अतिशय सुंदर आणि सहजतेने वाजविता येतेय गोडबोले आहे धन्यवाद जयजय रामकृष्ण हारी महाराज
@Vasantdeshmukhoffical4 ай бұрын
छान
@maulikawadaskar3364 ай бұрын
खुप सुंदर मस्त 🎉❤
@keshavsawant92344 ай бұрын
, खूप छान
@SandipBaba-lt5li4 ай бұрын
जय हो गुरुजी खूप सुंदर
@avinashsutar70314 ай бұрын
Khup chan mauli
@SandipBaba-lt5li4 ай бұрын
जय हो खरंच छान
@ravichavan90114 ай бұрын
रामकृष्ण हरि
@vivekgudekar3324 ай бұрын
Sir G 🌹🌹🌹🌹🌹
@maheshpawar5024 ай бұрын
छान चाल ऐकायला मिळाली. अशाच नवनविन चाली ऐकवा. धन्यवाद🙏
@purushottamsolanke68684 ай бұрын
खूपच सुंदर, पारंपरिक अशी गोड चाल नोटेशन सहित आपण आम्हाला शेअर केली या बद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏. वेळ मिळाल्यास भिन्न षडजची रचना पण आम्हांला सांगा सर. Thanks.
@माहादेवमाटे4 ай бұрын
खंबावती.आहे.सर
@sanjaymoreofficial45064 ай бұрын
खंबावती असा नाही माऊली🤩🙏 त्यावर मी एक विडीओ करतो की दोघांतील काय फरक आहे. ते ही १०० ते १५० वर्षे जुन्या बंदिशींचे प्रमाण सह आपणास विडीओ मिळेल.
@माहादेवमाटे4 ай бұрын
घालता दुकान.हाराग.कोणता आहे.गुरूजी. नामदेव महाराज पठाडे.याचं कीर्तन मधली पहिल्या चरनाची.चाल.आहे
@nandkumarpawale19524 ай бұрын
राग शिवरंजनी मध्ये
@nandkumarpawale19524 ай бұрын
गवळण म्हणती गवळणीला नोटिशन द्यावे
@sanjaymoreofficial45064 ай бұрын
kzbin.info/www/bejne/n3itZWeEoNqonMk
@rangnathsalunke60314 ай бұрын
फार सुंदर चाल आहे. पण नवीन शिकणाऱ्या साठी अवघड आहे.
@धर्मराजमिरगे4 ай бұрын
काय करावे काहीच कळत नाही भिन्न षडज दाखवला .त्याच स्वर समूहाला काही लोकं .राग सामंत म्हणून सांगतात. आणि जो तुम्ही कौशिक ध्वनी सांगता. त्याला काही जण खंबावती म्हणून सांगतात असे बरेच राग आहेत ज्यास वेगवेगळे नाव सांगितल्या जातात
@sanjaymoreofficial45064 ай бұрын
माऊली राम कृष्ण हरी राग सामंत त्याचं सामंत असं नाव नाही तर सामंत सारंग असा एक राग आहे तर तो वेगळा आहे आणि खंबावती राग आहे तोही वेगळा आहे खंबावती हा कौशिक ध्वनीच्या जवळचाच राग आहे व मी भिन्न शडज आपणाला म्हणून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त पाचच स्वर आहेत सागमधनी आणि कौशिक ध्वनी जो मी राग आपल्याला सांगितलेला आहे त्यात अवरोह मध्ये सर्व स्वर लागतात म्हणजे सानिधप रेसा त्यामुळे कौशिक ध्वनी हा अगदी बरोबर राग आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा कारण माझ्या अभ्यासानुसार मी सांगतोय. हल्ली युट्युब वर बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या टाकल्या जात आहेत त्यामुळे अनेक संगीत साधकांची एक प्रकारे फसवणूक होत आहे.आणि या कारणामुळेच मी माझ्या यूट्यूब चैनल वरती अगदी जे सत्य आहे आणि ते अगदी चपखल पणे सर्व संगीत साधकांना भजन प्रेमींना ते सत्य माहित व्हावं त्याचा ज्ञान प्राप्त व्हावं हा माझा प्रामाणिक उद्देश असल्यामुळे मी माझ्या यूट्यूब चैनल वरती हे असे रागांचे संपूर्ण नोटेशन अभंगाचे नोटेशन मी देण्याचा प्रयत्न करीत आहे कारण अनेक लोक चुकीची माहिती देऊन नवीन शिकणाऱ्या संगीत साधकांची फसवणूक करत आहेत त्यांच्या अज्ञान पणाचा ते फायदा घेत आहेत. मुळात त्यांचे सूर लागत नाहीत त्यांचा ताल व्यवस्थित नाही असे लोक युट्युब वरती नोटेशन वगैरे टाकून अनेक प्रकारे लोकांची फसवणूक करत आहेत त्यामुळे माझा प्रामाणिक उद्देश आहे की सर्वांना हे ज्ञान अवगत व्हावं. त्यामुळे माझ्या यूट्यूब चैनल वरती मी हे ज्ञानदानाचे कार्य सुरू केलेलं आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही पण मी संगीत या क्षेत्रामध्ये गेली पंधरा वर्षे झालं संगीताचं ज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न करत आहे अनेक महान महान गुरु मला लाभले त्यांचा मी सर्व उल्लेख माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता. राम कृष्ण हरी🙏🙂🚩
@ruckminimore36844 ай бұрын
मध्ये मध्ये बोलल्यामुळे अभंग नीट कळत नाही
@ruckminimore36844 ай бұрын
सुरुवातीला पूर्ण अभंग दाखवा म्हणून दाखवा
@anilsonawane22504 ай бұрын
सलग चाल म्हणायला पाहिजे व नंतर समजावून सांगणे असे करायला पाहिजे असे आम्हाला वाटते 🙏