खरं तर लोकांनी भांडणाचे व्हिडिओ बघण्यापेक्षा अशा कॉमेडी व्हिडिओ प्रतिसाद दिला पाहिजे,,🙏
@deepakshinde-ez8mhАй бұрын
बरोबर बोललात 👍
@bhillaresantosh7482Ай бұрын
आजची एक्टिंग पूजा ताई ची सगळ्यात सर्वोत्कृष्ट आहे खूप छान एक्टिंग केली पूजा ताईने माझ्यातर्फे पूजा ताईचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि अशीच तुम्ही एक्टिंग करत राहा हीच अपेक्षा 🙏
@poojashinde4993Ай бұрын
पुजाला अॅकटींग एकच नंबर जमली छान आहे व्हीडीओ दादा❤❤❤👌👌👌
@SangitaKamble-db3spАй бұрын
ऐकचं नंबर विडिओ आहे पांडुरंग संर मस्त 👍 खुप भारी ऐकटीन केली आई आप्पा पुजा कीसण मस्त 🤣
@MalathiMohanDabadeАй бұрын
पांडू तुझ्या बायकोच्या रोल मध्ये दुसऱ्या कुठल्याही मुलीला बघायला चांगलं वाटत नाही पूजा बरोबर बघायला भारी वाटतं
@PriyagurmeАй бұрын
पूजा किती छान ऍक्टिंग केली पूजा अशीच सरांना साथ दे खूप छान❤❤
@ChandarkantChopadeАй бұрын
😂 किसन दादा ते चप्पल पाहूनच खूप हसले दादा😂😂😂😂😂🎉
@anchitutekar2910Ай бұрын
पुजा भारी एकटीग करते कडक लक्षलमी
@AnitaBhalerao-b7bАй бұрын
आता सुंदरीच काय झालं.. व्हिडिओमध्ये का नाही. पूजा छान करती... व्हिडिओ एक नंबर पांडू दादा... 🎉
@varshashinde-nc3rbАй бұрын
🤣🤣🤣 खूप भारी आहे video पुजाची acting खूप भारीय 🤣🤣 दादा अजून बनवा अशे video 😂 खूप भारी असता तुमचे video.
@ChandarkantChopadeАй бұрын
❤ पांडू दादा पूजा खूप भारी ऍक्टिंग करती तिला व्हिडिओमध्ये घेत जा 👌👌👍
@supriyasai2334Ай бұрын
खूप छान आहे दादा व्हिडिओ ❤ सर्वांनी मिळून एक्टिंग पण खूप छान केली आहे असेच सर्व मिळून व्हिडिओ बनवत राहा कॉमेडी❤
@kavitamunde5005Ай бұрын
सगळ्यांनी छान एक्टिंग केली पण सगळ्यात बेस्ट किसन ने केली😅😅😅😅❤❤❤❤❤❤ असंच छान छान व्हिडिओ टाकत जा पांडू
@PratibhaRakesh-n1oАй бұрын
पूजा ची आणि किसनची आणि तुजी एकटिंग खूप छान 👌👍
@subhan3367Ай бұрын
Pandu , Pooja’s acting superb. You both are looking great. Nice video and every body’s acting superb and great❤❤❤
@PandurangwaghmarecomedyАй бұрын
😊😊 thanks
@ranjanayadav8062Ай бұрын
एकच नंबर दादा पुजा
@hasanshaikh3353Ай бұрын
1 number 😢😢😢😢😢😢😢 kisan
@MalathiMohanDabadeАй бұрын
पांडू पूजा किसान तुमची अशीच कॉमेडी व्हिडिओ बघायला आम्हाला खूप आवडतील❤❤
@savitassimplerecipesandvlo346Ай бұрын
किसन 😂😂😂😂1 no
@Rupeshjadhav-gl5yeАй бұрын
पूजा वहिनी चा आवाज चांगला आहे कडकलक्ष्मी
@sonalikhade4327Ай бұрын
Pooja ne aaj बिनधास्त ॲक्टिंग केली....न घाबरता....very nice.....
