सेंद्रीय शेती शेतीच महत्व मुद्दाम कमी करून रासायनिक खताचचा खप वाढवन्याचा हा डाव आहे. लोकांना विष मुक्त जगु द्या
@nagrajkokulwar75156 жыл бұрын
आपल्याकडे किती सारे समज गैरसमज आहेत मी सुभाष पाळेकर यांच्या पाळेकर तंत्रज्ञानाने शेती करतो ज्यामध्ये बीजामृत जीवामृत घनजीवामृत ह्यूमस अच्छादन दशपर्णी अर्क नीमअस्त्र अग्निअस्त्र ब्रह्मस्त्र या सर्व गोष्टीचा वापर होतो व माझ्याकडे कोणताही गैरसमज नाही
@pramodpatil-zm6xn6 жыл бұрын
सगळ्यांना माहीत आहे की रासायनिक शेती हानिकारक आहे मग तरीसुद्धा ती का करतात ? आणि सेंद्रिय शेती का करत नाही?तुमचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल।
@pandurangmanal47595 жыл бұрын
वीकले गले दुसरे काय
@स्वामीसावलीनॅचरल्स5 жыл бұрын
पंजाब हरीयाणा मध्ये कॅन्सर जोरात आहे तसाच महाराष्टात होईल आता डाॅ आता युरीया डीए पी किती फीक्स होतो हे नाही सांगीतल
@vilasmapari87305 жыл бұрын
Saheb apan saral paddatine DAP saral aharat shevan kele tar chalate Karan he saral manavala manavel
@anilkatkar55005 жыл бұрын
Chemical chi sheti band karayla pahije nahitar 1 divas tumhi sudha ani tumchi mul bal pa yala bali padatil he khar ahe
@vaibhav39465 жыл бұрын
kiti paise dile yanna chemical company walyanni ?????