नमस्कार सर, माझे नाव प्रेम शेंडगे आणि मी पुण्यात पिंपरी चिंचवड इथे राहतो... मी आपला फार ऋणी आहे.कारण जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा अत्यंत 'ढ'आणि 'निरक्षर' मुलगा होतो.खरं सांगू सर मला दहावीपर्यंत लिहिता वाचता काहीच येत नव्हतं.परत जेमतेम दहावी पास झालो पण घरची म्हणायची "हा कधीच सुधरणार नाही, एवढा मोठा घोडा झालाय पण अजून ही ह्याला वाचता लिहिता येत नाही".कारण माझ्या घरची जास्त कोणच शिकल्यालं नाही, म्हणून त्यांचं म्हणणं आलं की मी तरी थोडं फार शिकावं किमान कुठे बाहेर प्रवासादरम्यान गेलो तर तिथे बसच्या फलकावरचे नाव वाचता येवा असं घरच्यांचं म्हणणं होतं.पण मी एवढा 'ढ' होतो की पुस्तक साधं हातात घेतलं तरी नुसती झोप लागायची.मला स्वतःवरच एवढा भयंकर राग यायचा की काय सांगू! पण एक दिवशी मोबाइलवर युट्यूब बघत होतो आणि अचानक तुमचा एक जुना व्हिडीओ 'मराठी शाळा'या युट्यूब चॅनलवरचा चुकीने माझ्या कडून त्याच्यावर क्लिक झालं आणि तो व्हिडीओ मी संपूर्ण पाहिला.आणि खरंच सांगू सर,मी कधीच कोणता एज्युकेशनल व्हिडीओ पाहिला नव्हता,पण तुमची शिकवण्याची पद्धत आणि दमदार व्यक्तीमत्त्व मला फार आवडलं.आणि मग काय तुमच्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडीओ मी बघत गेलो हळूहळू शिकत गेलो.आज तुमच्यामुळे माझ्या घरात पुस्तकांचा खच लागलाय,पुस्तकं मला एवढी जिवापाड झाल्यात ना काय सांगू.मला आता दिवसातून एकदा तरी पुस्तक वाचायला नाही मिळालं ना की कसं तरीच मनाला वाटतं... आणि आता सर मी पिंपरीला डी.वाय.पाटील विद्यापीठात सेकेंड ईयरला शिकतोय फक्त तुमच्यामुळे... थोड्या फार कविता लिहिण्याचा ही लळा लागलाय आता.आणि पुढे चित्रपट दिग्दर्शक व लेखक होण्याची तयारी करतोय.साॅरी हा सर मला जरा जास्तच बोलण्याची लिहिण्याची सवयी आहे.आता इथंच मी थांबतो पण एवढं नक्की सांगेल की तुम्ही कधीच असं शिकवायचं आणि व्हिडीओ बनवायचं थांबवू नका प्लीज...आणि हृदयाच्या तळापासून धन्यवाद सर....
@MarathiShala Жыл бұрын
धन्यवाद मित्रा 👍👍 आजपर्यंत तुमच्या एवढी मोठ्ठी कमेंट्स कोणीच केली नाही राव👍👌💐 म्हणजे फक्त प्रशंसनीय कमेंट्स असावी असे नाही👍👌 तर मार्गदर्शन करणारी कमेंट्स देखील चालते... धन्यवाद आपण मनापासून व्यक्त झालात खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा👍👌
@ninjagaming99921 Жыл бұрын
खूप खूप आनंद झाला यांची कमेंट वाचून.😊😊😊मी इ.पहिलीच्या अप्रगत मुलांना शिकवताना तुमचे व्हिडीओ शेअर केले.त्यांच्यात खूप सुधारणा आहेत.
@MarathiShala Жыл бұрын
मनापासून आभार धन्यवाद👍👌
@MarathiShala Жыл бұрын
इयत्ता पहिली साठी क्युआर कोड युक्त पुस्तक देखील तयार करण्यात आले आहे 👍👌 पुस्तक सध्या आमच्या शाळेतील अप्रगत मुलांना दिले आहेत👍👌 पी डी एफ स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्या मराठी शाळा व्हाट्सएप चँनल वर 👍👌 whatsapp.com/channel/0029Va5t2JpG8l5841ot7c3d
@ratnamalaadsul32405 ай бұрын
Khup chhan sir .
@MarathiShala5 ай бұрын
धन्यवाद👍👌
@dhananjaysapkal52544 ай бұрын
भारी ❤
@MarathiShala4 ай бұрын
धन्यवाद👍👌
@vandanabhangale485911 ай бұрын
Kup sundar video sir
@MarathiShala11 ай бұрын
धन्यवाद 👍👌
@pallaviwadkar4952Ай бұрын
सर मला मराठी लिहिता येते नाही वेवस्तीत पेलेज सागा ना