No video

क्रोध काय असतो? क्रोधा वर नियंत्रण कसे करावे Ɩ How to control your anger Ɩ Anger Explained By Buddha

  Рет қаралды 32,771

Kapilvastu

Kapilvastu

2 жыл бұрын

#howtocontrolanger #angermanagement #motivation
क्रोध काय असतो? क्रोधा वर नियंत्रण कसे करावे? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तथागत गौतम बुद्ध ह्यांनी एक छान आणि लहान शी कथा सांगुन दिलेली आहेत. आशा आहे ह्या व्हिडिओ मधून आपणास नक्कीच काही तरी शिकायला मिळेल. व्हिडिओ ला शेवट पर्यंत नक्की बघा.
मी अशेच छान छान motivational व्हिडिओ नेहमी माझ्या ह्या चैनल वर अपलोड करत असतो. तर मित्रांनो चैनल ला Subscribe करायला विसरु नका आणि व्हिडिओ आवडल्यास एकदा लाइक नक्की करा. तुम्ही व्हिडिओ ला जेवढं लाइक कराल KZbin तेवढंच माझ्या व्हिडिओ ला इतरांना recommend करेल. तर भेटुयात पुढील व्हिडिओ मध्ये तोवर take care.
__________________________________________________________________________
क्रोध काय असतो? क्रोधा वर नियंत्रण कसे करावे Ɩ How to control your anger Ɩ Anger Explained By Buddha
___________________________________________________________________________
All images credit: pixabay.com
Most of the video footage credit: pixabay.com
All buddha painting images credit: dhammatalks.com
Crying girl royalty-free video footage credit: Video For Need Royalty Free Video (KZbin Channel)
Meditating Girl Royalty Free Video Footage credit: Aairah (KZbin Channel)
Shouting girl video footage credit: pexels.com
___________________________________________________________________________
दुःख काय असतं? दुःख कसे नष्ट करावे l Sorrow Explained In Buddhism l Buddha Motivational Story
Link: • दुःख काय असतं? दुःख कस...
आळस काय असतो? बुद्ध जीवन यात्रा l Laziness Explained in Buddhism l How to not be lazy.
Link: • Video
________________________________________________________________________
क्रोध काय असतो? क्रोधा वर नियंत्रण कसे करावे Ɩ How to control your anger Ɩ Anger Explained By Buddha
Please Like Share and Subscribe to the channel. Let's sow the seed of positivity all over the globe.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in the favor of fair use.
Take care. have a fantastic day.

