खुपच छान शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बार्शी बारसी काळाची च हो आजपासुन ची कर्तव्य करण्याची गरज यातच आपल्या सर्वांचे आहे तसेच भविष्यासाठी शेत जमीन माती पाणी याचे आरोग्य सुपीकता ठेवण्याची गरज आहे हे कराच देशी गाईचे पालन पोषण संगोपन करून संख्येमध्ये वाढ करा धन्यकुमार पटवा
@dhanyakumarpatwa5691 Жыл бұрын
खुप महत्वाचे प्रभोधन शेद्रीय शेती तुन सर्वाचे आरोग्य तर आहेच परंतु मातीची सुपीकता आहे पाणी विषमुक्त हे हे करावेच लागेल तर सुखी समाधानी शेतकरी
@machindrapawar21037 ай бұрын
Naman sir
@himmatraomali8271 Жыл бұрын
आ.श्री विश्वासराव भाऊ यांना महाराष्ट्र शासनाने कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खुपच चागंले सेंद्रीय शेतीचे कार्य भाऊचे आहे. जय
@vasantdeshmukh7433 жыл бұрын
दादा आपण निसर्गाच्या आनंदानं आनंद घेतात.
@anantrahane85494 жыл бұрын
खुपच अनमोल उपयुक्त अशी माहिती धन्यवाद
@rajnavgire78264 жыл бұрын
अति सुंदर विचार मार्गदर्शन
@alhadsabadra55684 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आपण ! आभार !!
@gulabbankar4 жыл бұрын
डोळ्यात अंजन घालणारे सुंदर व्याख्यान ! सलाम विश्वासराव तुम्हाला !
@vaishalikhatal7632 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@digambarkavade84495 жыл бұрын
सेंद्रिय शेती कोणते औषध वापरायचे ते नम्र विनंती सांगणे
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Sundar👌 🙏
@anilkatkar55005 жыл бұрын
Sir rasaynic khatanvar bandi ghala adhi tarach fayada hoil sikkim state bagha titalya pawam chamling ni adhi chemical khatanvar bandi ghatali salam ahe tyana khup chan kam kele tyani
@sunilbachhav35512 жыл бұрын
सरकारे फक्त रासायनिक खते व औषध व पलासटीक गुटखा दारू वापरू नयेत असे म्हणतात परंतु वरील सर्व प्रकारच्या उत्पादन करणाऱ्या कारखाने वरच का बंदी घातली जात नाही तेव्हा हे सगळे कारखाने बंद करण्यात आले पाहिजे त
@namdeomasule22774 жыл бұрын
सेंदिय शेती मानवी जिवनाला वरदान आहे सर
@shreekantchudhari45393 жыл бұрын
Patil sir cha no milel ka
@sachintsawant10164 жыл бұрын
कडेगांव तालुक्यातील आहे......चांगले कुजलेले शेणखत मिळेल काय?