खूप छान साडी आहे पण ब्लाउज पण छान शिव त्याच्यावर पूजा कृष्णा खूप छान व्हिडिओ बनवतो
@SangitaKamble-db3spАй бұрын
खूपच भारी आणले कपडे मस्त आहे 👍👍
@dhanashreegade2652Ай бұрын
पूजाताई कपडे खूपच छान आहे अशाच पद्धतीचे कपडे मुलांना घेत जा
@mrunmayijyotsnap4841Ай бұрын
Cute pihu❤❤❤ pihu cha pink top khup cute ahe❤❤
@dhanashreegade2652Ай бұрын
पूजा तुझा व्हिडिओ बघायला खूप आवडतो रोज टाकत जा
@AmrutaGadilkarАй бұрын
ताई दररोज व्हिडिओ बनवत जा
@ArchanaSurvase-d7zАй бұрын
Puja tai veni chan disti khup Bhari dista
@sindhududhane1590Ай бұрын
पुजा तु खूप छान आहे पण तुम्ही जावा जावा मळमळ राहाता . दणदण काम करायचे पोटभर जेवायच सगळ काम पसारा असरा फटाफट आवरायचा एकदम उत्साही राहायचे मग बघ किती स्वतः ला भारी वाटत आणि तो पाडु ऐवढी मेहनत करतो. त्याला पण चागंल वाटल आणि तुमची प्रगती होईल.
@SonaliVeer-l9kАй бұрын
Sadi Khup chan aahe
@NikitaChaskar-d1yАй бұрын
कपडे आणि साडी खूपच छान आहे
@KomalJavaneАй бұрын
खुप छान पूजा साडी.आहे🎉🎉
@priyanka-h9y5yАй бұрын
Krushnala valan lav
@shraddhakulkarni9140Ай бұрын
❤ खुप खुप शुभेच्छा
@varshachavan8443Ай бұрын
साडी आणि कपडे खूप छान आहेत🎉🎉
@santoshpatil4901Ай бұрын
Nice Pihu ❤❤❤
@ChetanaDevkuleАй бұрын
❤❤❤❤❤❤
@tanviingole7533Ай бұрын
फर्स्ट लाईक कंमेट ❤❤❤
@LeelaShiroleАй бұрын
कृष्णाच्या आजीला का नाही आणली साडी अजून रुसल
@Eagle4eyeАй бұрын
👌❤
@vandanatupe7048Ай бұрын
ब्लाऊजचा मटका गळा शिव
@SharadaBhodaneАй бұрын
❤❤❤❤❤🎉🎉🎉
@PratikshasantoshkambaleKambaleАй бұрын
very nice ❤❤
@kamalpatil2171Ай бұрын
👌👌
@yuvrajgadhave617Ай бұрын
Akch.na.sarde
@PratibhaBhosale-s8qАй бұрын
❤😊
@RenukaPatil-bf5tlАй бұрын
👌👌👌👌
@Chhayashinde-12Ай бұрын
👌👌👌👌👌
@sharddhakulkarni5117Ай бұрын
😊😊😊😊😊 very nice 👍👍👍👍
@supriyasai2334Ай бұрын
❤❤
@vandanasalunke363Ай бұрын
साडी खूपच छान आहे
@rohinikasture1070Ай бұрын
Mast Pooja kapde
@sachingurav748Ай бұрын
साडी आणि कपडे छान आहे
@PriyankaloharPriyankalohar-u7gАй бұрын
खुप छान कपढे दादा
@prakashkhaire1355Ай бұрын
Very nice bala
@sarikakhade5498Ай бұрын
👌👌👌❤❤❤
@worldtechnology2938Ай бұрын
खुप हॉट दिसते आहेस तू पुजा
@kailaspawar8504Ай бұрын
खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
@MaltiHire-c5yАй бұрын
पूजा मी पण बार्शी वरून तुझे सर्वांचे व्हिडिओ पाहते कोणत्या ताई आल्या होत्या दाखवायचे ना काय माहित ओळखीच्या असतील
@vandanatupe7048Ай бұрын
लांब भाई आणि फुगा शिव
@poojashinde4993Ай бұрын
खूपच छान आहेत कपडे खूप छान दिसते साडी पूजा कलर पण मस्त आहे ❤❤❤👌👌