धन्यवाद भावा एक नंबर विषय मांडलाय आसाच आवाज ऊचला आन्यायाला थारा देऊनका भावावर जूलूम झालाय आपली कायराची आवलाद नाय तलवारिच्या धारेवर जिकंलेला हा देश आहे म्हणून कूनाची गय करायची नाय भावा, जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र .
@mayajagtap81710 күн бұрын
एक नंबर सर धन्यवाद
@SatishJagnade-p9o10 күн бұрын
❤सरपंच भावपुर्ण श्रद्धांजली ❤. 💐लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
@sudhirsurvase480711 күн бұрын
ग्रेट भावा असेच सगळेच मिडियाने हे प्रकरण लाऊन धरलतर नक्कीच संतोष भाऊ देशमुखला नक्कीच न्याय भेटल
@sandhyadhabale-shete299910 күн бұрын
खूप खूप भारी छान बोललात भाऊ तुम्ही
@sangitalokhande381310 күн бұрын
बरोबर आहे 👌🏻👌🏻
@BhausahebGorde-c3x9 күн бұрын
🙏सलाम भाऊ खरंच आहे तुमच मनापासून बोलता.
@dnyaneshwardeshmukh394711 күн бұрын
भाऊ बरोबर बोलत आहे आसा बोलणारा पाहिजे ग्रेट भावा धनेवाद
@kiranshelar315110 күн бұрын
बरोबर आहे खर आहे धन्यवाद संतोष देशमुख सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजेत
@bharatghodke889410 күн бұрын
खुपच भारी बोलता भाऊ छान धनवाद
@KalyanBaba-o4t10 күн бұрын
हीम्मत दाऊन धाडसान सत्य बाहेर आनले भावा धन्यवाद
@ramwaghmode613711 күн бұрын
100% खरं बोलत आहात भाऊ तुम्ही
@popatpawar239210 күн бұрын
भारी विश्लेषण केलं एकदम भारी भाऊ तुम्ही एकदम भारी विश्लेषण केलं तिने संतोष देशमुख महादेव मुंडे सोमनाथ सूर्यवंशी न्याय मिळालाच पाहिजे
@digambarsaybar10 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@UmeshPawar-m7d11 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@BhushanVishe-q8e9 күн бұрын
Barobar bolatoy bhau
@AmitWandhekar11 күн бұрын
असाच स्पष्ट बोलणारा भाऊ पाहिजे 🙏
@krishnabhusare958810 күн бұрын
खरोखर किती भ्रष्टाचार चालला आणि याला जबाबदार सरकार आहे
@vitthalsant909010 күн бұрын
फार सत्य बोलत आहे भाया
@santoshwaghmode46769 күн бұрын
एक नंबर भावा 😊😊 100% खरं आहे 😊😊❤❤
@RuturajGade-q4s10 күн бұрын
बरोबर भावा
@maheshbhalerao797910 күн бұрын
सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या ग्रूपमध्ये पाठवावा आणि सत्य समोर आणण्यास आपण पण पाठिंबा द्यावा. कारण आपल्या फक्त बगण्याने नाही तर आपल्या प्रचारानेच ही घटना दबणार नाही...... तर भावांनो मदत करा.
@YuvrajKawale-cj1qx10 күн бұрын
बरोबर बोलतायत भाऊ
@LalasahebVeer-z1g11 күн бұрын
एकदम सत्य आहे भावा हे काय चाललंय पोलीस काय करतात जे जे पोलीस परळीत नोकरी ला होते त्या सर्वांची चोकशी झाली पाहिजे मग कोण किती लीड नी येतों हे कळेल
@NamdevJadhav-gt3os10 күн бұрын
ग्रेट भाऊ
@ShivajiThorave-u3z9 күн бұрын
ग्रेट भावा असेच सगळे मिडियाने प्रकरण
@krushnakamble577010 күн бұрын
वा भाऊ वा एकच नंबर
@gajananghag618410 күн бұрын
Number 1. Bhau..lay bhari..batmi sangtai
@SheetalGole-bt2lo4 күн бұрын
अजून किती लोकांचे जीव जाणार????खरच अतिशय वाईट अवस्था आहे.
@beedhelloreporter9 күн бұрын
एकच नंबर विडिओ....आंधळे...गायबच आहे.
@SantoshKolhe-r6v10 күн бұрын
गंभीर परिस्थिती आहे मित्रा
@shardasanskritclasses33947 күн бұрын
Great news
@IshwarChavan-c4b10 күн бұрын
😂😂😮😢 ekadam correct
@PrasadraoMore10 күн бұрын
U R great
@navnathbhosale186411 күн бұрын
सगळ्या आरोपींच्या घरच्यांना उचलून जेलमध्ये टाकात्यांनारिमांडकाढामगकसेपोपटासारखेबोलतील
@SubhashPawar-z4b8 күн бұрын
सत्य आहै
@Tatyasahebkhune11 күн бұрын
प्रमोद भोंग खरच छान माहिती देतोय धन्यवाद पोटतिडकीने बोलतोय
@VinodBhagat-xw1fo3 күн бұрын
Good bhu
@prashantrautrao679010 күн бұрын
good mitra khar bolas
@gajananjadhav818910 күн бұрын
एकदम बरोबर राजकीय नेते त्याच्या मदतीला धावत आहेत त्याना त्याचे संडास पाहीजे
@tulshiramdalawe5311 күн бұрын
आंधळेला मारलं नाही जनतेला बनवत आहेत....
@RajarshiGaikwad-b4l10 сағат бұрын
ग्रेट भावा असेच तुम्ही संतोष दादाचा फॅमिली ले सपोर्ट करा
@BhaskarVaidya-hr2sh10 күн бұрын
Very good yuva
@SandipGulbhile-yz2te10 күн бұрын
❤❤❤❤❤
@j.k.musicalgruppune30406 күн бұрын
अगदि बरोबर बोलता आपण
@MohanMundhe-z5p10 күн бұрын
वाल्मिक नव्हे संताजी धनाजी
@mandakiniadakeh637010 күн бұрын
धनाजी संतांची बरोबरी करू नका ते महाराजांचे निष्ठावंत होते