@KishoriSonawane-lo7bbАй бұрын
पांडू दादा किसन दादा पूजा एक्टिंग एक नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajeshdeshmukh9909Ай бұрын
खुप छान झाला व्हिडिओ पांडू असेच काम कर 1नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@rohinikasture1070Ай бұрын
Pooja mast acting 1 number
@MalathiMohanDabadeАй бұрын
पांडू तुझी पूजाची किसनची एक्टिंग खूप आवडली मी हा व्हिडिओ पाच सहा वेळा बघितला
@varshashedge6619Ай бұрын
Pandu video khupch chan zala mastch 😂😂
@maheshgaikwadvelogs4141Ай бұрын
खुप भारी विडीओ काढतात तुम्ही पुजा ताई भारी अँक्टींग करतात दादा ☝️
@mangalvayfalkar54Ай бұрын
Pooja must acting Kelis👍🏻👍🏻
@MadhuriManjul-h1kАй бұрын
पूजा ताई खूप छान❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉किसन राव मस्त😊😊😊😊
@UjwalaHatagaleАй бұрын
किसन 😂 एकदम भारी 👏👌👌🤭😂😂😝
@Eagle4eyeАй бұрын
लय भारी पांडूदादा आणि पूजा.❤😂💯
@spk8082Ай бұрын
भारि कॉमेडी पांडू दादा 😂😂😂😂😂
@PadmakarLandage-kj1vuАй бұрын
All kalakar mast Kam kel ahe
@Rupeshjadhav-gl5yeАй бұрын
किसन दादा ची फुल कॉमेडी लय हसले किसन दादाला
@mrunmayijyotsnap4841Ай бұрын
Pandu dada,Puja ,aani kisan ekach no acting 🎉🎉🎉🎉.
@ramajavle8703Ай бұрын
अरे बापरे डायरेक्ट दादा वर नावं घेतल प्राची ने 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 वहिनी ने तर एकच नंबर ॲक्ट केला आहे मस्त कॉमेडी व्हिडिओ सर्वांनी खूप छान कॉमेडी केली 😂😂😂😂😂 सगळ्यात भारी किसन दादा 😂😂😂😂
@KomalJavaneАй бұрын
खुप छान पूजा 🎉🎉🎉🎉🎉
@shashikantfugare1454Ай бұрын
किसन दादा एक नंबर भावा
@KuunnaaayyyyyyАй бұрын
पुजा मस्त किसन पण मस्त एक नंबर 👌👌
@deepakshinde-ez8mhАй бұрын
खूप छान पूजा ताई पांडुरंग दादा कीसन भाऊ 😂😂😂🤣🤣🤣👍👌👌👌
@anujareddy2020Ай бұрын
खुप हसले मि खुप छान दादा ❤❤ किसन चा पन रोल 😂😂😂
@avinashadagale9168Ай бұрын
मेडिकल कॉलेजचा पॉईंट भारी आहे मेडदाच तळे म्हणत्यात त्याला मस्त व्हिडीओ आहे
@KunalJadhav-y6cАй бұрын
खुप खुप खुप छान 😂😂😂
@nandinigaike2541Ай бұрын
लय भारी व्हिडिओ झाला पांडू दादा पूजाची ॲक्टिंग एक नंबर
@akashmane3465Ай бұрын
किसन राव एकच नंबर
@user-kk3no4yo8jАй бұрын
😂 पांडू दादा भारी
@ravimane5764Ай бұрын
सर्वात ज्यादा किसान चे ॲक्टिंग खूप आवड😂😂😂😂😂
@sonupirnaikvibeo1232Ай бұрын
मला वाटतं की आज रिचार्ज मारुन सार्थक झाले हा विडिओ एकच नंबर होता
@MinakshiSubhedarАй бұрын
❤❤❤❤❤❤khup mast video Dada khup chhan ❤❤❤❤❤❤❤❤❤
@PratibhaRakesh-n1oАй бұрын
खूप छान व्हिडीओ खूप हसली किसन ला सांग चप्पल ठेव पहिली बाहेर 😂😂😂😂😂😂