Пікірлер: 34
@anand.2999
@anand.2999 2 жыл бұрын
Nice sir 👌👌 आपले व्हिडिओ खूप छान आहेत आणि सर्वांना खूप प्रेरणा देणारे आणि motivate करणारे आहेत. अशेच व्हिडिओ बनवत रहा 😌😌😌😌 तुम्ही बनवलेल्या व्हिडिओ मुळे खूप प्रेरणा मिळते आणि किती पण टेन्शन असले तरी ही तुमचे व्हिडिओ ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे दादा 🙏🙏 मी नेहमी असेच छान छान motivational व्हिडीओ ह्या चॅनेल वर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडीओ आवडल्यास फॅमिली आणी फ्रेंड्स व्हाट्सअँप ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏🙏🌄🌄
@kaurgill1717
@kaurgill1717 Жыл бұрын
@@Kapilvastu क्रोधा चे अनेक कारणे आहेत....खालील प्रमाणे 1.काही कुटुंबातील समस्या व पैशाचे टेन्शन असते. 2. काही सामाजिक असते ... उदा. अन्याय,गैरवर्तन, असहाय्यता,अपमान,फसवणुक , असुरी वृत्तीच्या लोकांचा जीवनात प्रवेश, नौकरी वरच्या समस्या,अधिकाऱ्यांचा चोप,गैरवर्तणूक ,राजकारण वगैरे 3. प्रियजनांना अचानक मृत्यू...त्यामुळे मनाला खंत की असा उपचार केला असता तर जीव वाचला असता,ही खबरदारी घेतली असती तर....नातेवाईकांचा एकमेकांना दोषी ठरवणे अगैरे. 4. शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे👉 अल्कोहोल,ड्रग्स,TOBACCO दारू,गांजा,अमालिपदर्थ , तंबाखू,गुटखा ज्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली व त्याची वृत्ती असुरी राक्षसी झाली...ज्याने सबंध जग त्रस्त झालेय, हत्या व आत्महत्या वाढल्यात...असुरी प्रवृत्ती विकोपाला गेली,लूटमार सुरूच, लहान लेकरांच्या अपहरणाचे दुष्कृत्य , बॉम्ब,युद्ध WAR,VIOLANCE, RAPES, KILLING,SUICIDES due to DRUGS,ALCOHOL, ABNORMAL CHILDREN & YOUTH BEHAVIOUR SPOILING BRAIN & PSYCHOLOGY OF ANY LIVING BEINGS. दारू ,तंबाखू,ड्रग्स मिश्रित पदार्थ जनावरांना देवून बैल रेडा ह्याची जुंप लावत असतात, कोंबड्याला बकरीला दारू सारखे विष रोज पाजून त्यांच्या वेडेपणाचे बुद्धी भ्रष्ट करून व्हिडिओ दाखवतात...थोडक्यात अशा नशेच्या पदार्थाने सर्वांचीच बुद्धी भ्रष्ट होते.. म्हणून बुद्धांच्या पंचशील तत्वात दारू अमलिपदर्थ,नशा हे वर्ज्य आहे. ज्याने धरातीचा विनाश जवळ आलाय... ह्यासाठी स्वतहाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे...एकटेपणात ध्यान लावणे व नाठी बुद्धीला शांत करणे....परंतु कित्येक लोकांचा अहंकार इतका बळवलेला असती की ते ह्या गोष्टीना मानतच नाहीत... व सर्व जगाला तुच्छता पूर्वक वागणूक देतात व एक दिवस त्यांचाच अनेक रोगांनी विनाश होतो ह्यावर एकच उपाय आहे BUDDHA DHAMMA.बुद्धाच्या शिकवणी क्या मार्गावर चाला 🙏🏻🪔 स्वयं दीप भव... अत्त दीपो भव.🔥स्वतःच स्वतःचा प्रकाश देणारा दिवा बना 💥 💚 ध्यान साधना विपस्साना अनापानासाती ध्यान करा व बुद्धी शरीराने निरोगी बलिष्ठ बना 🦣🙏🏻🇮🇳 नमो बुद्धाय 💚🦣🪔💥🙏🏽
@kaurgill1717
@kaurgill1717 Жыл бұрын
@ क्रोधा चे अनेक कारणे आहेत....खालील प्रमाणे 1.काही कुटुंबातील समस्या व पैशाचे टेन्शन असते. 2. काही सामाजिक असते ... उदा. अन्याय,गैरवर्तन, असहाय्यता,अपमान,फसवणुक , असुरी वृत्तीच्या लोकांचा जीवनात प्रवेश, नौकरी वरच्या समस्या,अधिकाऱ्यांचा चोप,गैरवर्तणूक ,राजकारण वगैरे 3. प्रियजनांना अचानक मृत्यू...त्यामुळे मनाला खंत की असा उपचार केला असता तर जीव वाचला असता,ही खबरदारी घेतली असती तर....नातेवाईकांचा एकमेकांना दोषी ठरवणे अगैरे. 4. शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे👉 अल्कोहोल,ड्रग्स,TOBACCO दारू,गांजा,अमालिपदर्थ , तंबाखू,गुटखा ज्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली व त्याची वृत्ती असुरी राक्षसी झाली...ज्याने सबंध जग त्रस्त झालेय, हत्या व आत्महत्या वाढल्यात...असुरी प्रवृत्ती विकोपाला गेली,लूटमार सुरूच, लहान लेकरांच्या अपहरणाचे दुष्कृत्य , बॉम्ब,युद्ध WAR,VIOLANCE, RAPES, KILLING,SUICIDES due to DRUGS,ALCOHOL, ABNORMAL CHILDREN & YOUTH BEHAVIOUR SPOILING BRAIN & PSYCHOLOGY OF ANY LIVING BEINGS. दारू ,तंबाखू,ड्रग्स मिश्रित पदार्थ जनावरांना देवून बैल रेडा ह्याची जुंप लावत असतात, कोंबड्याला बकरीला दारू सारखे विष रोज पाजून त्यांच्या वेडेपणाचे बुद्धी भ्रष्ट करून व्हिडिओ दाखवतात...थोडक्यात अशा नशेच्या पदार्थाने सर्वांचीच बुद्धी भ्रष्ट होते.. म्हणून बुद्धांच्या पंचशील तत्वात दारू अमलिपदर्थ,नशा हे वर्ज्य आहे. ज्याने धरातीचा विनाश जवळ आलाय... ह्यासाठी स्वतहाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे...एकटेपणात ध्यान लावणे व नाठी बुद्धीला शांत करणे....परंतु कित्येक लोकांचा अहंकार इतका बळवलेला असती की ते ह्या गोष्टीना मानतच नाहीत... व सर्व जगाला तुच्छता पूर्वक वागणूक देतात व एक दिवस त्यांचाच अनेक रोगांनी विनाश होतो ह्यावर एकच उपाय आहे BUDDHA DHAMMA.बुद्धाच्या शिकवणी क्या मार्गावर चाला 🙏🏻🪔 स्वयं दीप भव... अत्त दीपो भव.🔥स्वतःच स्वतःचा प्रकाश देणारा दिवा बना 💥 💚 ध्यान साधना विपस्साना अनापानासाती ध्यान करा व बुद्धी शरीराने निरोगी बलिष्ठ बना 🦣🙏🏻🇮🇳 नमो बुद्धाय 💚🦣🪔💥🙏🏽
@kaurgill1717
@kaurgill1717 Жыл бұрын
@Kapilvastu क्रोधा चे अनेक कारणे आहेत....खालील प्रमाणे 1.काही कुटुंबातील समस्या व पैशाचे टेन्शन असते. 2. काही सामाजिक असते ... उदा. अन्याय,गैरवर्तन, असहाय्यता,अपमान,फसवणुक , असुरी वृत्तीच्या लोकांचा जीवनात प्रवेश, नौकरी वरच्या समस्या,अधिकाऱ्यांचा चोप,गैरवर्तणूक ,राजकारण वगैरे 3. प्रियजनांना अचानक मृत्यू...त्यामुळे मनाला खंत की असा उपचार केला असता तर जीव वाचला असता,ही खबरदारी घेतली असती तर....नातेवाईकांचा एकमेकांना दोषी ठरवणे अगैरे. 4. शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे👉 अल्कोहोल,ड्रग्स,TOBACCO दारू,गांजा,अमालिपदर्थ , तंबाखू,गुटखा ज्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली व त्याची वृत्ती असुरी राक्षसी झाली...ज्याने सबंध जग त्रस्त झालेय, हत्या व आत्महत्या वाढल्यात...असुरी प्रवृत्ती विकोपाला गेली,लूटमार सुरूच, लहान लेकरांच्या अपहरणाचे दुष्कृत्य , बॉम्ब,युद्ध WAR,VIOLANCE, RAPES, KILLING,SUICIDES due to DRUGS,ALCOHOL, ABNORMAL CHILDREN & YOUTH BEHAVIOUR SPOILING BRAIN & PSYCHOLOGY OF ANY LIVING BEINGS. दारू ,तंबाखू,ड्रग्स मिश्रित पदार्थ जनावरांना देवून बैल रेडा ह्याची जुंप लावत असतात, कोंबड्याला बकरीला दारू सारखे विष रोज पाजून त्यांच्या वेडेपणाचे बुद्धी भ्रष्ट करून व्हिडिओ दाखवतात...थोडक्यात अशा नशेच्या पदार्थाने सर्वांचीच बुद्धी भ्रष्ट होते.. म्हणून बुद्धांच्या पंचशील तत्वात दारू अमलिपदर्थ,नशा हे वर्ज्य आहे. ज्याने धरातीचा विनाश जवळ आलाय... ह्यासाठी स्वतहाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे...एकटेपणात ध्यान लावणे व नाठी बुद्धीला शांत करणे....परंतु कित्येक लोकांचा अहंकार इतका बळवलेला असती की ते ह्या गोष्टीना मानतच नाहीत... व सर्व जगाला तुच्छता पूर्वक वागणूक देतात व एक दिवस त्यांचाच अनेक रोगांनी विनाश होतो . ह्यावर एकच उपाय आहे BUDDHA DHAMMA.बुद्धाच्या शिकवणी क्या मार्गावर चाला 🙏🏻🪔 स्वयं दीप भव... अत्त दीपो भव.🔥स्वतःच स्वतःचा प्रकाश देणारा दिवा बना 💥 💚 ध्यान साधना विपस्साना अनापानासाती ध्यान करा व बुद्धी शरीराने निरोगी बलिष्ठ बना ..मग मार्ग आपोआप सापडतो जेव्हा बुद्धी.. डोकं शांत असते तेव्हा 🦣🙏🏻🇮🇳 नमो बुद्धाय 💚🦣🪔💥🙏🏽
