कुठल्या गावात राहतोस दादा नक्की भेटायला येऊ तुला एकदा रे.
@ashishrawool5167 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@amarchougule43418 сағат бұрын
खूप छान.
@ganpatigavade-rf3fy8 сағат бұрын
निसर्ग जपला पाहिजे निसर्गच देव आहे
@shreeswamisamarthmaharaj83899 сағат бұрын
खूप छान आवाज आहे
@mohanghevade67949 сағат бұрын
कोणत्या नर्सरीमध्ये भेटेल धुपा चे रोप
@VidyaMhatre-u8w10 сағат бұрын
👌👌
@cinewood4hd84610 сағат бұрын
तू कितिही बोल आम्ही कोकनातील मानस ऐकनार आनी शेती कोन करनार आस बोलनार , आणि रेशन ची तांदुल खानार, अरे मेहनत कोण करनार, त्या पेक्षा आम्हाला भावीकीची भांडन करायाला सांगा ते आम्हाला जमत. आणि जमीन विकुन खायला जमत.
@sunilnimkar3010 сағат бұрын
तांदूळ कुठे विकत मिळेल . भात करून खायला
@mewithss121010 сағат бұрын
Prasad kharach kokan vikla jatay te thambvayla hava😢
@shamalbandivadekar957010 сағат бұрын
लाल तांदुळ कुठे विकत मिळतील ? आम्ह12आगस्टला सावंतवाडीला येणार आहोत
Bhai mi tuzhe videos daroj status vr thevto tuzha number de apn bolu
@sureshlande553611 сағат бұрын
फोन नंबर पाठवा सर
@satishpisat972712 сағат бұрын
True 💐👍
@SantoshTatkare12 сағат бұрын
❤
@Rajvardhan__121212 сағат бұрын
Ĺay भारी
@surendrapatil921212 сағат бұрын
प्रसाद तुझा नंबर किती भात आमच्या कडे मिळेल काय
@sandipmadye983213 сағат бұрын
निसर्ग संपन्न कोकणात वणवण करून त्याची शास्त्रीय माहीती ,भौगोलिक मीमांसा करत सहजसुंदर शैलीत तेथील अंधश्रद्धानिर्मूलना बाबत जागरुकता करण्याची या रामायणाची हातोटी व तळमळ वाखाणण्याजोगी आहे ! कोकणाचा नैसर्गिक सम्दधीचा इतिहास जगाच्या पटलावर ऊजागर करण्याच्या या तूझ्या प्रयत्नाला सलाम ! आणि हो तूला निसर्गाने भारदस्त आवाजाची देणगी दिलीय ती जप ,धन्यवाद
@sandipmadye983213 сағат бұрын
रानमाणूस
@PravinkumarGavhane13 сағат бұрын
खूप छान 👌👌👌👌👌
@neelampednekar481215 сағат бұрын
मलासुद्धा उकड्या तांदळाची पेज खूप आवडते व त्याचा भात सुद्धा आवडतो मी मुंबईमध्ये घेते पण इथे काही तांदूळ शिजत नाही खूप वेळ लागतो त्याच्यात पण प्रकार असतील भाताचा तांदूळ वेगळा असेल मला असा मिळाला तर मी नक्की घेईन धन्यवाद
@satpalsawant16016 сағат бұрын
तुम्ही rice onilne द्या. सध्या सगळी कडे नांव सांगतात एक् देतात एक्
@Chhand_makarand17 сағат бұрын
सुरूवात खुपच आनंददायी ❤
@sumitpatil123817 сағат бұрын
खूप छान प्रसाद दादा 👌👌👍👍🙂😍😍
@kunal-editz2717 сағат бұрын
justice for Barsu
@shouryagharge98017 сағат бұрын
Background music khup chan ahe naav kay ahe music cha
@RohitYadavs35817 сағат бұрын
You tube varacha sarwaat ati sundar video ❤❤❤❤❤asech video yeu dyaa
@adeshaglave959819 сағат бұрын
यार खूप छान वाटलं परदेशात फिरायला गेल्यानंतर जितका आनंद मिळत नाही इतका आनंद आपल्या कोकणामध्ये आता मी कोकणच फिरणार
@MrNavalenitesh19 сағат бұрын
आम्हाला मिळेल का ऑर्डर केल्यास
@youtubervarad20 сағат бұрын
ह्या जगातला सर्वात मोठा युटुबर तू व्हावास सलाम आहे तुला भावा आम्ही कोल्हपूरकर कडून सलामी तुला तुझ्या कारकिर्दीला !!❤❤❤❤
@anupamadesai120 сағат бұрын
जंगली श्वापदे
@anupamadesai120 сағат бұрын
इथे येऊन रहावसे वाटते..पण श्र्वापदाची भीती पण वाटते
@navindhumal917020 сағат бұрын
Avhj Kup mast
@sarveshshirodkar109421 сағат бұрын
U r right best video🙏🙏🙏dada
@pareshjadhav022 сағат бұрын
खूप छान दादा❤ kzbin.infoSQEYJsgOI-4?si=lbJaRbcpC1AbLvjc
@nehazfoods22 сағат бұрын
दादा मी तुझे सर्व रील बघते, खुपच उपयुक्त माहिती आणि कोकण दर्शन, अप्रतिम❤
@swapnildumbre2835Күн бұрын
Bhau, what's wrong with the map?
@dattatraybhosale7750Күн бұрын
प्रसाद, तुम्ही खूपच अफलातून आहात. तुमचा फोन क्रमांक द्या.
@Mahakalbhakt42155Күн бұрын
Kokan khupach bhari aahe❤
@chandrakantkhopade3942Күн бұрын
प्रसाद दादा तुझा अभिमान वाटतो धन्यवाद
@pritamnaik6142Күн бұрын
मित्रा मला तुझा नंबर हवाय
@jameslobo6807Күн бұрын
Konges ( snails) etc..r slowly getting extinct in paddy fields due to tractors.
@akshaybobade0561Күн бұрын
खूप छान दादा ❤
@vikasdesai2Күн бұрын
Mala mazya shetasathi he biyane milel ka?
@kailaslahamge6792Күн бұрын
सलाम प्रसाद तुला 🎉
@ravindradhopat1395Күн бұрын
कोकणात तुमच्यासारखी जीव ओतून संघर्ष करणारी रान माणसं विरळच.....