सतत नामस्मरण का करावे?- सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-752 | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 123,419

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

नामस्मरणाचा महिमा आणि महत्त्व अनेक संतानी समाजाला सांगितलेला आहे, मात्र असं असूनही मन नामस्मरणाकडे वळत नाही. नामजप करता करता मन इतर विचारांकडे कधी वळतं याचा साधा थांगपत्ताही आपल्याला लागत नाही. अशा आपल्या चंचल मनाला नामस्मरणाकडे कसं वळवावं ? नामस्मरण नित्य करण्याचे काय फायदे आहेत आणि सतत नामस्मरण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हे मार्गदर्शन ऐकायलाच हवं...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thoughts #thoughtsforlife #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 395
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
माऊली सांगतात आपण सतत रिकाम्या वेळी नामस्मरण किंव्हा प्रार्थना म्हणावी. त्यात शुभ विचार आहेत. शुभ विचार,आचार,इच्छा आपण परमेश्र्वराकडे व्यक्त केली की परमेश्वरा कडून तसाच प्रतिसाद म्हणजे प्रसाद मिळणार.खूप सुंदर माऊली We all are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@arvindrandive6930
@arvindrandive6930 21 күн бұрын
@VijayDhulekar
@VijayDhulekar 10 күн бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉
@dattamisal4330
@dattamisal4330 Ай бұрын
सदगुरू नाथ महाराज की जय.... देवा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you...🙏
@user-nd4cu9eq1k
@user-nd4cu9eq1k 2 ай бұрын
Shri wamnrav pimama ki Jay ho
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you...🙏
@kumudanchan3845
@kumudanchan3845 3 ай бұрын
Koti koti pranam mauli
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन देवा सर्वाचे भल कर
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
Sundar Margdarshan Thanku Mauli
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 жыл бұрын
सर्व काळ नामस्मरण करावे असा धरी छंद जाई तुटोनिया भावबंध अप्रतिम मार्गदशन केले माऊली खूप खूप धन्यवाद
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@rekharaghuvanshi906
@rekharaghuvanshi906 2 жыл бұрын
Hech khar aahe satguru thank you very much
@anusayagawde7132
@anusayagawde7132 23 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 23 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल Thank you so much satguru!!!
@rajendrapatil972
@rajendrapatil972 2 жыл бұрын
Vittal virttal mauli 🙌🙌👌👌🍁
@sharadapatil8964
@sharadapatil8964 2 жыл бұрын
Khoop sudar margdarshan Sadguru mauli 🙏 🌹 🤝
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@dayanandkhade2587
@dayanandkhade2587 2 жыл бұрын
खूप छान सुंदर मार्गदर्शन धन्यवाद सदगुरू माऊली 🙏🙏
@gourigonugade
@gourigonugade 16 күн бұрын
Vithal vithal sadguru
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 жыл бұрын
Great sadguru chaan margdrashn thank you mauli
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@ashokshetye7814
@ashokshetye7814 2 жыл бұрын
देवा बाबत फार मोलाचे मार्गदर्शन, धन्यवाद सद्गुरू राया
@dipali1palav262
@dipali1palav262 2 жыл бұрын
नामस्मरण सतत केलं की परमेश्वराची कृपा आपोआप होते
@snehalmane3233
@snehalmane3233 2 жыл бұрын
नामस्मरण बद्दल खूप छान प्रवचन 🙏🙏 थँक्यू सद्गुरु
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
Thank you so much Very Nice Khare sadguru Khare Margdarshan Great Jeevanvidy Great Sadguru DADA JVM Tim
@sushmapatil198
@sushmapatil198 2 жыл бұрын
शुभ चिंतन शुभ विचार शुभ इच्छा करणं त्रिसूत्री
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
👍👍🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@urmilaroman3525
@urmilaroman3525 2 жыл бұрын
Khupach sunder margdarshan and exelant 🙏🙏🙏
@nishaparab5294
@nishaparab5294 2 жыл бұрын
Dava sarvana sukhi thava savachy bhale ker sarvachi mule topla jau de 🙏🌹🌹🙏
@sunitathorat1729
@sunitathorat1729 2 жыл бұрын
Anmol margadarshan🙏🙏
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 жыл бұрын
Satat Prathana v namasmrn kele tar Dev prassan honarach he sangtahet Satguru Thank you Mauli
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@sagarvinchu9668
@sagarvinchu9668 2 жыл бұрын
Jay janardhan Jay shri ram
@sindhusapkal2124
@sindhusapkal2124 2 жыл бұрын
Shrikrishna sharanm mam
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणामसर्वांना वंदन व शुभेच्छा
@suhaspawar3968
@suhaspawar3968 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर सुरेख उत्कृष्ट प्रबोधन.. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..sadguru bless you and all..
