@shekharshinde7196 2 жыл бұрын
👌 माहितीपूर्ण व्हिडिओ! 🙏
@mayagore3716
@mayagore3716 2 жыл бұрын
Khup chan kevda... Mala khup aavadto.. Surangi... Bakul mastaaaa
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
किती सुंदर....केवडा.....वाह...
@sujatawadekar4643
@sujatawadekar4643 2 жыл бұрын
रिंगी मस्त नैसर्गिक साबण. दागिने स्वच्छ करण्यासाठी पण वापरतात. तसेच केस धुण्यासाठी पण
@Swapnilc.
@Swapnilc. 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि छान नैसर्गिक जीवनशैली💕👌काजू राहिले ना दाखवायचे👍🙏🏼
@atulbhagwat1555
@atulbhagwat1555 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती मिळते तुमच्या मुळे
@user-rw1hb8tn6q
@user-rw1hb8tn6q 2 жыл бұрын
sangelit holi chya divshi shri dev grijanath mandirat ek ek video banav dada
@chhayapandit7876
@chhayapandit7876 2 жыл бұрын
Lahan pani kevdyache pan kesanmadhye ghalat hoti ata pratyaksh baghitali khup chhan vatale sundar video 👌👌
@vishalthakare5872
@vishalthakare5872 2 жыл бұрын
दादा आपला आवाज एक 1 आहे अशीच कोकणातील माहिती पुरवत जा आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभे्छा
@sushamapathare7607
@sushamapathare7607 2 жыл бұрын
Weldan Ambyachi bag laybhari Kevada aaprtim Kokanat Sonyachi khan aahe Thankyou Moraya
@vaidehikotasthane5393
@vaidehikotasthane5393 2 жыл бұрын
आताच आठ ता.ला रत्नागिरी हून परत आले. ओले काजू,कैरीचे लोणचे👍तुमचे व्हिडिओ फारच माहिती पूर्ण असतात. शुभेच्छा🙏
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
आज केसासाठी रिठ्याचा वापर करतात, गावी यानेच कपडे, धुवायचो, खूप छान माहिती
@mirakortikar4536
@mirakortikar4536 2 жыл бұрын
अरे किती छान व्हीडिओ आहे मी काकू आहे मी तुझ्या व्हीडिओ चे वाट पाहात होते
@murteepatil6716
@murteepatil6716 2 жыл бұрын
खूप छान! साधी माणसं!👍
@milindtawde7889
@milindtawde7889 2 жыл бұрын
छान सुंदर सुशेगाद जिवन
@vilaskubal6954
@vilaskubal6954 2 жыл бұрын
प्रसाद , मित्रा नेहमी प्रमाणे कोकणात घेऊन जाणारा व्ही डी ओ , रिंगीचे झाड पाहून आईची आठवण आली, आई रिंग्याने केस धुवत असे . तसेच दागिने पॉलिश करण्याकरिता सुद्धा आजही रिंगी वापरतात . परदेशी आंब्याचे झाड पाहून मस्त वाटले 🙏🙏🙏🙏
@MeghaKalchavkar-wr6es
@MeghaKalchavkar-wr6es Жыл бұрын
Swargiy sukh mhantat ta hyach 😊😊
@sunilghagare1579
@sunilghagare1579 2 жыл бұрын
" कोकण आपलोच असा " 👍👍
@ujawalanigam9680
@ujawalanigam9680 2 жыл бұрын
Aap le khoop khoop Dhanyawad
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
रिठा हा छान असतो व केसांना छान असतो देवाचे मुर्ती साठी देखील वापरले तर छान असते
@sunitakadam1374
@sunitakadam1374 2 жыл бұрын
Khupach mast video
@xyzxyz23513
@xyzxyz23513 2 жыл бұрын
Khup sunder video
@smitakadam2690
@smitakadam2690 2 жыл бұрын
Khupch chhan sundar bhava
@rajeshpujare7607
@rajeshpujare7607 2 жыл бұрын
Khupach sundar video ahe👍👍👍
@pilluvlogsentertainment2593
@pilluvlogsentertainment2593 2 жыл бұрын
खुप सुंदर आहे कोकण 😇😊🤗
@nikhiljadhav8909
@nikhiljadhav8909 2 жыл бұрын
Hi Prasad finally surangi bhetli
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 2 жыл бұрын
Thanks for exploring kokan All that things required to preserve For new generation keep it up 👍
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 2 жыл бұрын
तुमचे ब्लॉग नेहमीच पाहत असतो मुक्ता नार्वेकर त्याचे बरोबरचा पण मी ब्लॉग पहिला आहे प्रत्येक वेळी तुम्ही सविस्तर माहिती देत असतात
@avikumbhar9162
@avikumbhar9162 2 жыл бұрын
मित्रा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी subtitle add कर...... बाकी तुझ्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये भर पडतोय त्यासाठी धन्यवाद 🙏
@prakashpatankar5839
@prakashpatankar5839 2 жыл бұрын
Natural 🌹🙏🌹 very good no cheimical useid for mango 🥭 to grow it's good testy healthy idea nice thinking 🌹🌹🌹🌹👌Prasad ji Baloo mama Mangar and Mango bag 👌 🌹🌹🌹stay blessed both of you jokani Rana manoosha 🌹🌹🌹🌹👌hoping natrel stay with you both 🙏🙏🙏Jai Maharashtra 🌹🌹🌹
@SachinPatil-fv1ee
@SachinPatil-fv1ee 2 жыл бұрын
खुप छान दादा
@Hhhjjjk777
@Hhhjjjk777 2 жыл бұрын
Khup sundar
@saurabhp2000
@saurabhp2000 2 жыл бұрын
तुम्ही छान माहिती देता आहेत . मला रिठा लहानपणी वाड्यातले बायका वापरल्याचं आठवतंय
@nikitasawant427
@nikitasawant427 2 жыл бұрын
Sundar mast
@vandanamoghe3567
@vandanamoghe3567 2 жыл бұрын
Khupch chan Dada
@sauravkulkarni7157
@sauravkulkarni7157 2 жыл бұрын
Excited to see Aamba episode... Also would like to buy aamba peti. If available to sell ✌️ ❤️ love from Satara
@savitapriolkar1738
@savitapriolkar1738 2 жыл бұрын
Khup chan information. Kevada baghun tar man prassan zale
@yogeshparit6762
@yogeshparit6762 2 жыл бұрын
दादा कोकणातील घरांचे जुने पद्धतीच्या घरांचे व्हिडिओ अपलोड करा
@santoshsawant7559
@santoshsawant7559 2 жыл бұрын
खरंच खळ्यात झोपायची मजा वेगळीच आहे.
@ZenZone19
@ZenZone19 2 жыл бұрын
Dada.. you are doing amazing work... please keep it up!!!
@4in1kkkk78
@4in1kkkk78 2 жыл бұрын
mast bhagyshali lok
@rajul2200
@rajul2200 2 жыл бұрын
Kaju karkhanyamdhe hyacha vapar hoto (ringyacha) hath dunyasathi
@vishwanathgaikwad631
@vishwanathgaikwad631 2 жыл бұрын
your explanation is very nice regarding what you showing us. pls make video about medicine jungle trees which are villagers use for precautions themselve.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 жыл бұрын
निसर्गाने नटलेला एक सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
@ashalatasuryawanshi3543
@ashalatasuryawanshi3543 2 жыл бұрын
खूप छान.
@madhavichougule5660
@madhavichougule5660 2 жыл бұрын
Very nice prasad bhava ,amachysarkhya ptharaver rhanaryana kokan khupch bhavto.
@deepamore7603
@deepamore7603 2 жыл бұрын
खूप छान वाटलं.. Thank you Prasad 😊
@geetabadhe1864
@geetabadhe1864 2 жыл бұрын
Keeping it.👌👌
@ajaydarde9588
@ajaydarde9588 2 жыл бұрын
Mast dada love you
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा निसर्ग खरचं माणसाला जगण्यासाठी पुरेसा आहे .मी या मताशी सहमत आहे आपल्या घरासमोर देखील आहे असे रींगी च झाड 👍🙏👌
@shailajarane1483
@shailajarane1483 2 жыл бұрын
Khup chhan 👌 👍 निसर्ग मन प्रसन्न झाले ...🤗❤️
@itsmedev8664
@itsmedev8664 2 жыл бұрын
one more nice video, thanks Prasad bhai
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 жыл бұрын
व्हिडिओ खूप आवडला. आभार!
@shakirmulla7024
@shakirmulla7024 2 жыл бұрын
छान
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌👌
@priyapimprikar1970
@priyapimprikar1970 2 жыл бұрын
Very nice Prasad 👌 👍🏼
@shrikantagre2407
@shrikantagre2407 2 жыл бұрын
मित्रा तुझ्या दृष्टीकोनातून कोकण बघण्याची मजाच काही और
@akashmane12
@akashmane12 2 жыл бұрын
Amazing work . Keep it up .
@vikramdesai5632
@vikramdesai5632 2 жыл бұрын
Very good coverage on sustainable living 👌👌👍👍
@bhagyashrinain3597
@bhagyashrinain3597 2 жыл бұрын
Ho agdi barobar mi pan ritha ch vaparte fakta saban 99.99% band kelay 👏👌
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 2 жыл бұрын
दादा मी सांगली कोल्हापूर ची आहे.... कोकण खूप आवडतो मला..... कहु खूप छान वीडियो.... Organic food आनि organic जगन आहे .... हे
@anaghajoshi4767
@anaghajoshi4767 2 жыл бұрын
नैसर्गिक शेती हि शाश्वत शेती आहे
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 2 жыл бұрын
Best information from prasad dadus
@jamespc350
@jamespc350 2 жыл бұрын
खुप सुंदर
@sameersuryawanshi5335
@sameersuryawanshi5335 2 жыл бұрын
Thanks for connecting people to nature..... I like ur each blog bhawa
@janicedcunha9092
@janicedcunha9092 2 жыл бұрын
Very good morning, I love to start my day, When the video on Konkan comes my way. Beautiful village home, Lots of place to roam. Awesome 🌞💜💞👍👌
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thanks
@SunilPawar-qf4dt
@SunilPawar-qf4dt 2 жыл бұрын
U r great bro. Amhi pn yenar Balu dada cha mangar pahayla.
@sanjaysawant9941
@sanjaysawant9941 2 жыл бұрын
Prasad zabardast video ❤️ keep it up man👍
@santoshimahadik-bhanshe7914
@santoshimahadik-bhanshe7914 2 жыл бұрын
केतकीच्या फुलाच्या सुगंधाने सर्प आकर्षित होऊन ते त्याच्या आजूबाजूला असतात अस मला माझ्या गावाला बऱ्याच जणांनी सांगितले; त्यामुळे माझ्या गावात केतकीची झाड असूनही मी तिथे जात नाही, तर हे कितपत खर आहे याबद्दल थोडी माहिती दिली तर खूप आवडेल. म्हणजे पुढच्या वेळेस मला पण केतकीचे फुल पाहता येईल
@sameerwaingankar4303
@sameerwaingankar4303 2 жыл бұрын
mast
@deepakkamath7513
@deepakkamath7513 2 жыл бұрын
Very happy to see the lovely couple Balu Dada and Aparna vhaini in the video :-)
@kshitijkakade9631
@kshitijkakade9631 2 жыл бұрын
Khup khup dhanyawad, dada!
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 2 жыл бұрын
Appreciate bro for the wonderful video bringing nature into our houses. We as well as our future generations have to understand nature and adjust our lives accordingly. Well-done 👏
@komalbelgaonkar8886
@komalbelgaonkar8886 2 жыл бұрын
Your Vlogs are very informative. We will definitely plan for a visit to your Eco tourism
@BaateinRuhaniWithIndrayani
@BaateinRuhaniWithIndrayani 2 жыл бұрын
खूप छान आहे तुमचं सादरीकरण. कोकणात गेल्यासारखं वाटतं. अनेक शुभेच्छा. 😊
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 9 МЛН
Самая крепкая лысина в мире😁
0:30
EpicShortsRussia
Рет қаралды 2,7 МЛН
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 7 МЛН
Гаджеты вредно!!! ☎️😳😡 #funny #comedy
0:26
Fast Family LIFE
Рет қаралды 2,5 МЛН
Гаджеты вредно!!! ☎️😳😡 #funny #comedy
0:26
Fast Family LIFE
Рет қаралды 2,5 МЛН
MAGIC FINGER TRICK TUTORIAL 😱😳
0:11
Milaad K
Рет қаралды 15 МЛН