Рет қаралды 428
कृष्ण आणि शिवराय यांच्यातील साम्यस्थळे, कृष्ण अभ्यासासाठी संदर्भ , यादवांची विविध कुळे , वर शाप आणि चमत्कारांचा अर्थ , जरासंधाचा साम्राज्यवाद कंसाचा उदय , नारद म्हणजे कोण ? याबद्दलची माहिती आपल्याला या पहिल्या सत्रात ऐकायला मिळेल. #कृष्णचरित्र , #Krishnacharitra, #Krishna, #महाभारत , #Mahabharat, #Krishnakhyan