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
जीवन जगणे कला आहे ही कला जो हस्तगत करतो तो खरा कलावंत होय
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 жыл бұрын
सतत सतत च्या नमस्मारणाने आपले मन स्थिर होऊन निवांत होण्यासाठी मदत होते.
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "नामस्मरण" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@pallaviingawale4757
@pallaviingawale4757 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@reshap9103
@reshap9103 2 жыл бұрын
Khup sunder margadarshan Vithal Vithal Vithal Vithal Vithal
@anitagaonkar5246
@anitagaonkar5246 2 жыл бұрын
Etar sukhi honyat aapala sukha aahe 🌹🙏
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन जय सद्गुरु जय jeevanvidya
@savitathakur3748
@savitathakur3748 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@devendrasonar8587
@devendrasonar8587 2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल...
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ashokkhedkar8518
@ashokkhedkar8518 Жыл бұрын
सद्गुरु वामनराव पै नीं विश्व प्रार्थनाच ईश्वर कडे जाण्या ची सोपी वाट दाखवून दिल्याबद्दल अनंत उपकार ,ते याच मुळे कायमच स्मरणात राहतील!त्रिवार वंदन
@sarthaksawant1737
@sarthaksawant1737 2 жыл бұрын
Mind is supreme
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 жыл бұрын
👌🌹🌹खूप छान
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Shubh chinta ve shubh ichhave bvachani shubh bolave shubh karmachya samarth yane karave jeevanaache sone
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
त्यासाठी आपणच आपला विचार करावा म्हणजे इतरांचा विचार केला पाहिजे कारण इतरांच्या सुखात आपले सुख दडलेले आहे व इपंतरांच्यादु;खात दु;ख दडलेले असते म्हणून एकमेकांचा विचार करा धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@rupamanjrekar2231
@rupamanjrekar2231 2 жыл бұрын
सतत नामस्मरण का करावे? खूपच अप्रतिम मार्गदर्शन.Thank You So Much Satguru..🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
परमेश्वर अनंत आहे त्याच्याकडून सर्व काही होत आहे तो कृपा ही करीत नाही आणि कोप ही करीत नाही त्याच्याकडून कृपा होते Khupch chhan margdarshn satguru Thank you so much satguru God bless all.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
देवा सर्वांचभलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांचीभरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंदऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळो धन्यवाद सद्गुरू सौमाई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 жыл бұрын
असा धरी छंद जाई तुटोनिया भबबंध
@mugdhauchagaonkar9384
@mugdhauchagaonkar9384 2 жыл бұрын
Shubh chintan karave tyane serve kahi milate Vitthal Vitthal Deva Thank you Sadguru Vitthal Vitthal
@vishalsankpal490
@vishalsankpal490 2 жыл бұрын
Thank you Satguru to blessing with Divine thoughts
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
विठ्ठल !! विठ्ठल !!
@ashakhochare4570
@ashakhochare4570 2 жыл бұрын
सुंदर
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Shubh vichar, shubh, aachar shubh uchhar karne. Dev sarvanche bhale karo
@vaijuthorat2692
@vaijuthorat2692 2 жыл бұрын
Parmeshwar and nam is inseperable
@reshap9103
@reshap9103 2 жыл бұрын
Guru prasad Vamanrao Pai yabna majhe satasha pranam...Apalya sarakhhe Guru margadarshak hone nahi.
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद् गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना व पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक वंदन🙏 सर्व जिवनविद्या टिमचे खूप खूप धन्यवाद 💐💐💐
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 жыл бұрын
परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही हा महत्त्वाचा सिद्धांत सांगतात सद्गुरू माऊली . सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
❤ जीवनातील सर्व प्रश्न सोडविण्याचा सोपा पण " प्रयत्नांच्या पराकाष्टेतुन लाभणारा मार्ग म्हणजे ' नामस्मरण ' होय ".** त्यासाठी ' नामाचा छंद लागणं ' अत्यावश्यक . *** 'नाम' ही भगवंताची ' शेंडी ' तीच जर धरता आली तर भगवंत सहज आहे. *** म्हणून परमेश्वर व त्याचे रूप स्वरूप चांगले समजले पाहिजे *** मानवी जीवनात " " " "निर्णायक " असणाऱ्या परमेश्वर आणि निसर्ग नियमांची एकरूपता लक्षात ठेवून, परमेश्वराची कृपा निसर्ग नियमानुसार,आपल्या कर्माप्रमाणे होणार हे सत्य स्वीकारून जो सावधगिरीने जगला, त्याच्या हातात जीवन आलं. *** standard of living कडे लोक प्रकर्षाने लक्ष देतात पण " शहाणपणाधिष्टीत उन्नतीकडे " लक्ष देत नाहीत. *** जीवन हे आज बाधक झालंय ते माणसाकडून निर्माण झालेल्या ' विचार प्रदूषणामुळे '. **** जीवनात खरे शांतीसुख निर्माण व्हावे असे वाटत असेल तर त्याच दिशेने ,"जीवनविद्या एकच पाऊल टाकायला " शिकविते ते म्हणजे " फक्त शुभ चिंतन करा " त्याने जगात 'क्रांति होईल'. ***म्हणजेच जगातील माणसांच्या विचारात परिवर्तन होईल ***कोटी कोटी वंदन सद्गुरुराया.
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@laxmimunj2127
@laxmimunj2127 2 жыл бұрын
माणसाच्या जीवनात निसर्गाचे नियम महत्वाचे आहेत
@mahadevsadavadekar8992
@mahadevsadavadekar8992 2 жыл бұрын
Vitthal vitthal sadguru
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@Atharv00-l8d
@Atharv00-l8d 2 жыл бұрын
!..श्री राम जय राम जय जय राम..!
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
आपण शानेझालोतरच मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो.gratitude mauli.
@rahulgujar2843
@rahulgujar2843 9 ай бұрын
Astil Punyachya Gathi , tar Naam Yeil Kanthi , Jai Sadguru thanks 🌹 💐 🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 2 жыл бұрын
सतत नामस्मरण आणि विश्व प्रार्थना म्हटल्याने आपली सतत भरभराट होते. Thanks to Sadguru for tips to be successful.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@sanmanrane5444
@sanmanrane5444 2 жыл бұрын
Jaihind
@ushamalpekar6579
@ushamalpekar6579 2 жыл бұрын
माणसे माणसासारखी वागतील तेव्हा प्रगती होईल
@shubhangighadge8702
@shubhangighadge8702 2 жыл бұрын
Khup changla sandesh
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 6 ай бұрын
Vitthal vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
विश्वप्रार्थना व नामस्मरण सतत केले तर संसारात सुखाच सुख आनंद मिळणारच. जय सद्गुरू.
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
👍👍🙏🙏
@sunitathorat1729
@sunitathorat1729 2 жыл бұрын
Great aani greatch
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 2 жыл бұрын
जय सदगुरू राया....! जय जीवन विद्या मिशन...! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!
@anitapatil8402
@anitapatil8402 2 жыл бұрын
Samaran mannech jeevn nam samarane sarv problem sutatah thanq mauli jai jai sadguru deva thx
@mangaltakale4523
@mangaltakale4523 2 жыл бұрын
शुभ चिंतन सतत करावे
@rajaramdidgikar3682
@rajaramdidgikar3682 2 жыл бұрын
Khoopach soonder ,🙏🏽
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 2 жыл бұрын
असा धरी छंद, असा धरी छंद जाई तुटुनिया भवबंद. खुप सुंदर सदगुरूं माऊली. नामस्मरण सतत घेतलं पाहिजे. नामस्मरण केल्याने परमेश्वराची कृपा आपोआप होते. अतिशय अप्रतिम प्रवचन. कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी धन्यवाद सदगुरूं माऊली🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@karlekarnilesh8982
@karlekarnilesh8982 Жыл бұрын
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏
@vinayaksawant4952
@vinayaksawant4952 2 жыл бұрын
Khup Chan Margdarshan Thank you Sadguru
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 2 жыл бұрын
Very useful to knowledge day by day liFe in every age of life
@komalsabale7840
@komalsabale7840 2 жыл бұрын
Divine thoughts
@supriyadeshpande6386
@supriyadeshpande6386 2 жыл бұрын
इतरांच्या कल्याणात आपले कल्याण आहे
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@sumannehete4748
@sumannehete4748 2 жыл бұрын
🙏
@shalininaiknaware8394
@shalininaiknaware8394 2 жыл бұрын
सतत
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 2 жыл бұрын
Very Good Thought
@vaijuthorat2692
@vaijuthorat2692 2 жыл бұрын
Namasmaran is so powerful
@sapnasalvi3564
@sapnasalvi3564 2 жыл бұрын
Apratim margadarshan 🙏🙏🙏
@rupalichindarkar6773
@rupalichindarkar6773 2 жыл бұрын
Khup chan very nice 🙏🙏
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
खूप छान सागितले सद्गुरू कोटी कोटी प्रणाम
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 жыл бұрын
परमेश्वर साठी आपण काही तरी केले पाहिजे त्यासाठी आपण ऐक पाऊल पुढे टाकले पाहिजे शुभ चिंतावे शुभ बोलावे शुभ कर्माचा सामर्थ्याने जीवन ना सोने करा सुंदर मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन नामस्मरण यावर खूप छान सुपर मार्गदर्शन केले थँक्यू सद्गुरू
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 6 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 6 МЛН