@dsangale8512
@dsangale8512 Жыл бұрын
@pankajsawang3527
@pankajsawang3527 5 ай бұрын
💙नमो बुद्धाय जय भीम💙
@Svt963-n5g
@Svt963-n5g 11 ай бұрын
नमो बुद्धाय
@dnyaneshwarsabe8943
@dnyaneshwarsabe8943 10 ай бұрын
Namo buddhay🙏
@Kapilvastu
@Kapilvastu 10 ай бұрын
Namo Buddhay 🙏
@shivajimore5652
@shivajimore5652 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@Aurangabad358
@Aurangabad358 Жыл бұрын
बुद्ध धम्म संग यांना वंदन
@Kapilvastu
@Kapilvastu Жыл бұрын
Namo Buddhay 🙏🌄
@vaishunitinpatil4769
@vaishunitinpatil4769 2 жыл бұрын
Tumchya sarv video aaiklyavar man prasan zal mst vatal
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे 🙏🙏
@advabhijeetmoyal528
@advabhijeetmoyal528 2 жыл бұрын
Your voice is awesome
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
Thank you very much 🙏🙏
@radiographer.sandeepkamble3870
@radiographer.sandeepkamble3870 2 жыл бұрын
😊🙏
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
आभारी आहे 🙏
@Pravins-ng8sv
@Pravins-ng8sv 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे 🙏🙏
@sheetalbhosale4451
@sheetalbhosale4451 2 жыл бұрын
Sir tumcha voice ani background music...iklyver relax vatat..😌
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे 🙏 तुम्हा लोकांच्या छान छान प्रतिक्रिया वाचून मला खूप प्रोत्साहन मिळत 😊 कृपया व्हिडीओ ला फॅमिली whatsapp ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏🙏
@sarikatribhuvne7254
@sarikatribhuvne7254 2 жыл бұрын
जयभीम👌🙇💙💙💙
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 व्हिडीओ आवडल्यास फॅमिली whatsapp ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏🌞
@supriyajadhav6964
@supriyajadhav6964 2 жыл бұрын
👌👌👌🙏
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 व्हिडीओ आवडल्यास फॅमिली whatsapp ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏
@manmaza7342
@manmaza7342 2 жыл бұрын
jay bhim namo buddhay,khupch chan ,sir tumhi konta mic use karta
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
Boya BYM1
@mahendrazalte
@mahendrazalte 2 жыл бұрын
Jay bhim namo buddhay
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
Khup khup aabhar 🙏
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 2 жыл бұрын
Namo buddhay 🙏
@Kapilvastu
@Kapilvastu 2 жыл бұрын
Khup khup aabhar 🙏
How To Deal With Suffering In Your Life - Buddha (Buddhism)
18:39
Philosophies for Life
Рет қаралды 256 М.
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 30 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 22 МЛН
बुद्ध आणि त्यांचा धम्म
20:35
महापुरुषांची विचारधारा
Рет қаралды 76
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН